सिंगापुर वरुन आणि कोल्हापुर वरुन आले हरकुळ गावात पर्यटक।नाग्याच्या हातची चिकन बिर्याणी ❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 3 роки тому +208

    ज्याचं मन तुला बघुन प्रसन्न झालं तो माझा मुलगा कौस्तुभ पवार आणि त्याचा मित्र आर्यन देसाई ,आज माझ्यासाठी हा व्हिडिओ sepcial आहे. धन्यवाद अनिकेत 🙏

  • @saurabhkushe786
    @saurabhkushe786 3 роки тому +6

    एक no कोकणातल्या सह्याद्रीतल्या गावात म्हणजे समुद्र नसलेल्या गावात सुद्धा पर्यटन शक्य होऊ शकतं हे सिद्ध तू करून दाखवलंस.पर्यटकांना जेवण कोकणी पद्धतीच असुदेत मित्रा👍👌

  • @greetafernandes5258
    @greetafernandes5258 3 роки тому +156

    Sorry Aniket I don’t know to write in Marathi. But Aniket I wish u n all ur friends best wishes for your new tourism work. We will defenetely come to ur place. You are one of the person who thinks n care of each n everyone around you. You are real gentleman. Hats of to u n ur friend circle who always there to help each other. 🙏🙏

  • @ranjanavaze8769
    @ranjanavaze8769 3 роки тому +47

    अनिकेत तुझे अभिनंदन, तुझ्या मेहनतीला भरपूर यश मिळोत. सर्व मित्र मेहनती आहेत.हा उपक्रम असाच चालू ठेवा, परमेश्वर पाठीशी आहेच.

  • @neetagamare7358
    @neetagamare7358 3 роки тому +86

    अनिकेत तुझे अभिनंदन 🙏❤️ तुझ्या मेहनतीला भरपुर यश मिळत रहावे हीच प्रार्थना 🙏 पत्याआणि नागेश आणि टीमची कमाल बुवा 👍❤️ एकच नंबर.

  • @MsMohan000
    @MsMohan000 3 роки тому +67

    अभिनंदन नागेश आणि टीम. हरकुल खुर्द ला एक पर्यटक चा दर्जा मिळावा .तुमाला चांगला प्रतिसाद मिळावं ही श्री चरणी इच्छा. मद्यपान ला परवानगी देऊ नका.
    Good work Aniket.
    पर्यटकांसाठी जागा , सोई या विषयी एक Vlog ,pls

    • @harshadasawant758
      @harshadasawant758 3 роки тому +4

      खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात भाऊ तुम्ही. मद्यपानामुळे स्वर्गाचा नरक व्हायला वेळ लागायचा नाही.

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 3 роки тому +11

    अनिकेत तुझा आई, वडिल यांच्या बद्दलचा आदर बघून मनाला खूप खूप आनंद वाटतो...आणि तुला भेटायला येणारे subscribers यावरून तू किती कष्ट घेतोस याचे कौतुक वाटते...
    तुझ्या कष्टाला यश मिळो ही देवाकडे प्रार्थना...
    तुझे vlog बघून खूप आनंद मिळतो

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 роки тому +91

    मला ऐवढा आनंद झाला आहे की गगनात मावत नाही, पर्यटक यायला सुरुवात झालीय. तुम्हाला सगळ्यांनाच अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.❤❤❤

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 роки тому +1

      छान अनिकेत गावाला पर्यटक मिळवुन
      दिलेस.पर्यटक खुष,बिर्यानी फेमस झाली.
      नागेशला चाहतावर्ग मिळाला.

    • @shubhadanarkar9165
      @shubhadanarkar9165 3 роки тому

      Khoopach Khoop Soonder ❤️🎉🎉

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 роки тому +36

    नमस्ते अनिकेत तुमचे गाव पर्यटन म्हणून उदयास आले अभिं नंदन खरंच तुझे मित्र सर्वच छान आहे तुमच्या गावचा तलाव खुप सुंदर वातावरण

    • @anjuraut9724
      @anjuraut9724 3 роки тому

      बिर्याणी कशी बनवली रेसिपि दाखवा

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 роки тому +83

    खूप मस्त बिर्यानी नागेश एक नंबर आता खूप लोक येणार, पर्यटन स्थळ म्हणून गाव पुढे येणार ,आम्ही पण लवकरच येऊ ,पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👌👌❤❤❤👍👍

  • @sureshbaadkar
    @sureshbaadkar 3 роки тому +11

    अभिनंदन.... तुमच्या पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा... अनिकेत, नागेश, पत्या तुमच्या सर्वांची प्रगती होत राहो
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏

  • @ravikantindap5941
    @ravikantindap5941 3 роки тому +13

    अनिकेत तूज्या प्रयत्नांना यश येणार इतक नक्की ... God Bless.

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 роки тому +59

    पर्यटन चालू केल्याबद्दल अभिनंदन💐💐💐खूपच छान संकल्पना आहे. हा उपक्रम निरंतर चालू ठेवला तर हरकुळ खुर्द हे नवीन पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल....
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐❤️❤️❤️

  • @raghvendrashinde2200
    @raghvendrashinde2200 3 роки тому +2

    पर्यटक म्हणून आम्ही येनार होतो, पण तुमची सुरवात लवकर झाली, हे ऐकून आनंद झाला. 😍😍😍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 роки тому +26

    अनिकेत तुझं गाव खूप सुंदर 👌👍😍नागेश तर एक 1 नंबर शेफ आहे, hidden talent मस्त 👌👍👋👋

  • @vishalmhatre7684
    @vishalmhatre7684 3 роки тому +8

    कोकण म्हणजे स्वर्ग च आणि या स्वर्गात पर्यटन करायला सर्वांनाच आवडत.तुमच्या पर्यटनाच्या संकल्पनेला आणि तुमच्या संपूर्ण टिम ला खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @Traveller2117
    @Traveller2117 3 роки тому +27

    अंड्या तू सातासमुद्रापार पोहोचलास👌👌👌

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 роки тому +1

    फायनली तुझ स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे...
    नक्कीच हरकुळ खुर्द गाव येणाऱ्या काळात पर्यटकांसाठी खूप सुंदर स्पॉट असणार आहे...
    ही तर सुरुवात आहे येणाऱ्या काळात असे हजारो पर्यटक तूझ्या गावी येऊन स्वर्गीय कोकणाचा आनंद घेऊन जातील ह्यात शंका नाही.
    अनिकेत,पत्या,फुलपाखरू,नागेश,विवेक तसेच गावातील इतर लोकांनी खूप छान मॅनेजमेंट केलं आहे.
    #गोष्ट_कोकणातली संपूर्ण टीम ला
    पुढील वाटचालीस शुभेच्छा!
    👍👍👍

  • @rupeshsawantvlogs17
    @rupeshsawantvlogs17 3 роки тому +19

    अशीच मैञी बहरत राहो.अशीच प्रगती होत राहो.वा मस्त

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 роки тому +1

    अनिकेत खरच कौतुकास्पद काम करतोय स तु एकटाच नाहि तर सगळ्यांना घेऊन पुढे चालत आहेस तुला आयुष्यात काहिच कमी पडणार नाही आणि मागावं हि लागणार नाही कारण तुझे संस्कार .....❤️🙏🙏 शब्दांत व्यक्त नाही करु शकत तुझ कौतुक असाच खुप खुप मोठा होणार आहेस बाळा
    तु

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 роки тому +4

    अभिनंदन!!🙌गोष्ट कोकणातली...😊अशीच प्रगती होत राहो आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत राहो.खुप मस्त काम करताय तुम्ही लवकरच आपल गाव एक पर्यटन स्थळ होईल. आम्ही पण लवकरच येऊ हरकुळ खुर्द या गावाला भेट देयला.बाकी व्हिडिओ खुप मस्त होता. नागेश दादा ने भारीच बिर्यानी केलीय त्याचसोबत सहकारी पण एकदम मन लावून काम करतात. कमाल बुवा तुमची...🤘🤗

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 3 роки тому +2

    अनिकेत तुझं अभिनंदन. यातूनच पर्यटन सुरू होईल असा विश्वास वाटतो ‌.एक पाऊल पुढे टाक.यश आपसूकच पाठी येईल. 👍👍👍

  • @jamespc350
    @jamespc350 3 роки тому +3

    तुम्हा सगळ्यांच अभिनंदन यशस्वी पर्यटनाची सुरवात नागेशच्या बिर्हाणी आणी भजनानी
    पुढील यशस्वी पर्यटन योजनेसाठि
    best of Luck

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 3 роки тому +1

    पर्यटक आपले हरकुळ खुर्द बघायला आले खूपच छान सुरुवात आहे नागेश तुला ही बेस्ट ऑफ लक अनिकेत दादा तुला आणि तुझ्या टिमला खूपच धन्यवाद

  • @relaxingurmind7537
    @relaxingurmind7537 3 роки тому +3

    खुप छान👍 कोकणातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना तुझ्या कार्यातून प्रेरणा देत आहेस... नक्कीच काही वर्षांनी खुप बदल होतील❤खुप प्रेम

  • @ashagambhire-waje4320
    @ashagambhire-waje4320 3 роки тому +1

    नाव मोठं केलंस बेटा आईबाबांचं, सौंदर्य दाखवतो हरकुल गावाचं, पर्यटक आलं सिंगापूरच,असच नातं जोडत रहा प्रेम आणि आपुलकीचं, आयुष्य लाभो तुला सौभाग्य आणि भरभराटीच. God bless you and your team. 💐💐💐

  • @sanjaydesai3727
    @sanjaydesai3727 3 роки тому +3

    Hi everyone.. I am army man ..from Satara.. Punjab varun video pahtou....khup mst .. asech ekmekanshi premane Raha.. Jai Maharastra 🚩🚩🚩 ... chatrapati Shivaji Maharaja ki Jai 👍

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 3 роки тому +1

    अनिकेत तुझी किती स्तुती करू. खरोखर आॅल राऊंडर बाॅय .तुला साथ देणारे तुझे हसरे मित्र सर्वांच्या एकजूटीमुळे आणि तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.पर्यटक आणि तुझे चाहते तू तुझ्या प्रेमळ हसतमुख स्वभावामुळे जोडलेस कायम असाच साधा रहा.ऊतू नको मातू नको .यश आणि मित्रांचे प्रेम कायम तुला लाभो हिच सदिच्छा. देव आणि सर्वांचे आर्शिवाद कायम तुमच्या पाठीशी आहेत.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 роки тому

      Ajibat utu matu honar nahi nehmi matishi jodlelach asen ani disen❤️

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +6

    पत्या, भाई शिकलस मरे कॅमेरॅ समोर बोलाक,
    काय षटकार ठोकतस यार.
    👍👍👌👌

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 3 роки тому +1

    अनिकेत भावा अप्रतिम सुंदर अशीच प्रगती करत रहा आणि पर्यटकांना येथील ज्यांना कोकण माहित नाही त्यांना तू खूप पण दाखवत आहे त्याबद्दल मी तुझ्या धन्यवाद करतो व मला अभिमान आहे मीही कोकणचा मी ही व तुही कोकणचा पुत्र आहे. त्यामुळे मला तुझा अभिमान आहे आणि असेच ज्यांना आपली स्वर्गभूमी कोकणाबद्दल माहित नाही त्यांना दाखवत रहा आई जगदंबे काली माता तुला यश देईल आणि येणाऱ्या काळामध्ये मी व माझा ग्रुप ही मी तुझ्या गावात येऊन .
    आई जगदंबे भवानी काली माता तुला यश देवो हीच आई जगदंबे काली माते चरणी प्रार्थना .

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 3 роки тому +7

    अनिकेत आणि तुझ्या मित्रांना खूप खूप अभिनंदन 👏👏💐💐जे तुम्ही स्वप्ने पाहिले आहे ती पावणादेवी पूर्ण करो ही देवा चरणी प्रार्थना. पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👏👏👏

  • @archanaahire1649
    @archanaahire1649 3 роки тому

    अतिशय सुंदर सुरूवात, अनिकेत तु खुप सच्चा आहेस, तुझ्या मित्रांसाठी, गावासाठी खुप छान काम करतोस तु...इतरांना तु निसर्गप्रेमी, शेती करण्यास प्रेरणा देतोस त्यामुळे खुप लोकांना तु जगण्याची नवी दिशा दाखवतोस, तुझे खरच खुप कौतुक, असेच काम करत जा, तु एक दिवस गावचा विकास नक्की करशील, तुझ्यासारख्या लोकांची समाजात खरंच खुप गरज आहे...

  • @madhurighate202
    @madhurighate202 3 роки тому +3

    1 नं विडियो अनिकेत...तुम्ही सर्वानी केलेल्या कष्टांच फळ आहे हे...तुमच्या ह्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा💐....आणि तुमच्या 1 की ला सलाम 🙏...असेच आपल्या गावचे नाव संपुर्ण देशात मोठे करा...😊

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 3 роки тому +1

    अनिकेत खरच तुझं खूप मनापासून अभिनंदन, तुझं सार्थ अभिमान वाटतो, करण आज तुझ्या व्हिडिओस मुळे कोकणातील निसर्ग, भजन, आणि खास तुमची मैत्री या मुळे आम्हाला सुद्धा वाटते की तिथे याव,
    खरच तुझ्यामुळे तुमचं गाव एक पर्यटन स्थळ आहे हे दाखवून दिलस.आज तुमच्यामुळेच लोकांना आपल्या कोकणाची आवड निर्माण करून दिलात.
    खरच तुझा आणि तुझ्या मित्रांचा गर्व वाटतो
    धन्यवाद 👍👍👍👍

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 роки тому +8

    खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि टिम तुम्हासर्वांचे 👍👍👍👍👏👏👏👏 खूप आनंद झाला पहिले पर्यटक आले ते बघून.आता झाली सुरूवात ❤️ स्वप्न सत्यात उतरवण्याची . खूप खूप शुभेच्छा ❤️ खूप खूप यशस्वी व्हा👍👍👍👍

  • @pritamchavan9004
    @pritamchavan9004 3 роки тому +1

    आज खरोखरच मन भरुन आलं,
    १०० लाईक पण कमी पडतील.
    गोष्ट कोकणातली मधील सर्व मित्र परिवाराचे कौतुक आणि अभिनंदन.
    तुम्ही सर्वांनी शून्यातून वाटचाल सुरु केली, आणी आता तुम्हाला त्याची फळे चाखायला मिळत आहेत.
    अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा.
    भरपुर यश संपादन करा, हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
    पहिल्या पर्यटकांचेहि आभार.🙏🙏👍👍

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 роки тому +9

    खूप छान अनिकेत, तुमच्या concept मुळे सगळ्यांनाचा चांगला आहे, great job 👍 good going

  • @rahulgage7293
    @rahulgage7293 3 роки тому

    खरच खूप अभिमान वाटतो तुझा.की तू आपला कोकण आणि संकृती जतन करतो आणि इतरांना पण सांगतो.
    असा मित्र परिवार मिळाला पण भाग्य लागतं.
    जय शिवराय.

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 3 роки тому +3

    अभिनंदन,दादा तुझी खुप प्रगती होवो.संपूर्ण जगात तु,तुझे गाव प्रसिद्ध होवो .

  • @nageshpawar4747
    @nageshpawar4747 3 роки тому

    अनिकेत तु करतोयस ती संकल्पना खूपच छान आहे. कोकणातल सौदर्य तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून जगाला दाखवताय. तुमच्या कार्याला सलाम🙏 कोकणातल्या प्रत्येक तरुणानी तुझा आदर्श घ्यायला हवा.

  • @tejasadvirkar3852
    @tejasadvirkar3852 3 роки тому +3

    मन प्रसन्न झाला..खरोखर..हयती संकल्पना अशीच राबव...भरभरून शुभेच्छा असत तुमका सगळ्यांका.

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d 3 роки тому +1

    खूप मस्त भावा पर्यटक तुझ्या गावी तुला भेटायला आले आणि गाव बगायला आले ते बगुन मस्त वाटल आणि बिर्याणी तर एक नं भावा मस्त 👌🏻👌🏻❤❤❤😘😘

  • @rejinafernandes8399
    @rejinafernandes8399 3 роки тому +9

    Khup chan mst vatla video bagun. Nagesh ata international cook mhanun olakhla jaiyl. Keep it up guys tumchya pratyek kamat yas yeu. God bless u n ur team

  • @ravikantrasam7945
    @ravikantrasam7945 Рік тому

    वा अनिकेत तुझी तळमळ सर्वदूर पोहचली एकदा गांधीच्या पाण्यावर जाऊन तेथील दृश्य सर्वांना दाखव खूप पर्यटक वाढतील तेथील पाण्याची तली आहे ती व्यवस्थित दाखव बघ लोकांची रंग लागेल.लोकांना जंगल पाहण्यासाठी खूप आवडते.अजून तुझे खूप चाहते वाढो.तेथील मुलांना पण कळेल की मेहनत घेतली तर फायदा होतीच.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 роки тому +41

    खुप छान 👍,तु छान माहिती सांगतो , गाव खरच सोनं आहे. असेच पर्यटक तुझ्या
    गावात येऊ दे. मस्त 👍👍👍

    • @harddikindya4245
      @harddikindya4245 3 роки тому

      पण लोक खेकडे हो मालवणी लोक ऐकमेकांची पाय खेचतात कोण पूढे गेला तर

  • @shreyasjadhavfansclub9413
    @shreyasjadhavfansclub9413 3 роки тому

    पर्यटनाची संकल्पना खूप छान आहे अनिकेत.... तूझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या..... तुझे मित्रा परिवार तुला खूप सपोर्ट करतो.... तू खूप लकी आहेस...तुझे विडिओ पाहून असे वाटते कि,दऱ्याखोऱ्यातून तूझ्या कोकणाची वाट
    मला आस लावते तुमच्या कोकणी भाषेची
    फणसासारखे मधुर अपुल्या कोकणी माणसाचे मन
    दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती
    कोकणात तुझ्या विस्तीर्ण सागर
    मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर
    लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके
    कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके
    करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा
    निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा...
    नाग्या पत्या साहिल सारखे लाभलेत तुला सावंगडी...
    म्हणूनच" गोष्ट कोकणातली सर्वाना आवडी... "
    Love from Radhanagari....(shreyas jadhav )

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 3 роки тому +8

    अनिकेत हरकुल गावाला पर्यटन स्थळ बनवून दाखवले

    • @manishasawant1729
      @manishasawant1729 3 роки тому

      लय भारी, मस्त आहे 👌👌👍👍

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 3 роки тому +2

    पर्यटन सुरु केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... यामुळे आपलं कोकण एक्सप्लोर होईल... एक सूचना आहे... तुम्ही शेतात काम करताना पाऊस आल्यावर जेथे आसरा घेता ते पत्याचं जुने घर तुम्ही पर्यटनाला वापरू शकता... त्याला फक्त तुम्हाला मस्त बनवायला लागेल त्यासाठी तुम्हाला तुझ्या पपांची मदत घ्यावी लागेल... आणि खालची जमीन मात्र शेणाने सारवलेली हवी... हा मात्र त्यासाठी तुमच्या गावात शेण मिळायला हवं... कारण सध्या गुरं पण गावात कमी असतात... बाकी मस्त व्हिडियो... खूप खूप शुभेच्छा!

  • @shaileshbabar8726
    @shaileshbabar8726 3 роки тому +12

    Next level achievement ❤️ ashi sankalpana karnara pahila MARATHI UA-camRS 🔥

  • @Milka-ex5qj
    @Milka-ex5qj 3 роки тому

    अनिकेत खूप छान संकल्पना आहे तू आणि तुझी टीम चांगल्या प्रकारे काम करत आहात तुमच्या पुढील कार्याला खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐 आणखी एक, अनिकेत तू स्वतः चा विचार न करता तुझ्या बरोबर असणाऱ्या मित्रांना सोबत घेऊन पुढे जात आहेस ते खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे .Hats of to you and your team 👍👍👍👍

  • @ashishjadhav2380
    @ashishjadhav2380 3 роки тому +11

    Aniket kisi ki najar na lage😘😘

  • @dildostidubai8690
    @dildostidubai8690 3 роки тому

    नमस्कार अनिकेत दादा,
    मी कीर्ती साळवी, जवळपास वर्ष झाले असेल मी तुझे व्हिडिओस बघते। आज तुला खरे सांगते मी हा विडिओ बघताना माझ्या डोळ्यात पाणी आले । तुझे खूप कौतुक वाटते।
    आम्ही पण दुबई मध्ये असतो, पण खरंच जे सुख तुझ्याकडे आहे ना त्याची कोणत्याच भौतिक सुखाशी तुलना होऊ शकत नाही। आम्ही जेव्हा पण भारतात येऊ नक्की च हरकुल खुर्द ला भेट देऊ।
    तू असाच खूप मोठा हो आणि जसा आहेस तसाच राहा।
    आई, बाबा, आजी आणि तुझा संपूर्ण मित्र परिवाराला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा। ❤️❤️❤️

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 роки тому +19

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Wow tourists, Congratulations 👌👌👍🏻👍🏻

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 3 роки тому +1

    मी आज खूप दिवसांनी कमेंट करते.
    पहिल्यांदा तुझं मनापासून अभिनंदन.
    का तर तुझी मेहनत, चिकाटी आणि तू तुझ्या मिञांनाही सोबत घेऊन पुढे जात आहे.आणि ज्याचे श्रेय असेल त्याला तू देतोस.असा ह्या आमचा
    तुमचा कोकणात पर्यटक येऊदे आणि तुझी प्रगती होऊ दे हिच सदिच्छा.

  • @princeofpune5155
    @princeofpune5155 3 роки тому +9

    Nagesh pls serve with Right hands
    Really awesome work by u team

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 3 роки тому

      तो डावखुरा असेल त्यामुळे डाव्या हाताने सर्व्ह करत असेल...
      It's okk but👍

  • @kavitaghagare97
    @kavitaghagare97 3 роки тому +1

    पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदाने च सर्व काही कळून येत की अनिकेत तू आणि तुझा मित्र परिवार आणि गावातील मंडळी किती चांगल्या मनाचे आहात ते. तुमच्या गावाला भेट देणारा प्रत्येक पर्यटक समाधानाने आणि खूप आठवणी सोबत घेऊन निघेल यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या नवीन संकल्पने साठी माझ्याकडून खूप शुभेच्छा...🤝💐🌹😇

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 3 роки тому +3

    अनिकेत खुप खुप अभिनंदन आता हडकुळ गाव पर्यटण स्थळ होणार खूप खूप पर्यटक येतील तुम्हाला सगळयांना खूप खूप शुभेच्छा छान बिर्याणी 👌👍👏👏👏👏

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 3 роки тому

    तुला बघुन मन प्रसन्न झालं या वाक्यातच सगळ काही मिळाले तुला..आज पहीले पर्यटक आले खुप छान. अशीच तुमची प्रगती होत राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @akkikurha1611
    @akkikurha1611 3 роки тому +14

    Congratulations to all goshta kokanatli team💐💐👍🏻👍🏻
    Aamhala lavakar yenyachi sandhi milu de😃😃
    Keep growing 👍🏻👍🏻
    #kamal_buva_tumchi

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому

    कड..क अनिकेत,गोष्टीतल्या कोकणातलं गाव सत्यात पर्यटनातून उलगडून दाखवलंस,फार छान मित्रा.एक नवा पायंडा,एक गाव पातळीवर उपजीविकेचा मार्ग सुगम केल्याबद्दल अभिनंदन.तुझा आदर्श कोकणातील सर्व यू ट्यूबर्स ने घ्यावा. खूप खूप शुभेच्छा.देव तुम्हा सर्वांचं भलं करो.

  • @devilfrist5306
    @devilfrist5306 3 роки тому +3

    Aniket mastch, 👍 I am proud of you 🙏aaj aplya kokanache nav tuch pude nele ase mhanayala kahi harkat nahi 👍so,All the best 👍ascih tuzi prgati houde 🙏

  • @satyapawar8733
    @satyapawar8733 2 роки тому

    अनिकेत तुला आणि तुझ्या टिम साठी खूप खूप खूप शुभेच्छा.हा वीडियो फारच अप्रतीम असाच आहे. तुम्ही पर्यटकांची चांगलीच उठबस केलीत त्यावरूनच ते एकदम भाराऊन गेले हे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले.
    शाब्बास

  • @nileshraorane2467
    @nileshraorane2467 3 роки тому +8

    Excellent job Aniket..! Tumchya sarwanche mehanat ahe hya sathi...! 👍🏼

  • @umeshkandalgaonkar7422
    @umeshkandalgaonkar7422 3 роки тому +2

    पर्यटनाची अप्रतिम संकल्पना, ऑल द बेस्ट. अनिकेत अँड ग्रुप.

  • @pradnyajadhav9745
    @pradnyajadhav9745 3 роки тому +8

    Congratulations aniket and team
    Hi survat ahe ajun khup phude ja all the best saglyanna👍👍👍
    Lots of love gem 💎😘❤️💯

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 3 роки тому +2

    डोंगराच्या मधोमध हरकूल गाव,
    अनिकेत तुला शोभते नाव
    हिरवळीने नटला हा पृथ्वीवर गालिचा,
    काय सांगू तुका, आनंदाश्रूने भरलो माझो गाल 😊
    असोच करत -हंव छान छान vlog,
    अन आम्ही करतलो तुम्हका लॉक 😂
    वेडंवाकडं आहे.. पण छोटासा प्रयत्न 🙏🏻
    माणूसकी कधीच विसरू नकोस, शेवटपर्यंत जसा आहेस तसाच स्वभाव ठेव 👍🏻🙏🏻
    नागेश great 👏🏻👏🏻👏🏻आणि सहकारी खूपच भारी 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
    वा..........

  • @wakaro1
    @wakaro1 3 роки тому +6

    I also want to thank the four eco tourists who did the honours to flag off this campaign with so much enthusiasm. Aaple abhar . Thank you for helping this honourable campaign. ❤❤❤❤👌👌👌👌

  • @hitenrane343
    @hitenrane343 3 роки тому

    अनिकेत खूपच सुंदर तुझ्या सारखे अनिकेत कोकणात प्रत्येक गाव। गावात जन्माला आले पाहिजेत ही कालच गरज आहे. लोक सीगापूर, बाली ,मलेशिया, कंबोडिया , विसरून जायला पाहिजे.

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 3 роки тому +20

    मस्त 1नबंर व्हिडिओ अनिकेत 👌🌹❤️ असेच व्हिडिओ बनवत राहा कमाल बुवा तुमची

  • @shailajakadam5140
    @shailajakadam5140 3 роки тому +2

    झिला आम्ही कधी एवचा ? ठीक आहे एक गम्मत नागेशच कौतुक बिर्याणी खूप खूप छान केली तुझ आणि तुझ्या टीमच सुद्धा कौतुक पाहुण्यांची सरबराई फार छान केलीत.

