मुंबईला नाव मिळाले मुंबादेवीवरून, पण मग देवीला नाव कशावरून मिळाले? | गोष्ट मुंबईची: भाग १५५

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचे मंदिर हे सध्या भुलेश्वर- काळबादेवी परिसरात आहे. मात्र हे मंदिर तत्कालीन मुंबई किल्ल्याच्या आतमध्ये उत्तर टोकास बोरी बंदराजवळ होते. मात्र त्या ठिकाणी बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वे स्थानक बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या अखेरीस ते विद्यमान जागी हलविण्यात आले.
    या मंदिरामध्ये मुंबादेवी, अन्नपूर्णा आणि जगदंबा माता अशा तीन मूर्ती विराजमान आहेत. यातील मुंबादेवीचा थेट संबंध हा मूळ मुंबईकर असलेल्या आगरी- कोळी समाजाशी आहे. नवरात्रीमध्ये या देवीची विशेष राजोपचार पूजा केली जाते. मुंबादेवी वरून मुंबई या महानगराचा त्याचे नाव मिळाले असे मानले जाते. पण मग देवीला मुंबादेवी हे नाव कशावरून प्राप्त झाले? … हे समजून घ्यायचे असेल तर 'गोष्ट मुंबईची'चा हा विशेष भाग पाहायलाच हवा!
    #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #mumbadevi #navratri2024 #navratrispecial #history
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 50

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 місяці тому +3

    Khup chan mahiti ahemumba devhi 🙏🙏🌷🌷🕉🔱🥀💐

  • @truptivichare7842
    @truptivichare7842 4 місяці тому +6

    फार सुंदर माहिती...नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 4 місяці тому +5

    धन्यवाद!

  • @jyoti4550
    @jyoti4550 2 місяці тому +2

    Aai mumba devi mata ki jay ho 🙏🙏🕉🔱🥀🌷💐🌺🍧

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 3 місяці тому

    ग्राम देवी मुंबादेवी माता की जय 🙏🌹🙏 जगदंबा देवी माता की जय 🙏🌹🙏 अन्नपूर्णा देवी माता की जय 🙏🌹🙏 मुंबई चा सदैव यशस्वी भव आशिर्वाद द्या मराठी माणसाचीच अस्मिता श्रध्दा आहे तुमचा आशिर्वाद आई सदैव राहोत हिच आमची प्रार्थना आहे तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @avadhutlad
    @avadhutlad 4 місяці тому +6

    वकृत्व शैली खूप छान आहे तुमची

  • @bhagwatilalgahalot9167
    @bhagwatilalgahalot9167 Місяць тому +1

    Jay. Mata. Ji

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 3 місяці тому +3

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @sureshnakul618
    @sureshnakul618 4 місяці тому

    खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद लोकसत्ता ..

  • @nileshchunekar1784
    @nileshchunekar1784 4 місяці тому +1

    आई माऊलीचा उदो उदो 🎉

  • @nitinpanchal3024
    @nitinpanchal3024 3 місяці тому

    श्री मुंबादेव्यै नम :

  • @veenag9638
    @veenag9638 4 місяці тому +7

    सगळे भैय्या लोकांचे प्रस्था आहे तिथे
    . मराठी माणूस फार कमी आहेत तिथे.

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 4 місяці тому

      मराठी माणसाची वृत्ती आहे का त्यांच्यासारखी. घरदार सोडून पोट भरण्यासाठी मुंबईला. आले. वेगवेगळे व्यवसाय करून पोट भरू लागले. तसेच घाटावरून सुधा मराठी माणूस मुंबईला आला. परंतु मुळातच सहिष्णू वृत्ती मुले मराठी माणूस सरळ मार्गी राहिल्यामुळे त्याची प्रगती मर्यादित राहिली. तदनंतर ज्याची जशी धमक तशी मुंबई बदलत गेली.

    • @LaybhariAdakari
      @LaybhariAdakari Місяць тому

      कोळी आणी आगरी यांची ही देवता मग.हे यु.पी. बिहारमधील भैये कशासाठी? मुंबादेवीला कधीही जा मंदिराच्या बाहेर जे भैया ब्राम्हण असतात ते कपाळाला जबरदस्ती टीका लावतात आणी शंभर ते सव्वाशे दक्षिणा मागतात ही लूट थांबू शकेल का?

  • @jawaharjituri4093
    @jawaharjituri4093 2 місяці тому

    JAI MUMBADEVI MATAA...... NAMOSTUTE......🌹🌹👃👃

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 29 днів тому

    🙏🔱🌸Aai Jagdambe🌸🔱🙏

  • @teamofvloger4921
    @teamofvloger4921 3 місяці тому

    Ekdam Satya mahiti sangitali

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 4 місяці тому +4

    बारा बलुतेदार समाज यांनीही मंदिरात पुजारी म्हणून प्रशिक्षित होणे, हे आजच्या काळात गरज आहे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. काळानुरूप बदल झाला पाहिजे. देवाच्या दारी सर्व समाज समान आहे. ती संधी मिळाली पाहिजे

  • @RUPALIYERPUDE
    @RUPALIYERPUDE 3 місяці тому

    खूप सुंदर माहिती दिली

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 4 місяці тому +1

    Chhan video

  • @sandeepbhatt6184
    @sandeepbhatt6184 4 місяці тому +1

    Super interview

  • @navimumbai163
    @navimumbai163 3 місяці тому

    जय माता मुंबादेवी

  • @RajeshreeManjerkar
    @RajeshreeManjerkar 2 місяці тому +1

    😊

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 3 місяці тому

    Jai maa mubadevi

  • @lil-cs5ch
    @lil-cs5ch 4 місяці тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @RajkumarUpadhyay-id3yz
    @RajkumarUpadhyay-id3yz 3 місяці тому

    Jai Mata Mumbai Devi

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 4 місяці тому +8

    मुम्बादेवी ही कोळ्याची आहे मग पुजारी, विश्वसं हिंदी भाषीक का?का मराठी भाषीक नाही.

    • @abhijeetborse
      @abhijeetborse Місяць тому

      रानडे आहे पुजारी

  • @VidyalataShetty-zp5ri
    @VidyalataShetty-zp5ri 4 місяці тому

    Jai Bhavani Jai Ambe Mata

  • @shekharb2981
    @shekharb2981 4 місяці тому

    मुंबादेवीच्या मंदीराला “भव्य-नगरमंदिराचा” दर्जा दिला पाहिजे!

  • @alkakolhatkar6996
    @alkakolhatkar6996 4 місяці тому +1

    Aamche balpan dadi shet rd kalbadevi bhuleshwar parisaratgele hya devinche lhupda darshan ghetley Aaj hidden shree yantra samjale devichi akhand Krupa ani samruddhi ahe mumbaikar ahe Anand zala

  • @virajtendolkar7440
    @virajtendolkar7440 4 місяці тому +1

    Also pls post mahalaxmi temple mumbai video like this

  • @VOYD_272
    @VOYD_272 Годину тому

    Buddha aani bodhisattva chya murti

  • @malvikaghone4467
    @malvikaghone4467 3 місяці тому

    आई

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 4 місяці тому +2

    मग सर आधीचे नाव काय होते 😮

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Місяць тому

    देवीची पूजारी हे बाई असायला आणि मराठी पाहिजे

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 Місяць тому

      भाई हे मंदिर आगरी - कोली लोकांची प्रमुख गावदेवी आहे... पूर्वी आमच्यातीलच काही लोक पुजारी म्हणून देवळात पूजा विधी करत..... ब्राह्मणांचा काही सम्बन्ध नाही पूजा विधी साठी... पण सध्या इतर लोकांनी मंडळात शिरकाव केल्यामुळे आमचाच कोण माणूस मंडळात नाही

  • @ramkishanpoojary7119
    @ramkishanpoojary7119 3 місяці тому

    🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🌷🌷🌷🌷🌷🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @sarojinidesaisalvi8679
    @sarojinidesaisalvi8679 Місяць тому

    Sharma ka..

  • @onkarshirsekar6860
    @onkarshirsekar6860 4 місяці тому +1

    Sharma kasa pujari?

    • @mudrarakshasa
      @mudrarakshasa 3 місяці тому

      Ka Kay problem ahe?

    • @mudrarakshasa
      @mudrarakshasa 3 місяці тому

      Rameshwaram la je diksheet ahet te mool maharashtra brahman ahet.. deshastha

    • @sandeepbhatt6184
      @sandeepbhatt6184 3 місяці тому

      @@onkarshirsekar6860 bramanala Sharma sambobhan ahe Manu smrati madhe sagle Brahmin, tencha sathi sharma sambodhan aahe

  • @sarojinidesaisalvi8679
    @sarojinidesaisalvi8679 Місяць тому

    Far prassann

  • @ayushchaturvedi1555
    @ayushchaturvedi1555 4 місяці тому +1

    🙏🙏🙏

  • @vijayamhatre2500
    @vijayamhatre2500 4 місяці тому

    🙏🙏🙏