“If Hindu Raj does become a fact, it will, no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. It is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.”: Dr Ambedkar
@@user-sj2rz7md2s i know that u Ambedkar ites. Respect Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati sambhaji Maharaj ,they were also hindu ,Maratha empire itself was hindu swaraj now tell me hindu Raj is menance or not
सत्ता नसतांना ही दरारा फक्त याच मानसाला जमतो...! भेदक आवाज... करारी नजर... आश्वासक चाल... परखड मतं... लाखोंच्या सभा जिंकण्याचं सामर्थ्य...! पण त्यासोबत निखळ हास्य... हळवं मन... कलेची जाण... प्रतिभावंत कलाकार... !! फिनिक्स भरारी घेण्याची क्षमता... आणि आज ना उद्या महाराष्ट्राचं राजकीय क्षितिज नक्की व्यापून टाकणारं महाराष्ट्राचं भविष्य...!!जय मनसे🚩🚩
“If Hindu Raj does become a fact, it will, no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. It is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.”: Dr Ambedkar
But brother after Congress, raj Thackeray was who divided Hindu into North, South,west.... Chatrapati shivaji maharaj never dream about maratha swaraj,he also dream about hind Swaraj,he never said jai maharashtra before going to war, he said har har Mahadev...... Dr Babasaheb Ambedkar said Mahatma Gandhi that partition is not completed if there is single muslim stay here in india and if there is any Hindu, Buddhist, Jain stays in Pakistan... He never took stand only for Marathi Dr Babasaheb Ambedkar took stand for Hindu .... So if you want india of chatrapati shivaji maharaj, Maharana Pratap Singh, Guru Gobind Singh,Dr Babasaheb Ambedkar we have to stay together stop looking people according to there State..🙏🙏
पण त्यांचे हे मत किती काळ टिकेल याची खात्री नाही, सुरवात जय मोदी ने झाली, नंतर लोकसभा ना लढवता पवार च्या सभेतून लाव रे तो व्हिडिओ मोदी च्या विरोधात आणि आता पुन्हा जय जय मोदी. 😂😂😂
हो बरोबर आहे, ह्या वक्तीला महाराष्ट्र कधी समझु सुद्धा शकणार नाही जिथे भाषणाची सुरुवात मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो अशी व्हायची आता सुरुवात हिंदू बंधू भगिनी आणि माता अशी होते 😊
I am a Sanatani.. I do not understand marathi but still I am enjoying the speech.. Jai Hindu Rashtra.. Jai Maharashtra.. Jai Chatrapati Shivaji Maharaj. 🙏🙏🚩🚩
Yes while telling the truth in movie the film makers also didn't forget babasaheb. The other govt officials who didn't help should feel ashamed. Also thanks to movie makers who gave their respects to babasaheb via movie.
Right, बालासाहब होते तो महाराष्ट्र में भी टैक्स फ्री करते कश्मीर फाइल्स को। राज ठाकरे जी को बीजेपी के साथ गठबंधन कर लेना चाहिए। उनमें बाला साहेब की जलक दिखती है।
All Hindus need to start playing Hanuman Chalisa, Durga Ashtakam, Ganesh Atharwashish and other hindu bhajans from temple loudspeakers 7 times a day, all across India. It is only then the courts will take notice and ban loudspeakers from all religious places (including mosques).
I've heard 24:09 minutes of speech. What he is saying is 100% ethically correct. But if you can hear between the lines , you can clearly see that the foundation of BJP MNS alliance has been laid here itself.
@om Tar tumhala He kadalay hawa ki aapan Time bomb var baslo aahot. 20 varshat jihadinchi sankhya mumbai madhe evdhi vadhli kashi. Te tayar aahet aani aapan zopat aahot.bala saheb aani aata Raj Saheb sarkhya dharm jagruk karnara zar nasla asta tar vate var gele asto
I’m from Hyderabad, doesn’t understand Marathi but watched this entire speech without forwarding. Love for Raj saheb Never ends, speaks bold and just the truth. 🙏🏻🙏🏻
Iam a north indian and iam saying he is one of the few politician who has the guts,,,please please unite as a hindu that is all I want to request to you all....🚩🚩🚩🚩
@@jamesbaldwin5532 Raj Thackeray ne kabhi bhi inocent north indians ka virodh nhi kiya.... Uttar Pradesh aur Bihar se jo bhi gunde Mumbai me aakar gundagardi karte the unko Raj Thackeray ne maara tha. aur aaj Yogi ji bhi yahi kar rahe hai Gundaraj khatam karke.
राज ठाकरे यांचा पहिली वेळा मला असं वाटलं हिंदुरुदय सम्राट आता आणि आलेत कायमचा असाच राहावा हिंदू लोका कधी पण आपलाच साथ देणारच देणारच कारण शिवसेनेचा बाजार संपली आहे लाचार झालेत
I don’t normally supper his kind of politics but I agree with every word he has said today. I hope he stands with the Hindus of Maharashtra like shri Balasaheb always did.
@@aanandanalavade5968 please find the opportunity to meet you at the pplease consider please p please please please please please please please please pleas
Fakt muddech mandat raha. Baki kahi karu naka. Dharma chya navane bhadkava eka dusryala. Ani dangal jhali ki ghari AC lavun news bagha. Loka martait tar maru de aplyala kai. Ashya politicians na umar kaid chi shiksha jhali pahije.
साहेब वैचारिक गोंधळ थांबला पाहिजे, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होत नाही आणि त्यामुळे सत्तेपर्यंत पोहचणं अवघड होत चाललय सत्तेशिवाय प्रश्न सोडवणे अवघड आहे
जोपर्यंत पक्षाच धोरण/विचारसरणी पक्की होत नाहीत..तोपर्यंत लोक मतदान नाहीत करत..आज नाही म्हणल तरी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,बीजेपी आणि शिवसेनेची काहीतरी वैचारिक भूमिका आहे..म्हणून त्यांना मत पडतात..अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे..2019 मधे बीजेपी विरोधी भूमिका आणि आता बरोबर उलट भूमिका...लोक येवढ्या लवकर विसरत नाहीत..लोकांना मूर्ख समजणे बंद करावे
I got brainwashed through media believing Raj Thakre is racist, Xenophobic etc but man, I was so wrong! Raj Thakre sir is the best and true descendent of Balasaheb unlike Uddhav. Each and every word is so damn true he says. I want to see him as a CM and bringing in more business and economic prosperity to this great state of Maharashtra
आज फक्त शिवसेना राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांवर टीका करायला मेळावा होता का. मग पेट्रोल 115 डिझेल 100 गॅस 1000 हे विषय होते की bjp बद्दल बोलायला म्हणजे तुम्ही पण घाबरलात की ईडी ला
राज ठाकरे हे हंगामी राजकारणी आहेत . वर्षातुन एकदा गावात तमाशा आला की लोक गर्दी करतात तशी त्यांची गत आहे, मनोरंजन झालं की सगळे लोकं तमाशा भारी होता म्हणत आपल्या आपल्या कामाला लागतात.😂
Saheb tumcha bhashan la alo hoto mi 😜💗💘 mala khup avadla tumcha bhashan mi kadhi pn manse chi sath sodnar nay mi support Karel Maharashtra navanirman Sena sobat majhe pappa tumala bhetun ale saheb💗😘😘😘but mi yeu nay shaklo tiya divshi mi kuthe tari dusri kadhe busy hoto😅😍but tumcha bhashan mala avadla love from Mumbai Santacruz (east) saheb .
