कुरकुरीत मिरची वडा | ट्रेनमध्ये मिळतो तसा मिरची वडा आणि घडलेला गमतीशीर किस्सा Mirchi Bhaji Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon - www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
    कुरकुरीत मिरची वडा | ट्रेनमध्ये मिळतो तसा मिरची वडा आणि घडलेला गमतीशीर किस्सा Mirchi Bhaji Recipe
    गरमागरम मिरची वडा रेसिपी | कुरकुरीत मिरची वडा रेसिपी | जोधपुरी मिरची वडा रेसिपी | Garmagaram Mirchi Vada Recipe | Kurkurit Mirchi Vada Recipe | Rajasthani Mirchi Vada Recipe
    साहित्य | Ingredients 01:45
    * कमी तिखट मोठी लांब मिरची 10-12 | Less spicy broad green chilies 10-12
    * बेसन २ कप | Besan 2 cups
    * तांदळाचे पीठ २ tbsp I Rice Flour 2 tbsp
    * मीठ चवीनुसार | Salt to taste
    * ओवा पाव चमचा | Carom Seeds ¼ tsp
    * हळद २ चिमुट | Turmeric 2 pinch
    * खाण्याचा सोडा २ चिमटी | Cooking Soda 2 pinch
    * हिंग पाव चमचा | Asafoetida ¼ tsp
    * पाणी पाऊण कप अंदाजे | Water ¾ cup approx
    सारणासाठी | For Mirchi Vada Stuffing 03:30
    * उकडलेले बटाटे ५ - ६ मध्यम | Boiled Potatoes 5-6med
    * तेल २ tbsp | Oil 2 tbsp
    * जिरे १/२ चमचा | Cumin Seeds ½ tsp
    * हिंग १/२ चमचा | Asafoetida ½ tsp
    * किसलेले आले १ इंच | Grated Ginger 1 inch
    * मिरची पावडर १ tsp | Red Chili pw 1 tsp
    * हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp
    * गरम मसाला १/२ चमचा | Garam Masala ½ tsp
    * मीठ चवीनुसार | Salt to taste
    * लिंबू रस १ चमचा | Lemon Juice 1 tsp
    * कोथिंबीर | Fresh Coriander
    * तेल तळण्यासाठी | Oil for frying
    During the Raining & Winter season we all love to eat hot fried dishes. There are many dishes like bread pakoda, moong dal pakora, kanda bhaji, batata bhaji, batata vada, vada pav, medu vada, palak pakodi, dal bhaji etc. Our mouth starts watering just by taking its names. Those who like to eat spicy food, today we are going to show you how to make mirchi vada recipe. It tastes delicious and you all would just love it. This recipe of mirachi vada can be made with the ingredients that are easily available at home. Let’s see how to make it.
    How to make crispy mirachi vada recipe in marathi -
    To make besan mixture for vada coating - 02:05
    * Into a mixing take besan, salt carom seeds, turmeric, hing, baking soda, rice flour
    * Add water gradually & whisk to make lumps free mixture. Keep it aside for sometime
    To Make mirachi vada stuffing recipe - 03:52
    * Mash the boiled potatoes
    * Heat up some oil into a pan for tadka, add cumin seeds, hing & grated ginger & saute for a few seconds
