Prakash Ambedkar | 288 जागापैकी SC-ST जागा सोडून गरीब मराठ्यांना जरांगेंनी उभं करावं - आंबेडकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 565

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 8 днів тому +135

    बाळासाहेब आंबेडकर मोजकेच बोलले पण फार प्रभावी बोलले.

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 8 днів тому +85

    बाळासाहेबांची भूमिका योग्य आहे

    • @chandupatole9545
      @chandupatole9545 7 днів тому

      भूमिका च नाही ...तोंडाची वाफ वाया घालवणे .....

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 8 днів тому +76

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू हम तुम्हारे साथ है

    • @drdhananjay2138
      @drdhananjay2138 8 днів тому

      Zala vijay,2014 pqsun

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 8 днів тому +8

      @@drdhananjay2138
      तुम्ही कोठुन विजयी झालात...
      की...
      नुसतेच सतरंज्या...
      ऊचले ..😂😂

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 8 днів тому +90

    आम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार

  • @KailasGawali-we8ej
    @KailasGawali-we8ej 8 днів тому +61

    मी एक पक्षाचा एक लहान कार्यकर्ता आहे परंतु पत्रकार प्रकाश आंबेडकरांना किती जागा लढवता कोणाबरोबर युती करणार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना इतर पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांना विचारतात परंतु आपण गनिमी काव्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण कोणाबरोबर युती करणार आत्ताच सांगण्याची गरज नाही प्रकाश आंबेडकरांना जे उमेदवार😊 वंचित बहुजन आघाडीचा देतील निश्चितच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील महाराष्ट्र जनतेला याची खात्री आहे फक्त निर्णय प्रकाशजी आंबेडकरांनी घ्यावे व आदेश द्यावे याचे आम्ही वाट पाहतो

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 8 днів тому +46

    आम्ही हरलो तरी वंचित आणि जिकंलो तरी वंचित बहुजन आघाडी च...

  • @user-pj1ed3ny2z
    @user-pj1ed3ny2z 8 днів тому +87

    वंचित बहुजन आघाडी 288 उमेदवार उभे करा

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 8 днів тому +7

      आणि सगळ्यांचे डिपॉजिट जप्त करुन घ्या 🤦‍♀️😁

    • @user-rl9de1dv7e
      @user-rl9de1dv7e 8 днів тому

      😂😂😂😂 येवढं खर का बोलता तूम्ही ​@@sunilnaraynsuryawanshisury5030

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 8 днів тому +8

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 तूला मविआ च तिकिट भेटनार आहे का...?
      कि, नुसतच सतरंज्या ऊचल्या.
      😂😂

    • @pradipbhagat8286
      @pradipbhagat8286 7 днів тому +2

      ​@@r.b.gaikwad9513😂

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 6 днів тому

      Paise gheun BJP la bal detil

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 8 днів тому +45

    खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
    एकदम रोख ठोक बोलतात
    जय शिवराय, जय भीम साहेब

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 8 днів тому +33

    आंबेडकर साहेबांन सारखा नेता महाराष्ट्र मुख्यमंञी झाले पाहेजेत .

  • @RameshAthawle-gs5rv
    @RameshAthawle-gs5rv 8 днів тому +38

    बाळासाहेब जे बोलतात ते योग्य बोलतात

  • @vishalpanad7085
    @vishalpanad7085 8 днів тому +56

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @pournimaambhore9154
    @pournimaambhore9154 8 днів тому +95

    अतिशय विद्वान माणूस... पण जातीवादाचा राजकीय बळी ठरत आहे😊

  • @magareanil697
    @magareanil697 8 днів тому +39

    एकच साहेब बाबासाहेब

  • @kalapanaahireahirekalapana2420
    @kalapanaahireahirekalapana2420 8 днів тому +21

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हम तुम्हारे साथ है जय भीम जय जय संविधान वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @chandrakantjadhav45
    @chandrakantjadhav45 8 днів тому +21

