दादा तुम्ही माझी एक मदत करा मला एक माहिती सांगा की शिवराय लहान आस्तानी आऊ सायबानी विजापूरला त्यांना कोणत्या वयात कोणत्या सली आणि किती माणसे घेऊन गेल्या होत्या आऊ सायेब विजापूरला प्लीज सांगा
We are the 13 th direct descendants of Sir Nobat Pratap Rao Gujar ( family' comes from Shri. Shidoji Gujar ( 3rd son of Pratap Rao Gujar) who was responsible for incoming trade coming from ships in kokan pargana ( Harna , Dabhol bandar & other connected regions ). Some given information in this is true. 🙏 First two sons ( Khande Rao & Jagjivan Rao with their mother. were taken to Agra with family of Chatrapati,as close relatives ) later Khande Rao & Jagjivan Rao. accepted to become muslim to save Chatrapati Shahu Maharaj form getting converted to muslim ( condition which were forced by Mongols, to release Chatrapati Shahu Maharaj ---- great sacrifice towards Hindavi swaraj 🙏). Our great grandfather Shidoji Gujar was saved from getting arrested as he was posted in kokan to look after the merchant ships owned by Chatrapati.
@@gajananbadakh8748 दादा अभ्यास वाढवा उगाच टकळी चालवू नका.... तो म्हणतोय ते खरं आहे..... हिंदी च उर्दुकरण पद्धतशीर पणे गेले सत्तर वर्षे बॉलिवूड व मालिकांमधून चालू आहे. मुद्दाम हिंदीतील मूळ संस्कृत शब्दांना पर्यायी उर्दू पर्शियन अरबी शब्द वापरून स्क्रिप्ट लिहिल्या जातात व त्याच ऐकून ऐकून हे शब्द mainstream होतात.....
🥺😔🙏🙏🙏🙏🙏शिवराय लहान आस्तानी आऊ सायबानी विजापूरला त्यांना कोणत्या वयात कोणत्या सली आणि किती माणसे घेऊन गेल्या होत्या आऊ सायेब विजापूरला प्लीज सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏
शाहू महाराजांना इस्लाम स्विकारणयास अजूनही अवधी असल्याचे औरंग्याच्या कन्येने सांगितले. पण त्याबदल्यात दोन सरदारांना इस्लामची दिक्षा देण्याचे फर्मान औरंग्याने काढल्यावर प्रतापरावांच्या दोन मुलांनी इस्लाम स्विकारला😢
नाही. त्या सती जायला राजाराम महाराज गेले तेव्हा त्या कैदेत होत्या. शाहू महाराज 1707 ला सुटले त्यांच्या यादीत जानकीबाईचे नाव आहे याचा अर्थ त्या 1700 ला सती नव्हत्या गेल्या.
हिंदुस्तानचे दैवतं छत्रपती शिवाजी महाराज ❤🙏🏻🙇
मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय
पहिल्यांदाच हि माहिती कुणीतरी पुढे आणली, याबद्दल धन्यवाद.
Thanks
दादा तुम्ही माझी एक मदत करा मला एक माहिती सांगा की शिवराय लहान आस्तानी आऊ सायबानी विजापूरला त्यांना कोणत्या वयात कोणत्या सली आणि किती माणसे घेऊन गेल्या होत्या आऊ सायेब विजापूरला प्लीज सांगा
ऐकून मन इतिहासात हरवून जाते...
धन्यवाद छान माहिती मिळाली.
पण अमोल कोल्हे चे वीडियो वापरून चैनल चा दर्जा घालवू नका.
We are the 13 th direct descendants of Sir Nobat Pratap Rao Gujar ( family' comes from Shri. Shidoji Gujar ( 3rd son of Pratap Rao Gujar) who was responsible for incoming trade coming from ships in kokan pargana ( Harna , Dabhol bandar & other connected regions ). Some given information in this is true. 🙏 First two sons ( Khande Rao & Jagjivan Rao with their mother. were taken to Agra with family of Chatrapati,as close relatives ) later Khande Rao & Jagjivan Rao. accepted to become muslim to save Chatrapati Shahu Maharaj form getting converted to muslim ( condition which were forced by Mongols, to release Chatrapati Shahu Maharaj ---- great sacrifice towards Hindavi swaraj 🙏). Our great grandfather Shidoji Gujar was saved from getting arrested as he was posted in kokan to look after the merchant ships owned by Chatrapati.
सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या शौर्याला मानाचा मुजरा. जय शिवराय ❤😊
चांगली माहीती मी राजे जाधव शिंदखेड
राजा चा आहे
शहीद या शब्दाचा अर्थ आहे 'इस्लामसाठी मृत्यू पावलेला'. शब्द वापरताना तरी भान ठेवा. नुसतंच शिवरायांचा जयजयकार करणं म्हणजे इतिहासाचा अभ्यास नव्हे. 🙏
शहीद म्हणजे इस्लामसाठी मृत्यू हे नविनच ऐकलं. माझ्या मते शहीद म्हणजे मातृभूमीसाठी वीरमरण.
