धनंजय भाऊ तुमच्यासारखे कुटूंब सगळीकडे असते तर जगात दुःख हा शब्द राहिला नसता .नशीब नशीब काय असतं ते तुमच्या कडे पाहिल्यावर कळतं.या एकदा फलटणला खूप भेटायची इच्छा आहे.एकदा तुमचे दोन्ही दाजीबा घेऊन vdo बनवा . खूप छान वाटेल.
धनंजय बाळा आई वडिलांच प्रेम कोणत्याच कोणत्याही मापाने मोजता येणार नाही रे. आज तु जे सुख ऊपभोगतोय यावरुन अंदाज लाव कि तुझ्या वर किती प्रेम आहे ते. आईच प्रेम सगळ्यांना दिसत बाबाच प्रेम न दिसणार .आपल्या पिल्लांना काय हव काय नको शेवटच्या क्षणा पर्यंत विचार करणारा बाप त्याच प्रेम कधी लेकरांना कळतच नाही. स्वतः च्या ईच्छा मारून जगणारा बाप कधीही आपल्या कष्टाची दवंडी पिटत बसत नाही आपले कुटुंब आपली जबाबदारी समजून जगणारा बाप.समजून घ्या रे मुलांनो आई बापाला.
लई भारी दादा आई सोबत संभाषण 👌👌👌तुमची फॅमिली खूप छान आहे मी सगळे व्हिडीओ बघते मला खूप आवडतात 😍keep it up आणि हो असं काही बोलू नका दीर्घायुष्य लाभू दे तुम्हाला 😊
दादा खुप छान होता विडयो हसले भरपुर😂😂आणि दादा तूला भरपुर आयुष्य लोगो परत आस काही नाही बोलायच आणि आई समोर मरना ची गोष्ट तरी करू नको कारन माज्या आईला आश्या गोष्टीतुन जाताना आम्ही बहीनीन बगीतलय खूप त्रास होतो 😭😭😭😭कुटलीच आई मुलगा साभाळेल का नाही ह्याचा विचार करत नाही ती फक्त तीचा मुलगा आयुष्या भर सुकी आनंदी रहो हीच प्रार्थना करत आसते आणि माज आयूष्या माज्या मुलाल भेटु दे आशी मनापसुन सतत ती देवा पूड प्रार्थना करत आसते आणी है आसे विचार आईच करू शकते 🙏🙏माज्या बोलन्याचा ऊध्देश माज्या आईचे दुख त्रास बगुन होता त्यात राग मानु नका आणि हो माझी ऐकच ईच्छा आहे की तुमी जर माजी कंमेट वाचत आसल तर मला रिपलाय द्या की राग नाही आला कारन तुम्हि विचार करनार की ह्या ताईनी मला कीती मोठ लेकचर दीलय आस बोलो मणुन कारन मी तुमची फैमेली माजीच समजते🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Dear Dhanjay Pawar ur family is very loveable and carrying, ur father is a gem of a person, fantastic business men, down to earth. I see all ur episodes. I am from pune when r u coming to Pune. God Bless u n ur family 👪.
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तेवढीच घटकाभर करमणूक होते तुम्ही हुशार आहात सर्जेरावंना सुद्धा माझा नमस्कार सांगा सर्जेराव ना एकदा भेटायला आलच पाहिजे. सर्जेराव ना कधीही तुम्ही अंतर देऊ नका सर्जेराव तुमच भावासारखे आहेत
दादा जिथे आई खोट रागावते ओरडते मारते तिथेच जास्त प्रेम करते म्हणजे तुमच्यावरच जास्त प्रेम आणि जीव आईचा असतो व मुलगी वडिलांची लाडकी असते व तसे हे तुमच्यावर सुद्धा लागू होते तुम्हाला सुद्धा दोन्ही मुले सारखीच असतील पण मुलीवर जरा जास्तच प्रेम करत असाल कारण ती दुसर्याच्या घरात जाणार असते व असे सारखे आईला बोलून त्यांना नाराज करता कितीही व्हिडिओ असला तरी शेवटी ती एक आई आहे हे विसरू नका प्लिज चुकीचे असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏 कारण बरेच वेळा तुम्ही चेष्टेने बोलला की आईला मुलगीच आवडते आज काळजाचा तुकडा प्रेमाने लहानाचे मोठे करायचा व दुसऱ्याला देताना काय होते यासाठी तुम्हाला एका आईचे मन नाही कळणार व बहिणही बरोबरच बोलली तुझे प्रेम कुणावर आहे ते सांग 🙏🙏🙏
Dp da ase kay vait bolo nakos tujya mule kiti tar lok khush ahet je ajari ahet te bari hotat tuja video bagun tula 100 varsh ayush ahe ka tar tyvde lokancha duva tujya shi ahe
Dada Zara reply vachat Ja amhala safety bhetel ka tumhala amhi comments kartoy ani kon Rohit mahnun boltoy ka married ahet asel tari chalel friendship kara pravicy thevu hey kay chale pls reply Kara dada
