राज ठाकरे यांनी शरद पवारांची जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शरद पवारांनी काय गौरव उद्गार काढले होते हे राज ठाकरेंनी परत बघावं.
🤣🤣 सुधीर भाऊ महागाई कशी कमी करता येईल यावर तुमच्याकडे काही ठोस उपाययोजना असतील त्याची लिस्ट banwa आणि थेट त्यांचे निवासस्थान शिवतीर्थावर जा...ते तुमचा मुद्दा पुढच्या सभेत नक्की घेतील...🤣🤣
अरे मराठी माणसाला साथ द्यावी की टिंगल करावी बाकी लोक बघा किती एकी दाखवितात आणि आपले च मराठी लोक आपलेच वैरी का होता रे, राज ठाकरे साहेब कोणत्या बाबीवर बोलत आहेत ते अगोदर नीट ऐकले पाहिजे,नंतर टिंगल करायची ते ठरवायचं.
साहेब महाराष्ट्र समोर अनेक प्रश्न आहेत....त्यावर बोला आज महागाई वाढली आहे पेट्रोल चे भाव 70 वर्ष लागले 70 रू वर जायला ...7 वर्षात 120 झाले ...स्टील ,सिमेंट....अन्नधान्य ...शिक्षण..आरोग्य हे खरे प्रश्न आहेत आज .... धर्म अफूची गोळी आहे.....तुम्ही तुमच्या सोयीनुसार मतदार नावाच्या रुग्णाला आणखी किती दिवस देणार....
राज ठाकरे जे काल बोलला ते बरोबर बोलला शरद पवार काय आहे ?? तो कसे जातीचे राजकारण करतो हे सर्वांना माहीत हे ह्या मुळेच देवाने त्याची अशी परिस्थिती निर्माण केली की नीट बोलता येत नाही त्या वाकड्या ला
थिल्लर दृष्टिहीन भाषणं तुमचा अजेंडा काय ते सांगा इतर काय पाप करता हे सर्व जगाला माहित आहे. रोजगार नोकरी संरक्षण आणि शेती शहर ग्रामीण आरोग्य स्री या साठी तुम्ही काय करणार हे सांगा दुसऱ्यांच्या प्रकृती वर नक्कल करू नका हे मोठ्या नेत्याचे लक्षण नाही.
कोण हा राज ठाकरे? याच्या भाषणाने महाराष्ट्राला काय फायदा हसून सोडून देणे एवढ्याच लायकीचा हा नेता पण कोठ्यावर दलाली करणाऱ्या पेक्षा मिडीयावाले खालच्या थरावर गेलेत. हा राज ठाकरे महागाई, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, यावर कधी बोलला आहे का की एखादे आंदोलन केले आहे
तुझे तोंड बरोबर ठेव, राज ठाकरे साहेबाच योग्य भाषण ऐकून मग बोल अर्धवट ऐकून बडबड करू नकोस, मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो ते तुझ्या सारख्या अज्ञानी लोकांवरून कळते.
वेळ आलीच आहे मोदींशी बोलण्याची, कारण महागाई बघा गेल्या दोन वर्षात किती वाढली आहे, कोरोना मूळे लोकांना नोकऱ्या नाही आहेत, आणि त्यात कस जगायचं, घर कस चालवायचं, याच्यावर पण बोला. आज काल फक्त जाती, पाती, धर्म आणि राजकारण हेच चालू आहे.
ज्याना आपण लांबून मोठे समजतो ती माणसं किती छोटे असतात आज कळलं मी आपला फैन होतो साहेब पण आपली संकुचीत विचार सरणी दिसून आली हा बेरके पणा शेंबड्या पोराच्याही लक्षात येतो साहेब तुम्ही नजरेतून उतरला साहेब ्वाईट वाटतं अपेक्षा भंग झाला साहेब 🙏
हे काय पुल की अत्रे आहेत.! मार्मिक सत्त्यावर जनमत प्रतिसाद देत असतील .. मात्र यांच्या शब्दसुमनावर चेअरींग व टाळ्या पुर्विच आयोजकाच्या इशार्यावर ठरलेल्या असतात..
