DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
Вставка
- Опубліковано 16 лют 2022
- नमस्कार मंडळी
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला. त्या पण तेंच्या शेवटी आई साहेब आहे😉😉. बघा आई साहेबांचं काय म्हणणं आहे?
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #aaisaheb - Комедії
सहपरिवार आई वडील यांच्या समवेत तुम्ही मित्र , स्टाफ मज्जा मस्ती करता .छान पण तुम्ही जेव्हा आई बरोबर असता खुप खुप छान वाटत किती सुख असते ते सांगा सगळ्यांना .
कुटुंब पाहिजे तर असं
सर्व समाधानी
प्रत्येकाने असं राहील पाहिजे
आई साहेब solid आहेत i love her very much आणि dp Bhau तर प्रश्नच नाही acting class लावायची गरज नाहीं की script ची पण गरज नाही natural on the spot original लई भारी भाऊ
धनंजय भाऊ खूप छान आहे आपले व्हिडीओ हे बघून कुटुंब कसे आंनदात ठेवायचे हे कळलं आभारी आहोत
खूप छान पारीवारिक संभाषण
पप्पा पण जाम डायलॉग्ज मारतेत राव आता आता😃
Dhanjay शेट तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.जेव्हा टेंशन मधे असतो तेव्हा व्हिडिओ पाहिले की मस्त वाटते.असेच व्हिडिओ बनवत जावा.आणि असावत जावा.लवकरच येतोय तुम्हाला bhetay.
दादा या कि ..... गोवा फिरायला...आई नां .... घेऊन स्वागत आहे गोव्यात आपलं
Aai saheb ek no acting kartat
dp दादा सकाळी सकाळी व्हिडिओ बघितला की दिवस चांगला जातो. शुभ सकाळ.
👌👌👌😊😊 आई खूपच छान आहेत
Vaihni gelya vat ta sodhun... 😂😂
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात दादा
मी संपूर्ण व्हिडीओ पाहतो व मला खुप आनंद वाटतो 👌👌
Dp दादा खूप खूप छान
D. P sir he dusare bhau kadam aahet😅🔥❤
Khup chhan
आईला या वयात माहेर सोडवणा आणि सुनेला आताच बंदी घातली पोरी आठवड्याला चार दिवस मुक्काम आणि सून महण्यातून चार दिवस
Chan👌👌👌 khup chan😍
Dada tumch ani ayyich bonding khuf chan ahe mast video banavatay mast
Aho dp bhau lai bhari aai saheb👌👌👌
लयभारी
Ek number aai साहब 🙏
लई भारी दादा
Khup chan dada ❤️
खूप छान दादा फक्त live तेवढ आम्हाला add करत जावा
DP dada tumche Aai n sobtche video khup mast astat...khup aavdhat mla...
तुझे Videos खूप आवडीने पाहतो मी... पण माझ्या मते आज चुकला रे तु धनंजय... आईचं कान नाही पकडायला पाहिजे होतं...
वो ना हे चुकीचे आहे
मस्त डी पी दादा...
तुम्ही सर्व जण खुप छान आहात मला तुम्ही सर्व खुप चांगले छान आहात खूप खूप खूप खूप
Big fan bhava
Dada mood ekdum fresh jhala. Video baghun..🤗🤣
लय भारी व्हिडिओ आहेत तूमचे
Very Nice..
She is Awesome.
आई खुप छान
Chan video
🙏👍👍
खरे कॉमेडी तर पप्पा आहेत
Mom soooooo sweet
DP dada नाद खुळा
Superrrrr superrrrr superrrrr DP DaDa
Nice
😅😅😅👌👌👌
Bhau beautiful video
😂😂👍👍
Ly bhari🥳🥳😂😂😂
Dada vhini most beautiful Jodi love u
Mast smile Aai
Aai khup bhari ahe dada 🥰
Dp khup chan video
😂😂kitti prema cha maar khato re , DP bhau😂😂
Dhananjay looks same like mother except colour.☺️
Superb video👌
ua-cam.com/video/IoV4-IEdFlA/v-deo.html
दादा खूप छान कुटुंब
खूप छान स्टाफ
सर्जेराव तर सर्वात खास
Aai mast aahet
आई खूप छान आहे
good
Very nice VEDIO Dp bhau mi yenar ahe तुम्हाला भेटायला
🤣🤣🤣🤣👌👌👌
Good morning
पिंकी तोंडावर कागदच धरून बसलीया 😂😂😂😂😂😂😂😂🚩
आई खूप छान 💐💐
ua-cam.com/video/IoV4-IEdFlA/v-deo.html
👌😂
ua-cam.com/video/IoV4-IEdFlA/v-deo.html
Lai nuksan zalay...😂😂😂😂
Nice family
ua-cam.com/video/IoV4-IEdFlA/v-deo.html
Dp bhau vlogs start kara dailyche
Apart from skin tone your face is exactly like your mom dp Bhau
Ami shirdhon che aahot
Nice video
भाऊ सोन्या पेक्षा मऊ मस्त
😂😂😃😃😆
Hi
Bindaas dp bhau Pliz aai kai bolte na kalat nahi spasht I love you aai
GOOD MORNING
😂
😅😅😅🤣🤣🤣🤣dada Mala sofa come bed pahije
ua-cam.com/video/IoV4-IEdFlA/v-deo.html
Dp dada maze pn gaon ghosarwad ahe
😂😂😂
Dada mla tumhala bhetaych tumhi kuth rahta
Ruchira apli vandana dada ya marthmolya cheinal la subscreb kara kup chgla ahe 🙏🙏
Kaku chanc
Tumhi 15 divsachi tri mudat diliye me tr majya navryala ani mulana sodun 4divas pn rahat nahi maherat 😂😂
mazi atya rahate tikade
डी पी भाऊ तुमच्या दुकाणचा पत्ता सांगा
Ti aie tevadhi pathav dada
😂😂😂😂hasun pot dukhay lagl dp
ua-cam.com/video/IoV4-IEdFlA/v-deo.html
Bebi aati olakhichi aahet aamcha
Aai tabyet changli ahe na....aaj thodya soft vatat ahet
Ho na malahi aasach vatat hot
Dada khup bhari vatat bghun tumha sarvana
आई खूप छान आहेत
दादा खोतांच्या म्हणजे काय
Ghosarwad cha yaatrela aalta ka
Nahi
Aai cha mar real aahe
Mar real aahe ka
कशाला मार खातोय र डीपी
6लाखापर्यंत वावर घेतौ
Te navh Sarjerao aaj kalbhairi chya jatra cha kombada khayala jayala nahi vhay
Gadhinglag la aahe te mandir kay kalbhairi che
Bhau aankita akshata aalya tr lai vait aavsta hoil😂😂
Tya don muli far denjar aahet
Fakt halkat pana chalu ahe
तू व्हिडिओ कशाला बघतो..??😂
Hahahahhahahhah
धणु भाऊ तुम्हचे विडीओ खूप छान असतात पण आई चे कान नका ओडु आपण त्या माऊलीच्या एवढे मोठै नाही आहोत 🙏