    तमाम आंबेडकरी समाज यांना मी कळकळीची विनंती करतो आहे की,.. दलितांची मते सत्ताधाऱ्यांना पाहिजे आसतात... मात्र दलिदांवर आण्याय, आत्त्याचर झाले तर कोणताही पक्ष पुढे येत नाही... आपलेच आंबेडकरी चळवलितले लोक पुढे येतात.. आणि न्याय देण्याचे काम करत असतात.. वर्तमान काळात आनेक आण्याय आत्याच्यार होत आहेत... त्यामुळे आपली चळवळ अधिक बळकट करणे गरजेचे आहे...... त्यामुळे आंबेडकरी चळवळ कोन योग्य चालवत आहे ते आपण लक्षात घ्यायला हवे... मां बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती दलीत मुस्लिम ओबीसी, गरीब मराठा समाज यांना न्याय देण्यासाठी लढत आहेत.. संपूर्ण कुटुंब लढत आहेत.... याची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे..... संपूर्ण वंचित घटकांना एकत्र करून न्याय देण्यासाठी मां बाळासाहेब हे तळमळीने कार्य करत आहेत.. मात्र काही बेईमान, संकोचीत लोकं त्यांच्यावर आरोप करत आहेत.... ही चळवळ पुढे जिवंत ठेवायची असेल तर मां बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन पाठीशी खंबीर उभे राहून त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे....

    • @KailasPahurkar-pj7ig
      @KailasPahurkar-pj7ig 7 днів тому

      जय भीम एकदम योग्य बोलत आहे❤❤❤❤

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb 8 днів тому +37

    जय शिवराय जय भीम....Only VBA

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 8 днів тому +32

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आम्ही आपल्या सोबत आहेत जयभिम,

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 8 днів тому +22

    ३१ खासदार एकमेकांचे सगेसोयरे आहेत

  • @hanwatekuldeep
    @hanwatekuldeep 8 днів тому +15

    बाळासाहेब आंबेडकर नेहमी जे म्हणत असतात की ,सत्तेचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे आणि शोषित,वंचित समाजातील लोकांना आमदार-खासदार केलं पाहिजे...हे खरंच महाराष्ट्रात झालं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे, कारण महाराष्ट्रात एकाचं समाजाचे खासदार-आमदार निवडून येतात!

    • @YUw2320
      @YUw2320 5 днів тому

      हो..ना...मग आरक्षण ..लाभ ..जातीवर आधारीत..आणि मतदान ..सर्वसामावेशक होऊद्या काय तत्वज्ञान..😂😂

    • @PRAMODIPPAR
      @PRAMODIPPAR День тому

      Adhi amchya jatilq dya mag bakichyanchya watyach sarwjanik kara. 😂😂😂

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 8 днів тому +34

    आमचा वाग 👍👍👍👍

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 8 днів тому +53

    जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙💙🙏🙏

    • @tekchandsonule2801
      @tekchandsonule2801 8 днів тому

      1तरी खासदार आला का त्यांचा

    • @Preamble1950
      @Preamble1950 8 днів тому +2

      ​@@tekchandsonule2801 खासदार असण्याची गरज च नाही संपुर्ण भारताचे संविधान त्यांच्या आजोबांनी लिहिलं आहे... त्यामुळे त्यांना खासदारकीची अजिबातच गरज नाही...

