आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎😎 | Dhananjay Powar DP
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- नमस्कार मंडळी
DP सलग ८ दिवस झाले क्रिकेट खेळायला चाललाय. उन्हामध्ये खेळुन काळाकुट्ट झालाय. आता आईनं वॉर्निंग शेवटची दिल्या. बघा नक्की काय ते.
For Enquiry Mail On This ID: dhananjaypowardp96@gmail.com
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #sasuvssun #navrabayko
आईसाहेब लय भारी 1 नंबर क्रिकेटच नाद सोडूनच दिला पाहिजे दादांनी इतका मार खाल्ला पण बिचार्या ताईंनी उगाच मार खाल्ला मस्तच व्हिडिओ पाहताना हसून डोळ्यात पाणी आलं आईसाहेब व ताई ग्रेटच 🙏🙏🙏😊👌👌👌
काकुची ॲक्टिंग वाटतच नाही..naturly आहे त्याचं वागणं.....👌👌😊😊
आई खुपच भारी एकदम बरोबर आई चागले मारा दादाना love you AAI 👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤣😘😘😘😘😘🤣😅😆😁😂😂😂😂😂😂😂😂
किती दिवसांनी उगवला धनंजय. आई चे हात साफ होतांना बघायला आवडत जरा लवकर लवकर व्हिडीओ टाकत जा.
दादा खंरच काळ झालात 🤣🤣🤣🤣🤣
❤️ आईच प्रेम आहे हे 😂😂
DP Dada tumi lai nashibvan aahat
tumala asli bayko milali.
aamchi bayko cricket ch nav ghetl ki Jevan det nahi 😭😭
🤔😄😄😄😄😄
Bhava cricket cha naad sodu nko ek number ahe naad🎉❤😂
Pratek video made aai saheb pahijech.aai sahebanshiway maja yet nahi video pahayla.love u aai saheb
आई ला खरच ऑक्टिग करायला सांगता .की आई नॅचरल करतात . १ नंबर आईची ऑक्टिग
मुंबई हरणार ही पणवती इतून लागली🤣
आज काय मार खायचा रेकॉर्ड केला भाऊ तुम्ही
Mast majjja aali Aaincha raag pahun..agdi khara aahe raag..maar mojanyacha prayatan Kela.. pan nahi jamala 😅🤣😐
Aai Dada vayni tumhi great ahat khrach i love this family....
Barach divsani dislaaysa, all ok
Aai , vahini 👍👍🍫🍫 saathi
आज आईची बायटीग खूपच सुंदर, व धुवाधार,
आई हि आई असते😍❤
love you brother and your family.So loving wife and mommy.
डीपी दादा नाद खुळा
62 वय आहे पण 14 च average पाडतेत 😀😀
DP DA LOVE U FROM TASGAON
😡आईचा राग कल्यानीताईच प्रेम नाद खुळा 😘😂😂😂
I am also missing same shots of my mother , she always use stick for me..😊😊😊
Cute pari☺️😍❤️
Lahan Pani jevdh marl nasl tevdh ata marayat aai dp dada kas o ....... 😂😂.CSK Fan 😍
DP आता काळा होत नाहीस घे इचलकरंजी प्रीमियर लीग दुपारी चारला चालू होणार आहे जिमन्याशियम वर भाऊ 😂😂
धना अप्पा राव आता गोरा होणार 👍
पिठ खातोय😀😀😀😀खतरनाक सेवा आहे.
Dp Bhau gharchya sobat ek prank hovun jaudya hi bhandan khup zali
Ha ki rav vaeni ni sobat hou n jaude
लय लाड झालाय DP दादाचा घरात, त्यामुळ जबाबदारीकड दुर्लक्ष होतय,,
kaku tumhi tar lai bhari 😍🥰
nice😂😂😂
Mother is mother none in this world compete her ❤️❤️❤️❤️
सगळे बायको चा मार खातात भाऊ दरोज आई चा मार खातो. भाऊ च पॅटर्न च वेगळा 🤣🤣
Ekdm kadak vlog daada aayisaheb Super
काळा उंदीर dp😂😂
Bayko kiti sundar ahe tumachi
Aai number one😃🥰
1no dp da kolhapur
Gandhinagar ya
shri sawami samarth
aai agdi barobar aahe 😂😂😂 pikta tithe vikat nahi 🤪 ajun don tin hanayla hawya
खुप छान👌👌😂😂
so sweet
Aai saheb❤
बरोबर घरी येतना कॅमेरा चालु😀😀😀😀😀
अंपायरला नाचावं लागतय
आई साहेब नादचखूळा!
DP भाऊंच आज काय खर न्हाय. लयच मार खाल्ला राव ....😊😊😊😊
हनु नका त्याला तो आमचा बिली बावडण आहे बिली बावडण 😂😂😂
🤣🤣 khup khup hasle.... Aaj dhanu la Marta Marta sune la pn ek dila 🤣🤣🤣
Dada👍
लय भारी विनोदी
लय भारी 😀😀😀😀
Mast 🤣🤣
Nice Dp Dada
😂😂😂😂
DP दादा सासरी निघून जा
आई 1नंबर 👌🏻👌🏻👌🏻
Hana Hana Dada la aai 😁😁😁😁😁
धनु भाऊ तुमची आई जेव्हा तुम्हला मारती ना तेव्हा खूप हसायला येते
Mast
आई.... 👌👌👌
Aai great 😘
Saheb bhetycha ahe .. tumhla khup chan vedio banwata
नशीब लेप लावलाय नाही तर आज दादा जाम सुजला असता 😁
रोम्याने साऱ्या व्हिडीओची वाट लावली राव🤣😂😃
👌🏻😂👌🏻😂👌🏻
Running suru kara dhanu bhau #Beedkar😂
Sweet family
Aaee barobar sangtey
Romya la gap kara rav🤣🤣🤣🤣
Hahaha mast
Khup chaan video dada
किती मारता हो माऊली! 🤦♀️😃
My friend has started Ichalkaranji IPL. You can play
Nice
Aai saheb🙏
😂😂😂😘❤️
👌👌👌👌👌👌👌
डीपीई भाऊ तुमच्या आईचा वजन लय
आहे कमी करायचं आवड आहेका
Same Aamchakade pan Aahe shet
Dp da Vaini na thodkyat sangaychay kaalya tondachya😂😂😂 padri padlay
🤣🤣🤣👌
DP Bhaou lay Bhari दिसतात राव........
Dada mastach
🤣🤣🤣🤣🤣
धुलाई
Romyaaaaaaaa.....
आज पहिल्यांदाच वहिनी साहेब मार खाताना दिसल्या आई साहेब कडून 🤣😂😆😄
Mast ampering karatat
nice
आपल्या या बहीणींच्या चायनला पण सपोट करा खुप गरज आहे मित्र मैत्रिणीनो
Ok didi
Cricket is always like me ❤️❤️❤️🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤣🤣🤣
Nakki kay mhanach aahe
Circket is my life
😃😃👍👌
Video editing kon karte♥️♥️♥️♥️bhari
Mommy great thobad phodun thevlay 😀😅
Dp भाऊ आम्ही तुमच्या shop la bhet deu shakat o sir
I love you आई
दादा तुमची अंपायरिंग चि पण विडिओ पाठवा
😂😂
Nice 👍
Dp आईसाहेबांनी असे आहे ते 😊 आईसाहेबानी नाहीं