जेव्हा जेव्हा नैराश्य मनाचा ताबा घेतं , सगळं संपल्याची जाणीव मूळ धरू लागते . एकूणच जीवन निष्क्रिय वाटू लागते तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पाहतो . आणि एक नवीनच ऊर्जा अंगात संचारते . वीर सावरकर 🔥💯🙏
धन्यवाद!..हा व्हिडीओ काढल्याबद्दल..सर्व शाळा व महाविद्यालयात तुम्हीच कार्यक्रम कंपल्सरी केलात तर आमची नातवंडे ऐकतील .नाहीतर उत्तर ठरलेले ..आजी वेळ नाही..परत परत धन्यवाद.
अतिशय सुंदर पोंक्षे साहेब. आपण सांगितले की सावरकरांच्या घरी सरस्वती राबत होती. आम्हाला वाटते की आपल्या जिभेवर सुद्धा तिच वास करते. अतिशय अभ्यासपूर्ण व तळमळीचे विचार.
स्वा.सावरकर श्रेष्ठ देशभक्त होतेच.पण शरद पोंक्षे च्या वाणीतून ते विचार ऐकून पुन्हा रक्त सळसळत नसा ताठरतात. प्रणाम सावरकरांच्या देशभक्ती ला आणि त्यांचे विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पोंक्षे यांना.
नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सावरकर व इतर स्वातंत्र्यवीरांचा हेटाळणी करणारे सर्व घराणेशाही वाल्यांना पुढील सर्व निवडणुकीत आम्ही हेटाळणी करु ती मतपेटीतून दाखवून देऊ.
Excellent 👍 and emphatically presented by Mr. Ponkshe and felt sad and was furious that our political blokes could never understood the billion dollar thoughts and principles of the greatest intellectual 💎💎💎VEER SAVARKAR
धन्यवाद.. शरद भाऊ विर सावरकरांनी दलितोउध्दारासाठी त्यांनी शेवटच्या क्षणा पर्यंत प्रयत्न केले आहेत ...अशा महामानवास कोटी प्रणाम.... जय भिम..जय भारत.....
धन्य ,ते वीर सावरकर यांच्या बदल काही बोलणे एवढे आपण महान आणि हिंदुप्रेमी कधीच होणार नाही. कारण असा दयवी युगपुरुष वारंवार जन्म घेत नाहीत. धन्य ती जननी जिने या पृथवीतलावर असे दोनच पुत्र जनमास घातले एक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्रवीर सावरकर. धनयवाद. मी मराठी आहे.
.Apratim. Gnyanscha bhandar aahet tumchyat aani tyatlye that to samja un sangnychi tumchi KALA apratim aahe I have proud about you Dhanyavad Sir. Savarkar hech mi mazya jivanache Dheha aahe me tyanch sarkha Deshbhakti honyache dhehhya sadaiva mo mazya dtushti samor thevato
@sureshkant shinde Please read his biography if you have not read it.His whole life was spent for freedom struggle.Even at the last phase his plot drawn with collaboration of Subhashchandra Bose was the main cause besides weakening of British power due to Second World War.The cunningCongress is raising bogey over his letter to British government for getting freed from life time jail term.With that yard stick even The Great ShivajiMaharaj who first litter to Afzal Khan & later to Aurangzeb would be termed as surrender. Only fools like Congress will think so .It is a clever ploy to get out of danger from enemy & pursue the goal of life.Not any single person could equal him in his contribution for achiving freedom
@@suyogwaman5139 जर इंदिरा गांधी ,व्ही.व्ही गिरी ,नेहरू ,राजीव गांधी या लायक नसलेल्या लोकांना भारतरत्न मिळते तर सावरकर हे तर त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे योगदान देणारे श्रेष्ठ व्यक्ति आहेत.तुम्ही कॅांग्रेसी विचारधारेचे दिसतात.
@@chandrashekhardandekar1260 i said 'bharat ratna dosen't deserve savarkar' not 'savarkar dont deserve bharat ratna' read again carefully. savarkar sarkhya mahapurushana 10 bharat ratna dile tari kamich ahe
सावरकरांच देश प्रेम ऐकून आणि तेही शरद पोंक्षे यांनी जे प्रतिम पध्दतीने ते आपल्याला ऐकवले आहे ते ऐकून अस वाटत मि पण त्या काळात असायला हवी होते त्या वेळेस क्रांती कारक होते त्याना माझ्या परीने काहि मदत करता आली असती तर हे जिवन धन्य झाले असते
I understand Marathi but my humble request pls translate or give subtitle in ENGLISH so non marathi hindu people also come to know VEER SAVARKAR....this is indeed required becoz now a days tukade tukade gang, khan market gang, pseudo liberals r roaming all news channels so all indian shud come to know our great freedom fighter SAVARKARJI
Please don't get misunderstood that rightiest parties like Bjp is following Savarkar thoughts, instead they make show off that they like and follow him, if so who is stopping them from giving Savarkar Bharatratna. They know very well that RSS is not following Savarkar and it is very hard to digest thoughts of Savarkar. Savarkar has given us right way to see how and what Hindutva is. He was not blind follower of hindutva instead he has made it bigger which was beyond religious thoughts and unique for all across Indians whoever staying and living in Indian subquantinent. He was always strong believer in modern science and was against all mythological, Hypocratical religious thoughts across all religion. He said I look at cow as only useful animal and not as sacred animal, further he said I will protect cow as useful animal as long as I am not getting deprived from my right to live, if so I will not protect and will kill it to live if there is no other option to choose. He had very very scientific approach towards life and looking at religion so it was very hard for rightiest to digest his thoughts so they follow savarkar selectively and that's why they make show off as they are following savarkar. Only Shivsena follow his thoughts to some extent leaving behind regional approach which is against the thought of savarkar.
