सीमापोटेसुधीरपो टे यांचा लोकनाटय तमशाचा कार्यक्रम आमच्या गावमध्ये यात्रेनिमित झालेला आहे दोन्ही उभयता फारच सुंदर कलाकार आहेत समस्त ग्रामस्थ मुखई ता शिरूर जिंपुणे
राम कृष्ण हरी माऊली पोटे महाराज पोटे यांच्या सौ पोटे महाराज यांचे नाव आघाडीवर उंचीवर नेऊन ठेवले आहे हे मला खूप खूप आनंद होत आहे किती वेळेत वेळ काढून यात सहभागी झाले आहे हे आपल्याला पटले बरं का महाराज खूप शुभेच्छा दोघींना ना ही ❤❤🎉🎉
खरोखर खूपच छान दिदी आणि दादा आसेच कार्यक्रम करून जनतेला हासवित रहा मनापासून धन्यवाद ताई दादा आपणास उदंड दिर्घ आयुष्य लाभो धन्यवाद जय महाराष्ट्र जयभीम ❤
कला हे जीवन नाही देशामध्ये जे बेरोजगार आहे ज्यांना रोजी नाही जे खायला तडफडू लागले औषधीसाठी तडफडू लागले त्याचा आनंद वाटेल ज्यांनी त्यांचा विलास केला रोजी सरकारने दिली त्याचा आनंद वाटेल कला हे जीवन नाही जीवन रोजी व बेरोजगारीला रोजी लागली पाहिजे हे जीवन आहे हसू कोणाला येणार हो ज्याला जगाची फिकीर आहे त्याला हसू येत नाही केवढी कलाकारा पोटात काही नसेल तर कलेवर हसू नाही
सीमापोटेसुधीरपो टे यांचा लोकनाटय तमशाचा कार्यक्रम आमच्या गावमध्ये यात्रेनिमित झालेला आहे दोन्ही उभयता फारच सुंदर कलाकार आहेत समस्त ग्रामस्थ मुखई ता शिरूर जिंपुणे
Khanur mde pan zala hota
खूपछानपृबोधनसागताधनयवाद
खरोखरच खूप खूप सुंदर कलाकार आपल्या कलातुन काहितरी नविन दाखवण्याच प्रयत्न केला. धन्यवाद. राम कृष्ण हरी
वा भावा वा
❤❤😊😊😊
नंबर एक कलावंत असे महाराष्ट्रात कलाकार नवीन तयार झालेच पाहिजेत
खूप खूप छान याला मनात कला आसीच कला होत राहतील असे अपेक्षा करतो
समाजप्रबोधन करणे हे पटतंय 👌👌👌
अतिशय छान. नवीन कलाकार तयार होत नाहीत. कारण तमासगीर कलाकारांचे हाल होतात. तरी तुह्मी ह्या त उतरलाय. यशस्वी भव :
अतिशय सुंदर खूपच मनोरंजक कार्यक्रम आहे खूपच सुंदर कलापथक आहे भावी वाटचालीसाठी सर्व कलाकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा
😊😅
जीवनात एक तरी असावी कला ज्यांनी पोट भरेल निपुण.
कलेला सलाम राकृण हारी
महाराष्ट्रात अजुनही महाराष्ट्राची कला जपणारी लोक आहेत ✅💯
जबरदस्त 🎉😊
नऊवारी मध्ये च भारी दिसता ताई....
KHUP. KUP.CHAN 😂😂😂
😊😊
😊😊
महाराष्ट्रात आजूनही महाराष्ट्र ची कला जाणारी लोक आहेत आपण हया कार्यक्रमामध्ये छान विषय घेतला. त्या बद्दल सर्व कलाकारांना नमस्कार
जय शिवराय जय महाराष्ट्र खुप छान माहिती सादर केली आहे भाऊ
खूप छान अतिसुंदर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे खूप छान
खरंच खूप छान
खूपच छान कला संच जमला !
कितीही प्रमाणात अभिनंदन केले तरी कमीच आहे पोटे फॅमिली ग्रेट फॅमिली !
मस्त आणि करमणूक प्रधान कार्यक्रम आहे !
अप्रतिम❤
याला म्हणतात कलाकार खूपच छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राम कृष्ण हरी माऊली पोटे महाराज पोटे यांच्या सौ पोटे महाराज यांचे नाव आघाडीवर उंचीवर नेऊन ठेवले आहे हे मला खूप खूप आनंद होत आहे किती वेळेत वेळ काढून यात सहभागी झाले आहे हे आपल्याला पटले बरं का महाराज खूप शुभेच्छा दोघींना ना ही ❤❤🎉🎉
नवरि साडी नेसून पाहिजे कला
असेच प्रबोधन करत रहा मोबाईलवर वेळ घालविन्यापेक्षा असे प्रबोधन आयकणे कधीही चांगले
छान छान कलाकार मंडळी हो💪💪💪
तुमची.जोडी.नबर.वन.आहे.❤
खरोखर खूपच छान दिदी आणि दादा
आसेच कार्यक्रम करून जनतेला हासवित रहा
मनापासून धन्यवाद ताई दादा
आपणास उदंड दिर्घ आयुष्य लाभो
धन्यवाद जय महाराष्ट्र जयभीम ❤
सुधाकर pote is great person.
