बहुत अच्छी जानकारी दी आपने । सर मैं उत्तराखंड से हूँ । मैं पौधे कहाँ से मांगा सकता हूँ । और उत्तराखंड में तो सर्दियों में तापमान बहुत गिर जाता है क्या यहाँ हो सकेगा
Sir mala ek salla pahije tumcha me sadharan 4te 5 acre us karto 60-65 tonn average yet mala tr mala us n karta dragon fruit parvdel ka???? 1 acre kele tr ????
सर आपली जमीन खडकाळ आहे आणि पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साठते तर ड्रॅगन फळाची लागवड घेता येईल का??? आणि जर जास्त पाणी जर झाले तर काही झाडाला झोका आहे का???
सर माझी जमिन काळी आहे तर ह्यात लागवड जमेल का ? माळरन खराब जमीनच लागवडी साठी योग्य आहे असे मत तर अश्या काळ्या जमीनीत करण्यासाठी ची माहीती द्यावी व कोणत्या शेतकऱ्यांनी तशी लागवड केली आहे त्याचा नंबर द्यावा
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/Jduzdx8FQJO9NUrvMXH9Hq
Sir, ड्रॅगन फ्रूट हे उन्हाळा मधे जास्तीत जास्त किती तापमानात राहू शकते. .. कारण आमच्या कडे उन्हाळा एप्रिल आणि मे मधे 45 डिग्री च्या वरती असते .......
बहुत अच्छी जानकारी दी आपने ।
सर मैं उत्तराखंड से हूँ ।
मैं पौधे कहाँ से मांगा सकता हूँ ।
और उत्तराखंड में तो सर्दियों में तापमान बहुत गिर जाता है क्या यहाँ हो सकेगा
पंजाब मे होती है खेती
Sir aamcyakd fkt ek borewell ahe tr tevdhya panyavr lagvad krta yeil ka...jamin kalichi ahe ekdm kordvahu adlyasarkhi....Dis Parbhani
Jai shivray bhau .... Mala pan lagwad karaychi icha ahe tumchi madat lagel dada
Sir mala draygan chi lagvad kraychi ahe pan jamin khadkal ahe tasech paus jast zala ki pani sathte tyamule kahi honar tar nahi na pikala
Maji chiku bag ahe 30×,30 vr madhe ek line lavli tr chalel ka.... thodi far savli yete
Sir mazy kade dragon fruit la lagnari cement ring ani cement poll ahe saglayt kami rate quality pan changali ani reti taklela mal milel
Jay shivray amhla help kra amahla dragon fruit chi lavgad krychi aahe
Sir हया पिकाची लागवड कधी करावी आणि 1एकर ला किती खर्च येतो
Sir kalaya matit yeil ka dragon fruit
हो जमीन निचऱ्याची असावी
Hello sir apatkalin sankat jase ki jarpit cha kahi parinam hoil ka ya pikala
सर कोल्हापूर सांगली जिल्हा वारणा नदी खोऱ्यात हा plant लावला तर चालेल का
पाणी लागत नसेल तर चालेल
Dragon fruit chi lagvad thane distinct Kiva kokan bhagat yashasvi hou shakteka ?
Sir he dragon fruit bhandara district madhy gheta yenar ka sadya tandlachi sheti karat aslya jaget
नाही
सर डोंगरळ जमिन आहे जागा खाली वर आहे अशा जागेत ड्रॅगन फ्रूट लावली तर चालेल का
हो
Sir jirayat sheti madhe ...sampurn kali jamin n pavsavar avlambun aslelya sheti madhe dragon fruit chi lagvad karu shakto ka
हो
*Tumhi dragon fruit che zhad kiva tukade courier Goa madhe karu sakta kai?Rate kiti te pun sanga
नाही
Kiti zade pahije ahet
सर महाराष्ट्रात ड्रॅगन फळ हिंगोली जिल्ह्याच्या तापमान नुसार येऊ शकते का
जळगाव जिल्हा अमळनेर तालुक्यात याची विक्री कशी करावी थोडी माहिती सांगा
सर या बागेला शासनाकडून सबसिडी मिळते का
जय शिवराय, खूप खूप धन्यवाद सर
जय शिवराय
सर एकदा बाघ केली की किती वर्ष चालतो
15
योग्य असे मार्गदर्शन कोठे मिळेल?
Mala pan lagvad Karachi aahe kontya mahinyat lagwad karavi te suchava
Sir Thane jilhyat lagvad hou shakte ka
पाऊस जास्त असलेल्या भागात धोके होतात
Sir vidarbha madhe hoil ka ?
Sir dragon fruit sheti sathi Vihir / borewell Aasane गरजेचे aahe kay
हो
पण जास्त उत्पन्न हवं नसेल तर ऍडजस्ट होऊ शकेल पण मर होईल झाडाची
Sir mala ek salla pahije tumcha me sadharan 4te 5 acre us karto 60-65 tonn average yet mala tr mala us n karta dragon fruit parvdel ka???? 1 acre kele tr ????
जमीन कशी आहे पहा
@@GrShetiYojna halki n bhari 2pn jamin aahe. Kontya madhe lagan karavi
@@GrShetiYojna thanks reply denyasathi
किती वर्ष चालत
Sir kokanat lau shakto ka
Khup chan mahiti .
Thank you 👍
धन्यवाद
धन्यवाद भाऊ
Kalya matatit yetat ka fkt lal mati chalel sir
जय शिवराय जय महाराष्ट्र
Nice sharing sir👍
या पिकाची लागवड कोणत्या महिन्यात करायची
जय शिवराय
सर ते ड्रिप वरती न बांधता जमिनीवर च ठेवली तर नाही जमत का ?
