बोरट्याची नाळ, आम्ही शालेय मित्र मैत्रिणी 50 age मध्यें गेलेलो. बबन कचरे वाटाड्या होता. सिंगापूर गावातून मोहरी गावात गेलो आणि तिथून लिंगाणा आणि नाळ. सगळं आठवलं. 😊तुमचे सगळेच video मी आणि सुशील काका आवडीने बघतो. एका एका गावाची संस्कृती दाखवत तुम्ही ग्रामीण भारताची नव्याने ओळख करून देत आहात. तुमच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे 👍.
मी पण लहान असताना गेली होती आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा बघायला भेटले धन्यवाद. आणी आत्या पण खुप गोड आहे भाच्यावर भरपूर जीव आहे. नाही बघायला भेटत अशी मायाळू माणसं
नमस्कार महेश सर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावात राहायला खूप आवडतं तुमच्या आत्याचे गाव व घर खूप सुंदर आहे तुम्ही येणार आहे हे कळल्यावर खेकडे आणले भाजीसाठी माहेरचा माणूस म्हणल्यावर खूप आनंद असतो तुमची आत्या खूप धाडसी आहे वाघाच्या आणि अजगराच्या तावडीतून शेळीची सुटका करणे कठीण असते महेश सर एक ना एक दिवस मी तुमच्या बरोबर फिरायला येईल मला सुद्धा खूप आवडते मी सुद्धा तुमच्या वयाचा आहे तुमचा आवाज मला आवाज खूप आवडतो
खूप छान विडीओ दादा 👌 आत्याबाईला सलाम🙏 खूप कष्टाचे जीवन जगतात पण पुर्णपणे नैसर्गिक! काटले म्हणजे कोणते धान्य आहे? मला वाटते की, राळे असावे कृपया हे जरा सांगा, कारण ही धान्ये आता मिळत नाही पुढील पिढी ला सांगितले पाहिजे ना😊
अतिरिक्त पैसा हा नको इतकं मोतं घर सोनं व गाड्या या साठी लागतो नैसर्गीक जीवनाचा याचा काही सबंध नाही. याचा रोगाशी सबध आहे. मर्यादिक अपेक्षा थेउया आणी निसर्ग स्नेही जीवन जगुया.
बोरट्याची नाळ, आम्ही शालेय मित्र मैत्रिणी 50 age मध्यें गेलेलो. बबन कचरे वाटाड्या होता. सिंगापूर गावातून मोहरी गावात गेलो आणि तिथून लिंगाणा आणि नाळ. सगळं आठवलं. 😊तुमचे सगळेच video मी आणि सुशील काका आवडीने बघतो. एका एका गावाची संस्कृती दाखवत तुम्ही ग्रामीण भारताची नव्याने ओळख करून देत आहात. तुमच्या प्रयत्नांना खूप यश मिळू दे 👍.
धन्यवाद 🙏
खुप सुंदर व्हिडिओ झाला आहे वाटेत घेतलेले निसर्गरम्य चित्रन एक नंबर ♥️♥️♥️👌👌
🙏
मी पण लहान असताना गेली होती आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा बघायला भेटले धन्यवाद. आणी आत्या पण खुप गोड आहे भाच्यावर भरपूर जीव आहे. नाही बघायला भेटत अशी मायाळू माणसं
लहानपणी आईला जात्यावर दळण्यास मदत केल्याची आठव झाली सर
🎉🎉 असेच सुंदर व्हिडिओ बनवा
🙏
पुणे जिल्हा प्रगतीशील असून पण खेड्यां ची अवस्था फार बिकट आहे..
सह्याद्रीच्या कडेकपारीतील धाडसी, साहसी वाघिण आमची आत्या सोनाबाई मोरे ❤
किती भारी दादा आत्या एक नंबर धाडसी खुप हूशार विडीओ बघायला छान पण तिथं राहिला पण कठीण आहे 🙏🏻🙏🏻
🙏
❤सुंदर निसर्ग ,रानमाणसं आमच्या पर्यंत पोहचवणारे आपण!