राज ठाकरे साहेब , आपण खुप तळमळीने व सत्य सांगता ,पण मतदार एवढे भिकारचोट झाले आहेत की , पाचशे/ हजार रूपये घेऊन मतदान करतात...!!! त्यांना काय कळणार आहे तुमची तळमळ...!!!
सुपर, outstanding, एक मेव नेता जो बाळासाहेब सारखे, जे वास्तव, सत्य बोलतात, परंतु पश्चिम बंगाल, बिहार, आणि आता उत्तर प्रदेश मध्ये मुस्लीम समाज ने आपली मते एकाचे विभागणी होऊन दिली नाही, हिंदूंनी महाराष्ट्र याचा बोध घ्यावा.
साहेबांचे शब्द म्हणजे लख लखं ती तलवार गद्दाराच्या काळजात आरपार घुसणार साहेब मुख्य मंत्री बनलेच पाहिजे महाराष्ट्राला मराठी माणसाला खरंच साहेबांची गरज आहे ... हिंदू हृदय सम्राट राज साहेब ...🙏
2019 के चुनाव में आप कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस का चुनाव प्रचार कर रहे थे सर आप शायद भूल गए है लेकिन महाराष्ट्र की जनता नही भूलेगी। आपने अपनी पार्टी का एक भी उम्मीदवार खड़ा नही किया था और ऊपर से उनके लिए चुनाव प्रचार किए...
@@yogeshpawar1677 Bjp bjp केला का 😂😂😂😂 काही ही भरलायच अरे सत्य काय आहे ते बघा तुम्ही फक्त ठीका टिपण्या करा सत्ता दुसऱ्यांना द्या आणि साहेब वर बोला कामासाठी समस्यान साठी साहेब...मतदान वेळी कुठे जाता? आंदोलनाला कुठे असता तुम्ही? Ed चा धक्का कोणी घेतला कळतेय कशी clean cheat मिलते... पहाठेचाशपथ विधी कसा होतो याचा वर बोला? घड्याळ कसा जाता? पैसा सापडतो त्याचा वर काय बोलाल.... साहेबांन कडून नक्की काय हवंय तुम्हाला? बोलायचं म्हणून बोलायचं केंद्र च निवडणुकी वेळेला केंद्राच बोलायचं! आणि केंद्रावर बोला तर सरकार पाडायची हिम्मत होणार का तुमची? निवडून शेवटी तुम्हीच दिलात! गोष्ठी सगळ्यान च बाहेर येणार...!
मी बीजेपी चा कट्टर समर्थक आहे पण राज साहेबांचे माझ्यावर दात मोठे स्थान आहे कैलासवासी स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे ने गलत निर्णय घेतला त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवले म्हणून मी खूप दुःखी आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज साहेब राहिले असते मी जरी बीजेपी समर्थक आहे तरीसुद्धा राज साहेबांना मानाचा मुजरा मला माहित नाही माझ्यापेक्षा लहान आहेत का मोठी आहेत माझं साठ वर्षे वय आहे
महाराष्ट्राच्या मराठी माणसाची खरी स्थिती ची जाणिव आज राज ठाकरे साहेबांनी करुन दिली.ते प्रत्येक शब्द मनापासून महाराष्ट्राच्या हिता साठी बोलले.मशिदी वर च्या भोंग्या बद्दल खरे बोलले.मुस्लीम धर्मात कुणाला त्रास देऊन प्रार्थना करण्यास सक्त मनाई आहे.हिन्दु बद्दल ची त्यांची आपुलकी सराहनिय आहे. ती दुसर्यां बद्दल द्वेश भावना नव्हे.ती प्रत्येक धर्मच्या लोकात आपल्या धर्मात च्या लोकां बद्दल असतेच. महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यात बदल आणायला हवे तरच महाराष्ट्राचे गौरव वाढेल व महाराष्ट्रीयन लोकांचे भले होईल.
2009: काँग्रेस, राष्ट्रवादी चांगले आणि शिवसेना भाजप वाईट. 2014: भाजप चांगला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट. 2019: काँग्रेस, राष्ट्रवादी चांगले आणि भाजप, शिवसेना वाईट. 2022: भाजप चांगला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट. अरे भाई कहना क्या चाहते हो ????? ना दिशा ना कोणती आशा फक्त आरडा ओरडा आणि packet collection !!!!!
🙏 राज साहेब तुमचे विचार ऐकून मन थक्क होत खरच विचार छान आहेत लोकांना ते कळत नाही आणि लोक विसरून जातात ५ वर्षात आपण कोणाला मतदान केलं आणि का केलं आपण ज्यांना मतदान केले आणि ते जिकुन आल्यावर मतदाराचा विचार न करता कोणत्या ही पक्षा बरोबर मेत्री करून आपला स्वार्थ साधतात आणि सतेत येतात आणि राजकारण करतात आणि हे थांबवण्यासाठी असा काही तरी प्रयत्न करा किंवा कायदा निर्माण करा ज्याने निवडून दिलेले राज्य करते स्वतःचा स्वार्थ नाही साधू शकणार आणि महाराष्ट्राचा विकास होईल आणि तसे झाले तर कोणी कोणाबरोबर पळून जाऊन लग्न करू शकणार नाही आणि परत लगेच सोड चिट्टी घेणार नाही 🙏🙏🙏🙏
कामगारांना , सरकारी विभागाला राज साहेबांचा पक्ष लागतो पण साहेबाना सत्ता देयला का घाबरतात गरजांचे वेळी साहेब आठवतात निवडणुकीत नाही .... थोडी लाज वाटू देय
बालासाहेब होते तो महाराष्ट्र में भी काश्मीर फाइल्स को टैक्स फ्री करते 💯% , राज ठाकरे जी को बीजेपी के साथ गठबंधन कर लेना चाहिए। उनमें बाला साहेब की झलक दिखती है। दबंग नेता 🙏🚩
अरे भाऊ हे जेवढे लोक आले आहेना त्या पैकी जर ५० टक्के जरी खरे मनसे भक्त असतीलना तर या मुंबई मध्ये मनसेला कोणीही हरऊ शकत नाही पण राज साहेब जे खरोखर सांगत आहे की तुम्ही मतदान करतांना विसरतात अरे भावांनो तुम्ही फक्त एकच करा विसरू नका
काय खोट बोलतात हो राज साहेब जय मनसे एक वेळ संधी द्या यामाणसाला मुंबई मनपा तर देऊन बघा खरच एक वेळ ५वर्ष महाराष्ट्र देवन तर बघा फक्त एक वेळ द्या या माणसाला
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो ,आणि मातांनो 🔥🔥हे ऐकून बाळासाहेबांची खूप आठवण येते. 💐
“If Hindu Raj does become a fact, it will, no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. It is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.”: Dr Ambedkar
@@user-sj2rz7md2s i know that u Ambedkar ites. Respect Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati sambhaji Maharaj ,they were also hindu ,Maratha empire itself was hindu swaraj now tell me hindu Raj is menance or not
🥲🥲
@@prathamnemade6971 it's a Brahminical menace
@@farzraphael7937 and ur Sharia menance
सत्ता नसतांना ही दरारा फक्त याच मानसाला जमतो...!