    • @tekchandsonule2801
      @tekchandsonule2801 8 днів тому

      विधानभवनात मुद्दे मांडेल कोण मग

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 7 днів тому

      @@tekchandsonule2801 जातियवादि गांडुळांची संख्या झपाट्यान वाढतेय,त्याचा परिणाम निवडणुकिवर होणारच..............?
      "मेरा भारत महान "

    • @Preamble1950
      @Preamble1950 7 днів тому

      @@tekchandsonule2801 संविधानात article 33 आहे, एकदा नीट अभ्यासा, DPSC तर माहिती असेलच आमदार, खासदार काय करू शकतो तर, आणि जेव्हां जेव्हां राम लीला मैदान, शिवाजी पार्क, आझाद मैदान येथे आंदोलन होतात व त्यावर सरकार निर्णय घेतात तर, का घेतात ? ते तर काही संसद भवन किंव्हा विधान भवन नाहीत, बरं हे सर्व खेळाचे मैदान आहेत, तिथे कोणतीच प्रशासकीय इमारत नाही किंव्हा प्रशासकीय अधिकारी यंत्रणा कर्यारत नाही, तरीही तिथे होणारे आंदोलनाला सरकार निर्णय का घेते... ताजं उदाहरण मराठा समाजाचं आंदोलन कुठे झालं, संसद भवनात की विधान भवनात, शाहीन बाग, किसान आंदोलन, हे आंदोलन कर्ते पागल आहेत की संविधान न समजणारे पागल आहेत..

  • @pramodbhalshankar3167
    @pramodbhalshankar3167 8 днів тому +12

    साहेब, कृपा करून आपण आपल्या लोकांचा विचार करावा, आपण दुसऱ्या लोकांना कशासाठी गाईड करत आहा. हे, कोणीच तुमचं एकणार नाहीत. ज्याला गरज आहे तो आपल्या सोबत येणार, साहेब सारा समाज तुमचा पाठीशी उभा आहे. जयभीम 🙏

    • @shamraodhupe2978
      @shamraodhupe2978 8 днів тому +1

      साधु साधु साधु

    • @siddharthukey7638
      @siddharthukey7638 8 днів тому

      आंबेडकर घराणे स्वतः साठीच नाही तर सर्वासाठी लढणारे घराणे आहे.

  • @Preamble1950
    @Preamble1950 8 днів тому +8

    वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर

  • @dp2688
    @dp2688 8 днів тому +19

    बरोबर आहे...

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 8 днів тому +11

    अभिनंदन साहेब

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 8 днів тому +37

    आता आम्ही फक्त वंचित ला मतदान करणार

  • @marathayoddha96
    @marathayoddha96 8 днів тому +7

    Great leader prakash ambedkar Saheb 🎉🎉 विधान सभा 288 लढावे विजय आपलाच ❤❤

  • @rajendralondhe7361
    @rajendralondhe7361 8 днів тому +6

    साहेब खूप छान लाॅजीक आहे आपण शोभता बाबासाहेब यांचे नातू........

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 8 днів тому +13

    आंबेडकर साहेबांनी सूध्दा आफले उमेदवार उभे करावेत व आपली ताकद दाखवून दिली तर बरं होईल

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 8 днів тому +8

    जय शिवराय जय भीम

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 8 днів тому +29

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏
    जय भीम 🙏जय संविधान

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 8 днів тому +8

    Right only vba sir

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 8 днів тому +8

    फक्त वंचित

  • @user-vp8eb6te2f
    @user-vp8eb6te2f 8 днів тому +16

    जरांगे पाटीलाचा बोलवता धनी
    सरंजामी मराठा आहे त्यामुळे तुम्ही जरांगे पाटलाचा पीछा सोडा.

  • @prashantm7587
    @prashantm7587 8 днів тому +9

    only VBA Power 💪💪💪💪

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 8 днів тому +11

    विधानसभेला आंबेडकरी समाज काँग्रेस ला मतदान करणार नाही 💙💙

    • @gautamdamodare97
      @gautamdamodare97 7 днів тому

      इथे सांगून काय फायदा होईल हे सांगणे बंद करा.

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 7 днів тому +3

    आमचा नेता दमदार फक्त नांव च बस्स आहे आदरनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब उमेदवार कोणी ही असो आम्ही वंचीत बहुजण आघाडी सोबतच रहाणार आहोत धन्यवाद जयभीम जय शिवराय जय संविधान

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw2050 8 днів тому +15

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshmhaske9269
    @yogeshmhaske9269 7 днів тому +3

    वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤ मतदन वंचित बहुजन आघाडी

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 8 днів тому +8

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @ashokgawai3192
    @ashokgawai3192 8 днів тому +6

    हा आमच्या आंबेडकरी चळवळीचा स्वाभिमान आणि वंचितांना मान सन्मान मिळवुन देणारा खंबीर नेता....वंचितांचावाली..,,

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 8 днів тому +10

    Jay bhim jay vanchit

  • @manoharjadhav9473
    @manoharjadhav9473 8 днів тому +4

    बाळासाहेब झिंदाबाद, जय vba, जयबासाहेब आंबेडकर हेच आयुष्ये आहे. फक्त vba

  • @surajjanrao4335
    @surajjanrao4335 8 днів тому +32

    Great Leader ❤

  • @sandipmore3327
    @sandipmore3327 8 днів тому +8

    Only VBA ✌️✊

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 8 днів тому +7

    करेक्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणी

  • @user-zw9qn7cu5o
    @user-zw9qn7cu5o 7 днів тому +1

    मराठा, मुस्लिम, शिक, बहुजन व वंचित आपण सर्व समाज म्हणून एकच आहोत. कृपया कोणत्याही राजकारणी नेत्यांमुळे आपले मित्र संभद खराब करू नये. बघा पटले तर ❤️❤️❤️❤️

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 8 днів тому +7

    जयभवानीजयशिवराय जय भिम

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn 8 днів тому +12

    Saheb aadesh dya 🔥💪💪💪💪💪🔥💪🔥💪🔥 Jay bhim 🙏

  • @apparaomaind15
    @apparaomaind15 8 днів тому +7

    त्यांनी असताना गरिब मराठ्याला उमेदवारी जरांगे पाटलांनी द्यावी।

  • @pravinkamble3555
    @pravinkamble3555 8 днів тому +9

    Vba only

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 8 днів тому +3

    मुळात या वंचित बहुजन आघाडीत कोण कोण नेते आहेत हेच समजले नाही अजून

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 8 днів тому +41

    आंबेडकर साहेब तुम्ही नेहमी भूमिका बदलता 😢, आम्ही मराठे तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार,

    • @manojbhivsane2883
      @manojbhivsane2883 8 днів тому +7

      Bhumika badalt nhi Satya te bolatata saheb

    • @ajaykhandare5070
      @ajaykhandare5070 8 днів тому +5

      Konti bhumika badlali

    • @shamraodhupe2978
      @shamraodhupe2978 8 днів тому +5

      तुम्ही कोणत्या मतदारसंघातून वंचित ला साथ दिली,

    • @dhammapalumale4884
      @dhammapalumale4884 8 днів тому

      मराठा कधी असं बोलत नाही मनुवादी कुत्र्या

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 8 днів тому

      Marathe ho prakash ambedkarani kay manale marathyach tat vegal v obc cha tat vegal pahile tech manale ata tech manale yachyat viswas thevanyach kay al Bala saheb ekmev neta ahe sarv samajala gheun chalnare tumhi ulat tyanchyavar firata

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 8 днів тому +8

    मनोज जंरागे पाटलानी 2024च्या निवडणुकीत अँड.प्रकाश आंबेडकरानी मराठा समाजाने मत द्यावे सांगितले ते ऐकले का?

  • @MemoriesMoment-yg6eu
    @MemoriesMoment-yg6eu 8 днів тому +8

    1500 देण्या peksha,,,,,, महागाई कमी करण्यासाठी एक praytna केले तर बरे होई ल

  • @deshsankatmeinhai9967
    @deshsankatmeinhai9967 8 днів тому +9

    Right Decision

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 7 днів тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी❤

  • @vikasbagal2210
    @vikasbagal2210 8 днів тому +5

    Only VBA

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 7 днів тому +1

    100% खर बोलले adv प्रकाश आंबेडकर

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 8 днів тому +3

    🙏🙏

  • @BalashibsonawaneSonawane
    @BalashibsonawaneSonawane 6 днів тому

    खुपच छान साहेब जय भीम जय आदिवासी

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 8 днів тому +1

    मतदान फक्त वंचित बहुजन आघाडीलाच.....💪

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 8 днів тому +9

    तुम्ही साथ द्या,
    मग बघा

    • @user-og5fd6ef4g
      @user-og5fd6ef4g 8 днів тому +1

      फक्त तुम्ही नका देऊ 😂😂😂 पुन्हा एकदा नातेवाईकांना सत्तेत बसवा 😅

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 8 днів тому

      मनुवाद्याली बसवू की.आणि पुन्हा मराठ्यांनी छळले म्हणायचे डबल ढोलकी😂😂​@@user-og5fd6ef4g

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 7 днів тому

    इतरांना सल्ले देण्यापेक्षा.समाज संघटना वाढ वावी . आणि समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. जयभीम जय महाराष्ट्र

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 8 днів тому +4

    खरंय खरंय...

  • @surekhasorte-jd4be
    @surekhasorte-jd4be 8 днів тому +4

    Jay Bhim sir satymeva jayate Bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip 🙏🏼 👍

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 8 днів тому

      Jay shree ram mhanay laaj vatte ka? Tax cha paisa ani amchya hissaytal aarkshan khata?

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 7 днів тому +1

    I agree with you

  • @rajmane889
    @rajmane889 7 днів тому +1

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @vilasnarwade1267
    @vilasnarwade1267 8 днів тому +3

    Nice

  • @alluarjunfansclub5183
    @alluarjunfansclub5183 8 днів тому +8

    VBA ne Garib dalitana ubhe karave dusrya pakshat ticket n milale ghenya peksha

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 7 днів тому +2

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 8 днів тому +21

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही दरवेळी तुमची भूमिका बदलता त्यामुळे तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा

    • @travelnall5233
      @travelnall5233 8 днів тому +2

      Tyani kadhi bhumika badalali bhai start to end te ektech hote je jarangenchya mage bhakkam pane ubhe hote jevha sagle jarangenchya Virodhat hote

    • @shamraodhupe2978
      @shamraodhupe2978 8 днів тому +3

      तुम्हाला कोणत्या भुमिका बदल्या असे वाटते, तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या कोणत्याही भुमिकासि सहमत नाहीत,

    • @shinderahul287
      @shinderahul287 8 днів тому +4

      तुम्हाला साथ देऊन सुद्धा मतदान करत नाही तुमच्या वर विश्वास कसा ठेवायचा.

    • @deepakkhaire1991
      @deepakkhaire1991 8 днів тому

      असे भटकवणारे मॅसेज येतच राहणार..
      दुर्लक्ष करा...

    • @pdwagh33
      @pdwagh33 7 днів тому

      मित्रा राजकारणात भूमिका बदलावी लागते
      पहिले bjp सेना एकत्र लढले नंतर सेना काँग्रेस ncp एकत्र आले नंतर ncp सेना bjp एकत्र आले उद्या विधानसभे त काय होईल हे सांगता येत नाही

  • @user-xu6hu3pt3v
    @user-xu6hu3pt3v 8 днів тому +7

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 8 днів тому +1

    रोखठोक व्यक्तिमत्व

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 8 днів тому +7

    साहेब पण तुमची साथ हवी आहे आम्हा मराठा समाजला... बाबासाहेबांनी आपल आयुष्य गरीब, जनतेला न्याय मिळाव मनून खर्ची केलं..अज मराठा समाज अत्यंत कठीण काळातून जात आहे तुम्ही आज आमच्या पाठीशी उभ राहून दलीत मुस्लीम मराठा एक करून जातीयवाद संपवून टाकावा.. जय भीम