भारतरत्न देण्या-योग्य खरे मानकरी १) महात्मा फुले २) सावित्रीबीई फुले ३) शहीद भगत सिंघ इतर ..... अश्या लोकांला देण्यात यावा सावरकर याणला भारतरत्न देण्यासाठी होणारी धडपड अगदी जिजाऊ मातेची बदनामी करणारा पुरंदरे त्याला जशी पुरस्कार देण्याची घाई केली होती तशीच घाई येथे ... १) सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकर यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या साठी वापरलेले शब्द काकतालीय न्यायाने शिवजी राजा जाहीला . म्हणजे कावळा बसावा आणि फांदी मोडावी या पद्धतीने शिवाजी राजे झाले. शिवाजी राजे एवढे कर्तुत्वान नव्हते कि ते स्वताचे राज्य उभे करतील. हे नशिबानी झाले आहे. २) हिंदूपद पातशाही या पुस्तकात तर छत्रपती संभाजी राजे यानला अयोग्य मराठा , दारूच्या आणि बाईच्या नादाला लागलेला राजा अशे वर्णन केले आहे
Ganesh ji l hya गोष्टीचा मला फार दुःख वाटते l savarkar the forgotten hero l काय tyanchya कुटुंबाचे किती किती हाल झाले असतिल l सर आता त्यांची परिस्थिती कशी @he मीन श्रीमंत असतील अशी मी आशा करतो l त्यांच्या कुटुंबाचा मला no पाहीजे hota l त्यांच्या नेताजींchaya कुटुंबाचा bharat वर फार मोठे उपकार आहेत्
मी जेव्हा जेव्हा सावरकर आठवतो. तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागतात. कारण मी बालपणीचं सावरकर अभ्यासले. जाणून घेतले. सावरकरा मुळेचं मी माझ्या आयुष्यात आलेल्पा प्रत्येक संकटाशी प्राणपणाने लढू शकलो. सावरकरा मुळेचं मी काळावर मात करुन मृत्यु वर विजय मिळवला. सावरकरा मुळेचं मला माझ्या सनातन हिंदु धर्माची बाजु प्रखरपणे मांडता आली. जय श्री राम.
तुमचे विचार पुढील पीडिला पोहचवणे रुजवणे करीत तुमची खूप गरज आहे जाणीवपूर्वक प्रयत्न करून सावरकर लपवले आहे अशा लोकांचे बुरखे टराटरा फाडले तुम्ही सर tc boss
राहुल बाबा चे धन्यवाद. आज सावरकर जी घरात पोहोचले. पुस्तकांचा खप वाढला. आता लोक गांधी कॉंग्रेस कमी .सावरकर जी जास्त झाले. आता बाबानी नेताजी सुभाषचंद्र बोस. भगतसिंग सुखदेव राजगुरु यावर बोलावे. बरे वाटेल. बाबा तुम बोलते जाव.
Very good and eye opening facts about great Shri V D Savarakr. Also thanks Mr. Ponkshe for your wonderful speech. It was Awesome really. Panditji jar waghla modak devu lagla tar Panditacha modal hoto.. Wah.. Also Never heard of this Patit Pavan Mandir... Thanks a lot sir for your speech and Vandana Digital for uploading the same.
सावरकरांचे विचार खुप महान आहे. हे विचार तरुन पिढी पर्यंत पोचविण्याच काम आपणा सर्वाच आहे .या ठिकाणी ऐक नमुद करावस वाटत की सावरकरांचे चरित्र सांगताना त्यांची सासरवाडी जव्हारची चिपळुनकरांची हे नमुद करणे गरजेचे वाटते तसेच सावरकरांनी भाषणाचा सराव जव्हारच्या हनुमान पाॅईंटवर केला होता याचीही माहीती देणे गरजेचे वाटते
जय श्रीराम शिवछत्रपती महाराज कि जय तुम्ही जिभाऊ विचार मांडले ते अति उत्तम वीर सावरकर आमचं कुलदैवत आहेत आणि त्यांची विचार मला जे सांगितले ते खूप सुंदर आणि छान
स्वातंत्र्यवीर सावरकर .... आपण सर्व हिंदूंचे आदर्श आहात आणि असायलाच पाहिजे. पण स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या विषयीची फारच थोडी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. श्री शरद पोंक्षे व्याख्यानातून समग्र सावरकर आणि त्यांचे कार्य विस्तृतपणे सांगतात, म्हणून तरी ते आजच्या पिढीला कळते आहे. स्वातंत्र्य लढ्याची दुसरी राजकीय बाजू यामुळे लक्षात येते ज्यामुळे सावरकर, बोस, टिळक, भगतसिंग, राजगुरू, आझाद अशा अनेक वीरांचे कार्य आणि इतिहास झाकोळून टाकला गेला.
मी येथे एकच नमूद करीन आजच्या युगात आणि या नंतर पण स्वातंरवीर सावरकर यांचे विचार ना संपणार ना त्यांचे विचार संपवयाला कोणाला जमणार? माणूस मारून जातो पण विचार अमर आहेत आणि सावरकर यांचे विचार तर अजरामर आहेत?