भेदक आवाज... करारी नजर... आश्वासक चाल... परखड मतं... लाखोंच्या सभा जिंकण्याचं सामर्थ्य...!
पण त्यासोबत निखळ हास्य... हळवं मन... कलेची जाण... प्रतिभावंत कलाकार... !!
फिनिक्स भरारी घेण्याची क्षमता... आणि आज ना उद्या महाराष्ट्राचं राजकीय क्षितिज नक्की व्यापून टाकणारं महाराष्ट्राचं भविष्य...!!जय मनसे🚩🚩
भा ज प पुढे नतमस्तक झालेला राज ठाकरे स्पष्ट जाणवतोय , राज ठाकरे चा गेला तो बाणा , वाकला राज ठाकरे ,आता नाही सरळ होत पाठीचा कणा .
@@virendrapatil8518 hat
🚩🚩🚩🚩
🙏राज साहेबांना खूप धन्यवाद! 💐परखड आणि सच्चाईने बोलणा-या नेत्याला ओळखण्याची वेळ आली आहे.
माननीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांचे खरे वारसदार मा. राज साहेब !
होते आता नाही
बाळासाहेब ठाकरे यांची झेरॉक्स प्रत
“If Hindu Raj does become a fact, it will, no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. It is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.”: Dr Ambedkar
@@user-sj2rz7md2s what about gazwa e Hind
बाळासाहेबांची आठवण झाली हे ऐकून
खरं बोलणारा नेता.., असा कुणी दुसरा नाही जो जनतेला जागवण्याचा प्रयत्न करतो... तर जनता फक्त एक दिवस मनोरंजन म्हणून ऐकतात.. आणि विसरतात.
महागाई विषयी काहीच नाही बोलले साहेब..
But brother after Congress, raj Thackeray was who divided Hindu into North, South,west....
Chatrapati shivaji maharaj never dream about maratha swaraj,he also dream about hind Swaraj,he never said jai maharashtra before going to war, he said har har Mahadev......
Dr Babasaheb Ambedkar said Mahatma Gandhi that partition is not completed if there is single muslim stay here in india and if there is any Hindu, Buddhist, Jain stays in Pakistan...
He never took stand only for Marathi Dr Babasaheb Ambedkar took stand for Hindu ....
So if you want india of chatrapati shivaji maharaj, Maharana Pratap Singh, Guru Gobind Singh,Dr Babasaheb Ambedkar we have to stay together stop looking people according to there State..🙏🙏
पण त्यांचे हे मत किती काळ टिकेल याची खात्री नाही, सुरवात जय मोदी ने झाली, नंतर लोकसभा ना लढवता पवार च्या सभेतून लाव रे तो व्हिडिओ मोदी च्या विरोधात आणि आता पुन्हा जय जय मोदी. 😂😂😂
@@आम्ही_वारकरी-घ8श त्यांनी बोलले तरी जास्त फरक नाही पडणार, खरतर जनतेचे प्रश्न जनतेने निवडून दिलेल्या सरकारला केले पाहिजेत,..
@@rajanmunankar7694 चांगल्या कामाला सपोर्ट तर चुकीच्या कामाला विरोध करणे..
हा व्यक्ती महाराष्ट्राला समजलाच नाही, पण जेव्हा समजेल तेव्हा खूप उशीर झाला असेल...☺️
एकदम खरय
तुमच स्वताच् मत पूर्ण महाराष्ट्रवर लादू नका..जनतेने याना पूर्ण नाकारले आहे..जनतेला मूर्ख समजणे बंद कराव राजकारणी लोकांनी
हो बरोबर आहे, ह्या वक्तीला महाराष्ट्र कधी समझु सुद्धा शकणार नाही
जिथे भाषणाची सुरुवात मराठी बंधू भगिनींनो आणि मातांनो अशी व्हायची
आता सुरुवात हिंदू बंधू भगिनी आणि माता अशी होते 😊
अगदी बरोबर
Mothe mothe statement marun ugach shahapana mirvu naka....
नेहमी सत्य आणि डोळे उघडणरे भाषण करता साहेब..थोड जरी लोकांना कळलं ना तरी बास..
I am a Sanatani.. I do not understand marathi but still I am enjoying the speech.. Jai Hindu Rashtra.. Jai Maharashtra.. Jai Chatrapati Shivaji Maharaj. 🙏🙏🚩🚩
Nahi samjale tech bare aahe😁😀😁😂😃😄😅
@@hemashindeshevre222 naahi..kay barr tyachat...
Itki chaan speech aahe
Thanks for comment support saheb does battle for hindutav
Tumchi speech mala bagaila avadte i will support Maharashtra navanirman Sena mare parentar support Karel manse la jai manse 😍😘💗
Open dakhava
लाखभर लोकं बीना पैसा कशी काय येतात?
ह्याला नक्की काय म्हणायचं?
जर हे दक्षिण भारतात असते तर नक्कीच देवाचा दर्जा दिला असता लोकांनी.🙏♥️
भाषण ऐकायला😅
Bjp cha popat
Bedakach darav darav
मनोरंजन होत नकला बघायला मिळती ,बाळासाहेबांची कॉपी छान करतात पण कॉपी ती कॉपी च राहती
Adnav pan tomke ahe tujhe tevde lagte aplyat tomne marne sope aste tumhi tya gharaneshahi che lachar manjarrr ahet
I have immense respect for Bala Saheb Thackeray. He was the only person who helped kashmir pandits in 1990s
Yes while telling the truth in movie the film makers also didn't forget babasaheb. The other govt officials who didn't help should feel ashamed. Also thanks to movie makers who gave their respects to babasaheb via movie.