एक वेळ लाव रे तो विडिओ बोलणारा माणूस आणि बोलत होते की दंगली घडवल्या जातील,मग आता अशी भाषा का करतात,महागाई,पेट्रोल,डिझेल,गॅस दर वाढ,बेकारी,या वर बोलायला पाहिजे...नक्कल करून अक्कल येत नसते.
Toll andolan he lokan sathi kele gele hote v te jaruri hote loot chalu hoti ya nakayanvar rajyat. Ase kahi mudde hati ghetalw tar lok mat detil nahitar ata je chalu aahe tyacha vishesh fayda tyana hoil ase vatat nahi. Tula n mala ghal kutryala as holil vatate.
ईतक्या दिवस ऊतरली नवहती का काय❓ आता जाग आली,,, याच्यावर बनलेला झेडा सिनेमा गाजला,, पन राज भाऊ चा झेडा बदलुन ही ते गाजले नही,,, कारण त्यांना लवंडे आणि लवडे मधला फरक समजावायचा आहे म्हणून,,,
अरे मनसे कार्यकर्ते आहेत की भाडोत्री गर्दी जमवली आहे...कुठेही,कधीही टाळ्या शिट्या वाजवण्यात येताहेत....शंका येते म्हणून विचारतोय...तुम्ही पण नीट पहा/ऐका.
राज साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मोठे नेते आहात तुमचा आवाज तुमचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहोचू शकतो. अजान आजारांचा त्रास होतो पण आत्ताच्या महागाई एवढा नाही. पहिले महागाईविरोधात बोला नंतर .......बाकी
Jara shrilanka madhe javun bagha mg samjel mahagai kay aste Ky hote jenva apan परिवार वादाच्या भोवऱ्यात सापडतो Bjp एकमेव लोकतान्त्रिक पक्ष आहे. बाकी सगळे कोणी तरी एका माणसा वर आधारित आहे किंवा परिवारा वर
बाला साहेब ठाकरे अमर हैं, सदैव अमर रहेंगें 🙏🏼👏 राज ठाकरे ज़िंदावाद, मनसे पार्टी ज़िंदावाद शिवसेना पार्टी और उधव ठाकरे का पतन निश्चित है हम सभी राज ठाकरे के नेतृत्व चाहते हैं
वेल यायची बाकी आहे का मोदी वर बोलन्यासाठी?? पेट्रोल, डीजल, तेल ही स्वस्त झाले का ?? कधी येणार आहे ही वेळ तुमची. अरे फक्त गर्दी दाखवून काय होणार साहेब, हेच लोक तुम्हाला बहुमताने का आणत नाही ? तुम्ही हिंदू मुस्लीम आणि आरएसएस ची भाषा बोलणे सोडून द्या. तुमची छबी खराब होत आहे आज समाजात.
तुमच्या पक्षाचा काय ते बघा दे धोरण ठरवा आम आदमी पार्टी सरकार दुसऱ्या पक्षांवर टीका करण्यापेक्षा तुमचा पक्षाचा अजेंडा सांगा सर्वसामान्य जनता तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे उगाच कुठल्यातरी पक्षावर टीका करून
सरडा नंतर रंग बदलणारा एकमेव व्यक्ति. कॉमेडी फारच उत्कृष्ट दर्जाची झाली साहेब. तुम्ही फक्त सभा घ्या आणि आमचे मनोरंजन करा हीच अपेक्षा.
रंग बदलणारे माणसे....म्हणजे. मनसे
नाटककार.....
लयभारी...
Gpppp shanya
Bakiche tula khup godd lagata vattt
Ky rao marathi mansla ajun akkal ny aalli kon brobr kon chuk mandd
Raj Thackeray is a correct leader for real development of our mahrashtra
धर्म कोणताही आसो हिंदू अासो की मुस्लिम कोणतीही धर्माचा कोणतीही धर्माला त्रास झाला नाही पाहिजे
यह हुई मर्दोवाली बात.!" सबको न्याय समान.!
Agree..