    * Then add mashed potatoes, salt to taste, red chilly pw, garam masala, turmeric & mix everything well & saute for 2 mins
    * Then add lemon juice, fresh coriander & turn off the flame & allow the stuffing to come down at room temp
    How to Fill mirachi vada recipe - 07:40
    * Wash the chilies well, wipe them, give cut from the middle & try to remove seeds as much as possible
    * Then fill the potato stuffing to all the chilies
    How to fry mirachi vada - 08:30
    * Heat oil into a kadai for deep frying, when oil is medium hot, drop one vada to the besan mixture, coat the mixture well to the vada & dropped coated vada to the oil
    * Put some vadas for frying, fry them on low flame
    Other Recipes
    गाड्यावरचा गरमागरम वडापावची खरीखुरी परफेक्ट रेसीपी आणि सीक्रेट चटणी।मुंबई वडापाव/ करा स्वतःचा बिझनेस • गाड्यावरचा गरमागरम वडा...
    रिमझिम पावसात गरमागरम कुरकुरीत मसाला वडा | Dal Vada Recipe | Paripu | Saritas Kitchen • रिमझिम पावसात गरमागरम ...
    घरच्या सामान मध्ये स्पेशल मसाला वापरून कुरकुरे मसाला वङा। Crispy Masala Vada। Easy Breakfast • घरच्या सामान मध्ये स्प...
    लग्नाच्या पंगतीत भाव खाऊन जाणारे मराठमोळे स्नॅक्स खुसखुशीत बटाटावडा | Batata Vada pav Chutney • लग्नाच्या पंगतीत भाव ख...
    डाळ न भिजवता फक्त रव्यापासून 15 मिनिटांत कुरकुरीत मेदुवडे | Rava Meduvada SaritasKitchen • डाळ न भिजवता फक्त रव्य...
    चटपटीत मुलायम दहीवडे | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया परफेक्ट मऊसूत दहीवडे Dahivada Recipe • चटपटीत मुलायम दहीवडे |...
    खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही झणझणीत, गावरान कट वडा अगदी मोजक्या साहित्यात। कोल्हापुरी झणझणीत कट वडा. • खाल्ल्यानंतर चव विसरणा...
    गाड्यावरच्या गरमागरम खुसखुशीत भजीपावची परफेक्ट रेसिपी | गोल कांदाभजी Kanda Bhaji Pav Saritaskitchen • गाड्यावरच्या गरमागरम ख...
    माझ्या वडिलांच्या 5 टिप्स वापरुन बनवा, कमी तेलकट, कुरकुरीत कांदाभजी पाणी न वापरता Kanda Bhaji Recipe • माझ्या वडिलांच्या 5 टि...
    #Mirchivadarecipe #vadapavrecipe #mirchibhajirecipe #batatabhajirecipe #pakodarecipe #मिरचीवडारेसिपी #मिरचीभजीरेसिपी
    कुरकुरीत मिरची वडे रेसिपी | मिरची वडा रेसिपी | मिरची भजी रेसिपी | जोधपूरच्या मिरची वडा | ट्रेन मध्ये मिळतो तसा कुरकुरीत मिरची वडा | कुरकुरीत मिरची भजी रेसिपी | कांदा भजी रेसिपी | गाड्यावर मिळतात तशी मिरची भजी | Kurkurit Mirachi Vada Recipe | Mirchi Vada Recipe | Mirchi Bhaji Recipe | Jodhpurs Mirchi vada | Rajasthani Mirchi Vada | Pakode Recipe | Monsoon special pakoda recipe | moong daal pakoda recipe |
    #saritaskitchen #सरिताकिचन
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 295