Straght forward man yes good
Right, बालासाहब होते तो महाराष्ट्र में भी टैक्स फ्री करते कश्मीर फाइल्स को। राज ठाकरे जी को बीजेपी के साथ गठबंधन कर लेना चाहिए। उनमें बाला साहेब की जलक दिखती है।
All Hindus need to start playing Hanuman Chalisa, Durga Ashtakam, Ganesh Atharwashish and other hindu bhajans from temple loudspeakers 7 times a day, all across India. It is only then the courts will take notice and ban loudspeakers from all religious places (including mosques).
@@sahajz2 true
साहेबांच, हे बरोबर आहे. की ज्या वेळेला हिन्दुस्थान वर अट्यक होईल त्या वेळेला इथल अवरता,अवरता नाकी नाऊ येणार आहे. जय हिन्द.💐
खूप छान भाषण साहेब... गरज हिंदू एकतेची.. जय भवानी... जय शिवाजी.. जय महाराष्ट्र 🙏
Jai shree ram bhaiyo 🚩
@@priyanshuyadav1678 लोक हे। फकत ही नदू ही द कर। विकास बाजूल। ठेवा
Tyanchya kade paise aahet mhnun bolatat👹👺👹😈
Main bengal se hoo yaha ke hinduyo ka madad karo.
You are right, Mr. Nilesh Gadhav.
साहेब सम्पूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढ़ा। एका भाषणाने काही लोग जागे होनार नाहित। Please घर सोडा आणि संघटन मजबूत करा। पुढ़चे सीएम तुम्हीच। जय महाराष्ट्र।
Masjid var dhad takli pahije.
Aani aaple je koni nalayk lok hindu asun aaplich martaye tyanna sudharavne garjeche aahe🙏
भावा सीएम तर येवढया लवकर हो नाही निदान शिवसेने तील मावले मदतिला येतील जे आता घुसमटत आहेत निदान येत्या किंग मेकर होन्या इतके आमदार आले तरी भरपूर झाले
I've heard 24:09 minutes of speech. What he is saying is 100% ethically correct. But if you can hear between the lines , you can clearly see that the foundation of BJP MNS alliance has been laid here itself.
Great saheb
But Mr Raj thackeray thought mr modi is corrupt, he laid india down, go and see his last speeches
Absolutely right 👍
If this is the foundation of BJP MNS alliance than its a good thing
what you said is 100% correct
Jai shivaji jai bhwani hindu ekta zindabad we support from gorakhpur
This man is needed for the Hindu renaissance. Im a bjp supporter but this guy is just magnetic . Proud to be marathi
Bjp chich script vaachat hota to
@@prajwaljadhav6576 Tu Prakash Ambedkar chi scrip gheun ithe comment karaila aala aahes asa vatat aahe.
Popot
राजू पेंटर ची ED मुळे फाटली
@om Tar tumhala He kadalay hawa ki aapan Time bomb var baslo aahot. 20 varshat jihadinchi sankhya mumbai madhe evdhi vadhli kashi. Te tayar aahet aani aapan zopat aahot.bala saheb aani aata Raj Saheb sarkhya dharm jagruk karnara zar nasla asta tar vate var gele asto
एक भूमिका आवडती साहेबांची फक्त ती म्हणजे भूमिपुत्र बद्दल असलेली आपुलकी आणि न आवडलेला एक गुण तो म्हणजे दर 2 वर्षांनी बदलणारी भूमिका
हे भाषण सर्व हिंदू लोकानी ऐकायला पाहिजे. ग्रेट आहे राज ठाकरे.
Assal sher aaj jaaga jhala
I’m from Hyderabad, doesn’t understand Marathi but watched this entire speech without forwarding. Love for Raj saheb Never ends, speaks bold and just the truth. 🙏🏻🙏🏻
This is alliance for upcoming greater mumbai election which has 60k crore budget.
Bhai usne kaha he ke masjeed ke jo sound he azano ke vo nikal dunga werna gate ke samne dj laga ker song chalaunga
You people speak तेल गू,
Sometime pls fry second part in oil and eat. You will come to know, the RIGHT and the WRONG.
Iam a north indian and iam saying he is one of the few politician who has the guts,,,please please unite as a hindu that is all I want to request to you all....🚩🚩🚩🚩
Right
Unite karke kya karoge, musalman par atyachar karenge. Sabke dilo me godse jaise atankwadi hai
Don't be a fool. Dig the history of this guy. he once wanted to throw North Indians out of Mumbai. Even launched violent campaigns for that.
@@jamesbaldwin5532 exactly, thakare people are well known for their genocides against non marathi and Muslims
@@jamesbaldwin5532 Raj Thackeray ne kabhi bhi inocent north indians ka virodh nhi kiya.... Uttar Pradesh aur Bihar se jo bhi gunde Mumbai me aakar gundagardi karte the unko Raj Thackeray ne maara tha. aur aaj Yogi ji bhi yahi kar rahe hai Gundaraj khatam karke.
साहेब तुम्ही पक्षाचे मुख्य आहात आज तुम्ही रस्त्यावर नाही उतरले तर आहे एक आमदार पण नाही रहाणार ......फक्त थोडे कष्ट घ्या 40+ आमदार 2024 ला असतील
Sorry mitra, raj sahebana kashta karayla lau nko te sodun dusri kai idea ahe ka?
बीजेपी सोबात युति करा आणि मविआ मां उखाडूंन फेका
@@amitholkar5520 😂😂😂
@@amitholkar5520 दुसरी आइडीया तर नाही ...दोघं भाऊ पुन्हा एकत्र आले तर चांगलं होईल
Tumhi tumche bagha
खरं बोलणारा नेता महाराष्ट्र राज्य आपल्या हाती यायला हवा आणि येणार साहेब... जय महाराष्ट्र 🚩
हेच खरं का पहिला मोदींचा प्रचार नंतर काँगची लाल नंतर पवार प्रेम आता मोदी शाह चा जप फेल झाला राज ठाकरे
BABA PURANDARE CHE SAMRTHAN KARANARA NETA NAKO AMHALA ...TULA PAHIJE TAR GHE PATIL....
🤣😃 १६ वर्ष फुकट गेली आणि पुढे ही हा पक्ष वांजोटाच राहणार
@@deval24
😂😊👌😊😂
Manun tumi pahila na Bhashan 😄
राज ठाकरेच भाषण ऐकत असताना बाळा साहेब ठाकरे यांची आठवण होते.त्यांची विचारधारा ते पुढे चालवत आहेत.या बद्दल धन्यवाद .❤
सत्य परिस्थिती वर परखडपणे बोलुन जनतेची चांगलीच कान उघडणी केलीत राजसाहेब, धन्यवाद
Tyani Kay bhonga fark padanar aahe😂😃😄😅😆😅😄😃😂😁
जय शिवराय साहेब , साहेब उद्धव ठाकरे नि शेन खाल पण आता आम्हाला शिवसेना नको BJP आणि MNC ला महाराष्ट्र राज्य सरकार स्थापन केले ले बघायचे आहे
Manatl bollas
स्व ब् ला व् र् भाजप नको...