@@rameshpatil287 महाशय सावरकर यानी जे केलय ते शब्दांत सांगुन पटायला जर तुम्ही 7 दीवस लागतील ऐकायला,पण आगोदर तुमी जर कमिने कम्युनिस्ट, सेक्युलॅरिझम असाल तर तुमाला सांगुन उपयोग नाही कारण ही देशद्रोही विचारधारा आपलच खोटेपणा रेटते सार पुरावै देउनही
@@santoshpatil44342 देशद्रोही वीचारधारा तर सध्या केंद्रात येऊन बसली .आहे राज्यातही गाजरगवता सारखी आली होती उपडुनफेकल्या गेली.बरे झाने नीदान महाराष्ट्र् आणी राजस्थान चे तरी.जे शेतकरी वीरोधी वदेशवीरोधी आहेत त्यांची तर नांगी ठेचल्या गेली पाहीजे ना महाराष्ट्रातल्या सर्वांचा बाप असलेल्या शीवाजी महाराजांचा बाप बदलणाऱ्या ला एका हरामखोराने महाराष्ट्र्र भुषण दीला हे कसे काय वीसरु शकतो आपण वास्तवीक बाप बदलणाऱ्या चे बापच मराठे आहेत वैध म्हणा अवैध म्हणा . बरोबरना?
@@rameshpatil287 तुमचया सारखे सरंजामशाही समर्थन करणारे मराठा नाही आमही, केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यानी सतेसाठी जी हरामखोरपणा केला आहे तो तुमचयासारखे लोकमत व सकाळ ची चाटाळ बातमीपतर वाचुन नाही,,या वक्रतुंड ना मराठा आरक्षण साठी मुदाम अरधवट कागजपत्र कोर्टा त सादर केल शिकाऊ वकील दील हु बातमी तरी वाचली का आपण ,
@@santoshpatil44342 साहेब फक्त ते माफी प्रकरण काय आहे तेवढा समजून सांगा contribution गूगल वर आहेच यांनी सांगाव एवढा काही गरज पण नाही आणि bharatratn मिळवा यासाठी पण तुम्हाला गांधी ची विचारसरणी वापरावी लागेल काहीही झालं की लढाई हा पर्याय तुम्हाला आवडत असेल पण आज पण गांधीजींचे विचार समजायला तुम्हाला वाचन करायला लागेल उगाच कॉंग्रेस कॉंग्रेस नका करत जाऊ 1931 ला bhagat singh राजगुरू सुखदेव यांना फाशी झाली तेव्हा आरएसएस होती त्यांनी काहीही का केला नाही?
My forefathers we're highly involved .. in our motherland freedom struggle .. what u all guys know and what we know .. it's just that some things should not be discussed on this blog.. something have to be kept separate .. just go to Andaman and nicobar island ... Swatyantray weer SAWARKAR was a man of steel and passion .. books won't tell u anything .. my forefather and people of his generation we have freedom fighters in our family .. nehru and Gandhi is only responsibile fr article 370 .. as far as weer SAWARKAR is corncern ..he was who established ABHINAV BHARAT .. which was responsible fr the .. spread of news of attrocities done to Indian people ... In England...he created social awareness .. anyways .. just go through his litreture ... And one should also never forget that he had received 2 life imprisonment means kalyapanyachi shiksha this is what we call in Marathi language .. so if he was not a highly active participant in our freedom struggle why would he have given life imprisonment... Never forget VEER SAWARKAR role in our freedom.Our forefathers worked hand in hand with him...we know what plight he faced...
शरद पोंक्षे सा़. तूमची सावरकरांना बद्दल ची कळकळ ला त्रिवार मुजरा। एका राष्ट्रा चे आयुष्य मर्यादित नसते, पूढे रशिया प्रमाणे जसे लेनिन चे स्टैच्यू पाडण्यात आले, त्या प्रमाणे सावरकरांचे स्टैच्यू जागोजागी लावण्यात येतिल।
Thank you for Valuable information about Veer Savarkar. Why don't government add his life lessons in School Subjects, so that fresh brains of children can cultivate with these thoughts of Great Leader!
I am not fully conversant with Marathi but liked and happy to know about Veer Savarkar and such a great amongst the Greatest Men whose name was ERASED by our own Crook Politicians saddens everyone who loveVeer Savarkar.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले कार्य असेच पुढील पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी
पोन्क्षे साहेबांना धन्यवाद !
🙏स्वा सावरकरांना प्रणाम 🙏
Jai shree ram
जेव्हा जेव्हा नैराश्य मनाचा ताबा घेतं , सगळं संपल्याची जाणीव मूळ धरू लागते . एकूणच जीवन निष्क्रिय वाटू लागते तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पाहतो .
आणि एक नवीनच ऊर्जा अंगात संचारते .
वीर सावरकर 🔥💯🙏
धन्यवाद!..हा व्हिडीओ काढल्याबद्दल..सर्व शाळा व महाविद्यालयात तुम्हीच कार्यक्रम कंपल्सरी केलात तर आमची नातवंडे ऐकतील .नाहीतर उत्तर ठरलेले ..आजी वेळ नाही..परत परत धन्यवाद.
