बहारदार गौळण ऐका : कमल-अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा (भाग ३)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 2 місяці тому +2

    फारच सुंदर आहे डॉ पार्लेकर सर आपण आपल्या लोकरंजन चॅनेल द्वारे अनेक नामवंत तमाशा कलावंतांची ओळख करून दिली आहे. त्यांना चागली प्रसिद्धी दिली आहे.आपल्या भागातील अनेक चांगले कलावंत आम्हा रसिकांना माहिती झाले.आपणास खूप खूप धन्यवाद!!! 🙏🌹🙏

  • @subhashpatil-g7e
    @subhashpatil-g7e День тому

    अप्रतीम सादरीकरण केलेले आहे ..🎉🎉

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 2 місяці тому

    धन्यवाद सर आभारी आहे

  • @ShiwajiPardhi
    @ShiwajiPardhi Місяць тому

    खूप छान सादरीकरन

  • @GovindMenkudle
    @GovindMenkudle 2 місяці тому

    Khup Sundar music ❤

  • @pradipjadhav3205
    @pradipjadhav3205 8 днів тому

    संगीता नाही वाटते आता तमाशा त ती खूपच सुंदर आहे❤❤❤❤❤❤

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 2 місяці тому +1

    लय भारी सर आसच दाखवत राहा

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 2 місяці тому +5

    अप्रतीम सादरीकरण आहे यात शंकाच नाही सर खुप छान प्रसार केलात तुम्ही नेहमी कलावंताना बळ देण्याचे काम करत आहात ! 👍👍👌👌👌

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 місяці тому

    ❤❤❤ 0:21

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 2 місяці тому +1

    कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळातून पारंपारिक पद्धतीने सादरीकरण केले जाईल

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 місяці тому

    सुंदर.सादरीकरण

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 2 місяці тому +1

    वगनाट्य पण दाखवा

  • @amolganganeofficial..8909
    @amolganganeofficial..8909 2 місяці тому

    👌👌👌👌👌

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale30 2 місяці тому

    Great