@@prashantbramhanwade117 bjp kattar hindu party aahe..bjp aahe yar hindutwa aahe
Jai shree ram 🚩
राज ठाकरे यांचा पहिली वेळा मला असं वाटलं हिंदुरुदय सम्राट आता आणि आलेत कायमचा असाच राहावा हिंदू लोका कधी पण आपलाच साथ देणारच देणारच कारण शिवसेनेचा बाजार संपली आहे लाचार झालेत
I am from south sri Balasaheb and raj Thackeray are TRUE HINDU LEADERS. BHARATH MATA KI JAI &
INDIAN ARMY JINDABAD
HINDUTVA HAMRI SHANN HAI
bhag be
राज साहेबांनी जे काय विषय मांडले त्यावर महाराष्ट्रातल्या हिंदु जनतेने याचा गांभिर्याने विचार करायला पाहिजे.
!! जय महाराष्ट्र !!🙏🚩
Bhava next election la aplya Raj saheb Ani BJP la vote dya.
आपण भिकारी झाले तरी चालेल है ना
जनतेने विचार केले त्यांच्या बद्दल काय बोल ले ते नोकरी विषय काही नाही बोलले ते किती लोक बेरोजगार झाले महाराष्ट्रत या विषयी काही नाही बोल ले ते..
गर्दी तर खूप आहे पण ही गर्दी मतदान कोणाला करते काय समजत नाही. करमणूकी सारखं झालंय वाटत लोकं घरी गेले की विसरतात
😭
अगदी बरोबर
Only mns
Manorajanch aahe he
सुपर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलले साहेब 54:27
I don’t normally supper his kind of politics but I agree with every word he has said today. I hope he stands with the Hindus of Maharashtra like shri Balasaheb always did.
भा ज प मध्ये जाहीर प्रवेश फक्त बाकी, तारीख लवकरच .
परत एकदा हिंदुस्तानमध्ये स्वाभिमान जागृत करण्यासाठी तुम्ही रात्रं दिवस झटत आहात, साहेब तुम्हाला आई भवानी उदंड आयुष्य देवो. जय श्री राम. जय महाराष्ट्र
Art 1.... इंडिया that is भारत.... 👍
It's bharat not Hindustan
जिस राजा का प्रचार प्रजा बिना स्वार्थ के करती हो उसे हराना मुमकिन ही नहीं नामुमकिन है ! जय महाराष्ट्र
राज भंपक आहे बोलका पोपट आहे आता हा bjp च्या बाजूने बोलतो नाहीतर ed लागेल म्हणून घाबरून bjp bjp... मोदी मोदी... फालतू... नेता अपयशी... नेता...
राज शाहेब पोलशाच कौतूक केला दहनवाद
Dahanayvad
Wo dekhliya Bhai election meim
@@aanandanalavade5968 please find the opportunity to meet you at the pplease consider please p please please please please please please please please pleas
सत्यस्थिती मांडण्याची धमक .
भाषणात मांडलेले महत्वाचे मुद्दे
१ रोजगार
२ महागाई
३ शिक्षण
४ आरोग्य व्यवस्था
५ इन्फ्रास्ट्रक्टर
६ असमानता
Mast vison ahe bhau🧐👍
Fakt muddech mandat raha. Baki kahi karu naka. Dharma chya navane bhadkava eka dusryala. Ani dangal jhali ki ghari AC lavun news bagha. Loka martait tar maru de aplyala kai. Ashya politicians na umar kaid chi shiksha jhali pahije.
Blue Print 👣 😂😂😂😂😂
@@amitkoyande बिलकूल भाऊ
@@amitkoyande lvdya kiti shetkari mulsim mele chutiye sarvat garibi hindu mdech ah...te adi dur kr mn tya bhadya raj thakre le
एक नंबर जनतेच्या मनातील भाषण ठाकरे साहेब......
महाराष्ट्राला उत्तम दिशा देणारा ऐकच नेता ...
भाषा ..रेषा... दिशा...
याचे उत्तम प्रभुत्व असणारे राज साहेब यांना त्रिवार वंदन..
मग मतदान इतर पक्षाला का करतात मनसेला का नाही करत
@@nbt2410 ekda ED entry keli ka raj thakryachi language change jali mi bjp cha samarthak nhi na ncp senecha tar bilkul nhi
उभ्या महाराष्ट्राला सुतासारखे सरळ करण्यासाठी राज साहेबांची नित्तांत गरज आहे...
राज साहेब जिंदाबाद
साहेब वैचारिक गोंधळ थांबला पाहिजे, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होत नाही आणि त्यामुळे सत्तेपर्यंत पोहचणं अवघड होत चाललय सत्तेशिवाय प्रश्न सोडवणे अवघड आहे
Chal nikal
@@vaibhav8441 Yedpata to je mhantoy te khara ahe. Jara vichar kar mendu asel tar.
Right
काहीही असो प्रखर हिंदूत्ववादी आहे का. उद्धव ठाकरे सारखा पवारचा पायचाटू नाही
जोपर्यंत पक्षाच धोरण/विचारसरणी पक्की होत नाहीत..तोपर्यंत लोक मतदान नाहीत करत..आज नाही म्हणल तरी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,बीजेपी आणि शिवसेनेची काहीतरी वैचारिक भूमिका आहे..म्हणून त्यांना मत पडतात..अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करावे..2019 मधे बीजेपी विरोधी भूमिका आणि आता बरोबर उलट भूमिका...लोक येवढ्या लवकर विसरत नाहीत..लोकांना मूर्ख समजणे बंद करावे
राज ठाकरे तुम्ही बीजेपी बरोबर युती करू नका व इतरांवर टीका करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून महाराष्ट्रातील विविध प्रश्नावर आंदोलन करा नक्कीच सत्ता येईल
एक दम बरोबर
आणी सर्व सामान्य कार्यकर्ता सोबत रस्त्यावर आपल्या मुलाना ही पाठवावे.मग कार्यकर्ता मधे जोश येईल
हे फक्त भाषण करतात
I got brainwashed through media believing Raj Thakre is racist, Xenophobic etc but man, I was so wrong! Raj Thakre sir is the best and true descendent of Balasaheb unlike Uddhav. Each and every word is so damn true he says. I want to see him as a CM and bringing in more business and economic prosperity to this great state of Maharashtra
Love You Raj Thackeray Sir.. Amazing Voice And I Love Your Dare In Speech.. I am regular watch your video. 😍😍😍😍
आज फक्त शिवसेना राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांवर टीका करायला मेळावा होता का.
