Uddhav Thackeray यांचा Shinde पॅटर्न SambhajiNagar चा बालेकिल्ला परत मिळवून देणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #RajuShinde #SanjayShirsat
    विधानसभा निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीय. भाजप नेते आणि संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदेंना पक्षात घेत भाजपला धक्का दिलाय.
    यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्यासह एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी कशा वाढणार आहेत याचाच आढावा या व्हिडीओतून घेण्यात आलाय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 47

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 3 місяці тому +41

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 3 місяці тому +63

    अन शिरसाटचा करेकट कार्यक्रम झालाच पाहिजे

    • @AAarik415
      @AAarik415 3 місяці тому

      लई पोपटा सारखे बोलतो शिरसाठ

    • @HT-vk6nf
      @HT-vk6nf 2 місяці тому +1

      😂लय बोंबाबोंब करत आहे

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 3 місяці тому +36

    असा कार्यकर्ता पाहिजे .नेत्याच्या पाठी नुसते फिरून उपयोग नाही

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 3 місяці тому +55

    या शिरसाट ला परत लीलावती मध्ये झोपावं लागेल

  • @sitaramjagdale3660
    @sitaramjagdale3660 3 місяці тому +36

    सिरसाठचा सुपडा साफ होनार

  • @Vikramgonate
    @Vikramgonate 3 місяці тому +20

    हया शिरसाट ल लय माज आहे.

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 3 місяці тому +53

    शिरसाट deposit जप्त

  • @Sharanappaamane1
    @Sharanappaamane1 3 місяці тому +16

    सिरसाठ कोमात गेला 😁😁

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 3 місяці тому +26

    गेला शिरसाठ आता 😂😂😂😂

  • @sanketdhage8981
    @sanketdhage8981 3 місяці тому +13

    एक घाव दोन तुकडे ❤💪🏻💪🏻💪🏻🐅👑

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 3 місяці тому +50

    वाचार वीर शिरसाठ पडणार

  • @KamleshMohite-f5f
    @KamleshMohite-f5f 3 місяці тому +4

    Ubt

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 місяці тому +20

    शिंदे फडणवीस ला हद्दपार करा.

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 3 місяці тому +12

    खुलसाठ पडणार 😂😂💯💯

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 2 місяці тому +2

    chandrakant khaire la sanga tumhi nete aahat aata thoda thamba..... rajyasabha la ticket deu tumhala..... Raju shinde best candidate aahe vidhansabha la❤
    khaire la sanga raju shinde nivdun aana dakhava tumhala rajyasabha deu❤

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 2 місяці тому +1

    शिर /;'*साठ फुल्ल टेन्शन मध्ये, काय होणार, कसे होणार

  • @ganeshraut207
    @ganeshraut207 2 місяці тому +3

    एक वार शंभर ठार ठाकरे साहेब आपले यार

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 3 місяці тому +6

    Sanjay sirsat yancha karect karyakram kela pudhe Aamdar mhanun disnar nahi

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 3 місяці тому +16

    संजय शिरसाट हा बे अकली नेता आहे तो संपणार आहे

  • @mangeshgaikwad4930
    @mangeshgaikwad4930 3 місяці тому +9

    सिरसाटचा सिराठा होणार 😂

  • @mahendraabnave3669
    @mahendraabnave3669 3 місяці тому +12

    शिरसाट ल घरी बसवा

  • @gousshaikh4092
    @gousshaikh4092 3 місяці тому +4

    Sanjay Shirsat Chambhar Aahe
    Raju Shined Matang Aahe

  • @ManojYerunkar
    @ManojYerunkar 2 місяці тому

    Uddav Saheb 🚩 🚩

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 2 місяці тому +1

    sanjya padalach pahije

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 2 місяці тому +1

    बरे झाले ...शिर*;"साट फार पोपटा सारखा बडबडत होते, मिंध्ये मुळे आकाश ठेंगणे झाले होते

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 2 місяці тому +1

    Gulam shirsat la aadva kara ata😂😂😂

  • @sandipandhare132
    @sandipandhare132 2 місяці тому +1

    Sirsat padnar

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 2 місяці тому +2

    अजून B J P मधून येणाऱ्या ची रांग मोठी आहे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 місяці тому

    विधानसभा निवडणुकीत महायुती मधील शिवसेना चा एकही उमेदवार निवडून येणार नाही सगळे उमेदवार पराभूत होऊन घरी बसतील

  • @vilasdhage3168
    @vilasdhage3168 2 місяці тому

    संजय सिरसाठ हा फक्त वाचाळवीर आहे याला बोलण्याचे काही ताळतंत्र नाही याला सत्तेचा फार माज आहे हा पून्हा निवडून येणार नाही

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 місяці тому +3

    शिरसाटच सुपडासाफ होणार

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 2 місяці тому

    2 विकेट जाणार एक शि *-'रसा*/ट आणि एक B*-J-')P किंवा मिंध्ये चा दुसरा

  • @ganeshkamble7052
    @ganeshkamble7052 2 місяці тому

    Shirsat ghari bus aata

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 3 місяці тому +4

    Bjp hatwa sanvidhan wachwa 😂

  • @DattuBelsare
    @DattuBelsare 2 місяці тому

    Ata. Utica. Khel. Sapala

  • @dilipkumarkshirsagar2435
    @dilipkumarkshirsagar2435 2 місяці тому

    कुणी कोणत्याही पक्षात प्रवेश करू द्या शिरसाट निवडून येणार आहेत

  • @pratikbaviskar90
    @pratikbaviskar90 3 місяці тому +6

    Are kon shitsarh...me Sambhajinagar madhe rahto....me nahi olkhat yala