@@dhananjaypowardp Thanks dada reply delaya baddal because tumhi mothe person ahet tumchya comments madhe yevun ase ladies la ase comments karne yog nahi dada because tumche image kharab hoil dada
@@dhananjaypowardp उद्या तुम्ही लाईव्ह घ्या दादा आणि सांगा तुमचे जे Subscribe आहेत त्यांना जर विनाकारण Comments केली तर कारवाई केली जाईल इथून पुढे हिम्मत नाही होणार कोणाची Personal Comments करायची आम्ही दोन वर्षे झाले तुमचं व्हिडिओ बघते पण असे हे पहिल्यांदा झालं कृपया दादा तुम्ही काही तरी कारवाई करावी नम्र विनंती आहे
असे प्रेम करणारे आई बाबा सर्वांना मिळो खरंच खुप भाग्यवान आहात दादा
दादा अस काही बोलत जाऊ नका तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना
Dp भाऊ खुप छान व्हिडिओ आहेत तुमचे...👍🏻👍🏻👍🏻
शुभ बोला डीपी भाऊ....🤦
तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य लाभो. 😊🙋
खूप छान आईसाहेबांची मुलाखत घेतली.. असेच आई लेकराचे प्रेम सदैव राहो...
धनंजय भाऊ तुमच्यासारखे कुटूंब सगळीकडे असते तर जगात दुःख हा शब्द राहिला नसता .नशीब नशीब काय असतं ते तुमच्या कडे पाहिल्यावर कळतं.या एकदा फलटणला खूप भेटायची इच्छा आहे.एकदा तुमचे दोन्ही दाजीबा घेऊन vdo बनवा . खूप छान वाटेल.
धनंजय बाळा आई वडिलांच प्रेम कोणत्याच कोणत्याही मापाने मोजता येणार नाही रे.
आज तु जे सुख ऊपभोगतोय यावरुन अंदाज लाव कि तुझ्या वर किती प्रेम आहे ते. आईच प्रेम सगळ्यांना दिसत बाबाच प्रेम न दिसणार .आपल्या पिल्लांना काय हव काय नको शेवटच्या क्षणा पर्यंत विचार करणारा बाप त्याच प्रेम कधी लेकरांना कळतच नाही. स्वतः च्या ईच्छा मारून जगणारा बाप कधीही आपल्या कष्टाची दवंडी पिटत बसत नाही आपले कुटुंब आपली जबाबदारी समजून जगणारा बाप.समजून घ्या रे मुलांनो आई बापाला.
आवाजाची प्रत सुधारा ...बाकी छानच
👍🤝🙏 very nice dhanu bhau and your mother,
खुप छान सुंदर आहे आई.....किती छान बोलतात....पदर पडत नाही आईचा....तुम्ही खूप भाग्यवान आहात धनंजय...संगीता कारंडे मुंबई
भाऊ वाईट विचार करु नका तुमचे आदर्श घेण्यासारखं आहे, भाऊ ग्रेट आहात असाच परिवार पाहिजे, आई तुमचे संस्कार छान आहेत
Barobar bolat aai vadil saglyaver maya saman kartat❣️
दादा आई वडिलांच प्रेम सगळ्या मुलांवर सारखच असतं आई बाबाच तुमच्या वर प्रेम आहेच पण संपूर्ण महाराष्ट्राच पण तुमच्या वर प्रेम आहे दादा
Dp dada your family is very nice pareind are God gift for you
लई भारी दादा आई सोबत संभाषण 👌👌👌तुमची फॅमिली खूप छान आहे मी सगळे व्हिडीओ बघते मला खूप आवडतात 😍keep it up आणि हो असं काही बोलू नका दीर्घायुष्य लाभू दे तुम्हाला 😊
दादा खुप छान होता विडयो हसले भरपुर😂😂आणि दादा तूला भरपुर आयुष्य लोगो परत आस काही नाही बोलायच आणि आई समोर मरना ची गोष्ट तरी करू नको कारन माज्या आईला आश्या गोष्टीतुन जाताना आम्ही बहीनीन बगीतलय खूप त्रास होतो 😭😭😭😭कुटलीच आई मुलगा साभाळेल का नाही ह्याचा विचार करत नाही ती फक्त तीचा मुलगा आयुष्या भर सुकी आनंदी रहो हीच प्रार्थना करत आसते आणि माज आयूष्या माज्या मुलाल भेटु दे आशी मनापसुन सतत ती देवा पूड प्रार्थना करत आसते आणी है आसे विचार आईच करू शकते 🙏🙏माज्या बोलन्याचा ऊध्देश माज्या आईचे दुख त्रास बगुन होता त्यात राग मानु नका आणि हो माझी ऐकच ईच्छा आहे की तुमी जर माजी कंमेट वाचत आसल तर मला रिपलाय द्या की राग नाही आला कारन तुम्हि विचार करनार की ह्या ताईनी मला कीती मोठ लेकचर दीलय आस बोलो मणुन कारन मी तुमची फैमेली माजीच समजते🙏🙏🙏🙏❤❤❤❤
दादा तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो
आईसाहेब ग्रेट आहात तुम्ही
धन्य आईसाहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌
Dpदादा तुमची आई आणि पिंकी ताई खुप छान आहेत.
Your mother is very fair like my mother.
I am also black in our family like dhananjay.
एक. नंबर
आई आणि पिंकी नि चांगलीच शाळा घेतली डीपी ची 🤣🤣🤣
मुलांवरची माया शब्दात सांगता येत नाही....💓
आई मला खूप आवडते आई बोलायला लागली की नुसते ऐकावे वाटते
Dear Dhanjay Pawar ur family is very loveable and carrying, ur father is a gem of a person, fantastic business men, down to earth. I see all ur episodes. I am from pune when r u coming to Pune. God Bless u n ur family 👪.
Kharach khup Chan family dp dada aai Pinki tai and sarjerav dada 👌👌
D p भाऊ एक नो एंट्री
Video bagun malaa hachi ghar ch vatvran aschich ahee
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
तेवढीच घटकाभर करमणूक होते
तुम्ही हुशार आहात सर्जेरावंना सुद्धा माझा नमस्कार सांगा
सर्जेराव ना एकदा भेटायला आलच पाहिजे.
सर्जेराव ना कधीही तुम्ही अंतर देऊ नका सर्जेराव तुमच भावासारखे आहेत
Khup sundar dada apan sagale ashech anandi Raha kunachi hi drisht na Lago aai saheb apanas maza namaskar Ani dada tula khup khup subhechha
Lovely mother....
Dp bhai aap bhot cute ho
दादा जिथे आई खोट रागावते ओरडते मारते तिथेच जास्त प्रेम करते म्हणजे तुमच्यावरच जास्त प्रेम आणि जीव आईचा असतो व मुलगी वडिलांची लाडकी असते व तसे हे तुमच्यावर सुद्धा लागू होते तुम्हाला सुद्धा दोन्ही मुले सारखीच असतील पण मुलीवर जरा जास्तच प्रेम करत असाल कारण ती दुसर्याच्या घरात जाणार असते व असे सारखे आईला बोलून त्यांना नाराज करता कितीही व्हिडिओ असला तरी शेवटी ती एक आई आहे हे विसरू नका प्लिज चुकीचे असेल तर माफ करा स्वॉरी 🙏🙏🙏 कारण बरेच वेळा तुम्ही चेष्टेने बोलला की आईला मुलगीच आवडते आज काळजाचा तुकडा प्रेमाने लहानाचे मोठे करायचा व दुसऱ्याला देताना काय होते यासाठी तुम्हाला एका आईचे मन नाही कळणार व बहिणही बरोबरच बोलली तुझे प्रेम कुणावर आहे ते सांग 🙏🙏🙏
आई che उत्तर खूप samrpak आहे,
धनु दादा सरपंच सर्जेराव पवार भाषण घ्या
तिला रोज रील मध्ये घेत चला पिंकीचं काम भारी वाटलं मला
👌👌👌👍
Live long life 👍
Aai tumi khup Chan aahat
Dp vr jr babachi Maya Prem asat tr sagali property dp chya navavr Keli asati 😂😂😂
DP डीपी भाऊ असं बोलत जाऊ नका तुम्हाला शंभर वर्षे लाभो
Dp shet tumcha aai khup chhan ahet sarvana ashisch milo
Aai jivavar sagale vidio banavato
4.50 ch pan bhari ch hy bagha kesar ch😀😀😁😁😂😂🤣🤣
Aai 1 no
Aai, Rukhmini devi 🙏🙏
Hi ,dada tumcha and vahinicha video khaup Mast astat and mening full astat.mala tumcha mall la bhataycha ahe .mazi eacha ahe.khaup address pahije.
नमस्कार 🙏 आईसाहेब 🚩 नमस्कार ताईसाहेब 🚩 दाजीसाहेब 🚩🚩🙏🚩🎂
Sarjerav😂😂
आई आपल्या सगळ्या मुलांना सारखच प्रेम करते dp भाऊ
Khup chan dada🤩
Nice 👌👌🙏 Aai
Khup chan v
😊😊👌
Kavita chi maya DP war aahe 🤣
👌👌👌👌
Lai Bhari
Khrr ahe dp dada tujhya baba chi maya ahe tujhyavr...big boss nntr khrr thrl...tai che shabd khre thrlet...pn hya video mdhye tujhye dole bollet khup gosht.
Suparrrrrrr
Ankita barobar kadhi karnar video?
😃😃😃😃
छान
Tumchi aai ani vadil doghehi far chaan ani kashtalu ahet tyamule tumhala changle divas ale ahet dp bhau.aincha svbhav pan changla ahe khup
Zakassssssssssss
जय भवानी जय शिवाजी
Me daily vlogs bagte maza divas tumchya video ne survat hote
❤️🙌🏻🔥
Khup chan vedeo
1Nanbar
Best
धनंजय भाऊ नमस्कार
साळुंखे म्हणल्यावर आमची विहीर
Dada, Baba he Panduranga sarkhe Ahet 🙏🙏
Dada Asach naat asudyat tumch an aaich an tumchya taich. khup Barr vatat tumchya family la khup majak masti kartana.
Aai mast
Cool
Good night mast
Good
Nice video Dada
Tumcha aavajch yet nhi o dp dada aavajch nahi aal ki mg video ks bgaych sanga aata tumhich
Aai ch prem jast mulavar ch ast dada asch hasat khelat udand aayushya jagat raha
पिंकी ताई ला कॅमेरा समोर घ्या की दादा
Vlog yet ny dada
तोड नाही आईला
*खोत म्हणजे काय..??*
Aai ch maher ch sirname
पिंकी ताईची मुलाखत घ्या
🤣🤣🤣
🤣🤣🤣😂
Amchyabobr kdhi video krnr
तुमच्या डीपी सात या ब्रॅडचं काय झाले
Dp da ase kay vait bolo nakos tujya mule kiti tar lok khush ahet je ajari ahet te bari hotat tuja video bagun tula 100 varsh ayush ahe ka tar tyvde lokancha duva tujya shi ahe
Tumchya sunbainsobat kadhi karnar video
Kai pn mhna dada nad karycha nahi aai shebanchaaa
D P भाऊ तुमच्या ग्रुप वर you tube channel वर रोहित नावाचा कोणी मुलगा आहे तो बायकांना फ्रेंड शिप करा असे फालतू मसेज करतो आहे, तुम्ही कारवाई करणार का ,,
Tai tumhala pn comment ali ka
@@shrutib8 mi Dhanjay Dada Na comments keli ahe legal action ghya
Safety Pahize O Udhya Dusr kon uthel
असं निच मानसिक मनोरुग्ण वाटत मला दादा एक मोठा युट्यूबवर व्यक्ती त्यांना एक इमेज आहे अस्या लोकांन मुळे त्रास होतो मग
Dengars
Hii
घरची थट्टा उडवून कमवू नकोस मित्रा
Thata udvat nahiyat Te comedy karat ahet
Dada Zara reply vachat Ja amhala safety bhetel ka tumhala amhi comments kartoy ani kon Rohit mahnun boltoy ka married ahet asel tari chalel friendship kara pravicy thevu hey kay chale pls reply Kara dada
Kon trass detay tai
@@dhananjaypowardp dada tumhi bday cha video takla tithe comments kele te check Kara pls
@@dhananjaypowardp Thanks dada reply delaya baddal because tumhi mothe person ahet tumchya comments madhe yevun ase ladies la ase comments karne yog nahi dada because tumche image kharab hoil dada
Tumchi image changli ahe mahnun khahi ase manrugn ase comments karun tumhchi image kharab kartat
@@dhananjaypowardp उद्या तुम्ही लाईव्ह घ्या दादा आणि सांगा तुमचे जे Subscribe आहेत त्यांना जर विनाकारण Comments केली तर कारवाई केली जाईल इथून पुढे हिम्मत नाही होणार कोणाची Personal Comments करायची आम्ही दोन वर्षे झाले तुमचं व्हिडिओ बघते पण असे हे पहिल्यांदा झालं कृपया दादा तुम्ही काही तरी कारवाई करावी नम्र विनंती आहे
Acting pan far changle karta tumi
Aai ani babacha lagnacha photo Dakva amala bgaych aahe pahile kase dist hote
Dp असल काही बोलू नकोस