  • @Simplymarathirecipe
    @Simplymarathirecipe 27 днів тому +180

    ताईंची रेसिपी सांगण्याची पद्धत कोणा-कोणा ला आवडते?

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 14 днів тому +3

    सरिता आपण खूप छान मार्ग दर्शन करता. कापण्या बनविल्या.माझे वय वर्ष 57 आहे.पण एखादी गोष्ट आवडली नाही असं कधीच म्हणू नये.आज तुम्ही लहान पण पासून सर्व शिकल्या असाल.पण भारत तील रेसिपी म्हणून नाही एखाद्या कडे शिळे अन्न असेल तर तो त्याची ही भाजी करू शकेल अन्नपूर्णा माता कुठल्याही स्वरूपात असू शकते.आणि चव नावं च प्रकार हा भरलेल्या पोटाच चोचले पण आहे .आणि लक्षण आहे .ठीक काही ठिकाणी एखादी गोष्ट मिळत नव्हती त्याच्या परंपरा तयार होतात.तुमचे मिस्टर miltry मध्ये आहेत. त्यांच्या बरोबर तुमचं लाईव्ह पाहिलंय.जे सैनिक बर्फ त उभे राहतात ते शिळी कडकं चपाती खातात.खूप भयानक परिस्थितीत आपले सैनिक😢 देशाच्या सीमेवर रक्षण करतात. मला त्यांचं प्रचंड अभिमान आहे .तुम्हाला एक अनुभव सांगते.मी ही आमच्या युनियन च्या काम निमित्त फिरत असे .एकदा मटणाच्या पापड्या खाल्या .तसेच जवल्या च लोणचं.मच्छी चे पापड.पण मग तुम्ही म्हणू शकाल हे खाल्ले जाऊ शकत. भारत त कुठल च शिधा फेकत नसतं.त्याच वापर करताना काठेवाडी लोक च स्वयंपाक बघा.तुम्ही सगळ्या हाय फाय आणि भरपूर पदार्थ वापरून केले ले पदार्थ दाखविता .रान भाज्या ,आपल्या ऐतिहासिक व्यंजन ज्यात बदाम ,किंवा जांभळाच्या पानात केळ्याचे पान सर्व न माहीत आहे.ह्या पानं मधून मातीच्या मडक्यावर मटण शिजवले जात असे.आज आपण खऱ्या अर्थ ने दरिद्री आहोत.पूर्वी च्या आज्या पांज्या खापर पणज्या त्या प्रत्येक ऋतू नुसार पाने वापरून त्यात स्वयंपाक करीत .त्याच्या ने पोषण मूल्य मिळत होते.अगदी भारत तील गरीब पण दणकट चिवट होते.आणि आज सगळे भरपूर मसाले आणि काय काय .असून लोकांच्या चेहऱ्यावर चमक नाही.आणि तुम्ही केमिकल फ्री तेल मसाले म्हणता.आम्ही नैसर्गिक पद्धती ने शेती ह्या आंदोलनात गेले 10 वर्ष काम करतोय.पद्मश्री सुभाष पाळेकर ह्यांच्या नेतृत्त्वाखाली. तऱ्हे तऱहे च अन्न आणि शिधा मिळतो.धन्यवाद आहेत त्या दात्या चे.माझ्या बोलण्यावर रागावू नका. मुलांना सगळ्या सवयी पाहिजेत.काही काही गावात अन्न मिळत नाही .अर्धा पोटी झोपणारे खूप लोक😢 आहेत.राम कृष्ण हरी.

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 27 днів тому +10

    खूप छान कुरकुरीत मिरची वडा सरिता एक टीप देते बेसनाचे मिश्रण केलं तू ते एका ग्लासमध्ये घेऊन जर मिरची त्यात बुडवून केले तर खूप सोपे जाते आणि हातात धरायला ही ग्लास सोपा जातो एकदा करून बघ आणि कशी वाटली टीप ते मला सांग😊❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  26 днів тому +4

      अतिशय उपयुक्त टिप सांगितलीत तुम्ही
      कुणाला अगदी थोडे प्रमाणात करायचे असेल तर खूप फायदेशीर होईल
      मनापासून धन्यवाद

    • @surekhajoshi8971
      @surekhajoshi8971 26 днів тому +1

      ​@@saritaskitchenधन्यवाद🙏

    • @nayanarathod8932
      @nayanarathod8932 22 дні тому

      मी ग्लास मधी च पीठ टांकुन मीरची बुडवुन तळते...छान.लागते पीठ आणी हाथ खराब होत नाही....

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 27 днів тому +14

    एकदम भारी ❤ आमच्या सोलापूर मध्ये पूर्व भागात आंध्रा भजी म्हणून मिळतात कमी तिखटाची छोटी जाड मिरची घेऊन त्यामध्ये एक प्रकारचा वेगळा मसाला भरून त्याची भजी बनवतात अतिशय उत्कृष्ट लागतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому +1

      धन्यवाद शेअर केल्या बद्दल. Thanks

  • @Ok-uk3ng
    @Ok-uk3ng 27 днів тому +2

    लाजवाब मॅडम ! खरच तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत अप्रतिम! ह्या मिरच्यांची भजी करतात हे माहीत होतं पण आतलं सारण काय असतं ते आज तुमच्या कडून कळले.धन्यवाद!😊

  • @user-yf9bz3eo1r
    @user-yf9bz3eo1r 26 днів тому +1

    Tai, mi tumche sagle video pahat aste, pan Aaj paryant mi ek hi recepi try keli nahi, karan tumhi je speech karta na te mala khup avdate, khupch Chan mahiti deta tumhi tai, I am so happy tai😊

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 27 днів тому +1

    खूप छान, धन्यवाद ताई

  • @DivineAura55
    @DivineAura55 23 дні тому

    खूप सुंदर ताई ...U r such a mesmerizing,pure and positive Auraaa person☺️✨

  • @anjalijadhav5085
    @anjalijadhav5085 27 днів тому +2

    खूप छान सरिता ताई तुमची सांगायची पद्धत खूप च छान आहे

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 18 днів тому +1

    ताई मला तुझी रेसीपी सांगण्याची पद्धत खूप आवडते तुझी रेसीपी परफेक्ट असते 👌👌

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 дні тому

    ताई केळी ची भजी पण छान लागतात 👍👍मिरची भजी एक नंबर नेहमी प्रमाणे च 👌👌👍👍❤❤😊😊

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 22 дні тому

    मस्तच मिरची वडा बाहेर मस्त पाऊस पडत तेव्हा लगेच मिरची वडा करायला घेणार गरमागरम चहा आणि ही कुरकुरीत भजी वा मस्तच मी ही भाजी पहिल्यांदा करणार आहे तेव्हा केल्यावर नक्की सांगेन कशी झाली धन्यवाद सरिता

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy 27 днів тому

    Wow mast khup Chan recipe dakhavlli agdi toandala pani suthale 😋😋

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz 27 днів тому +1

    Rajesthani mirchi vada receipe tondala pani annari receipe tumhi share keli aaj Sarita ji wah kharach apratim chatpatit receipe mirchi vada tumche khup dhanyavad he chatpatit recripe tumhi hya pausat amchya sobat share keli mhanun

  • @manimani-gb6rr
    @manimani-gb6rr 27 днів тому

    Khup chhan bhaji 😋

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 27 днів тому

    छान रेसिपी ❤❤

  • @rart4101
    @rart4101 27 днів тому +2

    नाविन्यपूर्ण उपक्रम , पावसाळी रेसिपी,औंसुख्य,वाढवणारी, नक्की च, केली जाते, आणि करु.याबध्दल,आपला खुप अभिमान च वाटेल.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 27 днів тому

    कुरकुरीत मिरची वडा रेसिपी खूप छान मस्तच 👌👌👍

  • @nalinidekate9748
    @nalinidekate9748 22 дні тому

    Aahaha...... mazi all time favourite 👍😋😋🙏

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 27 днів тому +8

    अप्रतिम व्हिडिओ, सरिता ❤ तुझ्या सारखीच रेसिपी बनवून दाखविणारी मधुरा, तुम्ही दोघी खूप खूप छान आहात धन्यवाद खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @rajdande8495
    @rajdande8495 27 днів тому

    खुपच छान😊

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 27 днів тому

    खुप छान सरिता ताई, आत्ताच तुमची सूप रेसिपी पहिली.
    खुप छान तुमचे सगळेच पदार्थ उत्तम असतात. आणि तो पदार्थ आत्मसात करताना एक वेगळा आत्मविश्वास वाटतो.
    खुप कौतुक!!!!

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 23 дні тому

    खूप छान!

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 27 днів тому +8

    इतकी सहज सोपी सांगण्याची पद्धत की रेसिपी करण्यासाठी आपण किचनकडे वळतोच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому +1

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @vrushalikhaire9990
    @vrushalikhaire9990 27 днів тому

    Mazi mothi tai ch ahes tu...tuzyamule me chakk Diwali tali saglya recipes ektine karte. ....thnx to u .......me kitchen madhe kuthech adun raht nai jewa pasun tuzya recipes follow kartey....thank you ones again sarita tai

  • @shobhalokhande2910
    @shobhalokhande2910 27 днів тому

    Khup chan

  • @HellBoy-ew9ii
    @HellBoy-ew9ii 26 днів тому +2

    Recipe तर साधी सरळ असते पण Saritas kitchen मध्ये ती तयार झाली की काय तिचा रुबाब सांगावा, खूप खूप छान😊😊

  • @shubhangipendam
    @shubhangipendam 27 днів тому

    ताईंचा आवाज खूप गोड आहे, सांगण्याची पद्धत step by step आहे, nice video ताई 🙏🏻

  • @rangnathadya4338
    @rangnathadya4338 23 дні тому

    खूप छान 👍🏻👍🏻

  • @nilofarshaikh2285
    @nilofarshaikh2285 26 днів тому

    Wow mastach❤ 😊

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 27 днів тому

    ताई खूप खूप छान ताई मी नक्की बनवणार बघून तोंडाला पाणी सुटले आहे❤😊👌🙏♥️

  • @sujatajadhav2662
    @sujatajadhav2662 27 днів тому

    छान

  • @rupaliborgave5852
    @rupaliborgave5852 27 днів тому

    Kupch chan tai 👌🏻

  • @tanmaycricket123
    @tanmaycricket123 25 днів тому

    Ajach banvale khup chan zale 😊 thank you

  • @SuprabhaKharat
    @SuprabhaKharat 26 днів тому

    Khup sundar reciepe sangitlit mam mastach😅

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 27 днів тому

    मस्त मस्त मस्तच 😊

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 27 днів тому

    खूप छान मिरची भजी

  • @oamyway975
    @oamyway975 27 днів тому

    Wow
    Feel like eating right away
    🙏

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 27 днів тому

    मिरची वडा उत्तम.😋😋

  • @vanitashivale6842
    @vanitashivale6842 27 днів тому +2

    सरीता तुझ्या सगळ्या रेसिपी अप्रतिम असतात आणि सांगण्याची पद्धत तर एक नंबर मला खूप आवडते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 27 днів тому +4

    खरंच अगदी योगायोगच आहे. मी आजच ठरवलं ह्या मिरच्या करायचा आणखी सर्च करून बघणार होती भरली मिरची कशी करावी पण तुझा विडीओ याचाच आला आता अगदी अशीच करणार बघं 😎☺️☺️👌👌👌👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому +1

      अरे वाह! नक्की करून बघा

  • @shailalande4150
    @shailalande4150 27 днів тому

    इतकी छान भाजी

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 26 днів тому

    Wa mast 👌👌👍😋

  • @Gamewithme198
    @Gamewithme198 27 днів тому

    Really nice excellent recipe wow super duper

  • @nutanshelke9246
    @nutanshelke9246 27 днів тому +2

    मी दिवाळी ला केरळला फिरायला गेलो होतो तेव्हा तिथं वरून बेसन आणि आत केळी असलेली मिरची भजी होते आम्ही पण मागवले पण सगळी भजी न खाता तशीच ठेवून दिली

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 27 днів тому +6

    खूप छान ताई 🌹😊
    माझी आई मिरची आधी हलकेच तळून घेते आणि मग सारण भरून मिरची तळते....आईचं म्हणणं आहे कच्च्या मिरचीने पोटात आग होते मिरची तळून घेतली तर आग होत नाही

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 27 днів тому +3

    मी माझ्या माहेरी हैदराबादला गेल्यावर रोज संध्याकाळी खाते..माझी अतिशय आवडती मिरची भजी.. अफलातून मिळतात तिकडे.
    पुण्यात मी फारशा पाहिल्या नाहीत. पण मी घरी बऱ्याचदा बनवते.
    आवडती रेसिपी दाखवल्या बद्दल खूप आभारी आहे 😊

  • @snehabartakke6325
    @snehabartakke6325 27 днів тому +2

    Me nehmi ashi mirchi bhajii banvte pn baryachda mirchi hi jasti jaad milte mg talun pn ti thodi kacchi rahtat. Ti kacchi rahu naye yasati kahi tip ?? Baki recipe surekh❤

  • @shailajapawar3081
    @shailajapawar3081 25 днів тому

    लई भारी ❤

  • @pratikshajadhav7212
    @pratikshajadhav7212 26 днів тому

    Khup chan sarita madam.i like your all recipes 😊

  • @pracheebelsare1600
    @pracheebelsare1600 27 днів тому +1

    Kalach mirchi gheun ale mirchi wada karayla.... Aaj lagech Tu recipe share kelis... Perfect timing❤

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 27 днів тому +1

    Wow Mastch, Thank you tai 👌😍😋🙏

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 27 днів тому +1

    Khup chan karun baghin

  • @pushpalatachaudhari226
    @pushpalatachaudhari226 27 днів тому +1

    खुप छान रेशिपी

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 27 днів тому +1

    मिरची वडा खूपच छान झालेला दिसतोय मी नक्की ट्राय करेल ताई मी तुमच्या रेसिपीज रोज बघत असते मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात 👍🏼👍🏼

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद,❤️🩵

  • @VaishaliPatil-ur5wy
    @VaishaliPatil-ur5wy 18 днів тому

    ताई मस्तच, sweet corn भजी पण दाखवा

  • @truptiparandkar3466
    @truptiparandkar3466 27 днів тому +1

    ताई तुमची ही रेसिपी मस्तच आहे नक्की ट्राय करणार तुमची गोल कांदा भजी रेसिपी पण ट्राय केली होती मस्त झाली होती thnx tai for sharing

  • @poojadurge8028
    @poojadurge8028 27 днів тому +2

    Mast ...paus chaha ani mirchi vada😋😋

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 27 днів тому

    Wow MASTCH yummy chan mouth watering THANKS tai for sharing khupchan try karu 😋😋😋😋😋😋👌🙏❤

  • @madhurinannavare486
    @madhurinannavare486 27 днів тому +1

    Khup chan recipe

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 27 днів тому +1

    Nice recipe👌👌😍nad khula recipe👌

  • @seemakshirsagar5151
    @seemakshirsagar5151 27 днів тому +1

    तुमच्या सर्व receipe मी पाहते आणि करते.सुगरण आहात तुम्ही.
    God bless you.

  • @deepalihase4861
    @deepalihase4861 27 днів тому

    Mast

  • @vidyatendulkar1628
    @vidyatendulkar1628 27 днів тому +1

    Khup chan sangta recipe mast❤❤

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 27 днів тому +1

    Amazing, mala mirchichi bhiti vatate😊 pan dusryanna khau ghalu shakte , khup aavadali recipe ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      तुम्ही ही खाऊन बघा.

  • @jyotiavhad9954
    @jyotiavhad9954 27 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान रेसिपी असतात तूमच्या मी बनवते तुमचे व्हिडिओ बघून जेवण खूप छान होते❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 27 днів тому +1

    Tasty ani yummy 😋😋 mala hi bhazi far avadhthe . Me nakki karner. 👍👍

  • @archanashinde8090
    @archanashinde8090 27 днів тому +2

    ताई खूप छान रेसिपी 👌👌 , ताई तू ताट कुठुन घेतली मला खूप आवडली आहेत, अगोदर पण मी 2/3 वेळा विचारले होते,
    .

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому +1

      हे ताट मी दुकानातून घेतले, पुणे मंडई
      दुकानाचे नाव आठवतं नाही

    • @archanashinde8090
      @archanashinde8090 27 днів тому

      @@saritaskitchen ok 👍🏻

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 27 днів тому +1

    Aare waa
    Mastach

  • @vaishnavimagar-ty9px
    @vaishnavimagar-ty9px 2 дні тому

    Mast😊

  • @akankshanarkhede7028
    @akankshanarkhede7028 27 днів тому +1

    मी नक्की करून बघणार

  • @bpuyed7229
    @bpuyed7229 27 днів тому +1

    Khupch Chan ❤Tai

  • @geetakondikop4589
    @geetakondikop4589 27 днів тому +1

    Amazing result asto tumchya recipe cha,👌👌mi khup sarya tumchya recipes kelya aahet jase ki chakali,lativadi,shahi panner,dinkache ladu ani barech kahi, ekdam perfect banatat tumchya recipes.thank you

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      Wow... किती तरी केल्यात...मस्त... धन्यवाद

    • @geetakondikop4589
      @geetakondikop4589 27 днів тому

      @@saritaskitchen thank you so for your reply ,made my day❤️❤️❤️❤️. Mazya tai kadun mala tumchya recipes baddal samjale ani mg kay mi fan ch zale

  • @priyabhise6837
    @priyabhise6837 25 днів тому

    मला पण आवडते

  • @nehatorane2923
    @nehatorane2923 26 днів тому

    Aunty recipe mst aahe 😋😋
    Tumcha kitchen chan aahe khup tumhi tumchi home tour dakhva na

