आबा खुप छान आहे सगळे अभंग गौळणी बाहेर काढून लोकान पर्यंत पोहोचले आहेत लयभारी आबा तबलजि तात्या महाराज लयभारी हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री आबा काळे यांनी पहाडी गोड सुरेल सुरेख आवाजात अभंग आणि गवळणी श्रवण करून मानव जीवन आयुषशी निगडित सर्व भावपूर्ण अर्थ पूर्ण प्रेमभाव Vyakt🤣 केलाआवाज ताल लय चाल संगीत साथ वादक यांची मिळाली धन्यवाद जय जय हरी विठ्ठल ❤❤❤
👌👌🙏🙏आबा खूप सुंदर चाल आणि पेटी वाजवणारे बुवा अति सुंदर साथ🙏🙏( कृष्णा घडशी ठाणे )
वा आबा खरच खूप सुंदर गायन केल विठठल काळे पुणे
🏡
आदेश 🙏🙏राम कृष्ण हारी
प
शपप
खुपचं छान गायन आहे आबा ❤
जय हरी आबा. खूप सुंदर खूप छान.मस्त वाटले. खूप आनंद झाला. जय हरी
Khup sunder gayan aaba
खूप छान राम कृष्ण हरी 👌
अतिशय सुंदर अभंग आणि गवळणी आबा
अतिशय सुरेख गायले आहे
रामकृष्ण हरी माऊली🇮🇳 जय मातादी ॐॐॐॐॐ
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩🚩
Cc
Khup chan
राम कृष्ण हरि आबा आणि एकनाथ भाऊ तशेच भरत काका सुंदर साथ आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏 अतिशय सुंदर आवाज 🙏🙏🙏
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻.
शुभ सकाळ आबा तात्या एकनाथ महाराज व सर्व मंडळी
Very nice Aaba
आबा खुप छान आहे सगळे अभंग गौळणी बाहेर काढून लोकान पर्यंत पोहोचले आहेत लयभारी आबा तबलजि तात्या महाराज लयभारी हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
7
जय हरी आबा
Hare krishna prabhuji
खुप छान आवाज आहे
Dhanyvad Sarvana
Chhan khup chhan
Bahut bahut badhiya dhanyvad
Khup chan Aaba
Far sundar
खूप छान
Far sundar
जय हरी आबा. एकनाथ सर. तात्या. अप्रतिम
विठठल काळे पाटील टाकळीकर
Very nice
खूप छान चाल आणि आवाज ,,,,,,,,,,,🙏👌
😢 खुप. छान आवाज व तबलजी व. पेटी. मास्तर लै. भारी. कान व मन. तृप्त. झाले. आपल्या. हातून. अशीच सेवा. घडो🎉🎉🎉
खुप सुंदर गायन
तममम
😊 1:46
7:16
Aaba ramijrusn hari
खूप छान आंबा नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना अभंग गाऊन दाखवा
Usa
आम्हाला व्हिडिओ आवडला
Harmonium vadk chan
आंबा नंबर पाठवा नाहीतर लिहून पाठवा कारण भजनी मालीकेत अंबड गैळनी नाहीत मी कंळब तुल्याक्याची
अतिशय सुंदर आबा जय जय राम कृष्ण हरी🔥🙏
@@लहुबनसोडे❤
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री आबा काळे यांनी पहाडी गोड सुरेल सुरेख आवाजात अभंग आणि गवळणी श्रवण करून मानव जीवन आयुषशी निगडित सर्व भावपूर्ण अर्थ पूर्ण प्रेमभाव Vyakt🤣 केलाआवाज ताल लय चाल संगीत साथ वादक यांची मिळाली धन्यवाद जय जय हरी विठ्ठल ❤❤❤
नंनं एक ् 47:11
शाब्दिक पद्धतीत दिले तर बरे होईल
Sopan ha konta sant maharaj santanche abhang gavet
Khup Chan
खुप सुंदर
छान
रामकृष्ण हरी माऊली तुमचे भजन अतिशय मनाला आंनद देणारे आहे तुम्हाला धन्यवाद
अतिशय गोड आवाज आबा
खूप छान