धन्यवाद 🙏♥️
Next ट्रीप मी स्पॉन्सर करतो सर
पण दिवसभर ❤❤
🙏
माझ गाव आहे लय भारी ❤❤
नमस्कार महेश सर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावात राहायला खूप आवडतं तुमच्या आत्याचे गाव व घर खूप सुंदर आहे तुम्ही येणार आहे हे कळल्यावर खेकडे आणले भाजीसाठी माहेरचा माणूस म्हणल्यावर खूप आनंद असतो तुमची आत्या खूप धाडसी आहे वाघाच्या आणि अजगराच्या तावडीतून शेळीची सुटका करणे कठीण असते महेश सर एक ना एक दिवस मी तुमच्या बरोबर फिरायला येईल मला सुद्धा खूप आवडते मी सुद्धा तुमच्या वयाचा आहे तुमचा आवाज मला आवाज खूप आवडतो
🙏
तुमचे विडिओ बघून बाळ पणिचे दिवस आठवतात
🙏
खूप खूप छान व्हिडिओ बनवल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुझा भाऊ प्रभाकर
🙏
धन्यवाद दादा मी मागे एकदा कमेंट केली होती.... सिंगापूर गाव दाखवण्याची.... त्याला प्रतिसाद दिल्या बद्दल आभारी
🙏👍
खूप छान व्हिडिओ बनविला आहे धन्यवाद
🙏
खुप छान असेच व्हिडिओ टाकत जा.
🙏👍
खूप छान ❤
🙏
आमच्या कडे पण अशीच घरे अशीच माणस हसतात (सातारा पाटण तालुका)
एकदम झककास व्हिडिओ धन्यवाद सर
🙏
राजगड तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे #राजगडकर ❤
Khup chhan aatyala namaste sanga title Varun vatla kharach singapur🤣👌👌👍👍
तुझ्या Video ची नेहमी वाट पाहत असतो❤
🙏♥️
Maje atya this words really touches heart ❤
आत्याचा लाडका भाचा 😊
मामाचे गाव ❤
Gavakadchi mansa❤
Mast BhaWa
धन्यवाद 🙏
पैसा विरहित जीवन किती आनंडाई आसंतं हे कळलं .
Tumche video nehmi motivation deto khup chan sir
धन्यवाद 🙏
1 number video 📹 👌 😍
🙏
आमचे गाव पण असेच आहे कोकण sapirli
Nice
Thanks!
खूप छान विडीओ दादा 👌
आत्याबाईला सलाम🙏
खूप कष्टाचे जीवन जगतात पण पुर्णपणे नैसर्गिक!
काटले म्हणजे कोणते धान्य आहे?
मला वाटते की, राळे असावे
कृपया हे जरा सांगा, कारण ही धान्ये आता मिळत नाही
पुढील पिढी ला सांगितले पाहिजे ना😊
धन्यवाद
काठल्या म्हणतात स्थानिक भाषेत..पण व्हिडिओ Pouse करून तुम्ही बोलतात तेच पीक आहे का हे चेक करू शकता.
@@paayvata राळ पाहीलेले नाही ना!
आजी सांगायची कि, या चा भात बनवायचे पूवीर्ची लोक
उत्तर प्रदेश, गाझियाबाद
Very nice
Thanks for watching!
Very nice
Thanks
Kiti niragas manasa aahet Kiti sadi ani Saral dev tyanch nehmi rakshan Karo 🙏
👌👌
🙏
👍
🙏
❤❤
♥️
Aavaj khup kami aahe
कॅमेरा कोणता वापरता.
Mobile aani GoPro
Moto Vlogging साठी GoPro
Editing कशा मधे करता आणि mice वापरता का आवाज क्लिअर असतो खूप
Premier Pro
तुमचं गांव कोणते सिंगापुर हे वेल्हे तालुक्यात आहे का
हो, वेल्हे तालुका
धारा बाई 😂😂
अतिरिक्त पैसा हा नको इतकं मोतं घर सोनं व गाड्या या साठी लागतो नैसर्गीक जीवनाचा याचा काही सबंध नाही. याचा रोगाशी सबध आहे. मर्यादिक अपेक्षा थेउया आणी निसर्ग स्नेही जीवन जगुया.
मला हे काटल्याचे बि पाहिजे
Dada mala pn ekkk trip tuzyabarobrrr karaychi aahe......
❤
♥️
❤❤❤❤
🙏