अतिशय सुंदर पोंक्षे साहेब. आपण सांगितले की सावरकरांच्या घरी सरस्वती राबत होती. आम्हाला वाटते की आपल्या जिभेवर सुद्धा तिच वास करते. अतिशय अभ्यासपूर्ण व तळमळीचे विचार.
आदरणीय शरद पोंक्षे साहेब सावरकरांबददल तुम्ही जे विचार मांडले आहेत ते अतिशय अभ्यासपूर्ण आहेत.बोलण्याची शैली अतिउत्तम 👍
अगदी बरोबर आहे..पण हे सगळ्यांना का नाही कळत..ही खुप मोठी खंत आहे.. पोंक्षे सर तुम्हाला खरंच Salute..🙏🙏
Veer savarkar cha Vijay aso 🙏😭🚩 proud to be hindu 🙏 chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🚩
सावरकर तुचा आदर मनापासून करतो ...
सर ....तुम्ही हे विचार जिवंत ठेवता आहात ....तुमचे खूप खूप आभार ...
Proud of u Mr. Ponkshe and patriotism ! Salute to Savarkarji and u too !
स्वा.सावरकर श्रेष्ठ देशभक्त होतेच.पण शरद पोंक्षे च्या वाणीतून ते विचार ऐकून पुन्हा रक्त सळसळत नसा ताठरतात. प्रणाम सावरकरांच्या देशभक्ती ला आणि त्यांचे विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पोंक्षे यांना.
I0
@@madhuridandavate2019 q
Ĺ
सलामशा. Sharadnpoñksge🎉
😂
नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सावरकर व इतर स्वातंत्र्यवीरांचा हेटाळणी करणारे सर्व घराणेशाही वाल्यांना पुढील सर्व निवडणुकीत आम्ही हेटाळणी करु ती मतपेटीतून दाखवून देऊ.
श्री. शरद पोँक्षे तुम्ही वीर सावरकरविषयी जे विचार व्यक्त केले ते अप्रतिम आहे
Sagle thik pan aapan swarkarche gai sorry gomata baddhal chevvidyannisth vichar acharnat aannar ka ani tamam hinduna sangnar ka
Shrd pokse
Tatyasahebanchya Jayanti divashi he dyan me aikale, Dhany te Tatyasaheb , Bravo Ponkshe sir - Greatly expressed.
न भूतो न भविष्यतो असा लढवय्या देशभक्त-सावरकर🙏🙏🙏🙏🇮🇳शरद पोंक्षे सर उतृकष्ट वक्ते...... आभारी आहोत
वक्त बदल गया है, जादू सर चडके बोल रहा है
महापुरुषो की कोई ज्यादा दिन उपेक्षा नही कर सकता !!!💯🚩🕉
Excellent 👍 and emphatically presented by Mr. Ponkshe and felt sad and was furious that our political blokes could never understood the billion dollar thoughts and principles of the greatest intellectual 💎💎💎VEER SAVARKAR
Great Inspiration from The Great Warrior Swatrantyaveer Sawarkar Yana Vinamra Pranam. JAY HIND. GREAT SPEECH.
धन्यवाद.. शरद भाऊ विर सावरकरांनी दलितोउध्दारासाठी त्यांनी शेवटच्या क्षणा पर्यंत प्रयत्न केले आहेत ...अशा महामानवास कोटी प्रणाम.... जय भिम..जय भारत.....
अतिशय छान! सावरकरांचे विचार किती खोल आणि अर्थपूर्ण आहेत हे कळले! या महानेत्याच्या विचाराबद्दल अधिकाधिक ज्ञान सर्वानीच मिळवत जावे
ua-cam.com/video/k6qDl2swiVk/v-deo.html
Great speech
@@ROHITPATIL-yi7oc ff[
@@amitkadam3847 àqqqqqqaaaaqqaq
धन्य ,ते वीर सावरकर यांच्या बदल काही बोलणे एवढे आपण महान आणि हिंदुप्रेमी कधीच होणार नाही. कारण असा दयवी युगपुरुष वारंवार जन्म घेत नाहीत. धन्य ती जननी जिने या पृथवीतलावर असे दोनच पुत्र जनमास घातले एक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्रवीर सावरकर. धनयवाद. मी मराठी आहे.
.Apratim. Gnyanscha bhandar aahet tumchyat aani tyatlye that to samja un sangnychi tumchi KALA apratim aahe I have proud about you Dhanyavad Sir. Savarkar hech mi mazya jivanache Dheha aahe me tyanch sarkha Deshbhakti honyache dhehhya sadaiva mo mazya dtushti samor thevato
खरच तुमचे हे विचार आजच्या तरूणांना सतत ऐकवले पाहिजे सावरकरांच्या जीवनाविषयी त्यांना माहिती झाली पाहिजे सुनिल साळुंके
This year BJP should give “BHARATRATNA” to Shri Sawarkar what may come.
@sureshkant shinde Please read his biography if you have not read it.His whole life was spent for freedom struggle.Even at the last phase his plot drawn with collaboration of Subhashchandra Bose was the main cause besides weakening of British power due to Second World War.The cunningCongress is raising bogey over his letter to British government for getting freed from life time jail term.With that yard stick even The Great
ShivajiMaharaj who first litter to Afzal Khan & later to Aurangzeb would be termed as surrender. Only fools like Congress will think so .It is a clever ploy to get out of danger from enemy & pursue the goal of life.Not any single person could equal him in his contribution for achiving freedom
Bharatratna dosent deserve savarkar
@@suyogwaman5139 जर इंदिरा गांधी ,व्ही.व्ही गिरी ,नेहरू ,राजीव गांधी या लायक नसलेल्या लोकांना भारतरत्न मिळते तर सावरकर हे तर त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे योगदान देणारे श्रेष्ठ व्यक्ति आहेत.तुम्ही कॅांग्रेसी विचारधारेचे दिसतात.
