श्री तुळजाभवानीच्या पायात "जोडवे" का नाहीत?काय आहे आख्यायिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मोबाईल नंबर:- 7385867468(सेवेकरी कॉल उचलतील)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 138

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 6 годин тому

    खूप छान माहिती दिलीत.प्रत्येक गोष्टीची अचूक व सोप्या शब्दात माहिती देता. धन्यवाद गुरुजी.

  • @manglanirphale4078
    @manglanirphale4078 9 годин тому +1

    सुंदर माहीती दिली धन्यवाद गुरूजी नमस्कार जालना

  • @ujwalawagh5961
    @ujwalawagh5961 7 годин тому

    जय जगदंब. खूप छान माहिती

  • @swap0693
    @swap0693 19 годин тому +2

    🙏🌺बोला तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🌺🙏 खूप मोलाची माहिती दिली गुरूजी प्रत्येक स्त्रि पूरूषांना हे माहित असनं गरजेचे आहे.🙏🙏🙏🙏🙏

  • @priyankasonawane9091
    @priyankasonawane9091 7 годин тому

    आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय 🙏🙏

  • @shamalwagh555
    @shamalwagh555 7 годин тому

    Khup chhan mahiti dili

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 День тому +4

    जय जगदंब गुरूजी तुमाचा हात सदैव माझ्या कुंटुबावरती राहो आई राजा उदे उदे❤

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 День тому +1

    सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे. आणि उपयोगी पण आहे.

  • @rohittaiwade9919
    @rohittaiwade9919 5 годин тому

    Khup Chan Maharaj

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 День тому

    खूप छान माहिती दिली गुरुजी आपण!आपण खरंच ज्ञानाचा सागर आहात . आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम गुरुजी.

  • @KaplnaGaikwad
    @KaplnaGaikwad 8 годин тому

    जय सप्तशृंगी माता

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 11 годин тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 तुळजा भवानी मातेचा उदो उदो 🌹🙏🏼

  • @MadanGavai
    @MadanGavai День тому +1

    गुरू जय माता दी तूम्ही दिलेली माहिती खूपच आवडली जय माता दी 😊😊🙂🙂🙏🙏👍🙏🙏🌹🌹

  • @vandana6379
    @vandana6379 День тому

    छान माहिती असते तुम्ही दिलेली. खुप छान. जय जगदंब 🙏🏼🙏🏼

  • @shardagodblessyoushipalkar4228
    @shardagodblessyoushipalkar4228 19 годин тому

    Khup Chhan mahiti sangitali ahe he saglana mahit asne Khup garjeche ahe

  • @shobharajurkar1266
    @shobharajurkar1266 16 годин тому

    खूप सुंदर उपयुक्त माहिती दिली दादा

  • @pratish1008
    @pratish1008 16 годин тому +1

    Aai Raja Ude ude Sadanandicha Ude Ude Bol Bhavani Aaicha Ude Ude 🙏❤🌺🌹

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 День тому +2

    माऊली मी ९ वर्ष झाले माझ्या घरी काळूबाईला नवरात्र मध्ये देवी घरी बसवते आईच्या आशिर्वादाने खूप चांगले आहे पोर्णिमेमा नंतर विसर्जन करते

  • @sulochanabhalerao4709
    @sulochanabhalerao4709 14 годин тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Guruji Namaskar Apratim mahitidhili 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Ambabhaicha Udo Udo Udo🙏

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 День тому +1

    जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान माहीती दिलीत गुरुभाऊ

  • @AmolDhodare-z6x
    @AmolDhodare-z6x День тому

    खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जय जंग दंब गुरुजी नमो आदेश

  • @rakhipingle7336
    @rakhipingle7336 7 годин тому

    धन्यवाद भाऊ

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye День тому

    जय जगदंब भाऊ भाऊ तुम्ही देवांची सगळ्या माहिती सांगतात तर मनाला खूप खूप समाधानी वाटतं

  • @SvJadhav-j4t
    @SvJadhav-j4t День тому

    जय जगदंब भा ऊ खुपच छान ऐकायला मिळाले.नमो आदेश

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 День тому

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान माहिती मिळाली.

