वा अनिकेत बाळा बायको बरोबर छान शॉपिंग केली हसरी आजीला श्वेता खुप आवडते छान बोलते श्वेता आजीबरोबर तू फादर डे छान साजरा केला तुझे आईबाबा खुप मेहनती कष्टाळू आहेत तसेच श्वेताला खुप सांभाळून घेतात छान जमंत सर्वांच सँडी नेहमी मदतीला येत असतो तू छान मित्र कमावले आहेस एक नंबर शेतात सर्व मेहनत करतात खुप आवडला विडिओ लय भारी
तुझी पहिली आठवन जागी केली पारंपरिक नागरणी केलीस आणि व्हिडिओ बघत होतो पण अनिकेत ने केल पाहिजे होत आणि केलंस मस्त खुप खुश झालो आज मस्त आजी म्हणजे मास्तरीण बाई पश्न उत्तर मझ्या 👌🏻
एक नंबर ब्लॉग, श्रवेता आणि हसरी आजी लहानपणीच्या मैत्रीण असल्यासाख्या गप्पा मारतात, फादर्स डेचे खुप छान प्रकारे celebration, आई , पप्पा खुश, संडी कशासाठी गोव्यात चाललाय, वातावरण तर एक नंबर👌👍
खूप छान video आहे मला तुमचा हेवा वाटतो मला वाटते की हे सगळे आनंद साजरा करावा. Aniket ur so lucky to have a nice wife and parents असे सासू सासरे मिळाला bhageya लागते
तू जेव्हा म्हणालास काजी बघून येऊ त्या आधी मी तुला मेसेज करत होते कशी आहेत काजूची झाड खूप दिवसात बघितली नव्हती पण आता बघितली छान झाड वाढली आहेत श्वेता खूप छान दिसते.लाडू बाई आईबाबा पण खुश होते असेच सगळे मस्त रहा.
सँन्डी गोव्यात जाऊन आल्यानंतर खूपच स्मार्ट दिसतो. त्याच्या एकूणच बाँडीलँग्वेजमध्ये सकारात्मक बदल जाणवतो. सध्या तो 'जंजीर' चित्रपटातील अमिताभ बच्चन वाटतो. 😂😂😂😂
Aniket bhaji 50 rupaye tula mahag vaatli aani ice cream cha price nahi sagitla.. Shetkari kavdi mehanat kartat na ,tu pan shetkari na.. Mag.. But u r doing grt job.. Keep it up..bro . blessings.
अनिकेत आज खरा शेतकरी मनून शोभलास आज तू ज्योत धरल त बघून खूप बरा वाटला आणि आता कुठेतरी असे दिवस कोकणातून हरवत चालले आहेत त्यामूळे बैलंची शेती ती बैलांची काही पण बोल
काजू ची झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी पाण्याच्या बाटली लाल तळाशी चारपाच छिद्र करा व ती बाटली झाडाच्या बाजूला गाडून द्या बाटलीत पाणी भरा व झाकण लावून द्या.त्यामुळेझाडाला हळू हळू पाणी मिळत राहील .व झाड छान वाढतील
आजचा विडियो खूप छान होता शेतीची कामे मग बाजार नंतर बाहेर जेवायला तुमच्याकडे शेताचे काडे खूप छोटे असतात काडे म्हणजे बांध आमच्याकडे कमीतकमी दोन फुट असतात छान होता विडियो आवडला
श्वेता ताई आई सारखं सगळ्या सासू सूनानी राहील पाहिजे उलट समजून घेतल की सगळ्या गोष्टी सहज करता येतात आणि सासरे पण वडलान सारखे राहिले पाहिजेत जशे अनिकेत चे पप्पा राहतात ते सासू सासरे नाही आई पप्पा सारखेच राहतात वागतात ग्रेट आहेत
फादर डे साजरा केला खुप छान वाटल नेहमी असेच सगळे सोबत राहा आणि आई समोर बायको बायको बोलु नको कारण आईच आपल्यावर प्रेम असत तिला अस वाटु नये आपल तिच्यावरच प्रेम कमी झालय मस्करी पण नको करु मन दुखवेल आईच म्हणुन.बाकी मी जे लिहीलेय याचा राग मानु नको बाकी विडीओ छान आहे
Chan vlog father's day spatial khup avadl maze baba athvale pan te aplyat nahi ahe asach aee ani babanver prem karat raha sandyla madgaola mazyakade ye manun sang aji aj chan disat ahe❤
सासू सुना मध्ये भांडण लावू नको मस्करी त पण एकदा की भांडण झाले की जिवन निघून जाईल संपता संपता. त्या मुळे कृपा करून भांडण करू नको मस्ती पण😢 पूर्ण घर तुटत😢😢
खूप छान मुलगा आहेस तू.father's day साजरा करून आई बाबांचा कष्टाची जाणीव ठेवली.