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 3 роки тому +3

    व्वा•••पर्यटक हरकुळ गावात आले , खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी👌👍

  • @praveenagulekar6143
    @praveenagulekar6143 3 роки тому

    अनिकेत खुप छान सुरुवात, आणि पर्यटकही खूप छान मिळाले. सकारात्मक सुरुवात झाली आहे. असेच प्रयत्न ,मेहनत, आणि हिमतीने पुढे जा.नाविन्य आणा.एकोपाही असाच राहू दे.आपल्या कोकणात आता विमान सेवाही चालू झाली आहे. त्याचाही फायदा होईल. परप्रांतीयांना अजिबात आपल्या कोकणात धंदा करण्यासाठी शिरू देऊ नका. आपलाच मराठी माणूस पाय रोवून ईथे उभा राहील, टिकेल असा प्रयत्न तुम्ही मुल नक्की कराल.All the best,,👍👍खूप मोठे व्हा हेच आशिर्वाद

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 3 роки тому +3

    अनिकेत मस्त आहे आजचा विडिओ पर्यटक तुमच्या भेटीला आले हे बघून खूप बर वाटल अशीच तुमची प्रगती होऊदेत अनिकेत 👌👌👍👍

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 роки тому

    येवा कोकण आपलाच आहे या उक्ती प्रमाणे आपण आपल्या गावात पर्यटन स्थळ म्हणून जागतिक पातळीवर नाव होईल हिच सदगुरू चरणी प्रार्थना God bless all of you

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 роки тому

    नागेश व प्रथमेश पर्यटनासाठी अनिकेतने पुढाकार घेतला.अशीच मेहनत करा अजुन पर्यटक येतील. तुमची बिर्याणी फेमस आहेच.लाईक तो बनता है टिम साठी.

  • @veenag9638
    @veenag9638 3 роки тому +6

    खूप खूप शुभेच्छा अनिकेत, खूप सुंदर निसर्ग, तलाव आणि तुझे गाव.👌👌👏👏

  • @user-wy6vv7hj8r
    @user-wy6vv7hj8r 3 роки тому +2

    दिदींना जन्मदिनानिमित्त मनःपुर्वक अभिष्टचिंतन.

  • @manishbane8491
    @manishbane8491 3 роки тому +4

    Khup khup congratulations aniket dada tula ... Tuza tourism Cha swapna purna hotana pahatana khup bara vatta ahe kharach ...all the best aani aasich pragati karat raha❣️💜🧡

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 роки тому

    अतिशय सुंदर माहिती दिली. की तुमच्या गावात पर्यटक येणार हे ऐकून फार आनंद झाला. आता तुमच्या गावात पर्यटक येतच राहणार. गोस्ट कोकणातील हे यू ट्यूब चॅनल खूप गोड आहे आणी तुझं बोलण फार गोड आहे. तुझी बोलण्याची शैली खरंच छान आहे. आणि तुझी मित्र मंडळी लय भारी. स्वामी तुला भरपूर यश देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 роки тому +9

    Ek number vlog 👍tuzya sarv team la salute hat's of your team Mast👌 TC God bless you

  • @umakant_dabetwar
    @umakant_dabetwar 3 роки тому

    अतिशय छान नियोजन असेच सर्व जण एकत्रित पणे येवून एकजुटिने काम करा .......
    भविष्यात याचे फळ दिसायला लागेलू...... नक्कीच। जय हरकूळ च्या गोष्ठी ची ..जय हो

  • @SisterWood
    @SisterWood 3 роки тому +12

    दादा तुझ्या वीडियो ची वाटच पाहत असतो आम्ही..जेवण करता करता मस्त टिव्ही वर लावून बघत एकत्र जेवतो..खुप छान वाटतं..😘🤗 आणि खुप खुप अभिनंदन पुर्ण टिमचं..🥳 पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..💐

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому

    निसर्गाबरोबरच गावची संस्कुती जपण्याचा छान प्रयत्न . पर्यटनाच्या संधीतुन रोजगारनिर्मिती होईल चांगला उपक्रम केला.

  • @artijadhav9548
    @artijadhav9548 3 роки тому +5

    Kamal buwa tumchi 👍👍 mast.... Best of luck team Aniket 👍

  • @navnathkute3848
    @navnathkute3848 3 роки тому

    अनिकेत मस्त नियोजन केले तूम्ही. आणि तुझी सगळ्यासाठी काहीतरी करण्याची धडपड पाहून आनंद वाटला

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +4

    1no. Vlog Congrates to your team & visitors . Your planing is good. So keep it up.👌👌👍

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 3 роки тому

    गावात आहे त्या गोष्टींमधून गावचे सौंदर्य दाखवले जाते तेव्हा आपोआप मन मोहवून जाते,भावा तुझ्या या संकल्पनेला माझ्या व सर्व गोष्ट कोकणातली परिवाराकडून बिग👍👍👍 अन अभि तो पार्टी शुरू हुई है many more to come.best luck for good initiative to village tourism 💐💐💐

  • @thebeardedbiker4321
    @thebeardedbiker4321 3 роки тому +14

    म्हाळाच्या भजनाक पर्यटक... कमाल बुवा अनिकेत तुझी..😂😂😂 छान होता vlog❤️❤️❤️

  • @abhijitmahadik1005
    @abhijitmahadik1005 3 роки тому +1

    शब्द... शोधला तर अर्थ आहे‌ . ‌वाढला तर कलह आहे‌ शब्द...सोसला तर सांत्वन आहे. झेलला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे ‌‌ शब्द... अक्षय पण आहे आणि.... निशब्द पण आहे असे असतात तुझे शब्द अनिकेत ज्यांनी माणसे सोडली जातात