@@chandrashekhardandekar1260 i said 'bharat ratna dosen't deserve savarkar' not 'savarkar dont deserve bharat ratna' read again carefully. savarkar sarkhya mahapurushana 10 bharat ratna dile tari kamich ahe
@@chandrashekhardandekar1260 please read his comment again
He is right.
We don't want a bharatratna for savarkar
सावरकरांच देश प्रेम ऐकून आणि तेही शरद पोंक्षे यांनी जे प्रतिम पध्दतीने ते आपल्याला ऐकवले आहे ते ऐकून अस वाटत मि पण त्या काळात असायला हवी होते त्या वेळेस क्रांती कारक होते त्याना माझ्या परीने काहि मदत करता आली असती तर हे जिवन धन्य झाले असते
I understand Marathi but my humble request pls translate or give subtitle in ENGLISH so non marathi hindu people also come to know VEER SAVARKAR....this is indeed required becoz now a days tukade tukade gang, khan market gang, pseudo liberals r roaming all news channels so all indian shud come to know our great freedom fighter SAVARKARJI
Please don't get misunderstood that rightiest parties like Bjp is following Savarkar thoughts, instead they make show off that they like and follow him, if so who is stopping them from giving Savarkar Bharatratna. They know very well that RSS is not following Savarkar and it is very hard to digest thoughts of Savarkar. Savarkar has given us right way to see how and what Hindutva is. He was not blind follower of hindutva instead he has made it bigger which was beyond religious thoughts and unique for all across Indians whoever staying and living in Indian subquantinent. He was always strong believer in modern science and was against all mythological, Hypocratical religious thoughts across all religion. He said I look at cow as only useful animal and not as sacred animal, further he said I will protect cow as useful animal as long as I am not getting deprived from my right to live, if so I will not protect and will kill it to live if there is no other option to choose. He had very very scientific approach towards life and looking at religion so it was very hard for rightiest to digest his thoughts so they follow savarkar selectively and that's why they make show off as they are following savarkar. Only Shivsena follow his thoughts to some extent leaving behind regional approach which is against the thought of savarkar.
जय माफीवीर
स्वातंत्र्य वीर सावरकर खरच महान होते.
शरद पोंक्षे जबरदस्त बोलले.
X
Nikhil Ayade सावर कर अमर रहे
ua-cam.com/video/k6qDl2swiVk/v-deo.html
Great
Mahan manus 🙏
भारतरत्न देण्या-योग्य खरे मानकरी
१) महात्मा फुले
२) सावित्रीबीई फुले
३) शहीद भगत सिंघ
इतर ..... अश्या लोकांला देण्यात यावा
सावरकर याणला भारतरत्न देण्यासाठी होणारी धडपड अगदी जिजाऊ मातेची बदनामी करणारा पुरंदरे त्याला जशी पुरस्कार देण्याची घाई केली होती तशीच घाई येथे ...
१) सहा सोनेरी पाने
या पुस्तकात सावरकर यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या साठी वापरलेले शब्द काकतालीय न्यायाने शिवजी राजा जाहीला . म्हणजे कावळा बसावा आणि फांदी मोडावी या पद्धतीने शिवाजी राजे झाले. शिवाजी राजे एवढे कर्तुत्वान नव्हते कि ते स्वताचे राज्य उभे करतील. हे नशिबानी झाले आहे.
२) हिंदूपद पातशाही
या पुस्तकात तर छत्रपती संभाजी राजे यानला अयोग्य मराठा , दारूच्या आणि बाईच्या नादाला लागलेला राजा अशे वर्णन केले आहे
vijay waghmare hyyy
एखाद्या महान मानसाच्या आयूष्यात त्यांच्या पच्शात ईतकी अवहेलना फक्त सावरकरांच्या बाबतीत झाली त्यांना आपन आज ही समजलो नाही
हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर🙏🏻🚩🕉
😂
काही जातीयद्वेषी लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हेतुपुरस्सर अपमान करतात ते सदैव आदरणीय च राहतील
Ganesh ji l hya गोष्टीचा मला फार दुःख वाटते l savarkar the forgotten hero l काय tyanchya कुटुंबाचे किती किती हाल झाले असतिल l सर आता त्यांची परिस्थिती कशी @he मीन श्रीमंत असतील अशी मी आशा करतो l त्यांच्या कुटुंबाचा मला no पाहीजे hota l त्यांच्या नेताजींchaya कुटुंबाचा bharat वर फार मोठे उपकार आहेत्
मी जेव्हा जेव्हा सावरकर आठवतो. तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागतात. कारण मी बालपणीचं सावरकर अभ्यासले. जाणून घेतले. सावरकरा मुळेचं मी माझ्या आयुष्यात आलेल्पा प्रत्येक संकटाशी प्राणपणाने लढू शकलो. सावरकरा मुळेचं मी काळावर मात करुन मृत्यु वर विजय मिळवला.
सावरकरा मुळेचं मला माझ्या सनातन हिंदु धर्माची बाजु प्रखरपणे मांडता आली.