फादर डे छान साजरा केला तुझ्या सारखा मुलगा सर्व आईबाबांनच्या नशिबी मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
धनंजय भाऊ आणि वहिनी दोघेजण खुप प्रेमळ आहेत. श्वेताला सुन न समजता मुलीसारखीच वागणूक देतात. तु भाग्यवान आहेस. धन्यवाद.
छान आठवणीने बाबा दिवस साजरा केलास असा मुलगा सर्वांना मिळावा हीच स्वामी चरणी प्रार्थना
सेंडी पत्या यांना श्वेता भाओजी नाही म्हणत का त्यांनी ही तिला वहिनी म्हणून हाक मारायचे आणि तिने भावजी म्हणून
खुप छान व्हिडिओ!
सॅडीभाईला गोव्याला कसला जाॅब मिळाला आहे ? एकदम हिरो दिसतोय. 😊
वा अनिकेत बाळा बायको बरोबर छान शॉपिंग केली हसरी आजीला श्वेता खुप आवडते छान बोलते श्वेता आजीबरोबर तू फादर डे छान साजरा केला तुझे आईबाबा खुप मेहनती कष्टाळू आहेत तसेच श्वेताला खुप सांभाळून घेतात छान जमंत सर्वांच सँडी नेहमी मदतीला येत असतो तू छान मित्र कमावले आहेस एक नंबर शेतात सर्व मेहनत करतात खुप आवडला विडिओ लय भारी
भाऊ आता पावसाळा चालू झाला आहे
तुझे व्हिडिओ बघायला मजा येते
पाणी पावसाळ्यामध्ये वातावरण खूप छान असतं शेतात जातात तेव्हा व्हिडिओ बघून
छान वाटतं ❤
तुझी पहिली आठवन जागी केली पारंपरिक नागरणी केलीस आणि व्हिडिओ बघत होतो पण अनिकेत ने केल पाहिजे होत आणि केलंस मस्त खुप खुश झालो आज मस्त आजी म्हणजे मास्तरीण बाई पश्न उत्तर मझ्या 👌🏻
Thank u
एक नंबर ब्लॉग, श्रवेता आणि हसरी आजी लहानपणीच्या मैत्रीण असल्यासाख्या गप्पा मारतात, फादर्स डेचे खुप छान प्रकारे celebration, आई , पप्पा खुश, संडी कशासाठी गोव्यात चाललाय, वातावरण तर एक नंबर👌👍
Thank u
खूप छान video आहे मला तुमचा हेवा वाटतो मला वाटते की हे सगळे आनंद साजरा करावा. Aniket ur so lucky to have a nice wife and parents असे सासू सासरे मिळाला bhageya लागते
Thank u
Nice video. Aajji chi commedy mast..... Ja ja mhante Tula. 😂😂gappa tar maraychya astat.
बैलांचा नागर बघून खूप बरं वाटलं❤
तू जेव्हा म्हणालास काजी बघून येऊ त्या आधी मी तुला मेसेज करत होते कशी आहेत काजूची झाड खूप दिवसात बघितली नव्हती पण आता बघितली छान झाड वाढली आहेत श्वेता खूप छान दिसते.लाडू बाई आईबाबा पण खुश होते असेच सगळे मस्त रहा.
Thank u
सँन्डी गोव्यात जाऊन आल्यानंतर खूपच स्मार्ट दिसतो. त्याच्या एकूणच बाँडीलँग्वेजमध्ये सकारात्मक बदल जाणवतो.
