प्रत्येक तमाशा ची स्वतः ची अशी एक ओळख ,एक वेगळेपण, वैशिष्ट्य असतं. तसं हा एक वेगळेपण असलेला पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवणारा वैशिष्ट्यपूर्ण तमाशा/कार्यक्रम...
खूपच छान छक्कड1972 च्या तमाशाची आठवण करून देणारा,1970 साली शेकू शिवा घाटनांद्रे यांच्या तमाशात बच्चू शेकू घाटनांद्रे हे अतिशय सुंदर आवाजात गात होते ! के. एम. वाडेकर, मु शिरगाव, ता पंढरपूर , जि सोलापूर, अप्रतिम आवाज , ढोलकी वादन👌👌
प्रत्येक तमाशा ची स्वतः ची अशी एक ओळख ,एक वेगळेपण, वैशिष्ट्य असतं. तसं हा एक वेगळेपण असलेला पारंपरिक तमाशा कला जिवंत ठेवणारा वैशिष्ट्यपूर्ण तमाशा/कार्यक्रम...
Khup chan aavaj aahe
Aamhi lahanpana pasun ha tamasha bagat aaloy
Tumhi juni lok aahet mhanun tamasha ajun jivant aahe 🙏
खूपच छान छक्कड1972 च्या तमाशाची आठवण करून देणारा,1970 साली शेकू शिवा घाटनांद्रे यांच्या तमाशात बच्चू शेकू घाटनांद्रे हे अतिशय सुंदर आवाजात गात होते !
के. एम. वाडेकर, मु शिरगाव, ता पंढरपूर , जि सोलापूर, अप्रतिम आवाज , ढोलकी वादन👌👌
कक
छान तमाशा जुन्या कालातीता आढवण करून देणार तमाशा
खूप छान ❤❤❤❤❤
1972 सालात घेऊन जाणारा एक मेव.मराठी.तमाशा.संच
एक नंबर आवाज आहे
नंतर एकच सातारकर 🎉🎉🎉🎉
ढोलकीपटू एक नंबर
एकदम कड्क आवाज
1number awaj vadan 1number sadrikarn
ढोलकी वादन मस्त
1 नंबर सुर संगम तमाशा
😂😅😊
कडक
सुरेश भाऊ लय भारी
आवज छान व गाणे ही छान
लयभारीन
❤
सुंदर ढोलकी
❤
🎉🎉
माणूस बनून बघ. दुसऱ्याला त्रास देऊन माणूस होत नाही. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राहिले बाजूला.
Thanks
पहिला आपण बन मग दुसर्यांला शिकव 😅😅