कुणाच्या धर्माचा कुणालाही त्रास होत नाही फक्त नेत्यांना त्रास व्हायला लागला आहे
@@anantraopatil1737 you're right bro
धर्मा पेक्षा युवा पिढीच्या रोजगार विषयी वाढत्या महागाई विषयी उभे रहा साहेब कारण या काळात धर्मा पेक्षा पोट भरने महत्वाचे झाले आहे🙏
मन जिंकलात राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩😇😇😇😇😇
Thanks
राज ठाकरे साहेब आपण अगदी बरोबर बोलत आहेत. 👏🚩
फक्त राजसाहेबांची मिमिक्री ऐकण्या करिताच आम्ही वाट बघतो.
Hech durbhagya aaple
😊
फुकटची कमणूक
Tech na tumhala support krycha mhit nhi
@@travellerprayan910 right
साहेब तुम्ही च म्हटले होते की पवार साहेब यांना कळायला सात जन्म घ्याव 🙏 लागतील आता तुम्हीच सांगा पवार साहेब व्यक्ती काय आहे लागून चालन करावं पण किती
👍👍
नक्कल चांगली करतात a one
Songadi
BJP che star prachark zalet Raj saheb ata.. mhnun bolav lagt ... Ghya samjun ..
ते व्यासपीठ वेगळ होतं
बरोबर आहे राज साहेब तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत तुमच्या मुळे तरी आम्हाला आधार आहे
👍
राज ठाकरे यांनी शरद पवारांची जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी शरद पवारांनी काय गौरव उद्गार काढले होते हे राज ठाकरेंनी परत बघावं.
येत्या निवडणूकित फायदा झाला तर ठीक ,परत भोपळा भेटला तर केवढा पचका होईल 🤣🤣🤣
🤣🤣🤣
😂😂
हे कलीयुग आहे ईथ राज साहेबान सारख रोखठोक मानुस नाही चालत पवार वानी बाजके निवङनुक जिकु शकता
बरोबर बोलले राज ठाकरे,शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. आणि आपल्यातीलच काही यडभोकाच्या लोकांनी शरद पवार ला "जाणता राजा" पदवी दिली आहे.
छत्रपती शिवाजी राजे एकमेव जाणता राजा आहेत, बाकी लोभी राजकारणी लोक जनतेला खाणारे राजा आहेत.
Tumhi log tiyanna vote det nahi tar te nav khashal घेशील
@@skziya.5556 शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला सुध्दा लायकी लागते.
Wakdy la ka
@@skziya.5556 manun Kay tuzya sarkhi landi detat na vote
हेच कराव लागणार आयुष्य भर तुझा अंजेडा काय काय करणार जनतेसाठी
Nit bol
@@pavansavekar9597 तु ना बघ ना आई ने चांगले वाईट चे संस्कार दिले असते तर आज हे वाक्य बोलले नसता
जे गर्जतात ते बरसत नाही हेच खरं आहे.
आपल्याला म्हणायचयं काय की हे साहेबाकडून होणार नाही ..
You dumb! Do you know MNS history. Dont speak about what u dont know.
Gadaar udhav peksha tri barach aahe
Raj thakre is best mimicry artist of Maharashtra.
Yes .. should join movies
No, I'm
And others are biggest fraud politicians of Maharashtra wo apko chalta hai
@@Foodiestravellerr inko nhi smjega
@@rush4tools 🎊
साहेब मस्जिदी बाहेरचा भोंगे मुळे त्रास होतो कि नाही माहिती नाही पण या महागाई मुळे खूप त्रास होतो आहे त्याचा वर बोला तुमचा आवाज सगळीकडे पोहचतो
🤣🤣 सुधीर भाऊ महागाई कशी कमी करता येईल यावर तुमच्याकडे काही ठोस उपाययोजना असतील त्याची लिस्ट banwa आणि थेट त्यांचे निवासस्थान शिवतीर्थावर जा...ते तुमचा मुद्दा पुढच्या सभेत नक्की घेतील...🤣🤣
Masjid jithe aahe tithe thode divs rahun bg mg kalel.
Tujhya gharapashi nahi na mhanun re
हो, महागाई परवडली पण मशीदीवरचे भोंगे हटवलेच पाहीजे.
कारण अस की महागाई तात्पुरती असेल, उद्या युक्रेन युद्ध संपले की तेलाचे, गँसचे भाव पुन्हा कमी होतील पण तुमच्या भोंग्याचा त्रास कायमचा कोण सहन करणार?
Only Entertainment... Entertainment...n Entertainment ONLY 😂😂
Raj Saheb Thackray the best 👍💯 Jai Maharashtra ✊🙏
लाव रे तो व्हिडिओ 😂😍🤣 फुसका फटाका 😂😍🤣
अरे मराठी माणसाला साथ द्यावी की टिंगल करावी बाकी लोक बघा किती एकी दाखवितात आणि आपले च मराठी लोक आपलेच वैरी का होता रे, राज ठाकरे साहेब कोणत्या बाबीवर बोलत आहेत ते अगोदर नीट ऐकले पाहिजे,नंतर टिंगल करायची ते ठरवायचं.
Marathi manus only Raj Thakare, jai mns
Comedian is Back .... Raj diserve Oscar ....
Uddhav uddin cha saink ahes toh
@@piyushs1181 gulam tar nahi na
Yes 😂
Public coming to hair the speech
But they can't hot to manase( MNS)
@@popatraougale9945 comes* hear*vote*
साहेब महाराष्ट्र समोर अनेक प्रश्न आहेत....त्यावर बोला
आज महागाई वाढली आहे पेट्रोल चे भाव 70 वर्ष लागले 70 रू वर जायला ...7 वर्षात 120 झाले ...स्टील ,सिमेंट....अन्नधान्य ...शिक्षण..आरोग्य हे खरे प्रश्न आहेत आज ....
धर्म अफूची गोळी आहे.....तुम्ही तुमच्या सोयीनुसार मतदार नावाच्या रुग्णाला आणखी किती दिवस देणार....
बरोबर आहे
Raj Thakrey is the voice of Maharashtra .
Shett gheto ka voice mhane🤣🤣1 mla mp asta kamit kami mg
Joke
@@shubhamdhivar29 2009 la 13 hote visarla ka
Kaypn asude bhava te raj thakre ahet
Ase khare bolaychi himmat nahi konachi
@@Scribbletravaler modi-fadanvis war bolle hote Raj,lageh ED lagli ani surr badalla....tyacha kay
राज साहेब तुम आगे चलो, हम तुम्हारे साथ है........ जय श्रीराम, जय महाराष्ट्र....
Chal re fakta BJP
@@Rahul-qe9xx bjp tuzhya gandit tak
@@factdesk6327 tuzhya bochyat kunacha ahai ?..
@@Rahul-qe9xx tuzhya sarkhi kam ny karat aapn 😂😂😂
@@Rahul-qe9xx tu gheto na roj bjp cha bochat
फक्त भाषने करुन मतं मिळत नाहीत हे आज पर्यंत सिदद झालय
राज ठाकरे जे काल बोलला ते बरोबर बोलला
शरद पवार काय आहे ??
तो कसे जातीचे राजकारण करतो हे सर्वांना माहीत हे
ह्या मुळेच देवाने त्याची अशी परिस्थिती निर्माण केली की नीट बोलता येत नाही त्या वाकड्या ला
सडुन मरेल म्हातारा
And with proof
उचल्या नो नीट बोला.
Ata direct varti janar mhatara
Deshala Maharashtra la cchhally
@@aniketshinde6098 gppp tu uchal aahes
मनोरंजन करायला आला होता हा राज
महा आघाडी चे उपटसोंडे काय बोलणार dusr
हो का.... तुझा बापा चा पैसा खाला नाही का... महाविकास आघाडी नी
कपिल कूट पकिस्तनत् rhato का रे तु तुला काय लवडा महाइत् आहे का हिन्दू आहेस कि नाय तू
Great Laughter show😝😝😝😂😂😂
Quran vachla ka?..itka ka hastoes
Owaisi aur abu aazmi ka pasand hai na tumlog ko ?
मोदींची कमालच आहे राज ठाकरेंना दिशा बदलायला भाग पडल
Raj Thakrey Is The Power of Maharashtra 🚩
@@vinodrathod2366 chupre banjare.. we are all Hindus ❤️
😂😂😂
Karamnuki sathi chan ahe haa kadi tari yeto hasaun jato mg parat sleeping mode madhi jato
@@akshaylad3810 तुला करमणूक म्हणुन दुसरे शो आहेत की....तुमची गांड चांगली मारली तर करमणूक वाटते काय....🤣🤣
🔔
राज ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व
He has his own way of Speaking ।।।
थिल्लर दृष्टिहीन भाषणं तुमचा अजेंडा काय ते सांगा इतर काय पाप करता हे सर्व जगाला माहित आहे.