  • @tanvideorukhkar7770
    @tanvideorukhkar7770 День тому

    खूप छान माहिती सांगितली दादा ऐकून मन भरून आलं

  • @satishkanase7323
    @satishkanase7323 День тому +3

    भाऊ किती दिवसा पासून मलाही या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही मी बर्याच जणांना विचारले पण मला उत्तर नाही सांगितलं पण आता मला कळाले की एवढ्या खोलवर त्यांना माहिती नसणार मला माझ्ये उत्तर गुरु माऊलींच्या मुखातून मिळाले चरण स्पर्श करुन नमस्कार भाऊ

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 11 годин тому

    जय जगदंब गुरुजी

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 День тому +1

    Very nice information thanks ❤

  • @urmilamahadik9636
    @urmilamahadik9636 19 годин тому

    जय जगदंब नामो आदेश 🙏🙏🙏 Navratri cha hardik shubhecha

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 18 годин тому

    जय जगदंब भाऊ धन्यवाद

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r День тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 День тому

    Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o День тому

    🎉 जय जगदंबा नमो आदेश भाऊ खूप छान माहिती दिली आहे

  • @shivajirathod6928
    @shivajirathod6928 День тому

    Jay jagdamba sir khup chan mahiti dilat sir koti koti pranam

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 11 годин тому

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली आई सप्तश्रुंगी माते बद्दल माहिती सांगावी जय आदिशक्ती जय जगदंब 🙏🙏

  • @shalinijadhav7675
    @shalinijadhav7675 День тому

    छान महत्त्वाची माहिती दिली सर 🙏🏻

  • @TejasMore-i6v
    @TejasMore-i6v День тому

    Jay jagdamba sir,🙏

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 День тому

    जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ 🙏🏼🙏🏼

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 21 годину тому

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 18 годин тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @varad.j2974
    @varad.j2974 17 годин тому

    🙏🙏 Jay Shree Krishna radhe radhe 🙏🙏 Jay mataji

  • @rudra_vlogs11
    @rudra_vlogs11 День тому

    Khup chhan mahiti dili🙏🙏

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi День тому +1

    नमो सद्गुरु जय जगदंब

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 День тому

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n День тому

    Khup chan bhau 🙏🙏🙏 he mahitach navate

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 День тому +1

    जय जगदंब सर कोटीकोटी प़णाम

  • @jyotijadhav4240
    @jyotijadhav4240 День тому

    खूप खूप छान माहिती 👏👏

  • @pritamkhatal1831
    @pritamkhatal1831 19 годин тому

    🙏जय जगदंब 🙏👌👌

  • @dikshabagwe2656
    @dikshabagwe2656 День тому

    Excellent Information Sir 🙏

  • @Vaishali-c9e
    @Vaishali-c9e День тому

    Sri Swami samartha 🙏🌹💐🌺

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 День тому

    Khup chan mahiti dile🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ओम काळेशवरी नमः

  • @adityarajput9410
    @adityarajput9410 День тому

    Khup sundar mahiti

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 День тому

    भाऊ खुप छान माहिती दिली

  • @SanjayRode-po3ks
    @SanjayRode-po3ks День тому

    Jai jagdamb guruji

  • @GitanjaliGurav-l1q
    @GitanjaliGurav-l1q День тому

    हा माहिती बद्दल धन्यवाद दादा
    मी सिंधुदुर्ग सावंतवाडी मधुन आपली माहिती आवडिन येकते

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 День тому

    Jay Tulajabhani mate ki jay Annatkoti pranam tujala mazi tulajaaai Annatkoti dhanyvad Aai 🌹🌺🍎🙏👌🏿👍

  • @SavitaMarkhele
    @SavitaMarkhele 17 годин тому

    असे सांगितले तर मुळ माहिती समजते व विश्वास वाढतो,,

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 22 години тому

    जय जगदंब भाऊ

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 День тому

    Jai Jagdamb Sir❤

  • @AmbikaBhandari-ru3sx
    @AmbikaBhandari-ru3sx День тому

    जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishnaveeraichurkar4299
    @vaishnaveeraichurkar4299 День тому +1

    जय जगदंब, खूप अप्रतिम असे तुम्ही सांगितले तुम्हाला 🙏साष्टांग नमस्कार🙏. तुम्हाला भेटायचं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली जगदंबे ची उपासना करायची इच्छा आहे.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  День тому +1

      तुम्ही होनमाने सरांकडून माझ्या भेटीची व शिबिराची तारीख घेऊन उपासनेला येऊन जावे
      7385867468
      ह्या संस्थांनच्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा

    • @vaishnaveeraichurkar4299
      @vaishnaveeraichurkar4299 День тому

      @@jagdambadevisansthan 🙏जय जगदंब 🙏

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 День тому

    जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏🏽

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 День тому

    जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @anuradhadeshmukh235
    @anuradhadeshmukh235 12 годин тому