लय भारी
लै भारी राव बोलपट
सुधाकर पोटे गुणी कलाकार आजचे काळातील वसंत शिंदे व वसंत आवसरीकर...
नाईस
Khup chan 👌👌👍👍🥰🥰🥳🥳😃😃
खूप छान कीर्तनकार पुजारी मामा
पोटे साहेब खूप छान कार्यक्रम केला
खुप छान ❤
एक च नंबर
एकच नंबर जोडी 🌹🌹
छान छान
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
१० टक्के संरक्षण वा सीमा ताई बेस्ट प्रबोधन केल याला म्हणतात खानदानी कलावंत सुधाकर पोटे व सीमा ताई दोघांच मनपूर्वक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा
सुधाकर पोटे समाजप्रबोधन छान कार्यक्रम
खूपच छान दोन्ही कलाकार असे कलाकार होणे गरजेचे आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
ढोलकी मस्त वाजले सात सांगत मस्त आहे दादा कोंडके यांचा आवाज मस्त काडला गाणी मस्त म्हणालात अति सुंदर,👌👌👌👌🙏🙏🙏
जोडी नंबर १
खूपच छान प्रबोधन
छान 😮😮😮
Very nice 👌👌🙏🙏
खूप छान पोटे काका काकू
Seam dada kondake😍😍
एकदम मस्त नंबर एक....
खुप छान 🤣🤣🤣
No.1🎉
नंबर वन जोडी पोठे साहेब व् ताई साहेबाना सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन
त
@@bushandeshmukh802औऔऔऔ
@@bushandeshmukh802 and I think that is a very very
क्रीडा 🎉🎉िआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआइआआआआआइआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआइआआआआआआआआआआआआइआआआआआआआआआआआइआआआइइआआइइइइइइआइआइआइइइआआइआइइआआइिइआइआइइआिइइइि@@bushandeshmukh802
एकदम मस्त
lay bhari
छान छान कलाकार मंडळी
Nice 👍
एक नंबर कलाकार आहे
बतावणी एक नंबर झाली
खुप खुप अभिनंदन 💐💐🌹💯🙏
मराठी कला जपली त्याला महत्त्व आहे कार्यक्रमासाठी नंबर भेटेल का
मस्त😂😢😮
खूप छान 🎉
Very nice 👌👌
खूपच उत्तम कलाकार
🚩🙏🏻👌
Khup chhan saheb🙏🙏
खरोखर एक नंबर कलाकार आहेत
Mast 😅😅🎉🎉🎉
कला हे जीवन नाही देशामध्ये जे बेरोजगार आहे ज्यांना रोजी नाही जे खायला तडफडू लागले औषधीसाठी तडफडू लागले त्याचा आनंद वाटेल ज्यांनी त्यांचा विलास केला रोजी सरकारने दिली त्याचा आनंद वाटेल कला हे जीवन नाही जीवन रोजी व बेरोजगारीला रोजी लागली पाहिजे हे जीवन आहे हसू कोणाला येणार हो ज्याला जगाची फिकीर आहे त्याला हसू येत नाही केवढी कलाकारा पोटात काही नसेल तर कलेवर हसू नाही
Mast Comedy
छान प्रबोधन
करता करविता यूट्यूब ला व्हिडिओ देता आमच्या वाले केसला खंडेरावाचे गाणे विठ्ठलाचे गाणे पाहिले तर बघा चांगली करतोस
आभिनंदन ❤
सुधाकर जी पोटे एकच नंबर बतावणी
ष😊😊
@@ChadrakantBhole ll"0j
❤❤🌹🌹👍👍👍👌👌👌
छान
लईच हासलाव राव आम्ही
कला हे जीवन
No1
जीवंत कला अन् समाजाला चांगलं प्रबोधन
Khubchan kalakar
खुपच सुंदर कलाकार आहे
जय.शीवराय.जय.महाराष्ट्र......धन्यवाद...
सुपर
👌👌👌🙏👌
❤❤
Very nice
पाट दादा कोंडके सारखी घाला.
अतीसुंदरकार्यक्रम
खूप छान, दादा, ताई
मनापासून धन्यवाद
खूप सुंदर
Nice
👍👍🙏🙏⚘️⚘️
H😊😊😊
🎉
Haslo nahi