रोजगार नोकरी संरक्षण आणि शेती शहर ग्रामीण आरोग्य स्री या साठी तुम्ही काय करणार हे सांगा
दुसऱ्यांच्या प्रकृती वर नक्कल करू नका हे मोठ्या नेत्याचे लक्षण नाही.
हा असा बोलला तो तसा बोलला एवढेच ,,ही अपेक्षा नव्हती राज साहेब
तू कोमट पाण्यात बस, भेंड्या खेळत...
कोण हा राज ठाकरे?
याच्या भाषणाने महाराष्ट्राला काय फायदा हसून सोडून देणे एवढ्याच लायकीचा हा नेता पण कोठ्यावर दलाली करणाऱ्या पेक्षा मिडीयावाले खालच्या थरावर गेलेत. हा राज ठाकरे महागाई, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, यावर कधी बोलला आहे का की एखादे आंदोलन केले आहे
tod jara band teve
तुझे तोंड बरोबर ठेव, राज ठाकरे साहेबाच योग्य भाषण ऐकून मग बोल अर्धवट ऐकून बडबड करू नकोस, मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो ते तुझ्या सारख्या अज्ञानी लोकांवरून कळते.
वेळ आलीच आहे मोदींशी बोलण्याची, कारण महागाई बघा गेल्या दोन वर्षात किती वाढली आहे, कोरोना मूळे लोकांना नोकऱ्या नाही आहेत, आणि त्यात कस जगायचं, घर कस चालवायचं, याच्यावर पण बोला. आज काल फक्त जाती, पाती, धर्म आणि राजकारण हेच चालू आहे.
We support Raj Thackeray 🔥
.
ज्याना आपण लांबून मोठे समजतो ती माणसं किती छोटे असतात आज कळलं मी आपला फैन होतो साहेब पण आपली संकुचीत विचार सरणी दिसून आली हा बेरके पणा शेंबड्या पोराच्याही लक्षात येतो साहेब तुम्ही नजरेतून उतरला साहेब ्वाईट वाटतं अपेक्षा भंग झाला साहेब 🙏
नक्कली करण्या पलीकडे दुसर काहीच येत नाही साहेबांना.
बराबर
आता अखंड हिंदुत्व मानेल त्यालाच आपण माननार 🚩🚩🚩💯💪
छान नक्कल 👌
खरे आहे..... आपला माणूस
किती नालायक मीडिया आहे ...सभेत मुद्दे मांडले ते headline ला सांगत नाही ...मिमीकरी केली ह्याची headline टाकतात . बिकाउ मीडिया
Yes, it's under control
मशिदी वरील भोंगे काढायला आमच्या संगे तूमचा मुलगा अमित ठाकरे याला पाठवणार का
Perfect standing comedian !
महाराष्ट्राचं.भाग्य आहे की. एक.उत्तम नकलाकार मिळाला.
महाराष्ट्राचा मिमिक्री सम्राट भाजपचा सुपारी बहाद्दर
राज साहेब तुमच्या साठी आदर आहे
पण तुमचा राणे होऊ देऊ नका
Tu kon salla denar kay layki tuzi
नवीन कॉमेडियन आहे
करमणूक फक्त
लाल चटया
आती शहाणा समजतो स्वतःला राज ठाकरे. जवळ काही नाही तर एवढी गुर्मी सत्ता दिल्यास तर काय करतील सांगता येत नाही.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजसाहेब ठाकरे....
Good mimikry artist... 💯😅😅👍
Raj saheb वादळ आहात तुम्ही खरंच 🙌👍🟠
हे काय पुल की अत्रे आहेत.! मार्मिक सत्त्यावर जनमत प्रतिसाद देत असतील ..
मात्र यांच्या शब्दसुमनावर चेअरींग व टाळ्या पुर्विच आयोजकाच्या इशार्यावर ठरलेल्या असतात..