हो
जय शिवराय 🚩🚩🚩
Thenks bro
पहील पीक किती वर्षा नंतर चालू होतं... ?
पहिल्या वर्षी
साधारण दर किती असते?
मुख्य बजारपेठ कुठे आहे?
८० पासून १५० kg
Surat main Market
खुपच छान
धन्यवाद
मार्केट कुठे आहे, ते पण सांगा सर
अधिक पावसाच्या प्रदेशान हे पिक येते का ?
जास्त धोके
Sir nagpur la market ahe ka
Ha maal vikaycha kuthe? Kuthe jast magni aste?
सुरत ला जातो export
@@GrShetiYojnaMi sangli tun boltoy maal collect kon karat te ks kalel ani tyanchyashi contact ksa karaycha??
लागवडीसाठी अंतर किती आहे.
Sir mazya jaminit pavsalyat jast pani hote, tr pikala kahi dhoka hou shakto ka
हो
सर आपली जमीन खडकाळ आहे आणि पावसाळ्यात काही ठिकाणी पाणी साठते तर ड्रॅगन फळाची लागवड घेता येईल का???
आणि जर जास्त पाणी जर झाले तर काही झाडाला झोका आहे का???
हो
काळी जमिन आहे लागवड केली तर चालेल का
Jai shivrai🙏🏻🙏🏻
Kali jamin Chalt ka sir
हो
Sir kasdar kali jaminit dragon fruit lagvad yogya rahil ka? Plz suggest
Ho पाण्याचा निचरा व्हावा
याला मार्केट कोठे उपलब्ध आहे माहीती द्या
सुरत चे व्यापारी घेतात
sir काळी मातीची जमीन चालेल का याला
एका वर्षात किती वेळा फळ येत
5 एकर डोंगराळ मुरमाड जमीन आहे बाजूला 2 3 किमी अंतरावर धरण आहे पाणी उचलून त्या मुरमाड जमीन मध्ये पीक येऊ शकते का हे
हो
सर याचि लागवड कोणत्या महिन्यात केली जाते
जून पासून
सर माझी जमिन काळी आहे तर ह्यात लागवड जमेल का ? माळरन खराब जमीनच लागवडी साठी योग्य आहे असे मत तर अश्या काळ्या जमीनीत करण्यासाठी ची माहीती द्यावी व कोणत्या शेतकऱ्यांनी तशी लागवड केली आहे त्याचा नंबर द्यावा
हो करु शकता दुसरा विडियो पहा ती काळ्या मातीत आहे
फक्त पाण्याचा निचरा व्हावा
भाऊ फक्त पानी निचरा होनारी जमीन पाहिजे
हो
Bhau आपल गाव कुठे आहे
जय शिवराज
रोपे भूम मदी कुठे भेटतील काही माहिती भेटलं का
उळूप व कसबा पेठ भूम
जय शिवराय सर 🚩🚩
जय शिवराय
Jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय
सर याच्या दरामधे चढ उतार होतो का?
हो
या साठी सरकारी काही योजना आहेत का
Thanks you bhau♥️♥️
@#prabhudeva
krupyam apan detail deu shakata ka
information chan ahe pn detial adress nahi
#Prabhudeva
Jay shivray Jay Maharashtra
Jay Shivray
अहमदनगर मध्ये ड्रॅगन फ्रुट चे मार्केट आहे का
हो
कुठे आहे नाव काय आहे मार्केट चे
जय शिवराय भाऊ
Bhai one plant ki kya cost h
2 लाख par एकर
23 rs
20 se 40
@@mahadeoblimbhore5355 khute miltae..?
@@GrShetiYojna khute miltae, contact number dya..?
Sir grapefruit chi mahiti aahe ka available.
काय माहिती पाहिजे
.हे पोल सिमेंट मधी रवावे लागतात का
गरज नाही
Mumbai me kaha
आनुदान मिळलते का
अद्याप नाही
Income yearly per acre kiti
3 लाख ते 6 लाख मेहनत वर
@@GrShetiYojna nagpur sarkhya climate suit hoil ka
हो
Jay shivray bhau ❣️
रोपे कोठे मिळतील
साधारण तापमान किती पाहिजे
ऊष्ण कटिबंधीय वनस्पती आहे
सर मला लागवड करायची आहे
मला मार्गदर्शन मिळेल का...
जर आपल्याकडे ही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा क्रमांक असेल तर द्या
यात माहिती आहे , i बटण वर क्लिक त्यात ही माहिती आहे
Dada mi washi Cha ahe mala sample pahij hote
उळुप ला मिळेल
Koknat dragonfruit lagwad hou shkte ka
हो पण जमीन पाणी निचरा होणारी असावी
Mahiti sati call nb betel ka
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे जय महाराष्ट्र
जय शिवराय
Seeds Kasi grow kare
Stray madhe
एकदा लावलेली बाग किती वर्ष टिकते
कमीत कमी 10
@@GrShetiYojna ok
@@GrShetiYojnaखूप छान मार्गदर्शन करताय तुम्ही
रोपे कुटे मिळतात व किंमत किती आहे ऐक रोपाची
25 rs bloom osmanabad
Ropte kutun ghayche
नमस्कार सर
सर माझी जमिन चोपान आहे यात येईल का ड्रॅगन फ्रूट
Sir send kariye
सिमेंट पोल पेक्षा एंगल चालेल का
नाही
Jay javan Jay kisan
Sir thodi mahiti pahije number pathva
Confidence evdha ka kami distoy gadi cha
जय शिवराय दादा 🚩