सध्या तो 'जंजीर' चित्रपटातील अमिताभ बच्चन वाटतो. 😂😂😂😂
Thank u
Aniket bhaji 50 rupaye tula mahag vaatli aani ice cream cha price nahi sagitla.. Shetkari kavdi mehanat kartat na ,tu pan shetkari na.. Mag.. But u r doing grt job.. Keep it up..bro . blessings.
Shetkari nahi na vikat ethe nako te vikun paise kamvtat he paise direct shetkryakade gele tar Mi 60 pan dein
Father's day khop chhan celebrate kela aai, pappa, vahinina gheun jevayla gela khop mast, शेतीचा ब्लॉग खूप छान
भावा हसरी आजी माणसं बघून पुड्या बांधते बोललास खुप हसलो आम्ही 😂😂😂😂
Me pn 😂😂
Hahaha
अनिकेत आज खरा शेतकरी मनून शोभलास आज तू ज्योत धरल त बघून खूप बरा वाटला आणि आता कुठेतरी असे दिवस कोकणातून हरवत चालले आहेत त्यामूळे बैलंची शेती ती बैलांची काही पण बोल
Ho
Hasri aaji mhanje full on commentary 😂😘❤️
आजीला म्हावरा दे आणून, म्हाताऱ्या माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. थोडे दिवसाचं आयुष्य असतं त्यांचं. आशीर्वाद घे.
kiti sunar vichar ahe tumche
काजू ची झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी पाण्याच्या बाटली लाल तळाशी चारपाच छिद्र करा व ती बाटली झाडाच्या बाजूला गाडून द्या बाटलीत पाणी भरा व झाकण लावून द्या.त्यामुळेझाडाला हळू हळू पाणी मिळत राहील .व झाड छान वाढतील
Thank u
Hello aniket dada, very nivce vlog.😊
Dada ek question? Tu video front ki Back camera ne shoot karto, ani mic use krto ka. Plz answer 🙏
Ek number aaaii chii smile khup cute aiiila hasatana baghital ki mala pn hasayala yet
Aniket hasri aaji mule tula chan content milto hasri aaji bhari aahe tila kahitei aanun det ja 👍👌
Aniket aai baba na baher jevanas nele chhan vatale. pan aniket ek saangaves vatal mhanun saangte non vej kalyavar tumhi ice cream khali. karan hr aarogyala changle naste kalaji poti bolatey raag manu nko.
Baaki hasri aajiche shweta var bharich prem aahe re. chhan vatate.
Aani tuzi aaichegod hasane khup chhan vatate. aai aani baba na mazya kadun Namaskar saang.
Sandi bhai la khup divasane pahayla milale khup gora zalay aata to.
Patya bhai kadi yenar aahe. 👌🙏👍👍👍
Khup chhan celibate kelet 👌👌aani taincha hasara chehara pahun mast vatte... 😊
Aniket khup chhan father's day sajra kelas. Aai wadilana jevayla gheun gelas tyana khup aanand jhala asel na. Sagle ektra celebrate kela tyatach khari majja aahe. Khup chhan vlog
Thank u
अनिकेत श्वेता😄😃😁 मस्त आहे अगदी बरोबर सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण👏👍💪 करून छान आनंद आहे जय महाराष्ट्र
Chan video Bhava....shetith tractor cha rotavator use kar patkan kaam hoil maathi pan khup loose hoil shethi mast hoil.
भाजी महाग zaliye. आमच्याकडे पण 40,50rs पालक, मेथी,कोथिंबीर जुडी😢
Sandy goa t kay karto
Happy father's day. Aniket
Sandy la sang tuzya video t bolayla..
