सर्वांना परवडणाऱ्या किमतीत फळ मिळावे असा विचार करणारे मोठ्या मनाचे शेतकरी फक्त महाराष्ट्रात च आहे .ईश्वर सर्व शेतकरी दादा ची अशीच भरभराट होत राहो.शेतकरी काका आणि अविनाश साहेब तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन.
, नियोजन फार सुंदर आहे तुमच्या कष्टाला आणि प्रामाणिकपणाला आमचा मानाचा मुजरा खरंच काका फार योग्य नियोजन करून शेती केली आहे आपण युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे
खरंच आपण दोघेही खूप व्यवस्थित आणि मुद्देसूद प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्हाला समजली ,असेच आणखी यशस्वी मुलाखती घ्या दादा. काकांचे आणि आपले मनापासून आभार.......
एकदम जबरदस्त आहे त्यात शंका नाही सरांनी केलेला जो अभ्यास त्यांनी घेतलेली अनुभव आणि त्यांच्या वयाकडे पाहता त्यांनी केलेलं आर्थिक गणित आणि त्यांची एनर्जी हे पाहून खरंच सर्व तरुण वर्गासाठी शेतकरी मित्रांसाठी आणि ग्राहकांचा सुद्धा शेतकरी पिक लावताना विचार करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट सर्व गरीब लोकांना सुद्धा खाता आलं पाहिजे असा विचार करणारे शेतकरी आज मी पहिल्यांदा बघतोय त्यांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे त्यांना भावी आयुष्यासाठी आणि एवढ्या पॉवरफुल एनर्जी मध्ये उत्साहात काम करण्यासाठी लाख लाख शुभेच्छा
Sir you have technical knowledge of agriculture. Sir is taking as he is done bsc agricultural and Msc in it. I am agricos. Our sir also teaches like you. Salute to you 😊
प्रति एकर ५-७ लाख रुपये लागवड खर्च येतो.उत्पन्न रोपांच्या दर्जा आणि संगोपणावर अवलंबून आहे पण निश्चित पणे पहिल्या २ वर्षात उत्पन्न खर्च निघतो नंतर नफा १५-२० वर्ष, नवीन मोठा खर्च नाही फक्त पुढील वर्षांमध्ये बाजारभाव कसा राहील त्यावर ठरेल,कारण लागवडीचे क्षेत्र वाढतेय
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे जय सद्गुरू जय शेतकरी राजा🙏🙏🙏
गणपतराव ठवरे हे माझे वालचंद कॉलेज चे मित्र ,एक अभ्यासू इंजिनिअर,कष्टाळू,जिद्दी ! त्यामुळे यश ना येयील तरच नवल . शेतकऱ्यांना एक नवीन मार्ग दाखवत आहेत.त्यांचे कामास माझ्या शुभेच्छा .
बरोबर मामा प्रत्येक माणसाच्या मुखीलागनार तवाच खप वाढणार! गरीबाला खाउघाळा कारण प्रत्येकानी आपली अस्तू जर वापरली खाली तर पैसा नाही पण नाव जरूर मठ होईन! जर वस्तू संपवायची असेल तर (price) किंमत कमी लावा.👍
महाराष्ट्र चे तापमान अप्रैल, में ते जून मधे 40+ असते तर अस्या तापमानामधे ड्रेगन फूड येवू सकते का ? ड्रेगन फूड करीता तापमान 10 - 30 पर्यन्त असावे लागते। मी ज्या जिल्ह्यात राहतो तिथे तामपान तर मे - जून मधे 48+ पर्यन्त असते।
रिटायर्ड असूनही एवढी चांगली शेती करणे हे दादा प्रशंसा करण्या स पात्र आहे... कष्ट खूप केले आहे... पैसा लावा... पैसा मिळतो.... ड्रॅगन फळ झाड एक वेळा लावले तर किती वर्ष राहतो किंवा दर वर्षी लावावा लागतो का हे सांगितले नाही 🙏
सर्वांना परवडणाऱ्या किमतीत फळ मिळावे असा विचार करणारे मोठ्या मनाचे शेतकरी फक्त महाराष्ट्रात च आहे .ईश्वर सर्व शेतकरी दादा ची अशीच भरभराट होत राहो.शेतकरी काका आणि अविनाश साहेब तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन.
