गणगौळणीत सवाल-जबाब : कमल- अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा (भाग ४)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @KiranLolePatil
    @KiranLolePatil 8 днів тому +2

    आरती कोल्हापूरकर याचं डान्स एक नंबर आहे

  • @ganeshgerime8607
    @ganeshgerime8607 13 днів тому

    ऐकनंबर

  • @MarutiWagh-tz3gt
    @MarutiWagh-tz3gt 16 днів тому +1

    अतिशय सुरेख मावशी ने साडी किंवा लुगड पायजमा शर्ट वरून घालायला पाहिजे होता .

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 16 днів тому

    ऐक नंबर तमाशा आहे कलावंत लय भारी आहे रघु खेडकर पेक्षा भारी आहे

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 16 днів тому

    नबर.1.तमाशा.कराडकर

  • @KishorLandge-gv7hp
    @KishorLandge-gv7hp 15 днів тому

    वगनाट्य लवकरात लवकर पाठवा

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 16 днів тому

    सर तुमचे मनापासून आभारी आहे

  • @pintumotkatte9504
    @pintumotkatte9504 16 днів тому

    एकदम मस्त

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 16 днів тому

    only कराडकर❤❤❤

  • @mangeashsakat
    @mangeashsakat 16 днів тому

    कमल अनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे पारंपारिक पद्धतीने सादरीकरण होईल

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 16 днів тому

    पुढील भाग पण दाखवा वगनाट्य सह

  • @Sharadtokale30
    @Sharadtokale30 16 днів тому

    Good ❤❤❤❤❤❤❤

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 14 днів тому

    आरती १ नंबर नाचते

    • @AartiJadhav-z4t
      @AartiJadhav-z4t 11 днів тому

      धन्यवाद

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 11 днів тому

      @@AartiJadhav-z4t आरती खरोखर एक हुशार नृत्यांगना आहे ती बोलपटा मध्ये पण हुशार आरतीची कला मी बेल्हे येथे महादेव मनवकर यांच्या तमाशा मध्ये पाहिली आहे

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 16 днів тому

    कमल वनिता लोकनाट्य तमाशा होता वनिता यांनी वेगळा संच उभा केला आहे का