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 8 днів тому

      😂gp re chongtya rashtrawadi ahe na dalit muslim maratha teva kay uptli kakane? Gamdi vr laat marli ma ani ajun marthyana zulwat thewala ani tjkde obc la dola martat faqt rajkaran baki kahi nahi

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 8 днів тому +2

    🚩🇮🇳.. पाटील

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 8 днів тому +2

    जय भीम 💙💙🚩🚩

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 7 днів тому

    वंचित बहुजन आघाडीचा विजया असो

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 8 днів тому +2

    जरांगे पाटील लढले तरी सर्व समाजाचे उमेदवार देतील आणि समाजाचे हासू कधीच करणार नाहीत....... 💯💯💪🏻

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 8 днів тому

      Padne ani jikane khup farq ahe padayela 50 katane padu shkato pn jinkne evdh sol nahi. Saglyana sobat gheun chalv lagnar HINDU

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 8 днів тому +18

    अभिनंदन आंबेडकर साहेब अगदीं बरोबरच बोलत आहात

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 8 днів тому +3

      बाळसाहेब आबेडकरांना विधान सभेला अतीशय गर्व झाला होता हव्यास नडला

  • @bhaskarshinde9460
    @bhaskarshinde9460 8 днів тому +41

    जरांगेपाटील सोबत या

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 дні тому

    बरोबर आहे साहेब

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 13 годин тому

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs 8 днів тому +2

    Jay.Bhim jayshivray vba

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 8 днів тому +3

    मराठयाना कळतय काय करायच ते

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 8 днів тому +29

    आंबेडकर साहेब सारख भुमिका बदल्या मुळे आपला एक खासदार झाला नाही

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 8 днів тому +7

      कसलि भुमिका...?
      ईथ मतदान जातिवरच होतय.....
      निवडणुक लागली कि जातियवादी...
      गांडुळ अधिक जोमान प्रचाराला.....
      लागतात,त्याचा परिणाम निवडणुक...
      निकालावर होनारच...

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 8 днів тому

      काय भुमीका बदलत आहेत तुला काय समजल काय

    • @shinderahul287
      @shinderahul287 8 днів тому +4

      स्वाभिमान महत्वाचे असतें निवडून येण्यापेक्षा. आज नाही तर उदया निवडून येतील

    • @prashantmedhe8172
      @prashantmedhe8172 8 днів тому +3

      कोणती भूमिका बदलली त्यांनी ते आधी पासून बोलत आहे दोघंच ताट वेगळं असायला पाहिजे

    • @user-co3tq7ci5e
      @user-co3tq7ci5e 8 днів тому +5

      लोकसभेला जातीवर मतदान झालं.
      आम्ही मात्र संविधान धोक्यात आहे समजून मतदान केलं.
      विधानसभेत कळेल.

  • @user-jo1qu3kq7x
    @user-jo1qu3kq7x 7 днів тому

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,,💙🙏

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g 8 днів тому +26

    Sc, st, obc एकत्र जर आलो नाहीत तर पुन्हा मागचे दिवस येतील.
    Obc नेत्यांनी बीजेपी, काँग्रेस व इतर पक्षांचा मोह सोडावा व तात्काळ निर्णय घ्यावा

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 8 днів тому

      😂

    • @swapnilkharat1327
      @swapnilkharat1327 3 дні тому

      Sc saglyanna sobt gheun chalto aani bhavnik houn konala pn mtdan krto
      Pn sc wala umedwar asla tr st nt vjnt obc maratha fakt jat pahunch mtdan krtat te kdhihi sc la mtdan krt nahit.
      Aani sc mdhil ummedwarala mtdan krt pn astil tr sc mdhun bouddhala kdhihi sath det nahit

