कोळी बांधवांशी नातं,मध्य युगातील पुरावे; सिद्धीविनायक मंदिराचा इतिहास | गोष्ट मुंबईची भाग १५१
Вставка
- Опубліковано 17 вер 2024
- भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि लोकप्रिय देवस्थानांच्या यादीत मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचा तिसरा क्रमांक लागतो. ८० च्या दशकात या मंदिराच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली. या मंदिराचा इतिहास मध्य युगापर्यंत मागे जातो. सिद्धीविनायकाचा संबंध मूळ मुंबईकर असलेल्या कोळी- आगरी बांधवाशी असल्याचे सांगणारी एक दंतकथा प्रचलित आहे. पूर्वी समुद्र थेट या मंदिरापर्यंत होता. नंतर भरणी घालून तो मागे हटविण्यात आला. जशी सिद्धीविनायकाची एक नाळ कोळी समाजाशी जोडलेली आहे, तशीच ती दक्षिण मुंबईतील बाणगंगेशीही जोडलेली आहे. जांभेकर महाराज, गोविंदराव फाटक आदींशी सिद्धीविनायक मंदिराचा इतिहास जोडलेला दिसतो. या प्राचीन मंदिराच्या इतिहासाविषयीचा हा विशेष भाग यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #siddhivinayak #siddhivinayaktemple #ganeshutsav2024 #ganeshchaturthi
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः श्री सिद्धिविनायकाय नमः
सूंदर.
वरळी कोळीवाड्यातील बोटीस मूर्ती सापडली.
श्री सिध्दीविनायकाय नमः 🙏🙏🙏
हा गणपती आमच्या कोळी लोकांनी बसवला पण आमचा एकही माणूस सिद्धिविनायक ट्रस्ट मध्ये नाही हा अन्याय आहे आमच्यावर
सिद्धी विनायक हे आगरी, कोळी, भंडारी, शेणवी, कायस्थ प्रभू यांचे दैवत यांनीच हे मंदिर बांधले
जय गणपती बाप्पा मोरया
Very nice
Jay Ho Siddhivinayak ganpati bappa.... Jay Agri-Koli
Chaan mahiti
😢भारत में जितने भी बड़े बड़े और प्रसिद्ध मंदिर है🕉️🛕🕉️ वो सभी राज्य सरकारों के कब्जे में नियंत्रण में है ,,,,
और सरकार दान पेटी में जमा धनराशि पर ७०% से भी अधिक टेक्ष वसुल करके मदरसा हज हाउस बनाने में खैरात बांटती है,,,,,
यह बात हमारी सरकार ने ,किसी भी पार्टी या सरकार या नेता ने हमको नहीं बताया
और जानबूझ कर छुपाकर रखा है,,,,
मंदिरों के ट्रस्टी और पुजारी जी ने भी इस बात की जानकारी समाज को नहीं दि है ,,,,,,,😎😡😎
शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........
साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे.
दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....
श्री सिद्धीविनायक नम:🙏🏻
🙏🙏🙏
Jay aagari koli
Morya😊
Ganpati bappa morya
मी,जेवा,पयल,तेव,दगडा,आकार,होता,नुसत,पतराच,मडप,होत,कोन,मते,बोटी,बेटले,चूख,आहे,आमी,3मैञी,घेली,होती,मग,आकार,देऊन,देऊल,बादले,खर,आहे,बघील,तेच,सागते,काहीही,गोषडी,रचता,करू,नये,साद,होत,सगल,🙏
Amhi lahan Astana amche vadil amhala devlat gheun jayche tevha ek chose mandir hote tyachadarvaja m azya vadilani bandhala hota bajula Marutiche mandir hote eka zadakhli ek mhatari basleli asaychi sadharan 1965 Sali asel
🙏🕉️🙏🌹
Dant kathaa nahi proof aahet , shodha aagri koli samaj aani siddhivinayak baddal
एक,सागते,रता,दध,होता,तेला,शेदूर,लाऊन,देव,बनल,होत,मग,आकार,दीले,निट,माती,सोदावे,काहीही,रचू,नये,गोषट,🙏
Aplya mahitimadhe Siddhivinayak parisart bahusankhene vastavyas aselelya ani mumbaiche mul rahivasyat bahusankhene aslelya Bhandari samjacha ullekh kelela nhi.
20February 1673 laMahim channel madhe 300 Bhandari sainikani koytyane 6000 Dutch sainikanacha parabhav kela hota.
Tyanantatar August1771 madhe Brigadier General Wedderburn yaneBhandari Civil Security Force (Militia) sthapan karnyacha prastav Mumbai Govt dila hota hich Mumbai police dalachi suruvat hoti. Tyamule Bhandari comunity cha ullekh mumbaiche mulnivasi asa karal ashi apeksha .
Jai Bhandari
सगल,ऊग,होत,तेवा,पायला,आता,दशन,दूवी,जालय,😇
R
साई भोले,,,,
साई ओम्,,,,
साई गणेश,,,
साईं राधे ,,,,,,, Sai Radhe,,,🤷🏽♀️
साईं बाबा उर्फ चांद मियां और राधा ,,,,?😡 यह मुर्खतापूर्ण है ,,,?
या महामूर्खता,,,?
या हिन्दू समाज की बेवकूफियां,,,?
श्रेष्ठ भंगवान (जिसके कारण सभी सुष्टी चल रहि है )को छोडकर अब समाज भोंदू
साधुसंत के पीछे पडा है।
आमी,3मैञी,जित,आहोत,आमी,नवस,केला,होता,दोघी,मैञी,लगन,जाले,पन,एकी,नाही,😇