मागील आठवडय़ात काकांच्या plot ला भेट देण्याचा योग आला, मस्त वाटलं बघून, खरंच 15 acre मधे बाग उभी करणे सोप्प नाही, काकांच्या हिमतीला सलाम 🙏☺️
काकांच्या गावाचा पत्ता काय आहे,
No dya tyancha
काकांचा मोबाईल नंबर मिळेल का
17:32
@@amolautade4945 video chya suruvatilach number jhalktoy Mitra
अभिमान वाटतो या कष्टाचा .. दुसरयाचा कामगार होवून काम करण्यापेक्षा स्वताचा बिझनेस करून मालक बना....✌पुढे भविष्यात शेतकरी हाच राजा असणार....
IT इंजिनिअर सुद्धा एवढं कमवत नाही...अतिशय सुंदर शेती आहे
Hi
अतिशय प्रामाणिक आणि खूप खूप कष्टाळू महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साहेब तुमच्या जिद्दीस आणि कर्तृत्वाला सलाम ☺☺🙏🙏🙏
उत्पन्न चांगले आहे पण सर्वांच्या आवाक्यात नाही.आधीचा खर्च परवडत नाही मुळात शेतकऱ्या कडे एवढे पैसे नाहीत
, नियोजन फार सुंदर आहे तुमच्या कष्टाला आणि प्रामाणिकपणाला आमचा मानाचा मुजरा खरंच काका फार योग्य नियोजन करून शेती केली आहे आपण युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे
अभिमान वाटतोय मला आपला छान माहिती दिली आहे मी सुद्धा हा विचार घेतला आहे मनावर धन्यवाद
खरंच आपण दोघेही खूप व्यवस्थित आणि मुद्देसूद प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्हाला समजली ,असेच आणखी यशस्वी मुलाखती घ्या दादा.
काकांचे आणि आपले मनापासून आभार.......
आज पर्यंत ची सगळ्यात भारी मुलाखत ✌️👌🏻सविस्तर् प्रश्न उत्तर ....पटलं आपल्याला👌🏻
एकदम जबरदस्त आहे त्यात शंका नाही सरांनी केलेला जो अभ्यास त्यांनी घेतलेली अनुभव आणि त्यांच्या वयाकडे पाहता त्यांनी केलेलं आर्थिक गणित आणि त्यांची एनर्जी हे पाहून खरंच सर्व तरुण वर्गासाठी शेतकरी मित्रांसाठी आणि ग्राहकांचा सुद्धा शेतकरी पिक लावताना विचार करतात ही सगळ्यात मोठी गोष्ट सर्व गरीब लोकांना सुद्धा खाता आलं पाहिजे असा विचार करणारे शेतकरी आज मी पहिल्यांदा बघतोय त्यांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे त्यांना भावी आयुष्यासाठी आणि एवढ्या पॉवरफुल एनर्जी मध्ये उत्साहात काम करण्यासाठी लाख लाख शुभेच्छा
फारच कौतुक वाटते अशा उमेदीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांना माझा मानाचा मुजरा🙏🏻 व्हिडियो सुंदर बनविला,
फारच छान शेतकरी,पीक,,आणि
दोघांची मुलाखत
अभिनंदन?
खूप छान माहिती दिली
आणि तुम्ही संचालन पण अतिशय मुद्देसूर केलं आहे धन्यवाद
ह्या व्यक्तिचे नियोजन छान असते , मी रोपं लावल्यापासून पाहतोय.
शेतकऱ्याचा विचार फक्त शेतकरी करू शकतो , सलाम तुमच्या विचाराला काका ,
यु ट्युबच्या मायाजालामध्ये खर बोलणारा शेतकरी आणि खरी मुलाखत घेणारी व्यक्ति पहिलीच मी पाहिली.जमिनीवर पाय ठेवून स्पष्ट बोलणारा जगाचा पोशिंदा
👍 काय दिलदार काका माहीत सांगतात 🙏
Dhanyawad अविनाश सर असेच व्हिडियो बनविणे आणि घर बसल्या आम्हला यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहायला मिळतील🙏🏻
ठावरे साहेब आपले भगिरथ प्रयत्न आहेत नक्कीचं प्रेरणादाई व्हिडिओ अभिनंदन
अन्नदाता शेतकरी मनापासून धन्यवाद पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन
खूप छान माहिती. सगळ्या शंका कलेअर .💐💐💐💐
महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण आम्हास खुपच छान माहिती दिली ....तसेच श्री.ठवरे यांनीदेखील मोठ्या मनापासून सर्व माहिती दीली....दोघांचे धन्यवाद...
काका सलाम तुमच्या कार्याला
Sir you have technical knowledge of agriculture. Sir is taking as he is done bsc agricultural and Msc in it. I am agricos. Our sir also teaches like you. Salute to you 😊
मामा कर्तृत्वाला सलाम अविनाश सर तुमचे पण खूप मनापासून आभार
प्रति एकर ५-७ लाख रुपये लागवड खर्च येतो.उत्पन्न रोपांच्या दर्जा आणि संगोपणावर अवलंबून आहे पण निश्चित पणे पहिल्या २ वर्षात उत्पन्न खर्च निघतो नंतर नफा १५-२० वर्ष, नवीन मोठा खर्च नाही फक्त पुढील वर्षांमध्ये बाजारभाव कसा राहील त्यावर ठरेल,कारण लागवडीचे क्षेत्र वाढतेय
नक्की ५-७ लाख रूपये खर्च येतो का प्रती एकराला ?
3-4 lacks max
लागवडीचे क्षेत्र जरी वाढत असले तरी कमीतकमी सरासरी 60-70 रूपये दर नक्की भेटणार...
@@Royal_5665hoy me pan 5 acre’s trellis plantation kele aahe. 30 lakhapesha jasta kharcha aala.
Asa kahi nahi...dragon fruit he dalimb sarkha upygoi fal nahi. Jasta utpanna zhala ki rate khali yenr..tycha bhajipala honr@@FactsMaaza
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे जय सद्गुरू जय शेतकरी राजा🙏🙏🙏
दोघांचे काम उत्तम दर्जाच
खूप सुंदर माहिती काकांनी दिली नमस्कार
गणपतराव ठवरे हे माझे वालचंद कॉलेज चे मित्र ,एक अभ्यासू इंजिनिअर,कष्टाळू,जिद्दी ! त्यामुळे यश ना येयील तरच नवल . शेतकऱ्यांना एक नवीन मार्ग दाखवत आहेत.त्यांचे कामास माझ्या शुभेच्छा .
पत्ता मिळेल का
@@bollywoodspecial4844तांदुळवाडी ताल माळशिरस जिल्हा सोलापूर
श्रम-साफल्य👍
खरंच खूप छान माहिती दिली मनापासून आभार🙏💕 रामकृष्ण हरी माऊली,,,
ठवरे साहेब.. आपल्या मेहनतीला सलाम.
सुंदर संवाद.
अतिशय भारी शेती तरुण मुलानी शेतीकडे जावे काकाची शेतीसाठी तळमळ आहे .❤🎉
Thavare sir 1no.👌👌👌👌
खुप सुंदर आपले आहे विचार
Khup Chan sir 💐💐
make more videos like this....very important information
Simply superb!
Khup deep knowledge ghetla ahe sirani 👌🏼👌🏼👍🏼
आज मला खूप खूप छान अनुभव आला आस मला नव्हते माहीत खूप काही शिकणयासारखं आहे आसो
खुप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद 🙏🙏
Apratim 👌👌
खूपच छान
सत्य व परिपूर्ण माहीती दिली
Thanks to both of you,🙏🙏🙏🙏
मामा इमानदार 🎉
सर अतिशय सुंदर मुलाखत 🍉🍉🍉🥙🥙🥝🥝🍓🍎🍏🍐🍊🍋🍍🥦🍆🍅🥑🥝
फार चांगली माहिती।आपन प्रोसेसिंग चा विचार करा। टेक्नोलॉजी उपलब्ध है
, Excellent
Exllent work Avinashbhau..keep it up..
