महेश आसबे यांची ड्रॅगन फ्रूट ची कार्यशाळा | खरी सत्यता एकरी किती खर्च , उतपन्न |
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- TNX FOR WATCHING PLEASE SUBSCRIBE ❤️😘🙏
FOR BUSINESSES INQUIRY
agrotech2605@gmail.com
Mahesh Asbe is a young he have completed M.Tech. degree .He has done agricultural tours in different countries and studied agriculture there. He cultivates Dragon Fruit. Today he is making lakhs of rupees from it. In this video, we will see the beginnings, difficulties and benefits of dragon farming. What is the difference between foreign farming and Indian farming?
#ड्रॅगन फ्रुट कसे खावे
ड्रॅगन फ्रुट फायदे # ड्रॅगन फ्रुट के फायदे
#ड्रॅगन फ्रुट रोप #ड्रॅगन फ्रुट की खेती
#ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती
#ड्रॅगन फ्रुट एकरी उत्पादन
#ड्रॅगन फ्रुट शेती
#ड्रॅगन फ्रुट ची माहिती
#ड्रॅगन फ्रुट लागवड
#ड्रॅगन फ्रुट ची शेती
#ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती #ड्रॅगन फ्रुट लागवड खर्च
#ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे
#dragon fruit asmr
#dragon fruit recipes
#dragon fruit benefits
#how to grow dragon fruit
#how to cut dragon fruit
#dragon fruit plant from seed
#dragon fruit farming in maharashtra
#dragon fruit farming
#dragon fruit telugu
#dragon fruit shake
मी दिनाक १३/१२/२०२३ रोजी दुपारी ३/४ चे दरम्यान महेश आसबे यांच्या रुक्मिणी Dragon farm House ला भेट, दिली, महेश आसबे हे कामा निम्मीत pandharpur येथे गेल्याने त्यांची भेट होऊ शकली, नाही परंतु महेश आसबे यांनी त्याचे काका यांना आम्हाला त्यांचा Farm House दाखविण्यासाठी सांगितले, वरून त्यांच्या काकांनी समपूर्ण Dragon fruit ची बाग दाखवली, " ती बाग पाहून आम्ही थक्कच झालो " त्यांच्या मेहनतीला आणि कार्लाया सलाम, संपूर्ण शेती एक बोध घेण्या सारखि
आहे (thank you महेश आसबे) जय जवांन जय किसान, जय ड्रागन.
Patta kuthe aahe ?
पत्ता सांगा प्लीज़
Sir आपल्या शेतात जर 1 वर्षाची ट्रेनिंग साठी जर आलो तर चालेले का म्हणजे ATo Z माहिती भेटेल आणि एकवर्षं एक लेबर पण भेटेल 🙏
नमस्कार भाऊ खुपच भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद साहेब खुप छान माहिती मिळाली
🙏👌👌Very Good invention and Guidelines Thanku.
खूप छान नियोजन, खूपच छान मार्गदर्शन...Thanks
🙏😘❤️
@@GreatSahyadriYashkashidper acre kiti income yeu shakte
सूंदर केले आहे abhinandan
खूप छान माहिती दिल्ली सर
खूप छान बाग आहे 🎉🎉
Good information received from you Thank you sir
Very nice project
Good video
Super super ❤
Very nice
❤️😘😘
खूप छान माहिती दिल्ली
Sir address sanga... Aamhala pan bagela bhet dyaychi aahe
छान
Very nice project 👍 👍👍
very nice info
नमस्कार सर खुप छान अशी माहिती दिली धन्यवाद 💐💐💐🙏🙏
🙏😘❤️
Sir i would like to do dragun fruit farming
पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक पाठवा जीमेल तर
सियामी रेड (सी टाइप) आणि जंबो रेड या दोन varity मध्ये काय फरक आहे. बाकी माहिती खूप छान दिली आहे 👍
Video madhe ahe
C Verity जंबो पेक्षा जास्त temperature ला chalte आणि फळ जंबो पेक्षा थोड बारीक पण जास्त फळ लागतात
Very nice!!!
खूप छान नियोजन केले आहे
Nice
Nice efforts
Please record data on growth & yield??
2 फूट या साठी dripकोणते वापरले in lait
Bhau he akola district made lagavad karta yeil ka
1acre la profit kiti?
Initial stage la
एकेरी किती उत्पादन होते काय भाव ते नाही सांगितलं सर
सर आपला प्लॉट कोठे आहे आम्ही भेट देऊन माहिती घेऊ
jar market madhye fruit jast ale tr mg Kay kraych? ????
शेतकऱ्याला पिकवता येत पण विकता येत नाही असा मनतात पण शेतकऱ्याने ठरवलं तर ते ही तो करू शकतो रोड ला जर तुम्ही स्टॉल लावला तर नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि किंमत पण जास्त मिळेल
तार बंधल्यामुले झाड़ना जख्म होनर नहीं का
Ajun 1 part ahe ka video cha
Ho
दादा माझ्याकडे 4एकरचे वाय अँगल द्राक्ष बागेच structure ahe तर यामध्ये ड्रॅगन लागवड यशस्वी होईल का ?