मग पेट्रोल 115 डिझेल 100 गॅस 1000 हे विषय होते की bjp बद्दल बोलायला
म्हणजे तुम्ही पण घाबरलात की ईडी ला
तुम्ही भिकारी अलात महाराष्ट्रात
नक्कीच
जातीय वाद करू नका साहेब , माहीत आहे तुम्ही 15 वर्षे पासून काय करत आहे ,महाराष्ट्र ची जनता फक्त तुमचं भाषण आयकला येत असतात तुम्हाला मतदान नाही करत
Are satranji uchlya vote tar tujhya wakdya saheba la pan det nahi janta bhavi pm fakt 4 khasdar tujhyasarkhi aulaad ahe na dushman chi garaj nahi
जातीवाद शरद पवार करतात
राज ठाकरें चा अमीत शहांवर फारच विश्र्वास बसला आहे पण कधीपासून २,३महिण्यापासून, काही दिवसांनंतर मोदींबद्दल ही गर्व वाटायला लागेल.
ho na
BJP ne kelach aahe changla kam..
हो जसा शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी चा एक मेकावर विश्वास बसू शकतो तर मनसे भाजप चा का नाही?
radu naka 😂😂
😊
राज ठाकरे हे हंगामी राजकारणी आहेत .
वर्षातुन एकदा गावात तमाशा आला की लोक गर्दी करतात तशी त्यांची गत आहे, मनोरंजन झालं की सगळे लोकं तमाशा भारी होता म्हणत आपल्या आपल्या कामाला लागतात.😂
BJP + MNS new equation in maharasthra politics... good
Very good, this is future need of Maharashtra
The only man in Maharashtra politics who have great skill of communication in Marathi...and speech....
😂😂🤣🤣skill... Where you saw pls tell us
@@baluraut9908 raut clan won't hear that 😂😂
Am i only one seeing MNS and BJP coming together in future 🙂
No brother mai bhi dekh raha hu 🙏🙏
Bjp using mns😂
Sonia sena peksha bari aahe... Bjp Mns...
That's true
@@darshanmorjaria1988 फडणवीस नवनिर्माण सेना 😂
जय महाराष्ट्र जय राजसाहेब .संतोष महाराज वनोलीकर
मुद्देसूद मांडणी आणि पूर्ण विश्लेषण सहित भाषण खूप छान ....राज साहेब
राज ठाकरेंच्या अशा बदलत्या भूमिकांमुळे लोक मनसेला मतदान करीत नाही....मनसेला घरी बसावं लागत आहे.
Right
में ने शिवसेना को वोट किया था
Bjp ko dhiyan me rakh kar
Lekin hua उल्टा
वोटर के साथ धोखा हुआ
तू पहिली फुरसत मध्ये निघ येथून. भैया कुठला
मैने बिजेपी को वोट दिया शिवसेना को ध्यान में रखकर
@@shallow03 ek number bhau
@@shallow03 kdk
Kamlesh tum khena kya chahte ho 😂 तुम्हा रे साथ उलटा हुवा या तुम् उलटे हो. 😵😂🤣
वेळ अजून गेली नाही अजून ही आपण आपला महाराष्ट्र राज साहेबांच्या हातात देऊन आपला महाराष्ट्र वाचवू शकतो 🧡🚩
राज साहेब आज तुमच्या भाषणातून आज बाळासाहेब भेटले. फार फार धन्यवाद. तुम्ही उभे रहा, आम्ही पाठीशी उभे राहू.
राज साहेब दुर्लक्ष होणार नाही याची हमी देतो. आपण सर्वांचे कपडे उतरवलेत. भाषण अप्रतीम.
Khup chan manoranjan kel pn sahebani
साहेब भाषण ऐकायला आलेल्या लोकांनि प्रत्येकी 10 मतदान केले तर सत्ता तुमची येईल पण इतर पक्ष पैसे वाटून ऐन वेळेला निवडू न येतात
पैसे कोन वाटत हे जरा तपासा -----कर
@@cypakhare saglech vatatat paise bhau
@@sumitjain1920 khar ahai
दे दोनशे मग बोलतो जय मनसे 😂😂😂
Kon bhi karnaar.. karan he bin budach gadag aahe .. aata bjp chi chatayala lagala aahe . Matsar hushar aahe baribar katraj cha ghaat dhakavatat
Saheb tumcha bhashan la alo hoto mi 😜💗💘 mala khup avadla tumcha bhashan mi kadhi pn manse chi sath sodnar nay mi support Karel Maharashtra navanirman Sena sobat majhe pappa tumala bhetun ale saheb💗😘😘😘but mi yeu nay shaklo tiya divshi mi kuthe tari dusri kadhe busy hoto😅😍but tumcha bhashan mala avadla love from Mumbai Santacruz (east) saheb .
Raj thackerey bilkul sahi keh rhe hn. MLA's give adhar card to Bangladeshi but when Hindus play hanuman chalisa on loudspeaker they are arrested
Adhar card and hanuman chalisa... Yarr kya logic hai
@@skystars5743 adhikar ka logic hn
एकदा आपल्या प्रवासाची दिशा निश्चित करा..... मिळेल त्या बस मध्ये चढुन कसे चालेल?
हे पटलं👌👌👌👌
Nahi tar kay लाव रे तो video ase sagnare saheb tumhich hota ani ata tumhi kontya dishela chala aahat ???
😀😀
1 no bhai
Goosebumps Speech....Must watch ❣️🧡🚩🔥 Proud to be a Hindu ❣️🚩 Jay Bhavani Jay Shivaji 🧡 Jay shree Ram 🚩 Jay Bhim 💙
Jay shree ram
🧡जय शिवराय 🧡जय भीम 💙जय श्री राम 🧡🚩
Ek number manush aaye Raj Thakre
राज ठाकरे साहेब , आपण खुप तळमळीने व सत्य सांगता ,पण मतदार एवढे भिकारचोट झाले आहेत की , पाचशे/ हजार रूपये घेऊन मतदान करतात...!!! त्यांना काय कळणार आहे तुमची तळमळ...!!!
राज ठाकरे जे बोलतात ते पैसे घेऊनच बोलतात
@@kishorthakur9666 निघ रे pikachu😀😁
नावाप्रमाणे.... मराठी माणसांच्या हृदया वरती राज करणारे...आमचे नेते..राज साहेब
राज ठाकरे सतत भुमीका बदलतात..
२०१४ ला मोदी मोदी केल, २०१९ ला त्याच मोदीला शिव्या दिल्या, आता इडीला घाबरून परत यु टर्न..