  • @bsdongare1822
    @bsdongare1822 8 днів тому +4

    साहेब EVM मशीन बाबत apli भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 8 днів тому +5

    कायम संधीग्ध

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 8 днів тому +1

    बाळासाहेब,या विषयावर आपण कधी मत मांडणार याची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो ,आम्हास अपेक्षीत असंच मत मांडल .thank you sir

  • @prashantdahije2108
    @prashantdahije2108 8 днів тому +10

    Only VBA ❤

  • @LEGEND_6070
    @LEGEND_6070 7 днів тому

    मा. आंबेडकर साहेब जिकडे तिकडे नोपोटीजम सुरु आहे तरीही समस्त SC, ST, OBC, अजूनही लक्षात येत नाहीये कि आपल्या वाट्याचे कोण खातो आहे.. गरज असल्यावर विरोधी नेते SC ST OBC सोबत असे वागतात जसे सगेसोयरे आहेत, पण हेच लोकं निवडून आल्यावर ज्या लोकांनी निवडून त्या समाजाच्या विरोधात जातात

  • @n.k.dhawale4537
    @n.k.dhawale4537 8 днів тому +3

    जरागे काहीच करत नाहीत. फकत रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करीत आहेत. पण विधीमंडळात आवाज उठविण्यासाठी ऊमेदवार उभे करत नाहीत. काय रहस्य आहे माहीत नाही

  • @bodhirajchavan2664
    @bodhirajchavan2664 7 днів тому +1

    जयभिम नमो बुद्धाय

  • @sanjaykawade2842
    @sanjaykawade2842 8 днів тому +13

    एक नंबर योग निर्णय जरंगे लड़ sc st सोडून लड़

  • @user-lz2kb6vs3y
    @user-lz2kb6vs3y 8 днів тому +2

    ❤❤❤❤

  • @user-xj2ks8zj5f
    @user-xj2ks8zj5f 7 днів тому +1

    साहेब आमचे फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @premkankal7957
    @premkankal7957 8 днів тому +16

    साहेबांनी सल्ला देण बंद कराव मराठा ओ बी सी.यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि समाजाकडे थोडं लक्ष केंद्रित कराव..

    • @vaibhavkamble7671
      @vaibhavkamble7671 7 днів тому +1

      अगदी बरोबर

    • @dhammaprerana
      @dhammaprerana 7 днів тому

      अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही, बाळासाहेब आंबेडकर यांनी जास्त आणि जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, अकोल्यातील बौद्ध जातीच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकर याना मतदान केले नाही, काँग्रेस ला मतदान केले, बाळासाहेब 18 पगड जातीच राजकारण करतात पण 18 पगड जाती मतदानाच्या दिवशी कुठं लपून बसतात,,"" मूह मे बाळासाहेब आंबेडकर करणी मे काँग्रेस"" ही अवस्था दिसत आहे 18 पगड जातीची, मुस्लिम समाज पण तसाच आहे, ""मूह मे वंचित, करणी मे काँग्रेस"" मध्ये आहे. स्वतः ची राजकीय ताकत वाढवायची असेल तर जास्त बौद्ध समाजा कडे लक्ष द्यावे हा समाज विकल्या जातो ह्या समाजातील कार्य करते विकले जातात म्हणून न विकला जाणार समाज, न विकला जाणार कार्यकर्ता निर्माण करणे काळाची गरज आहे, मी माझं मत मांडले योग्य वाटत असेल तर स्वीकार करा नाही तर नकार द्या.
      मंगल हो तुमचे
      मंगल

    • @akashkharat2083
      @akashkharat2083 7 днів тому

      पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर हे द्यावाच लागत

    • @YograjBorkar-eh9hw
      @YograjBorkar-eh9hw 7 днів тому

      सर जरांगेला सोडून बोला,त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे.​@@akashkharat2083

  • @sagarshinde7232
    @sagarshinde7232 8 днів тому +4

    Only Manoj jarange patil