जय श्री राम.
तुमचे विचार पुढील पीडिला पोहचवणे रुजवणे करीत तुमची खूप गरज आहे जाणीवपूर्वक प्रयत्न करून सावरकर लपवले आहे अशा लोकांचे बुरखे टराटरा फाडले तुम्ही सर tc boss
राहुल बाबा चे धन्यवाद. आज सावरकर जी घरात पोहोचले. पुस्तकांचा खप वाढला. आता लोक गांधी कॉंग्रेस कमी .सावरकर जी जास्त झाले. आता बाबानी नेताजी सुभाषचंद्र बोस. भगतसिंग सुखदेव राजगुरु यावर बोलावे. बरे वाटेल. बाबा तुम बोलते जाव.
माफी का मागितली होती ते सांग
@@yogeshkapase9894 कारण जेल मध्ये बसून सडून मरायच नव्हत त्यांना देशासाठी अजून जास्त करायच होत.कारण त्यांना माहित होत जेल मध्ये बसून काही होणार नाही.
WHAT A NICE LECTURE! HATS OFF TO YOU MR. PONKSHE.
फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 1
Excellent Oration. Thanks. We will continue the struggle for Bharat Ratna recognition to Veer Savarkar.
Teaching of Shri Savarkar in primary and secondary school education in India is essential to make India strong from within.
Very good and eye opening facts about great Shri V D Savarakr. Also thanks Mr. Ponkshe for your wonderful speech. It was Awesome really. Panditji jar waghla modak devu lagla tar Panditacha modal hoto.. Wah.. Also Never heard of this Patit Pavan Mandir... Thanks a lot sir for your speech and Vandana Digital for uploading the same.
🙏🙏🙏🙏👌👌 आदरणीय श्री शरद पोंक्षे यांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Sir apratim aahetumchi vyakhanmala mi atyanta prabhavit zalo aahe sir kharokhar tumchya tondatun saraswati vahat aahe Dhanyavad sir
शिवाजी महाराज । संभाजी राजे । लोकमान्य टिळक । स्वतंत्रवीर विनायक दमोदर सावरकर 🙏🙏🙏🙏🙏
Very great fredom fighter of india
Great contrubution for fredom for india
Koti Koti Naman to all this brave freedom fighters
हेच सगळे माझे इन्स्पिरेशन as well as ideals आहे... 🙏🙏🙏
Br ambedkar aani vinoba bhave......?
Guru govind singh , maharana pratap pn
खूप सुंदर मनातील विचार मांडले आणि एकूण काहीसे वाईट वाटते, रक्त सळसळते
तुमच्या हातात घेतलेल्या कार्याचा आम्हाला आनंद आहे
स्वातंत्र्य वीर सावरकर यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
khup chan..sundar mahiti milali
Salute and respect. Sad that kids are missing this facts today
सावरकरांचे विचार खुप महान आहे. हे विचार तरुन पिढी पर्यंत पोचविण्याच काम आपणा सर्वाच आहे .या ठिकाणी ऐक नमुद करावस वाटत की सावरकरांचे चरित्र सांगताना त्यांची सासरवाडी जव्हारची चिपळुनकरांची हे नमुद करणे गरजेचे वाटते तसेच सावरकरांनी भाषणाचा सराव जव्हारच्या हनुमान पाॅईंटवर केला होता याचीही माहीती देणे गरजेचे वाटते
Very Great Speech We love you
We salute you and Savarkar was great person
SUPERB,SHOULD BE ALSO IN ENGLISH SO THAT WHOLE COUNTRY CAN LEARN ABOUT THE CONTRIBUTION OF THIS GREAT MAN. I SALUTE HIM AS AN INDIAN.
जय श्रीराम शिवछत्रपती महाराज कि जय तुम्ही जिभाऊ विचार मांडले ते अति उत्तम वीर सावरकर आमचं कुलदैवत आहेत आणि त्यांची विचार मला जे सांगितले ते खूप सुंदर आणि छान
यूवाकाना सतत प्रेरणा मिळ्ते . त्यांना सलाम ॥ ॥ ॥ वंदे मातरम ॥ ॥
स्वातंत्र्यवीर सावरकर ....
आपण सर्व हिंदूंचे आदर्श आहात आणि असायलाच पाहिजे. पण स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या विषयीची फारच थोडी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. श्री शरद पोंक्षे व्याख्यानातून समग्र सावरकर आणि त्यांचे कार्य विस्तृतपणे सांगतात, म्हणून तरी ते आजच्या पिढीला कळते आहे. स्वातंत्र्य लढ्याची दुसरी राजकीय बाजू यामुळे लक्षात येते ज्यामुळे सावरकर, बोस, टिळक, भगतसिंग, राजगुरू, आझाद अशा अनेक वीरांचे कार्य आणि इतिहास झाकोळून टाकला गेला.
आपल्या महाराष्ट्रात तीन प्रतिभावान महापुरुष होवून गेले
संत तुकाराम
समर्थ रामदास स्वामी
स्वातंत्र्य वीर सावरकर
नक्कीच आणि डॉ बाबासाहेब देखील
सावरकर चरित्र अभ्यासक्रमात असायला
हवे अस खूप वाटत
Vhla phej pan te gandhi granec nahi n
Tu film Marathi kar
💗🙏
सावरकर विसरलो देश बुडाला
Swatantryaveer Savarkar Amcha Hridayat Ahet.
