Supreme Court Live:Eknath Shinde यांच्या वकीलांचा शेवटचा युक्तीवाद सुरु |Shivsena|Uddhav Thackeray|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лют 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #supremecourtofindia #kapilsibal #Shivsena #shivsenauddhavbalasahebthackeray #shivsenasymbol #eknathshindecm #UddhavThackeray
    सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. ठाकरे गटाचा युक्तीवाद संपल्यावर आता शिंदेंच्या वकीलांचा युक्तीवाद सुरु आहे. नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद काल संपलाय. आज सकाळच्या सत्रात महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग युक्तीवाद करतील. त्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना राज्यपालांची बाजू मांडण्यासाठी पाऊण तास वेळ दिला जाईल. न्यायमूर्तींना शिंदे गटाला आज युक्तीवाद पूर्ण करायला सांगितलं आहे.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 18

  • @shashankpethe6565
    @shashankpethe6565 Рік тому +1

    पत्रकारांनी पण बातमीची वाटणी केलेली दिसतेय.सिब्बलांचा युक्तिवाद असला की साहिल जोशी स्क्रीनवर दिसतात व शिंदेकडून युक्तिवाद असला की इतर मंडळी स्क्रीनवर दिसतात.असो ."योगायोग"?

  • @vss652433af
    @vss652433af Рік тому

    Boundry se bahar nahi karna kaam

  • @shashankpethe6565
    @shashankpethe6565 Рік тому

    साहिल जोशींना बोलवा

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 Рік тому +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र

    • @shrikrishnamahajan2930
      @shrikrishnamahajan2930 Рік тому

      Why Dr u bapat is not participating in debates to opine his legal views whether he is not well

    • @manishasawant1340
      @manishasawant1340 3 місяці тому

      ⁰⁰000⁰0⁰⁰p⁰⁰⁰ĺp⁰⁰ppp e​@@shrikrishnamahajan2930

  • @shivajimarathe7705
    @shivajimarathe7705 Рік тому +3

    Madam why take side of udhavrav

  • @sachinjadhav6959
    @sachinjadhav6959 Рік тому +1

    सरोदे ने इज्जत घालवली 🤣🤣

  • @renukahirve4758
    @renukahirve4758 Рік тому

    This also aplicable to all agency like IT,ED,.

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 3 місяці тому +1

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 Рік тому

    या सर्व गोष्टींचा विचार करता पक्ष, पार्टी, संघटना याच काय असेल ते पाहणं गरजेचं आहे असे वाटते

  • @atuld
    @atuld Рік тому

    Please! Learn to do basic translation. You have completely misrepresented Mr Salve’s argument.

  • @shashikantwangi6783
    @shashikantwangi6783 Рік тому

    Salve is great

  • @shivajimarathe7705
    @shivajimarathe7705 Рік тому

    Donot give faltuk news

    • @hphp7587
      @hphp7587 Рік тому

      Don't give faltuk comments