Sunbai maast adjust zali ahe .khup chan watle he sarv baghun.God bless you
Nice volg 👌👍 malvanit joke bhari kartos asecha sagle hasat khelat anandi raha shree swami samarth
आजीला म्हावरा आणून द्यायचं होत अनिकेत आजी खूप रागवलय❤😂
Thank u
आजचा विडियो खूप छान होता शेतीची कामे मग बाजार नंतर बाहेर जेवायला तुमच्याकडे शेताचे काडे खूप छोटे असतात काडे म्हणजे बांध आमच्याकडे कमीतकमी दोन फुट असतात छान होता विडियो आवडला
Ani specially Gav (kokan) baghun bar vatat... mi out of india rahate mhanun kokan mi miss karate 😢
Ekach number Vlog hota, But ek request hoti Aniket, Hasari Aaji la Mase aanun de re ekda, sarakhi bolati Mhavar aanun de 😅
Thank u
आई आज करेल का भांडण अंस का मणतोस आई तुझी खुप प्रेमळ आहे श्वेता सुधा खुप छान आहे
Khup chan 😊Sunbai pan milun rahate mast 👍 Aai papana nelat mast 😊
Thank u
chan hoto blog sheti che vlog ek number
अनिकेत छान विडिओ आहे कणकवली मधे दुकान व हाॅटेल पण छान आहेत आईला पण बाराऊनि टेस्ट करायचा द्यायची होति छान वडीलांना फादरस डे च्या शुभेचछा मिसेस दिक्षीत
Thank u
श्वेता ताई आई सारखं सगळ्या सासू सूनानी राहील पाहिजे उलट समजून घेतल की सगळ्या गोष्टी सहज करता येतात आणि सासरे पण वडलान सारखे राहिले पाहिजेत जशे अनिकेत चे पप्पा राहतात ते सासू सासरे नाही आई पप्पा सारखेच राहतात वागतात ग्रेट आहेत
Thank u
Aniketla father day chi Kai garaj? Tyache tar varshbhar father day asto , ek perfect father's boy ahe.
पावसाळी गम बूट मीळतात जे तू घालून कीतीही चिखल असला तरी आपसूक चिखलातून बाहेर पडून काम करू शकतोस
Father's Day he celebration chan kele.chan family. Sandy Govyat kuthe rahato?
अरे स्वयंपाक ऑलीमिनीयम भांड्यात करू नका त्याऐवजी माती किंवा स्टीलच्या भांड्यात करा ते तबतीस चांगले
Hotel kont?? Nav sanga.. kdhi aalo tr थांबता येईल...
फादर डे साजरा केला खुप छान वाटल नेहमी असेच सगळे सोबत राहा आणि आई समोर बायको बायको बोलु नको कारण आईच आपल्यावर प्रेम असत तिला अस वाटु नये आपल तिच्यावरच प्रेम कमी झालय मस्करी पण नको करु मन दुखवेल आईच म्हणुन.बाकी मी जे लिहीलेय याचा राग मानु नको बाकी विडीओ छान आहे
Tila mahitiy mi tila chidvnyasathi bolto
RB bakery.... Mazi favorite aahe.... Sarve khau bhete tikde😊
Khup chhan sajra kelas father's day..tuzya sarkha mulga saglyana milo
अनिकेत भांडण भांडण सारखं म्हणत जाऊ नको घरात एकदा भांडण लागल्यानंतर ऐकणार नाहीस तू चांगले राहा गुण्यागोविंदाने सर्वजण राहा
Hahaha thank u
तुझे व्हिडिओ का येत नाहीये ?
Talere madhe palm bliss mhanun 1 hotel zale ahe ekdum mast ahe ekda jaun ye shweta la ani aai papa na ghevun mast ahe.
He tech hotel aahe
@@goshtakokanatli ok baghitlyavar vatal mala 😂😂. Mi tyach gavatali ahe.
Dada pausa che video Tak ki 🌧️🌧️😇
Andhya 🥚 Aniket shweta Andu 🥚 khupach bhari blog First comments asel
Aniket da tuz proper gav kont harkul khurd ki dusr kont
Changla आहे हॉटेल मध्ये कधीतरी गाव च्या माणसांना अप्रूप आसतात
Thank u
छान आहे तुमचं गाव,शेती,कष्ट , निसर्ग सानिध्यात
छान व्हीडीओ.फादर्स डे सेलीब्रेशन .मस्तच.❤🎉😊
Aaai khup Chan ahe sunela samjun ghetat
काय झाले अनिकेत एपिसोड येत नाहीत. सगळे ठीक आहेत ना? ईश्वर सर्वाना सुखी ठेवो.धन्यवाद.
Ekada full vlog aaji ani shweta conversation kar pl
aniket camera tripod var thev mhanje kaam karatana sudhha vlogging karata yeil.