    10 divsache sutak sample tar madhech ghat basavta yeto ka

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 День тому

    जय जगदंब सर 🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 17 годин тому

    जय जगदंब

  • @sandeshbhagade8081
    @sandeshbhagade8081 17 годин тому

    🙏🌹

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 7 годин тому

    आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 День тому

    Jai mata di bhau

  • @amitapatil9363
    @amitapatil9363 День тому

    आई तुळजाभवानी च उदो उदो 🙏🌺🙏

  • @manishasawant9259
    @manishasawant9259 17 годин тому

    गूरूजी तूळजा भवानी च महात्म्य रोज वाचावे का घ्या बाबद व्हिडियो बनवा

  • @minethegame7064
    @minethegame7064 День тому +1

    कलश पूजन चे मुहूर्त कधी आहे, दासऱ्या नंतर

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 День тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp День тому +1

    Jy jagdamb bhau
    Khup chhan information
    Bhau devichi oti bhrtana tyat len mhnun jodvi asavi ki nahi

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  День тому +1

      ओटीमध्ये आपण जोडवे अर्पण करू शकतो

  • @DilipRahinj
    @DilipRahinj День тому

    ओम नमो आदेश
    ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब
    ओम नमो आदेश

  • @Ayushrajendrabhosale
    @Ayushrajendrabhosale День тому

    जय जगदंब गुरुजी कुलदेवता कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी काय करावे गुरूजी मार्गदर्शन करावे

  • @mandakiniparale3146
    @mandakiniparale3146 День тому

    छान सांगता सर❤

  • @anuradhadeshmukh235
    @anuradhadeshmukh235 12 годин тому

    Guruji sutak asel tar ghat kasa basvaycha

  • @minalshetye7384
    @minalshetye7384 День тому +12

    पण! सायबांनो मी गेलेली वाणीला सप्तश्रृंगीच्या दर्शनला तरं ! ह्या माता राणीच्या पायात खुप सुंदर! आणि मोठमोठी अशी जोडवी आहेत! आणि स्पष्ट पणे ती आपल्याला दिसतातच! कारण तिचा एक पाऊल पुढे आहे! कोल्हापूरच्या महालक्ष्मी च्या पायात नाही आहेत! तुळजाभवानीच्या पायात ही नाही आहे!! पण विणीच्या सप्तश्रृंगीच्या पायात आहेत! 🌹🙏🌹धन्यवाद! 🌹काही चुकल्यास माफ करावे! 🌹🙏🌹🌹👍

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  День тому +6

      ताई वणीच्या देवीच्या मूळ पाषाणी शेंदरी मूर्तीच्या पायात जोडवे नाहीत,मूर्तीला जे चांदीचे पंजे दररोज आरतीच्या आधी वरून बसवतात व रात्री काढून ठेवतात त्याना जोडवे आहेत

    • @polrahul1
      @polrahul1 21 годину тому

      🎉​@@jagdambadevisansthan😢

    • @minalshetye7384
      @minalshetye7384 7 годин тому

      @@jagdambadevisansthan 🌹सायबांनो ही माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मला हे माहीत नव्हते आणि जे मी पाहिले ते मी सांगितले! व मी कोल्हापूरची आहे माझे सासर रत्नागिरी ! पण मी मुंबईत राहते माझ्या शेजारी सर्व खानदेशातील लोक राहतात मला त्या लोकांनकडुन त्या माता राणीची खुप खुप छान आहे सुंदर आहे अशी स्तुती ऐकायला मिळाली होती म्हणून मग मला तिचे दर्शन घ्यायची खुप इच्छा होती! मला त्या माता राणीची मुर्ती इथल्याच एका मैत्रिणींने दिलेली मी ती पूर्ण श्रध्देने माझ्या देव्हाऱ्यात बसवली होती! एका सकाळी देवांना स्नान घालून मांडताना ती मूर्ती हातात घेऊन मी तिच्याशी बोलत होते आई तुझे रूप खुप खुप सुंदर आहे असे तिथले लोक सांगतात मला कधी तुझे दर्शन होईल का! आणि त्याचवेळी माझे पती दारात उभे राहून मला विचारायला लागले मिनल पाटील काकांनी गाडी केलीय ते वनीला चाललेत दोन सिटची जागा आहे ते म्हणाले तुम्ही दोघे येता का ❓मला इतका आनंद झाला विचारूच नका मी चहा सुध्दा घेतला नव्हता तशीच तयारी करून लगेच निघाले! पाहिलेत तिचे असे दर्शन घडले ह्यातील एक अक्षर ही खोटे नाही! माझा नवरात्रीचा उपवास आहे! परत एकदा माझे काही चुकले असेल तर क्षमा करावी 🌹धन्यवाद