मी येथे एकच नमूद करीन आजच्या युगात आणि या नंतर पण स्वातंरवीर सावरकर यांचे विचार ना संपणार ना त्यांचे विचार संपवयाला कोणाला जमणार? माणूस मारून जातो पण विचार अमर आहेत आणि सावरकर यांचे विचार तर अजरामर आहेत?
Nice
😢 Veer Savarkarji one of the greatest patriots of our country. Humbly bow to him🙏.
Excellent talk by Sharad Ponkshe ji
स्वतंत्र वीर सावरकर यांचे विचार खुप छान आहेत
Super very good explanation sir
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरणा मानाचा मुजरा आणि नतमस्तक🙏🚩
👌
Such a wonderful speech by Sharad ji!
ते भारतरत्न आहेतच आपण त्यांना भारतरत्न स्वत्रांतरवीर सावरकर बोलायचं!!!
भारतरत्न विनायक दामोदर सावरकरांचा
@@कविविजयदतुपोवारटाकवडेकर विजय असो...👏🇨🇮🇨🇮🇨🇮
🙏🙏
अप्रतिम विचार सावरकर खऱ्या अर्थाने भारत रत्न
सावरकरां वर सिरील काढा आजच्या प्रत्येकाला कळूदया थोर सावरकर काय होते काळाची गरज आहे जय हिंद
Correct
@@shitaljoshi2131 thanks Shital
होऊन जाणार मि करतो सीरियल मला सर्वाणि मदत करा
खरंच काढा म्हणजे गाईबद्दल पण काय विचार होते ते कळले असते
@@shevantidangat4814 सावरकर स्वच्छ विचाराधीन होते़
खूप छान वक्तृत्व...!
संधीसाधू व लबाड काँग्रेसने दुसरा कुणालाही मोठा होउ नये यासाठी प्रयत्न केले,
संतोष पाटील कोणत्या गावचे आहात आमी शीक्षण किती आहे .काय म्हणतो हा सावरकर महान देशभक्त ?
@@rameshpatil287 महाशय सावरकर यानी जे केलय ते शब्दांत सांगुन पटायला जर तुम्ही 7 दीवस लागतील ऐकायला,पण आगोदर तुमी जर कमिने कम्युनिस्ट, सेक्युलॅरिझम असाल तर तुमाला सांगुन उपयोग नाही कारण ही देशद्रोही विचारधारा आपलच खोटेपणा रेटते सार पुरावै देउनही
@@santoshpatil44342 देशद्रोही वीचारधारा तर सध्या केंद्रात येऊन बसली .आहे राज्यातही गाजरगवता सारखी आली होती उपडुनफेकल्या गेली.बरे झाने नीदान महाराष्ट्र् आणी राजस्थान चे तरी.जे शेतकरी वीरोधी वदेशवीरोधी आहेत त्यांची तर नांगी ठेचल्या गेली पाहीजे ना महाराष्ट्रातल्या सर्वांचा बाप असलेल्या शीवाजी महाराजांचा बाप बदलणाऱ्या ला एका हरामखोराने महाराष्ट्र्र भुषण दीला हे कसे काय वीसरु शकतो आपण वास्तवीक बाप बदलणाऱ्या चे बापच मराठे आहेत वैध म्हणा अवैध म्हणा . बरोबरना?
@@rameshpatil287 तुमचया सारखे सरंजामशाही समर्थन करणारे मराठा नाही आमही, केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यानी सतेसाठी जी हरामखोरपणा केला आहे तो तुमचयासारखे लोकमत व सकाळ ची चाटाळ बातमीपतर वाचुन नाही,,या वक्रतुंड ना मराठा आरक्षण साठी मुदाम अरधवट कागजपत्र कोर्टा त सादर केल शिकाऊ वकील दील हु बातमी तरी वाचली का आपण ,
@@santoshpatil44342 साहेब फक्त ते माफी प्रकरण काय आहे तेवढा समजून सांगा contribution गूगल वर आहेच यांनी सांगाव एवढा काही गरज पण नाही आणि bharatratn मिळवा यासाठी पण तुम्हाला गांधी ची विचारसरणी वापरावी लागेल
काहीही झालं की लढाई हा पर्याय तुम्हाला आवडत असेल पण आज पण गांधीजींचे विचार समजायला तुम्हाला वाचन करायला लागेल उगाच कॉंग्रेस कॉंग्रेस नका करत जाऊ
1931 ला bhagat singh राजगुरू सुखदेव यांना फाशी झाली तेव्हा आरएसएस होती त्यांनी काहीही का केला नाही?
Thanks for reminding about great Veer Savarkarji to the present generation.
"महात्मा गांधी रोड" प्रत्येक शहरात असतोच, परंतु:"स्वातंत्र्यवीर सावरकर रोड" हिंदुस्थानातल्या किती शहरांत आहे याचा शोधच घ्यावा लागेल
अरे बाबा हिंदुस्तान नाही भारतात बोल
Khara ahe 👍
Gandhi rod nhi gandhi rand असा ठेवाय पाहिजे
Nashikrod chya pula ch nav ahe savrkr brig bs...
कोड़सा कुठे ही भेटटो हीरा नाही
Ti sharadjee aapan khekada vikruteevar mast karun mrityunjay
Tharun tatyaraoncha mrityunjay vaarsa chalvalat yabaddalhre
aaple abhinandan.
My forefathers we're highly involved .. in our motherland freedom struggle .. what u all guys know and what we know .. it's just that some things should not be discussed on this blog.. something have to be kept separate .. just go to Andaman and nicobar island ... Swatyantray weer SAWARKAR was a man of steel and passion .. books won't tell u anything .. my forefather and people of his generation we have freedom fighters in our family .. nehru and Gandhi is only responsibile fr article 370 .. as far as weer SAWARKAR is corncern ..he was who established ABHINAV BHARAT .. which was responsible fr the .. spread of news of attrocities done to Indian people ... In England...he created social awareness .. anyways .. just go through his litreture ... And one should also never forget that he had received 2 life imprisonment means kalyapanyachi shiksha this is what we call in Marathi language .. so if he was not a highly active participant in our freedom struggle why would he have given life imprisonment... Never forget VEER SAWARKAR role in our freedom.Our forefathers worked hand in hand with him...we know what plight he faced...
What are the things pls tell me
खरच सावरकरांनी खुप काही दिले, पण दुर्देव आपले लोकना ते समजले नाही, शरद पोंक्षे ग्रेट
महात्मा गांधींची हत्या केली
@@ROHITPATIL-yi7oc पाकिस्तान मधून हिंदू येऊ शकले नाहीत फाळणी नंतर
🙏🙏🙏स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
तुमच्या मुखातून जेंव्हा भारत रत्न स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर बद्द्ल जेव्हा ऐकतोय तेव्हा स्फुरण चढते धन्य आहे तुम्ही
Khup chan mahiti dili savarkaranbaddal
धन्यवाद सर शरदजी हे सत्य लोकांना म्हणजे नवीन पिढीला आपल्या सावरकरांच्या विचारनां कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
Khup Sundar 👌 kaka🙏🏼
खूप छान!!! 👌👌🇮🇳🇮🇳🚩🚩
शरद पोंक्षे सा़. तूमची सावरकरांना बद्दल ची कळकळ ला त्रिवार मुजरा। एका राष्ट्रा चे आयुष्य मर्यादित नसते, पूढे रशिया प्रमाणे जसे लेनिन चे स्टैच्यू पाडण्यात आले, त्या प्रमाणे सावरकरांचे स्टैच्यू जागोजागी लावण्यात येतिल।
Thank you for Valuable information about Veer Savarkar.
Why don't government add his life lessons in School Subjects, so that fresh brains of children can cultivate with these thoughts of Great Leader!
I am not fully conversant with Marathi but liked and happy to know about Veer Savarkar and such a great amongst the Greatest Men whose name was ERASED by our own Crook Politicians saddens everyone who loveVeer Savarkar.
Great speech Sir..Hope days will come when every Indian may realise the greatness of Savarkar ji
Sir khupach chhan mi aapla aabhari aahe ki aapan vi da savrkaranche atbhut vichar janmansat prasarit karit aahat
Such souls are immortal....
खूप छान रीत्या विचार मांडले, रक्त सळसळते
मा. पौंक्षे साहेब, आपण फार मोठे कार्य करीत आहात. आपल्याला शतशः नमन.
फार छान व्याखान पोंक्षे साहेब, सावरकर सर्व श्रेष्ठ
होतेच हे त्रिवार सत्य आहे.
शरद पोंक्षे यांना साष्टांग दंडवत 🙏
Khup jabardast sir sawarkar mahanteche Shikhar hote.
Khup sundar 🙏🙏
ग्रेट
I congratulate Sharad ponkshe for his mission on Savarkar
पोंक्षे परखडपणे बोलून ज्यांना सावरकर समजत नाहीत ,त्याना ते समजावून देतात
खर आहे
परंतु हे करता करता छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो हे ते विसरून जातात.
@@ankitd1218 अहो ध्यानिमनि नसताना असे चूकून होते ,वाद वाढवू नये
Bharat mata ki jay..
Proud of Veer savarkar
Savarkar he nav nasun urja(energy ) ahe.
खरे आहे गांधीजींच्या लोकप्रियतेमुळे सावरकर भगत सिंग रासबिहारी बोस चंद्रशेखर आझाद याचे बलिदान विसरलो. 😢😢😢
सही बात
Lokpryta nahi he congress che shadyantra aahe.
konihi visarle nahi
sawarkar 60 rs pension ghenare hote
@@rishikesh412 a we wee
All bcoz of Cong..sirf Nehru and m k.. Gandhi ko hi. Sara credit diya gaya ...
VERY TRUE. AFTER INDEPENDANCE OUR COUNTRY HAS INSULTEDAND IGNORED SAWARKAR. NOW IN MODI ERA I HOPE HE SHALL BE HONOURED BY BHARAT RATNA.
खुपच छान🙏🙏
Atishay chan
Vaa khup chan
🙏🙏🙏kharech ya sagalya mahapurushancha ek ek gun angikarla na tar kahi wadch rahanar nahi .pretekachi hi jabadari ahe.
Apratim ,great सावरकर ji na नमस्कार
Jay Shiv-shambhu Raje Jay Swantrantraveer Sawarkar Jay Balasaheb Thackray Jay Hind Jay Maharashtra Jay Hindu Dharm
Kharach khup chhan mahiti dili aahe, dhanyavad.
Jyani dislike kel aahe te kapalkarante , deshdrohi aahet
गर्व से कहो हम हिंदु है।