सालाबाद प्रमाणे याही सभेला नक्कल करून सगळ्यांचे 😂😂😂😂😂 झालं खूप छान वाटल
एक वेळ लाव रे तो विडिओ बोलणारा माणूस आणि बोलत होते की दंगली घडवल्या जातील,मग आता अशी भाषा का करतात,महागाई,पेट्रोल,डिझेल,गॅस दर वाढ,बेकारी,या वर बोलायला पाहिजे...नक्कल करून अक्कल येत नसते.
महावसुळी आघाडी सरकारने विचार केला पाहिजे त्यावर
ते स्त्तेत आहेत
Bratachar
लई घेतली राव...🔥
👌
Carpeted ncp giroh mukhia sahit sabko dhoya . Raj sab ne .
Paise sample vatataiy toll andolanatle ata BJP ne package dilay hyana
Correct 💯
Taychi slip tulaa dilii hay kaa zhatu
Toll andolan he lokan sathi kele gele hote v te jaruri hote loot chalu hoti ya nakayanvar rajyat. Ase kahi mudde hati ghetalw tar lok mat detil nahitar ata je chalu aahe tyacha vishesh fayda tyana hoil ase vatat nahi. Tula n mala ghal kutryala as holil vatate.
You are a true hero 🙏
साहेब नक्कीच भाजपसोबत जातील.यात शंका नाही.
इडीला दुसरा पर्यायच् नाही..
Ed
Tula kahi problem ahe Tu sang bar kona sobat jayach
Raj thakrey is good mimicry artist
या सोबतच जरा पेट्रोल डिझेल गॅस महागाई यावर पण बोलले असते तर बरं वाटलं असतं
अगदी बरोबर
जनतेबददल काहीच वाटत नाही
Good Mimicry, Good Entertainment....
Time pass karane tumhi 🤣🤣🤣🤣🤣
Yanchya bolanyala ch fakt lok yetat...mat ra mat milat nahit
Tamasha asto to
खरंच आहे भोंगे काढायलाच हवे कायदेशीर नाहीतर जशास तसे
ईतक्या दिवस ऊतरली नवहती का काय❓ आता जाग आली,,, याच्यावर बनलेला झेडा सिनेमा गाजला,, पन राज भाऊ चा झेडा बदलुन ही ते गाजले नही,,, कारण त्यांना लवंडे आणि लवडे मधला फरक समजावायचा आहे म्हणून,,,
हनुमान चालिसा लावायला तुम्ही स्वतः जाणार आहात का तुमच्या मुलाला पाठवणार आहात?
तुम्ही बोलून जाणार मात्र केसेस होणार सामान्य जनतेवर.
खर हिंदुत्व आणि हिंदुत्वादी नेते म्हणजे सन्माननीय राज साहेब ठाकरे
🍌🍌🍌
पूर्ण भाषणात एक ओळ भाजप विरोधी नाही......
मराठी कधी बनणार तुम्ही?
@@swapnil807 marathi banayla ky karav lagel
तुमच्या आणि माझ्या पुढच्या पिढीचा विचार करून आपण सगळे वागले पाहिजे. अमराठी लोकांखाली आपल्या पुढील पिढी लोळवण्याची वेळ आणू नये इतकंच.
@@swapnil807 pn raj Saheb tr Hindu vishayi jast bolle.. Marathi tarun.. marathi lokana rojgar ..tyanche prashn yavishayi tr kahich bolle nahit
@@swapnil807 aani mumbai madhe gujrati..bhayye yanch praman avdh vadhl aahe ki marathi manus halu halu gayab hot challa ahe..
7:02 epic 😂👍
राज साहेब on fire 🚩🚩
Raj thaakre woh hai jo ghar m Sher banta hai 💯💯
Sarvat... best..jitendra avhad... 😂 Nagacha fana 😀
अरे मनसे कार्यकर्ते आहेत की भाडोत्री गर्दी जमवली आहे...कुठेही,कधीही टाळ्या शिट्या वाजवण्यात येताहेत....शंका येते म्हणून विचारतोय...तुम्ही पण नीट पहा/ऐका.
Tujhi layki nahi Raj saheban var bolaychi
@@mayurnarkar6506 konachi layki naka kadu rajkarni sakkyanche nahi hot tumche Kay honar te
Tula vicharle ka bhad khav
Kiran bhau tumhi hota ka sabhela mi hoto mhanun kahihi bolu naka
जरा बेरोजगारी बेकारी विषाई बोललो असतो तर खूप आनंद झाला असता साहेब..