  • @sourabhwadkar7274
    @sourabhwadkar7274 День тому

    👍👍👌👏👏

  • @AajayNkar
    @AajayNkar День тому

    जय जगदंब
    गुरजी हम इंदौर मध्यप्रदेश से है
    आपसे एक जिज्ञासा है
    की नवरात्रि में जो घटस्थापना होती है
    उसमें जो कुलदेवी कुलदेवता के टाक
    पान के ऊपर रखते हैं तो टाक को खड़ा रखे या लिटा कर रखें एक ओर जिज्ञासा
    ऊन्हे नौ दिनों तक हिलाना नहीं चाहिए
    या हिला सकते हैं जैसे स्नान कराने के लिए
    बताने का कष्ट करे
    जय जगदंब
    जय मल्हार

  • @albatross-14-36
    @albatross-14-36 День тому

    नमो आदेश गुरू . मला खंडबा देवाची माहिती पाहिजे . खंडोबा देवाची येळकोट येळकोट जय मल्हार ही गर्जना कशी तयार झाली आणि कोणी केली या वरून व्हिडिओ कराल का 🙏

  • @PoojaPatil-e3u
    @PoojaPatil-e3u День тому

    जय जगदंब आईचा उदो उदो 🙏🙏

  • @shravasti8563
    @shravasti8563 День тому

    श्री जगदंब ❤

  • @ShubhamUdyogSangh
    @ShubhamUdyogSangh День тому +1

    जय सनातन !

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 День тому

    Jay jagdamb

  • @BaluMama-5qj
    @BaluMama-5qj 9 годин тому

    सर एक request होती दशमहाविद्या नेमक्या काय आहेत... त्यांची उपासना आपण म्हणजे ग्रहस्थ लोक करू शकतो काय❓❓❓ ह्या बद्दल जरा विस्ताराने सांगावे... त्यातही छिन्नमनस्ता आणि धुमावती बद्दल सांगा..... जय भवानी 🔱🚩

  • @priyankaghorpade6707
    @priyankaghorpade6707 20 годин тому

    Me vijayapura City karnataka madhun aaiktey tumchi mahiti aaj

  • @ALLINONE-su7xk
    @ALLINONE-su7xk День тому +2

    तुळजाभवानीच्या चरण पादुका असणाऱ्या सोन्याच्या पायामध्ये जोडवे आहेत...

  • @RajshriKengar
    @RajshriKengar День тому

    Guruji ghrat choklati beduk pitrupaksha pasun aala aahe.
    Mi Shri Swami Samarth Maharaj ch nam jap karat Astana mazya mandivar Yeun basla tewa pasun to ghrat kichan madhe asto.plz mla margdarshan kra shakya aslyas video banva

  • @KajalParcha-l7c
    @KajalParcha-l7c День тому +1

    कन्या पूजन च्या दिवशी जेवनात कांदा लसून टाकने योग्य की नाही , कृप्या उत्तर द्यावे 🙏 जय जगदम्बे नमो आदेश

  • @PushpaCharpe-jx2xo
    @PushpaCharpe-jx2xo День тому

    आई तुळजाभवानी ऊदो ऊदो

  • @vilasjaghirdar9803
    @vilasjaghirdar9803 День тому +2

    यल्लमा देवीच्या गाण्यांमध्ये जोडव्या चा उल्लेख आहे आणि ती ही गाणी खूप जुनी आहेत

  • @vickyankushrao2502
    @vickyankushrao2502 День тому

    देवीच्या अंगावर मंगळसूत्र पण आहे का ?

  • @PG-uz8nb
    @PG-uz8nb День тому

    गुरुजी एक विचारायचे होते की कोणत्याही प्रकारची उपासना करण्यासाठी गुरू असणे आणि गरुं कडून मंत्र घेणे अनिवार्य आहे का? कि दत्त गुरू ना गुरु मानून उपासना करू शकतो का?

  • @aai_mahalaxmi_ambabai
    @aai_mahalaxmi_ambabai День тому

    गुरूजी‌ मला अनेक‌ प्रश्न‌ विचारायचे आहेत. आपला नंबर मिळेल का

  • @pawantekale9744
    @pawantekale9744 День тому

    , तुळजाभवानी आईसाहेबच्या पुजेची माहीती पाहीच

  • @rahulgore2511
    @rahulgore2511 День тому +1

    तुळजापुरला पदुकांवर तर आहे की जोडवे पाहिले आहे मी

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  День тому +1

      पादुका ह्या अलीकडच्या काळातील आहेत
      मूळ मूर्तीला जोडवे वर्जित आहे अशी याशिवाय आराध्यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहे