श्री स्वामी समर्थ समाधी मठ | चोळप्पा महाराजांच्या वाड्यातील स्वामींनी हाताळल्या वस्तू | अक्कलकोट |
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- श्री स्वामी समर्थ समाधी मठ | चोळप्पा महाराजांच्या वाड्यातील स्वामींनी हाताळल्या वस्तू | अक्कलकोट |
या भागात आपण अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ समाधी मठ, त्या शेजारीच असणारा स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेला चोळप्पा महाराजांचा वाडा पाहणार आहोत.
त्या वाड्यातील स्वामींनी हाताळल्या काही वस्तू पाहणार आहोत आणि सोबतच स्वामी समर्थांचे परम भक्त चोळप्पा महाराजांच्या वंशजांकडून काही माहिती जाणून घेणार आहोत..
तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏
For Business Enquiry : dineshnavleofficial@gmail.com
Gear Used in this Video :
Boya BY M1 Mike :-
amzn.to/3qQPCRb
Follow me on Instagram :
/ dineshnavle_official
FB Link :
/ dineshnavlevlogs
#swamisamarth #cholappamaharaj #akkalkot #dineshnavle #marathi
खूप खूप छान व्हिडियो छान दर्शन झालं योगा योगा ने आज गुरुवार मस्त माझे डोळे पाणावले स्वामी कधी बोलतात काय माहिती इच्छा तर खूप आहे स्वामिनां भेटायची बोलवा ना स्वामी 🙏🙏
🙏👌🙏दिनेश दादा माझी इच्छा होती की अक्कलकोटला जाण्याची ती तुमच्यामुळे पूर्ण झाली स्वामींनी ती तुमच्यामुळे पूर्ण करून घेतली आज मला स्वामी माऊलीचे दर्शन झाले असं वाटत की मी अक्कलकोट मध्ये आहेत स्वामींना पाहून खूप आनंदाने भरुन आले ते शब्दात सांगणं कठीण आहेत स्वामी कृपा अशीच तुमच्यावर राहो हीच स्वामी चरणी पाथॅन
खूप छान श्री स्वामींचे दर्शन घडविले खूप दिवसांची इच्छा होती अजून अक्कलकोटला जाण्याची इच्छा आहे.🙏🙏
Khup chan
मस्त👌 दादा तुमच्या मुळे आज मला अक्कलकोट व माझ्या स्वामी आईचे दर्शन झाले. माझ्या आईची मला सर्व माहिती कळली. मनापासून धन्यवाद दादा🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌺🙏 🙇♀️
श्री स्वामी समर्थ 🙏
Mahesh mandale
Ho kharech dada tumchyamule swaminchi chhaan mahiti milali ..धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
भक्ती मत अनुभुती
स्वामीची
स्वामीची चोळपा वाडा दारपला फार छान वाटल
खरंच आपल्या मनात भक्ती असेल तर स्वामी कुठल्या ही रूपात येऊन दर्शन देतात.... 🙏🙏🙌🙇♀️🌷🙏❤️❤️🙏🙏खूप छान दर्शन झाले स्वामींचे.. 🙏 खूप खूप धन्यवाद दादा.. 👍🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी 🙏
अप्रतिम
खुपच सुंदर दर्शन घडविले स्वामीच्या मठाचे. श्री स्वामी समर्थ 🌷👏
धन्यवाद..
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
श्री स्वामी समर्थ...🙏
Khup khup chhan darshan Zale thanks a lot 🙏🙏🙏😊
M
गुरूजी. नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार...सुंदर स्वामी दर्शन झाले...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🎉❤
खुप छान माहिती दिली दादा क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shripad Valhabh Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
Purn Dattavtar Shree Nrusih Sarswati Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
Om Namo Shivay
Jai Shree Laxminarayan Swami
आज माझी खूप इच्छा होती अक्कलकोट च दर्शन घेयच ते स्वामींनी पूर्ण केल धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ
धन्यवाद..
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
श्री स्वामी समर्थ...🙏
🐦🐓🐢🐹🐤🐥🐕🐶🐱🐈🐢
🖤❤💛🙇♂️श्री स्वामी समर्थ✨🌸❤
Shri Swami Samarth 🌻🙏🌻🙏
श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त निशांत होई रे मना निर्भय होई रे मना अशक्य हे शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🙏
खूपच सुंदर होती श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
हा व्हिडिओ बघून खूप मनाला प्रसन्न स्वामीभक्त चोळप्पा यांचे घर बघून फारच छान आणि अद्भुत वाटले❤
खुप छान दादा माहीती मी अजून अक्कलकोट गेलेलं नाही आहे स्वामी महाराजाच्या दर्शनासाठी पण हा व्हिडिओ बघुन साक्षात अक्कलकोट ईथत जाऊन परब्रह्म स्वामी महाराजांच दर्शन झाले सारख वाटले 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🤗🌹🚩
खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे आज आम्हाला स्वामींचे दर्शन झाले
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी 🙏
खूप खूप धन्यवाद दादा तुमच्यामुळे दर्शन झाले
खूप खूप आभारी... स्वामी चा दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. श्री स्वामी समर्थ... 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
श्री स्वामी 🙏
बर्याच वर्षांनंतर माऊलीचं विडीओ ने का असेना पण खूपच सुंदर दर्शन घडलं, खूप खूप धन्यवाद!