हो
@@GreatSahyadriYashkashid दादा,माझी भांडवल गुंतवण्याची आर्थिक बाजू कमकुवत आहे, तरी गव्हर्नमेंट सबसिडी मिळेल का ?
@@gauravpatil6784 हो मिळते
@@gauravpatil6784 हो लागवड झाली की तुम्ही mahadbt वर अर्ज करू शकता
लागवड झाल्या नोंद कशी चालेल
शेडनेट मधे येते का
जुन्नर मध्ये ड्रॅगन फळ प्लॉट आहे का
बोर्डावर तुमचे नाव , मोबाईल मेल व पत्ता का लिहिला नाही ? रोपे व स्टंप बाबत सुद्धा लिखाण जरुरी आहे .
तुमची रोपवाटिका अशेल तिची माहिती व दर नमूद करावा .स्पर्धा वाढली आहे .ज्याला पटेल तो येईल .पण अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्यांना फिरउ नका .
मोबाईल नंबर व पुर्ण पत्ता मिळाला तर फार बरे होईल... धन्यवाद 🙏🙏🙏
❤
द्राक्ष मंडप Y पद्धत वापरली तर चालेल का??
८/५ किंवा ८/6 चालेल का???
हो चालेल पण आपले हे पीक 20 वर्ष चालणार आहे कंडीशन तशी असेल तर चालेल आणि 8 फूट नंतर प्रॉब्लेम देईल 5 वर्षांनी त्या साठी तुम्ही एक ओळ सोडून लागवड करू शकता
Mo nambar patwa
नांदेड जिल्ह्यात आहे का साहेब
याच रोपटं कुठे मिळेल
भाऊ या प्लांट मध्ये तणनाशक फवारणी केली आहे, कोणती केली आहे
Round up
सर आपला no सेंड करू शकता का
भाऊ dragon fruit आता फायद्या पिंक आहे का खुपच लागवड झाली आहे म्हणून हे पिंक लागवड करू शकतो का plz..........🙏🙏याच्या बदल माहिती दया
बिनधास्त लावा भाऊ खूप स्कोप आहे पुढील 5 वर्ष आणि भाव 50 रुपये जरी झाला 5 वर्षांनी तरी उत्पन्न टनेज मध्ये येणार आहे तेव्हा सो 1 एकर तरी नक्की लावा🙏
@@sachinmunde7033ilm
@@sachinmunde7033मी लावणारं आहे...
Black soil मधे येते कां
हो
Sir tumcha address kay ahe
Adress Kay Ahe?
👍🏻
Tar aani angle chi life kiti varsh rahel
25
eka pole chi cost kiti bolale tumhi.
Video madhe ahe
Location?
भाऊ आपला पत्ता फ्लॅटचा दिलानाहीदेणे
पत्ता काय आहे सर
सर्वात चांगली पध्दत कोणती
Trelice 10/2 ही पद्धत उत्तम आहे
काळी जमीन आहे त्या मध्ये जमेल का
भाऊ खूप छान बनवला विडिओ. तुमचा पत्ता द्या , भेट देण्यासाठी
जुन्नर ( चिंचोली )
@@GreatSahyadriYashkashid फार्म चा पत्ता काय आहे.
@@GreatSahyadriYashkashid sir give address and mobile no
शेतकरेचीफसवणुक करणेसाठीखोटेमाहीतीदिलीजातेरूपयासुघामिळतनाही
आपल्या परिसराचा पता द्या.
मला रेड कलम मिळतील का ?
rope kitila ahe 1
Watch full video
फोन नंबर द्या व आपली नर्सरी कोणत्या जिल्ह्यात आहे पत्ता
ड्रैगन फ्रूट विकाच कुटे
Khupach faku aahet he ,mi ghetli aahet hyanche kadun rope ,hyanchya marketing language la bali padu nkaa
Bhau tumache Gav konte
जुन्नर
bhau he tumche farm kuthe aahe adres mob no pls dya
माहिती घेण्ासाठी कळवावे
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा. मला पण लागवड करायची आहे.
कूठुन वीजेट करता ते पण सागंनेचे गरज आहे गाव ते शहर
सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील
तुमचा मोबाईल नंबर पाठवा ना सर मला पण लागवड करायची आहे
Adress ..mo ..no ..ka ..nahi ..det ..tumhi ..
नमस्कार खूप छान बाग बनविली आहे.
फोन नंबर शेअर करणे
Address plz
Sir ..Apla ..Adres ,..Ani ..Mo ..Numbar ..Milel ..Ky ..Please..
रुक्मिणी फार्म चा कॉन्टॅक्ट नंबर द्या
Address mention kara please
4:54 @@ashokjadhav5130
Sir mo nam.sanga ना
एका रोपाची किंमत काय आहे
Part 2 madhe ahe
Sir तुमचा numbar saga
मो नंबर पाठवा सर
फोन नंबर
Sir aapla number bhetel ka
agrotech2605@gmail.com
दादा खूपच सुंदर माहिती मिळाली. आपणांस धन्यवाद. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात हे फळबाग लागवड करण्यात येऊ शकेल काय?
Address plz