मग आज सीमेवर मृत्यू झालेल्या जवानांना काय संबोधलं जातं... कुठून शोध लावला हा....
@@gajananbadakh8748 'हुतात्मा' हा शब्द सर्वोत्तम. शहीद या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी कुराण आणि हादिसचा अभ्यास करावा 🙏
@@gajananbadakh8748 दादा अभ्यास वाढवा उगाच टकळी चालवू नका.... तो म्हणतोय ते खरं आहे..... हिंदी च उर्दुकरण पद्धतशीर पणे गेले सत्तर वर्षे बॉलिवूड व मालिकांमधून चालू आहे. मुद्दाम हिंदीतील मूळ संस्कृत शब्दांना पर्यायी उर्दू पर्शियन अरबी शब्द वापरून स्क्रिप्ट लिहिल्या जातात व त्याच ऐकून ऐकून हे शब्द mainstream होतात.....
Shaheed Chukich Aahe Veermrtyu
Ase mhanave @@gajananbadakh8748
❤❤❤🚩🚩🚩🙏🙏🙏
अकबराचे पुढे काय झाले ? तो छत्रपति संभाजी महाराजांकडे मदत मागायला आला व इथे महाराष्ट्रात राहिला पण संभाजी महाराजांच्या निधनांतर त्याचे काय झाले?
Janki bai
🥺😔🙏🙏🙏🙏🙏शिवराय लहान आस्तानी आऊ सायबानी विजापूरला त्यांना कोणत्या वयात कोणत्या सली आणि किती माणसे घेऊन गेल्या होत्या आऊ सायेब विजापूरला प्लीज सांगा 🙏🙏🙏🙏🙏🙏
6 ते 10 हे चारेक वर्षे बंगलोर ला काढली शिवरायांनी......
Shabd japun vapra Aadaryukt bolat ja
Khupcha Sundar Mahiti Dili
खुप खुप धन्यवाद
Rajaram maharajnchi 2 ranya hotya he satya ahe
4
त्याच्या दोन मुलांना तहात अट म्हणून इस्लाम स्वीकारावा लागला अशी नोंद आहे.
शाहू महाराजांना इस्लाम स्विकारणयास अजूनही अवधी असल्याचे औरंग्याच्या कन्येने सांगितले. पण त्याबदल्यात दोन सरदारांना इस्लामची दिक्षा देण्याचे फर्मान औरंग्याने काढल्यावर प्रतापरावांच्या दोन मुलांनी इस्लाम स्विकारला😢
विशाळगड वरील राजाराम महाराजांची पत्नी अहिल्याबाई यांची समाधी आहे ,मग त्या कोण,त्यांचा उल्लेख नाही केला तुम्ही
हो त्या चौथ्या पत्नी राजाराम महाराजांच्या. त्यांचा विषय नव्हता इथे म्हणून उल्लेख केला नाही
राजाराम महाराज रायगड सोडून जिंजिकडे रवाना होताना जानकी बाईना बरोबर घेऊन गेलेले दिसत नाहीत
आपले छत्रपती दाखवायचे असतील तर ह्या दोघांना दाखवणे आवश्यक आहे का? का नुसती चित्रं दाखवून चालत नाही तुमचं?? 😠😠😠
ह्या दोघांना म्हणजे कोण दोघे?
नविन माहिती मिळाली. धन्यवाद.
Thanks 🙏
Chatrapati Sambhaji Maharaj na ekach patni hotya fakt tya manjhe yesu ranisaheb hotya
Janaki Bai saheb aurangya chya chawnit sati gelay rajaram Maharaj chya mrutyu natar 1700 laa
नाही त्या त्यानंतर देखील जिवंत होत्या. औरंगजेबाने आपल्या राज्यात सतीप्रथेवर बंदी घातलेली तो आपल्या छावणीत एखाद्या बाईला सती जाऊन देईल का
@@Themarathibana0112 nahi sir mi pustakatun vachla hai janaki Bai ranisaheb aani ambika ranisaheb ya donhi sati gelay chatrapati Rajaram Maharaj natar
हो तुम्ही वाचलं असेल पण आता नवे पुरावे सापडले आहेत. ज्यात जानकीबाईंचा येसूबाईसोबत उल्लेख आला आहे. अर्थातच जानकीबाई होत्या
@@Themarathibana0112 kahi purave kothe ashu shakatat
Video मध्ये उल्लेख केला आहे. शाहू महाराजांच्या यादीमध्ये उल्लेख आहे जानकी बाईंचा
Jankibai sati gelya hotya
नाही. त्या सती जायला राजाराम महाराज गेले तेव्हा त्या कैदेत होत्या. शाहू महाराज 1707 ला सुटले त्यांच्या यादीत जानकीबाईचे नाव आहे याचा अर्थ त्या 1700 ला सती नव्हत्या गेल्या.