राजाराम ठाकरे ED ला घाबरून कुठल्या बिळात गेला...
राज साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मोठे नेते आहात तुमचा आवाज तुमचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहोचू शकतो. अजान आजारांचा त्रास होतो पण आत्ताच्या महागाई एवढा नाही. पहिले महागाईविरोधात बोला नंतर .......बाकी
हो का अरे भाऊ तुझ नव पन् शिवाजी आहे आनी तू आस कस बोलतो राज साहेब हे टाइम वर बोलतात सेजल एकदा मतदान कर मग बोल तेना लोक निवडून् दया मग बग
Jara shrilanka madhe javun bagha mg samjel mahagai kay aste
Ky hote jenva apan परिवार वादाच्या भोवऱ्यात सापडतो
Bjp एकमेव लोकतान्त्रिक पक्ष आहे.
बाकी सगळे कोणी तरी एका माणसा वर आधारित आहे किंवा परिवारा वर
बरोबर आहे साहेब म न शे
भाजप चा भोंगा
बाला साहेब ठाकरे अमर हैं, सदैव अमर रहेंगें 🙏🏼👏
राज ठाकरे ज़िंदावाद, मनसे पार्टी ज़िंदावाद
शिवसेना पार्टी और उधव ठाकरे का पतन निश्चित है
हम सभी राज ठाकरे के नेतृत्व चाहते हैं
Really fan of Raj Thackeray..
♥️
After some years
He will have this thing ( mimicry) as his profession
Time pass on wrote comment of these type is I think your profession!!
@@rakesha2984 I think people like u are there to read and reply
And that's my personal matter
@@chetanbhise455 what do you mean? Whats the matter ? I didn't get you!
जो माननीय बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे करिता जे केले असता राज ठाकरे बाळासाहेबांचा नाही झाला तो दुसऱ्यांचा काय होईल.
राजसाहेब जसे आता अँक्टीव्ह आहात तसे कायम राहा ही विनंती.
" Superb "👍👍
Raj thakrey cha जाहीर निषेध
kel ghe
Halala ko mirchi lagi .
राज ठाकरे यांना असे अधून मधून झटके येतात...
बालासाहेबाचा वारसा राज ठाकरे चालवु शकतात
अहो साहेब जनता महागाईने
त्रस्थ आहे त्यावर पण बोला काही... कि तुम्ही पण स्वतःच स्वार्थ बगत आहे जाती जाती मध्ये तेड निर्माण करून...
Ky Rao tu महागाई वडली त्या त्यांची काय तू मत दिलं n मोदी ला
Jai ho Raj, jai shri ram
आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली 🚩
जय मनसे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
वेल यायची बाकी आहे का मोदी वर बोलन्यासाठी??
पेट्रोल, डीजल, तेल ही स्वस्त झाले का ??
कधी येणार आहे ही वेळ तुमची.
अरे फक्त गर्दी दाखवून काय होणार साहेब, हेच लोक तुम्हाला बहुमताने का आणत नाही ?
तुम्ही हिंदू मुस्लीम आणि आरएसएस ची भाषा बोलणे सोडून द्या.
तुमची छबी खराब होत आहे आज समाजात.
RAJ thakre s party is now banjo party.
Great speech Raj saheb
लोक यांच्या सभांना आपली करमणूक ती ही पैसे न देता फुकटात होतै.. म्हणूनच जमा होतात.
श्री अमित राज ठाकरे यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न....
जय महाराष्ट्र🚩🚩
तुमच्या पक्षाचा काय ते बघा दे धोरण ठरवा आम आदमी पार्टी सरकार दुसऱ्या पक्षांवर टीका करण्यापेक्षा तुमचा पक्षाचा अजेंडा सांगा सर्वसामान्य जनता तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे उगाच कुठल्यातरी पक्षावर टीका करून
Raj thakre timepass
Wagh.....Ahe Maharashtra...cha.....Raj Saheb....
Super.saheb
मोदींचा उलेख फक्त मोदी
शरद पवारांचा उलेख शरद पवार साहेब
जय श्रीराम.. येणार तर फक्त BJP
Yes only BJP