Is called politics
Eka ratrit sarkar badalate
तू ज्याला सत्ता दिली त्याने तुझी किती वाट लावली ते बघा.. नको तिथे मंद विचार 😂
एकदम कडक बोललात
त्याला कळून चुकले वाक़ड़या तोड़ा चा मुल्ला जास्त खतरनाक आहे 😅
सुपर, outstanding, एक मेव नेता जो बाळासाहेब सारखे, जे वास्तव, सत्य बोलतात, परंतु पश्चिम बंगाल, बिहार, आणि आता उत्तर प्रदेश मध्ये मुस्लीम समाज ने आपली मते एकाचे विभागणी होऊन दिली नाही, हिंदूंनी महाराष्ट्र याचा बोध घ्यावा.
*गुढीपाडवा व मराठी नववर्षे निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा....🌍🙏🚩*
Same too you nd urs family bhau...
Marathi cha nav varsh nahi hindutva cha nav varsh mitra
Jai shivray jai shri ram
@@mysterious9936 khara bolla 🚩
तुम्हाला सुद्धा सुरजराव
@@mysterious9936 🤣 hindu nhi marathi nav varsh ast
💯-२०२४-🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩 फिक्स👑🐅🙏🕉️💪🌍🚩🔱🏹⚔️🧡
🐅हिंदुत्ववादी मराठी-ह्रदयसम्राट राज साहेब ठाकरे🚩
BJP + MNS
Ghya kadhun. Popatachi
@@rajnikantkamble3936 jali na teri ... rashtravadi 😂😂
Vishaych nai 1000%
Vishaych nai 1000%
इतके अपयश yeunr ही नाउमेद न होणारा आणि जिद्दीने लढणारा राज ठाकरेंसारखा नेता बघितला नाही
हमारे मजहब मै बचपन से बताया जाता है की आजान की आवाज से शैतान को तकलीफ होती है शैतान बोलेतो राज ठाकरे📢📢📢📢📢📢
📢🔊🔊🔊🔊
साहेबांचे शब्द म्हणजे लख लखं ती तलवार गद्दाराच्या काळजात आरपार घुसणार साहेब मुख्य मंत्री बनलेच पाहिजे महाराष्ट्राला मराठी माणसाला खरंच साहेबांची गरज आहे ... हिंदू हृदय सम्राट राज साहेब ...🙏
मुख्यमंत्री बनायला आमदार किती लागतात हे तुला माहिती आहे का
भावा हिंदुह्रदयसम्राट फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत
हो सर बरोबर आहे पणं त्यांच्या नंतर हिंदू लोकांच्या मनावर राज्य करणारा एकच माणूस ते म्हणजे साहेब राज साहेब ...🙏
I am not a supporter MR Raj Thakarey but I strongly support many of his views.
Plz don't
2019 के चुनाव में आप कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस का चुनाव प्रचार कर रहे थे सर आप शायद भूल गए है लेकिन महाराष्ट्र की जनता नही भूलेगी। आपने अपनी पार्टी का एक भी उम्मीदवार खड़ा नही किया था और ऊपर से उनके लिए चुनाव प्रचार किए...
हिंदू मुस्लिम केल्या शिवाय यांची भाषण पूर्ण होतच नाही. सामान्य माणसाच्या अडचणी वर बोला की किती वर्षे लोकांना एकमेका विरूद्ध लढवता🙏
इथे आवडत नसेल तर पाकिस्तानात जाऊन रहा
Jai Raj Saheb Thackeray
तुम्ही आधी धर्म सोडा व त्या सोबत कट्टरता मग बोला
Aare bhadhavyano yethe mahagai aani nokara nasala mule lok bejar jhalit aani kasal hindu muslim
कटु सत्य.
एकदम बरोबर आणि वास्तव बोलले साहेब. लोकांनो शिका काहीतरी
महाराष्ट्र राज्यात महागाई पण आहे , ह्यावर सुद्धा साहेब आपण बोलायला हवं ..🙏
महाराष्ट्रात कधी महागाई नव्हती
Congress chya kalat pn hoti... Tyamule Manse kinva Aam aadmi parti la nivdun dya
अरे भाजप मग युती चा प्रस्ताव देणार नाही ना,,,,,
EXLLENT SPEACH BY RAJ THAKRE JI...
ITS LOVINGLY
👍❤️👍
साहेब वाटल नव्हतं ED च्या भीतीने BJP ला तुम्ही पण विकले झाल..
Barobar
@@MB-rp4vw bjp chi vat lavnara raj saheb achank bjp bjp krayla lavto.. tevha ky smjych.. ED chi power baki ky ho sir.🤣🤣
@@yogeshpawar1677 ED चा भ्या न अजित पवार पण bjp ची भाषा बोलू लागले तर😂😂
@@yogeshpawar1677 Bjp bjp केला का 😂😂😂😂 काही ही भरलायच अरे सत्य काय आहे ते बघा तुम्ही फक्त ठीका टिपण्या करा सत्ता दुसऱ्यांना द्या आणि साहेब वर बोला कामासाठी समस्यान साठी साहेब...मतदान वेळी कुठे जाता? आंदोलनाला कुठे असता तुम्ही? Ed चा धक्का कोणी घेतला कळतेय कशी clean cheat मिलते... पहाठेचाशपथ विधी कसा होतो याचा वर बोला? घड्याळ कसा जाता? पैसा सापडतो त्याचा वर काय बोलाल.... साहेबांन कडून नक्की काय हवंय तुम्हाला? बोलायचं म्हणून बोलायचं केंद्र च निवडणुकी वेळेला केंद्राच बोलायचं! आणि केंद्रावर बोला तर सरकार पाडायची हिम्मत होणार का तुमची? निवडून शेवटी तुम्हीच दिलात! गोष्ठी सगळ्यान च बाहेर येणार...!
Mai bihari hu, lekin ab Raj Thackeray mere Hero hain. 💛💚💙❤️🧡
Aap jaisi samaj agar har vyakti rakhe to hum election k time par acche insaan ko chunn k laa sakte hai
tu murkh hai phir.. Khud par zulm karne wale ko support karta hai..