अनिकेत मी सोलर ची कामे करतो आपण सोलर dc करंट चें कुंपण करू जेणेकरून माकड तुला त्रास देणार नाहीत मग तुला भाजी करायला खुप सोपं जाईल
Lokanchi gai bail aali tar?
@@goshtakokanatli काहीही होत नाही
आपण जरी हात लावला तरी काहीही होत नाही झीण झीन्या येतात फक्त
माकड गवारेडे कोणीही येत जनावर yetnahi
Tumhi saglech jan bhari aahat konalach kami lekhu shakat nahi pratekache kam 1 no aahe asech ekatra raha hich shubhechha ❤
Sandy Goa la Kay karto 😊❤
Sandy is looking ver handsome,dashing, Intel and different❤
Thank u
aata tuzi friends mandali kuthe geli?adhi nehami sobat aasatache Patya ani baki sarv kuthe ki bayko aali mhanun tyana katap
Agdi barobar 😜
आजी का बरँ गेली मुंबई ला
Chan vlog father's day spatial khup avadl maze baba athvale pan te aplyat nahi ahe asach aee ani babanver prem karat raha sandyla madgaola mazyakade ye manun sang aji aj chan disat ahe❤
Thank u
तूझ्या वडिलांना काम करताना बघून
लहानपणाची जाहिरात आठवते
My daddy strongest
फादर डे च्या लाख लाख शुभेच्छा
🎉🎉🎉🎉🎉
Thank u
खुप छान व्हिडीओ एन्जॉय फादर डे आणि स्यांडी फार दिवसाने दिसला.
Thank u
Father day was celebrate🎉 in very nice way.
About farming your dad is principal.
A u r master. So no worry.
So nice of you
Aniket i love watching all your videos...tuzi family pan khoop chaan aahe... asech khoop khoop videos takat ja... ❤
Aai tuja sathi jagty majha maty t u khush aai khush bhandan nahi hunar
सासू सुना मध्ये भांडण लावू नको मस्करी त पण एकदा की भांडण झाले की जिवन निघून जाईल संपता संपता. त्या मुळे कृपा करून भांडण करू नको मस्ती पण😢 पूर्ण घर तुटत😢😢
lavaychi garaj nahi ...aniket chi aai ani family far sadhi aahe ..baki baiko baddal kahi bolat nahi 😟😟samjun ja
अनिकेत नेहमीसारखा वलॉग 👌
Very Nice Aniket tuze aai Baba
Aani Sweta aani sandi bhai
Thank u
खुप छान , कोणते हाँटेल होते.
आम्ही मुंबई ला राहतो. कणकवली आलो की हाँटेल कोणते चांगले आहे माहित नाही.
0:40
Aaji mase anun de re bichari aaji mase walichi vat baghate
Which place you are wandering?
Please tell me .
Chan father day celebration kelas. . Happy family.
विडीओ खुप खुप छान होता हॅप्पी पादर्स डे असेच सगळे नेहमी हसत रहा
Thank u
Bhau paus nahi padla tr kay honar
Kay mahit
सरटा छत्री ☔☔😂😂😂😂😂😂
पण तला भांडणाचे ****** का लागले आहेत मी म्हणतो.
ज्यांच्या घरी होतात त्यांना विचार कसा सँडविच होतो ते.
खुप छान व्हिडिओ झाला भावा ..जय जवान जय किसान ❤
Thank u
Khup chhan video really very nice video
Thank u
पाऊस चालु होईल कोकणात
सुंदर मस्त
सँडी गोरा झाला वा.
आणि एक सूचना मराठीत बोला
Thank u
Aaji chi khup majja yete
म्हातारी माणसं गेली ना की परत दिसत नाही.
Karmala talukyat paush nahi tumcakde aahe ka koknat?
फादर डे ला कोणत्या हॉटेल मध्ये गेला होता?
Nantr sangu ka nav aathvnat nahiye
u can make vegetables on market demand and price in poly house
Jitka tuja foreign trip madhe maja nahi aali ..tya peksha gavchi video bagun radaila aala ❤❤
Thank u
खूप छान भावा बरोबर
Sunder vdo
Aaji khup chhan
Aaji conversation very entertaining 😂😂😊😊
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