मुलाखत 1नबर
जय महाराष्ट्र
Best👍👍👌👌
बरोबर मामा प्रत्येक माणसाच्या मुखीलागनार तवाच खप वाढणार! गरीबाला खाउघाळा कारण प्रत्येकानी आपली अस्तू जर वापरली खाली तर पैसा नाही पण नाव जरूर मठ होईन! जर वस्तू संपवायची असेल तर (price) किंमत कमी लावा.👍
Khoop chan Sir👍
सुरवातीला फारच खर्च येतो (जत जि सांगली)
एकरी काय खर्च आहे
फळवणी ता. माळशिरस सांगोला वेळापूर रोड टच आहे, ही शेती.
Nice plot
Kuup Chan kaka
God bless all.
Khup chan
Very good avidada
👌👌👍👍
Kharch khup ahe
Mala tumcha plot khup avdla
सुंदर आहे
👌👌👌
हा अभ्यास करण आज गरजेचय , तर शेतकरी यशस्वी होईल , नायतर कोण म्हणतं म्हणून लावल तर मेला शेतकरी
ड्रगन फ्रुट ची स्टिक लावावी की रोपे ?
महाराष्ट्र चे तापमान अप्रैल, में ते जून मधे 40+ असते तर अस्या तापमानामधे ड्रेगन फूड येवू सकते का ? ड्रेगन फूड करीता तापमान 10 - 30 पर्यन्त असावे लागते। मी ज्या जिल्ह्यात राहतो तिथे तामपान तर मे - जून मधे 48+ पर्यन्त असते।
Yala jamin Kashi lagte . Is it possible to cultivate in kokan region
Mst sir
1 ch nob
Great
🙏🏻
धन्यवाद
खरच छान माहिती मिळाली धन्यवाद अविनाश
Dragon fruit rop milel ka
👍👍🙏🙏
मस्त
Ekala baghun sarv Jan ekach pekacha mage laglet khup lagvad zaliy maharastra madhe
हे तांदुळवाडी गावात नाही फळवणी गावात आहे शेती आमच्या शेजारी आहे 👍
Tandulvadi madhe ahe
@@closetonature5203 मी राहतो का तुम्ही 🙄तिथे
No milel kay
@@rahulwable837 video madi ahe mobile no
सांगोला अकलूज रोड साळमुख टेक
सी व्हरायटी संदर्भात खत व्यवस्थापन कसे असावे यासंदर्भात पूर्ण माहिती देता येईल का
काका ला नमस्कार
Plants kuthlya nursery madhun ghetle tyancha Number milu shakel kaa
रिटायर्ड असूनही एवढी चांगली शेती करणे हे दादा प्रशंसा करण्या स पात्र आहे... कष्ट खूप केले आहे... पैसा लावा... पैसा मिळतो....
ड्रॅगन फळ झाड एक वेळा लावले तर किती वर्ष राहतो किंवा दर वर्षी लावावा लागतो का हे सांगितले नाही 🙏
15-20 years rahata
प्लांट कोठे मिळते pl.कळावे, फळ मार्केट कोठे आहे, लागवडी चि माहिती द्यावी
Tumhi ji variety use keli tyach naav kalel ka ?
Nit kalal nahi ...
Khoti mahiti ahe
Start this type of farming
साहेब हिंगोली जिल्ह्यात 50रु रेट चालु आहे.मुलाखत फार चांगली आहे पण रेट पडले
आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 ला बार्शी मार्केट चा रेट 250 ते 300 रुपये किलो एवढा आहे, असेल तर आणा आईसाहेब फ्रुट कंपनी
Someone please explain, what exactly is maintenance and it's cost ?
2-3 lac per acre per year.
If u spend enough, u will get maximum yield.
@@closetonature5203
Yes,
But what work we have to do in this cactus dragon fruit and for what things we have to pay,,,,?
👍🙏😊
Jalgaon madhlya Tandalwadi madhe....Keli lavtat....
Dragon fruit मधे काही अंतर पीक घेऊ शकतो का आपन ?
Eka Bank passbook cha screenshot pan dya 1.75 koti kamavle yacha...
Aho 2 number cha Paisa white money karnyasathi ahe saheb sarkari engineer hote chap asell
हे ड्रॅगन फ्रुट आमच्या शेजारी असलेल्या गावातल्या जमीन वर आहे
Konte gao ahe
पत्ता मिळेल का या बागेचा
शासकीय अनुदान हेक्टरी किती मिळते...
Mulakhat chan gheta abhinandan.