@@jamesbaldwin5532 abey angrez baldwin tune sabse zyada julm kiya
Bihar ka CM bana de usko
@@jamesbaldwin5532 tu khud apni akal thik kara, dusro ko badka mat
I am so proud that I can understand Marathi..
this is a gem video..👌❤️
ठाकरे परिवार कट्टर हिंदूवादीच शोभतात
फक्त भगवा 🙏🚩🙏
सेकुलर शिवसैनिक बघने म्हणजे बाळासाहेबांना ईश्वर मानणा-यांसाठी भयंकर स्वप्न🔥🙏🚩🙏
मी बीजेपी चा कट्टर समर्थक आहे पण राज साहेबांचे माझ्यावर दात मोठे स्थान आहे कैलासवासी स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे ने गलत निर्णय घेतला त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवले म्हणून मी खूप दुःखी आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज साहेब राहिले असते मी जरी बीजेपी समर्थक आहे तरीसुद्धा राज साहेबांना मानाचा मुजरा मला माहित नाही माझ्यापेक्षा लहान आहेत का मोठी आहेत माझं साठ वर्षे वय आहे
महाराष्ट्राच्या मराठी माणसाची खरी स्थिती ची जाणिव आज राज ठाकरे साहेबांनी करुन दिली.ते प्रत्येक शब्द मनापासून महाराष्ट्राच्या हिता साठी बोलले.मशिदी वर च्या भोंग्या बद्दल खरे बोलले.मुस्लीम धर्मात कुणाला त्रास देऊन प्रार्थना करण्यास सक्त मनाई आहे.हिन्दु बद्दल ची त्यांची आपुलकी सराहनिय आहे. ती दुसर्यां बद्दल द्वेश भावना नव्हे.ती प्रत्येक धर्मच्या लोकात आपल्या धर्मात च्या लोकां बद्दल असतेच.
महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यात बदल आणायला हवे तरच महाराष्ट्राचे गौरव वाढेल व महाराष्ट्रीयन लोकांचे भले होईल.
its fact
murkha ahes tu...
2009: काँग्रेस, राष्ट्रवादी चांगले आणि शिवसेना भाजप वाईट.
2014: भाजप चांगला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट.
2019: काँग्रेस, राष्ट्रवादी चांगले आणि भाजप, शिवसेना वाईट.
2022: भाजप चांगला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट.
अरे भाई कहना क्या चाहते हो ?????
ना दिशा ना कोणती आशा फक्त आरडा ओरडा आणि packet collection !!!!!
Super like... Thakre....once again... Salute 🇮🇳 from delhi..
Finally this man came on point..Huge respect..
mag adhi lav re video theva point madhe nahvta. kya re vichar hin janta atma ghan thevleli, jivant sharir.
आज आपल्या महाराष्ट्र किती मघे गेला हे आपल्याला समजायला पाहिजे हे भाषण ऐकून...आता फक्त मनसे आणि BJP chi Sarkar
जातीतून बाहेर नाही पडणार मग आपण हिंदू कधी होणार?? What an eye opener statement by Raj Saheb...❤️
Hindu jalyavar barobar bamana khali yeto tyana mahiti ahe
@@Dac7654 mhanje??
He jag nasth hoil tevha😁😂😃😄😅😆
@@hemashindeshevre222 tumhi ti wel yeu deu naka
@@Dac7654 arey neech mansa
tumhi aarakshan ghena soda mag
hindu rahun arakshan ka gheta ??
First line he spoke is something that gives Goosebumps. Felt he is replica of Balasaheb ji.
He always change his ideology that why he not good politician he is injuries to communal harmony.
@@sudhirsirsikar7025 sudhir then get lost from india
जसे उत्तरप्रदेश मध्ये योगी जी तसेच आपल्या महाराष्ट्राला राज साहेब पाहिजे
अप्रतिम व सुंदर भाषण आहे राज साहेबांच, वास्तविकता आहे भाषणा मध्ये
May God bless with very good health, who speaks truth
Nothing is truth Bro when demand increases price increases think economically
🙏 राज साहेब तुमचे विचार ऐकून मन थक्क होत खरच विचार छान आहेत लोकांना ते कळत नाही आणि लोक विसरून जातात ५ वर्षात आपण कोणाला मतदान केलं आणि का केलं आपण ज्यांना मतदान केले आणि ते जिकुन आल्यावर मतदाराचा विचार न करता कोणत्या ही पक्षा बरोबर मेत्री करून आपला स्वार्थ साधतात आणि सतेत येतात आणि राजकारण करतात आणि हे थांबवण्यासाठी असा काही तरी प्रयत्न करा किंवा कायदा निर्माण करा ज्याने निवडून दिलेले राज्य करते स्वतःचा स्वार्थ नाही साधू शकणार आणि महाराष्ट्राचा विकास होईल आणि तसे झाले तर कोणी कोणाबरोबर पळून जाऊन लग्न करू शकणार नाही आणि परत लगेच सोड चिट्टी घेणार नाही 🙏🙏🙏🙏
साहेब 😥😥दिवसे दिवस वाढत चाललेली महगाई आणि लोकसंख्या या वर कधीतरी भाषण दया। या महागाइ ने सामान्य जनतेचे जगने मुश्किल झाले 🙏
महागाई तुझ्या डोक्यात आहे
@@nikhilunde9708 wah re andhbhakt. 😝
@@ektasahil मग तू उपाशीच रहा भ्रष्टाचाराचा गुलाम🤣
tu sri lanka ani pakistanat ja tula sarv free milel ladya
Are bochya mahagai vadhanar ch kon
कामगारांना , सरकारी विभागाला राज साहेबांचा पक्ष लागतो पण साहेबाना सत्ता देयला का घाबरतात गरजांचे वेळी साहेब आठवतात निवडणुकीत नाही .... थोडी लाज वाटू देय
100% सहमत
बालासाहेब होते तो महाराष्ट्र में भी काश्मीर फाइल्स को टैक्स फ्री करते 💯% , राज ठाकरे जी को बीजेपी के साथ गठबंधन कर लेना चाहिए। उनमें बाला साहेब की झलक दिखती है। दबंग नेता 🙏🚩
अरे भाऊ हे जेवढे लोक आले आहेना त्या पैकी जर ५० टक्के जरी खरे मनसे भक्त असतीलना तर या मुंबई मध्ये मनसेला कोणीही हरऊ शकत नाही पण राज साहेब जे खरोखर सांगत आहे की तुम्ही मतदान करतांना विसरतात अरे भावांनो तुम्ही फक्त एकच करा विसरू नका
काय खोट बोलतात हो राज साहेब जय मनसे एक वेळ संधी द्या यामाणसाला मुंबई मनपा तर देऊन बघा खरच एक वेळ ५वर्ष महाराष्ट्र देवन तर बघा फक्त एक वेळ द्या या माणसाला
Tu kahi veda aahe ka re flim tax free karne government che kam aste ka??
Aikala tumcha salla tyani😁😂😃😄😅
i am totally agree with Raj Saheb. i want to see him as CM of Maharashtra. Jay Hind. Jay Maharashtra
Never gon happen bro
वेळ अजून गेली नाही अजून ही आपण आपला महाराष्ट्र राज साहेबांच्या हातात देऊन आपला महाराष्ट्र वाचवू शकतो 🧡🚩
super speech...i always fan of his speech and thought
फक्त नकलाकार,
किती आमदार आहेत मनसेचे
He often says true stuff bro .
Ek sandhi nakkich dili pahije...👍🔥
@@nikhiltomake2843 tumaycha sarkhe YZ aahet na mhnun sagle hoth
@@nikhiltomake2843 1😆