🙏ॐ श्रीस्वामी समर्थ..नविन वर्ष आपल्याला सुखिचे,आणि समृध्दीचे जावो
धन्यवाद..
श्री स्वामी समर्थ..
शुभ दिपावली..
खूप छान वाटला विडीओ बघायला. प्रत्यक्ष अक्कलकोटला गेल्याचा क्षणभर भास झाला. खूप धन्यवाद व आभार.
🙏🌺‼️श्री स्वामी समर्थ‼️🌺🙏
छान धन्यवाद
श्रीगुरुदेवदत्त ❤
खुप खुप सुंदर मणाला खुप आनंद झाला पुजा दर्शन मिळाले धन्यवाद 🙏 कोटी कोटी दंडवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth🙏🙏🙏
जय जय स्वामी समर्थ. महाराजांची प्रत्यक्ष राहण्याची जागा वस्तू मूळ फोटो पाहून खूप धन्य झाले.महाराजाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ खुपचं छान माहिती दिलीत प्रत्यक्ष अक्कलकोट येथे जावून स्वामींचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळाले.
Super Video 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद..
श्री स्वामी समर्थ..🙏🚩
Shree Swami samartha
Shree swami samarth Jay Jay swami samarth sadguru sawmi samarth Jay Jay swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर दर्शन घेतले.... Thank you dada तुझ्यामुळे आज घरात बसल्या बसल्या स्वामी आईचे दर्शनाचा लाभ घेता आला
// Shrii Swami Samarth //
Shree Swami Samarth 🙏🙏 Akkalkotla jaun alyasarkhe vatle dhanyavad.Evdhe sunder javlun darshan zale samadhiche.Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏
धन्यवाद..
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
श्री स्वामी समर्थ...🙏
Shree swami samraat🙏
Shree swami samraat🙏
Shree swami samraat🙏
Swami Samarth Mharaj ki jay.
छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ छान होता विडियो आवडला श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🚩💐
खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही अगदी जवळ जाऊन दर्शन झाल्यासारखं वाटत होते तुमचे खूप खूप आभार धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🌼🌼🌺🌺🌺🙏🙏🙏
श्रीचं दर्शनाने मी स्वामीमय झालो, शब्दात व्यक्त करू शकत नाही असा अनुभव आहे.
खूप छान दादा माहिती सांगितली माझ्या स्वामी आईचे दर्शन झाला आज श्री स्वामी समर्थ 🙏
खूपच छान स्वामी महाराजांचे दर्शन झाले ,धन्यवाद 🙏🙏🌹
तिथे जाऊनही ही इतकी सुंदर माहिती मिळाली नाही. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खूप छान
खुप छान पुजा पहायला मिळाली.
श्री स्वामी समर्थ
आज माझं मन हि तृप्त झाले
धन्यवाद..
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अवश्य subscribe करा..