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x 27 днів тому +1

    अप्रतिम रेसिपी झाली आहे मस्त ❤❤नक्की बनवून बघते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому

      खुप खुप धन्यवाद

  • @amrutagade3130
    @amrutagade3130 22 дні тому

    ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात

  • @gbshinde3137
    @gbshinde3137 26 днів тому

    Mala avadte 😊

  • @AshaPagi-ze4bt
    @AshaPagi-ze4bt 27 днів тому +1

    Wow tai khupach chan bhaji

  • @SeemaSonale-dk2zh
    @SeemaSonale-dk2zh 27 днів тому

    मी मध्यप्रदेश रतलाम से हु हमारे यहां बारीश मे बहुत मिलती हैं और आज ही मैंने बनाई ताई 😊

  • @swapnajamhatre-gq1jr
    @swapnajamhatre-gq1jr 27 днів тому +1

    Kup chan Mirchi vada

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 27 днів тому +1

    खूप खूप छान ❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 27 днів тому +2

    आमच्या कडे आज सकाळी च ही मिरची आणली आहे आता काय काळजी नाही संध्याकाळी ❤😊

  • @babybhise7248
    @babybhise7248 26 днів тому

    खुप छान 👌👌

  • @nirmalakalaskar4055
    @nirmalakalaskar4055 27 днів тому +2

    ❤🎉 मस्त बघुन तोंडाला पाणी सुटल

  • @bhavana_valesh_official
    @bhavana_valesh_official 25 днів тому

    Me bhi Rajasthan se hu mujhe bhi yah dish bohot acchi lagta hai❤😊 my favourite

  • @NilamJarande-uo9xx
    @NilamJarande-uo9xx 27 днів тому +1

    मस्त

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 27 днів тому +6

    मी इआॅस्र्टेलिया सिडने येथे आहे.तिथे एक जणाकडे मला जेवायला बोलावले होते.त्यांनी कच्या केळाची भजी केली होती,छान लागली.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  27 днів тому +1

      Wow .amazing.. dhanyabad Australia hun बघण्यासाठी
      पण आम्ही पिकलेल्या केळ्याची खाल्ली 🫣

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 27 днів тому +1

    खूप छान सरिता मिरची वडे

  • @swatishinde8003
    @swatishinde8003 22 дні тому

    👌👌

  • @user-sy3vn2ij4g
    @user-sy3vn2ij4g 26 днів тому

    पीठ भिजवायची टीप मस्त आहे. उभ्या पेल्यामध्ये पीठ घ्यायची टीप पण आवडली.
    मला तुझा आवाज फार आवडतो. सांगण्याची पद्धत अतिशय संयत असते. सगळेच videos उपयुक्त असतात. All the best and keep it up

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  26 днів тому

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @user-mn3jm8lu8r
    @user-mn3jm8lu8r 27 днів тому

    Super ❤❤❤❤❤

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 27 днів тому +1

    Lai bhari... 😋😋❤👌👌

  • @mayurmhatre155
    @mayurmhatre155 27 днів тому +1

    Khupch chan🎉 mirchi bhaji delicious😊😊

  • @avishkarnimse9123
    @avishkarnimse9123 27 днів тому +1

    Very nice method

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 27 днів тому +1

    मस्त❤

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 27 днів тому

    ताई मला bhaji batata vada khup awedte, mi week madhe 3time banvte upvas chya divashi , तेलंगणा मध्ये पाऊसच नाही मी वाट पाहते की पाऊस आणि गरम मिरची वडापाव keva banven पाऊस पडताना मस्त gallery मध्ये बसुन खाणार, ताई हि मिरची रेसिपी 1time पाहते नक्कीच ट्राय करणार पाऊस आला की, ताई तुमच कौतुक करायचे तितके कमी 😊खूप छान ❤️

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 27 днів тому +1

    वा खूपच मस्त 👌

  • @vijayagoswami13
    @vijayagoswami13 27 днів тому

    मी मसुर डाळीची भजी करून बघितली खुपच छान झाली होती अता हे पण मिरची पकोडे करुन बघेन 👍❤

  • @Simplymarathirecipe
    @Simplymarathirecipe 27 днів тому +1

    खूपच सुंदर रेसिपी,,,👌👌👍🤤