Dragon Fruit लागवड माहिती | शेती | Part 1 | Dragon fruit Farming Information |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 54

  • @ravitechcreation6536
    @ravitechcreation6536  Місяць тому +2

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि संपूर्ण माहिती साठी दुसरा पार्ट बघा 👇🏻👇🏻
    ua-cam.com/video/5PGR4XpLdJQ/v-deo.html

  • @subhashlipne1885
    @subhashlipne1885 2 роки тому +8

    राम वायसे साहेब खूप प्रामाणिक माणूस पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा

  • @शेतकरीराजा-ट9ठ

    रवि तू दिलेली ही माहिती ड्रॅगन फूड शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यंपर्यंत पोहचवा.

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 4 місяці тому +7

    चांगले आहे परंतु मार्केटिंग स्वतः केलेस जास्त फायदा आहे

  • @someshwardevkate6665
    @someshwardevkate6665 Рік тому +1

    अभिनंदन राम वायशे

  • @RanjitLondhe-b2t
    @RanjitLondhe-b2t 2 місяці тому +2

    Rambhau aaj paryant kiti tri video baghitle pan eavdha pramanik aani khara bolnara pahila manus phila .......mhanje rama vayse...❤❤

  • @irannaghante4481
    @irannaghante4481 Рік тому +1

    खूप छान माहिती सांगितली आपण 🙏

  • @ramdaspaul6840
    @ramdaspaul6840 2 місяці тому +1

    खूप छान

  • @जयेशपाटील-ड7छ

    शेतकर्‍याकदून १५० रु किलो घेतात व ग्राहकाला १०० रू . च १फळ मिळते

  • @bhagwatgaikwad8446
    @bhagwatgaikwad8446 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏 खूप छान रवि

  • @alexcoindia5447
    @alexcoindia5447 2 роки тому +2

    Great ravi

  • @GajananChunade-m7t
    @GajananChunade-m7t 2 місяці тому +1

    Ok saheb

  • @sangramnimbalkar4369
    @sangramnimbalkar4369 6 місяців тому +6

    पावसाळ्यात या फळाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो का पावसाळा जर पाऊस जास्त पडला तर बागेतील झाडांना काय धोका होऊ शकतो का

  • @BalkrushnaPatil-k8g
    @BalkrushnaPatil-k8g Рік тому +2

    किती बाय किती अंतरावर लागवड केली ते सांगा

  • @rajivpawar9255
    @rajivpawar9255 Рік тому +2

    लागवडी ची दिशा कोणती योग्य ते स कारण सांगा

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Рік тому +1

    👍👍

  • @vaibhavkashid62
    @vaibhavkashid62 Рік тому +1

    कोणत्या महिन्यात रोप लावता

  • @satishdevharkar
    @satishdevharkar Рік тому +2

    Please come in front of camera without goggle. This farmer already told about that total 500 pillers are taken again anchor ask him that how many plants cultivated here. Be prepare well first before taking interview.

  • @pravinkhandekar1878
    @pravinkhandekar1878 4 місяці тому +1

  • @rushesurashe5816
    @rushesurashe5816 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @SantoshS-n1r
    @SantoshS-n1r Рік тому +1

    Yeka yekar madhe kiti plant lagte

  • @AmrutVasave-se9ve
    @AmrutVasave-se9ve Рік тому +1

    Market kude aahe

  • @maheshkadam2037
    @maheshkadam2037 9 місяців тому +1

    हे एकदा लावलेलं झाड किती वर्ष चालत

  • @CrazygamerP2
    @CrazygamerP2 Рік тому +2

    विचारणारा पण योग्य नाही...आणि सांगणारा पण योग्य नाही... एका झाडाला फक्त 1kg फळ लागत असत का... म्हणजे 1 झाड 2 फळे...मग तुमची ऐक चूक झाली तुम्ही फळ लगेच धरले... बाग पण खूप लहान आहे 13 महिन्याच्या मनाने बागेची can op पण खूप कमी आहे

    • @adityagade8621
      @adityagade8621 Рік тому +2

      आहो त्यांनी सरासरी सांगितलं आहे, पहिल्या तोड्यात प्रत्येक झाडाला फळ येतच अस नाही.

    • @CrazygamerP2
      @CrazygamerP2 Рік тому

      @@adityagade8621 ok

  • @Dog_Bhau
    @Dog_Bhau 8 місяців тому

    छाटन्या ची तारिक ky कधी खी सांगा yz नो

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 2 роки тому +3

    भाऊ नमस्कार. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिला पाहिजे.

  • @sandeepdukare6970
    @sandeepdukare6970 Рік тому +3

    शेतकरी यांच्या फोन नंबर मिळेल का..

  • @jagannathgange9554
    @jagannathgange9554 Рік тому +1

    Dada tyancha mo no dhya ki

  • @chandu_creation172
    @chandu_creation172 2 місяці тому +1

    साहेब शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या की

  • @AmrutVasave-se9ve
    @AmrutVasave-se9ve Рік тому +1

    Maharashtra market kutai

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 2 роки тому +2

    Sir mobile no

  • @One_lost_traveller
    @One_lost_traveller Рік тому +2

    सर आपला contact no मिळू शकतो का