श्री स्वामी समर्थ...🙏
Khupcha chhan mahithi dili jay shwmi aamrtha🙏
🙏📿🙇 . . . . श्री स्वामी समर्थ 🙏 🙇
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏💐🌺🌹🙏👍
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अतिशय सुंदर माहिती पुर्ण व्हिडिओ
🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏
खुप खुप धन्यवाद दादा अगदी स्वामींच दर्शन झाले आसे वाटले आम्ही तुमच्या बरोबर आहोत मन प्रसन्न झाले श्री स्वामी समर्थ,🌸🌸
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🙏दादा खूप छान माहिती दिली तुम्हीं या व्हिडिओ मार्फत स्वामी आई चे खूप खूप धन्यवाद आणि दादा तुमचे पण खूप खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खरच खुप छान
Shree Swami samarth Swami om 🕉 🙏 🙌
🙏🙏श्री स्वामी समर्थ आई माऊली खुप छान दर्शन झाले दादा खुप खुप धन्यवाद। 🙏🙏
Kshamsva Swami Maauli🙏
सुंदर वीडीओ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
Ati sundar. Mann prasanna zhala Sir. Tumchay ani cholappa maharaj yamchya vanshaj yanchay amhi swami bhakta agdi manapasn abhar manto.🙏🙏🙏
Khup chan darshan zale tumchyamule thank you Shree Swami Samarth 🙏🏼🌹🙏🏼
खूप छान वाटला व्हिडिओ धन्यवाद
🌷🙏🙏,श्री स्वामी समर्थ
खुप खुप खुप छान आहे अतिशय सुंदर लेख माहितीपूर्ण आहे धन🙏
❤❤❤Shri Swami Samarth Jay jay swami samarth Ashakya hi shakya kartil swami❤❤❤
नमस्कार दादा तुमच्या मुळे मला घरी बसून स्वामींची पूर्ण माहिती मिळाली
धन्यवाद दादा 😊
श्री स्वामी समर्थ
खुप छान विडिओ केला आहे दादा . छान माहिती उपलब्ध करून देण्याचा तुमचा प्रयत्न अतिशय सुंदर आहे. 🙏🙏श्री स्वामी समर्थ 💐💐
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Dada thank you tumchyamule aaj Swamiche darshan zale aani mahiti pan milali khup khup thanku manapasun
खूप छान दादा स्वामी समर्थ महाराजा ची संपूर्ण माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
Khopch chaan ani savistar. Mahete diley tumhe 😊
Akkalkot Swami Maharajàncha Abhishak Sampurna Mahiti Khupach Chan Sangitali.👌👌👌👌🪔🪔🪔🪔🪔🌹🌹🌹🌹
खूप छान माहिीपूर्ण सागितलं बदल धन्यवाद दादा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💫✨
योगेंद्र गुरुजींना प्रणाम🙏🙏🙏💫✨
खूप छान दादा श्री स्वामी समार्थ 🙏💯💝🌍❤️
🙏🍁🌼🚩🕉️!!!श्री स्वामी समर्थ महाराज कि जय!!!🕉️🚩🌼🍁🙏
खूप छान 🙏🏻🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🪷🪷🪷🙏🙏🙏
Shree swami samarth khup sundar mahiti ikali darshan hibsundar zale dhanyawad🙏
Shri swami samrth ❤️❤️❤️❤️ आज तुमच्यामुळे मला स्वामी समर्थ समाधीचे दर्शन झाले . तुमचे कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Khupch chhan ...dada tumchya mule amche स्वामींचे दर्शन झाले
. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तुमच्या मुळे या व्हिडिओमुळे आम्हाला मन प्रसन्न झाले सर्वांचा आरोग्य आयुष्य चांगला असू द्या हीच स्वामींकडे प्रार्थना 9:03
Om shree Swami Samarth
खुप छान दर्शन झाले स्वामीचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup sundar darshan zhal Swaminch Shree Swami Samarth
खूपच मस्त भाऊ. श्री स्वामी समर्थ.
Khup chan mahiti dili swami che chaan darshan zal 🙏
Khup chan mahiti hoti.Shree Swami Samarth jai jai swami samarth 🙏🌺
खूप छान दादा ❤श्री स्वामी समर्थ ❤
Shree. Swami Aai Aaj kharch mazji mala भेटली😘🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐
Khuuuuuuuupach Chhhhhhan. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊
दादा खुप छान दर्शन घडवल महाराजाच खुप खुप आभार तूमचे
🙏 खुप छान माहिती सांगितली दादा मला खूप दिवसा पासून आयकायची होती धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ll खूप धन्यवाद ll खूप सुंदर माहिती ll श्री स्वामी समर्थ ll
सुंदर ,मौल्यवान माहिती मिळाली,धन्यवाद❤
जय जय स्वामी समर्थ ❤❤❤
Aapla khub khub khub aabhar swami chey dersan dilya badel aaj mee khub adchnit hote swami ne mala tya adchnitoon baher aanele me Swami na koti koti namaskar kerte aasech aamcha haak la dhwoon ya mazhi mauli 🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan mahiti aeikala milali khup khup dhanyawad 🙏🙏
श्री स्वामी समर्थ आज तुमच्यामुळे आम्हाला खूप सुंदर माहिती मिळाली आभारी आहोत
श्री स्वामी समर्थ दादा मन खूप प्रसन्न झालं स्वामींचे दर्शन बघू 🙏🌹🌹🌹
Khup chhan mahiti aani darshan zale .mandirababt .dhanyawad .🎉🎉
Khup sunder video hota Shree swami samarth mauli
गुरूजी माहिती देत असतांंना सर्व चित्र डोळ्या समोर उभे राहिले ।खुप समाधान वाटले!!धन्यवाद!श्री स्वामीसमर्थ !जय जय स्वामी समर्थ
धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला स्वामी समर्था समाधीचे दर्शन मिळाले माझी इश्चा आहे आक्कलालकोट यायचे श्री स्वामी समर्थ