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 3 роки тому +3

    Wish you all the best ☺️
    पर्यटन सुरू केल्याबद्दल अभिनंदन

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 3 роки тому

    ALL THE BEST GKT (Gosht Kokanatli Team) !
    पहिल्या वहिल्या पर्यटकांसाठी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 (निसर्गाचे संवर्धन आणि सौंदर्य जपून- अगदी पहिल्यापासूनच)🌴🏞️⛰️🌾🌳
    शेफ नागेश : Hats off ! तुमच्या चेहऱ्यावरील आनंद ,हुरहूर(परदेशी पावण येण्यानं) , तरीही आत्मविश्वास आणि उत्साह स्पष्ट दिसत होता.
    हरकुळ खुर्द ला पर्यटन स्थळ बनवायचं स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल.
    👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻🙌🏻🙌🏻
    सिंगापूरवरूनतुम्हांसर्वांना त शर्ट पाठवणारी ती हीच टीम का ?
    ते सर्व जाण्याआधी GKT च्या, रजिस्टर/वहीमध्ये त्यांच्या सूचना जरुर लिहून घ्या बेटा... जेणेकरून तुम्हां सर्वांना पुढील प्रगतीसाठी उपयोगी पडेल... कायमस्वरूपी.
    चला ! सुरुवात तर झाली मुलांनो!
    कमाल आहे बुवा तुमची 😀😀❤️❤️👍🏻👍🏻
    पत्याच्या बहिणीनं बनवलेली तोरणं असली तर दाखवा त्यांना.
    Compulsion नाही पण आवडल्यास घेतील ते. नाही का?
    ताईला ही वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छाआणि शुभाशिर्वाद! ❤️🎂🍰🙌🏻

  • @milindaidale8167
    @milindaidale8167 3 роки тому +5

    Very nice Aniket , keep it up 👍👍
    Aaji khadi yenar aahe ,

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 3 роки тому

    खूप अभिमान वाटतो आहे खरच छोटी सुरूवात पासून आज पर्यंत खरच अशेच मोठे व्हा सगळे आणि प्रगती करा आणि आपल्या गावाची कोकणची मालवणी भाषा संस्कृती परंपरा सगळ्यांन पर्यंत पोहचवा आणि नाव मोठं करा गोष्ट कोकणातली पूर्ण टीम सलाम आहे तुम्हाला आणि धन्यवाद

  • @maheshmalkar9659
    @maheshmalkar9659 3 роки тому +6

    I liked the concept of experience based tourism, with this initiative harkul village will be new hotspot o tourism map of Konkan. All the best for the entire team of Goshta Konkanatali...

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 3 роки тому +1

    पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाल्याबद्दल तुझे व संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन! उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा.

  • @dineshkadam6454
    @dineshkadam6454 3 роки тому +10

    The way u treat people is awesome. I believe that we as person always remembered, as how we treat others, and ur the true example of that 😊. Thanks for today's video.. loads of love respect ❤️

  • @rohidasgavali7604
    @rohidasgavali7604 3 роки тому

    भाऊ खरं खूपच आनंद झाला तुम्ही खूपच छान पाहुणे चा सत्कार केला आणि मेजवाणी पण छान केली मासेमारी पण छान केली आणि पाहुणे नी पण तुमच्या नदीवर आगोळ केली छान बधारा पण बगितला आणि छान भजन पण केले आणि तेची राहते सोय चांगली केली छान आणि आम्हाला पण येयचे आहे तर आले तर चालेल ना आणि तुमची टीम खूपच मोठे नाव कमवनार आहे नागेश आज खूपच छान बिय्राणी केली छान नागेश गाईड पण छान केले छान टीम आहे

  • @baalah7
    @baalah7 3 роки тому +10

    Rohit, Vishal,Abba aani Suprit chaarhi Mitra parayatak mhanun Harkulaat aale - Khup Bhaari vaatla 🤝🏼 Aniket, patya, Nagesh, phulpakharu aani sarvaani khup chaan tyanchi kaaji pan ghetli 🌴 Ecotourism survaat jhali 🙌🏼

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 3 роки тому

      Khup chan ahe tourist chi idea , aplya koknala nisargani bharbharun dile ahe, uttam nisarg saundarya chavishta jewan hi kokanachi vaishisthe ahet, ata kokan pudhe jaylach have

  • @snehaldalvi217
    @snehaldalvi217 3 роки тому

    अनिकेत तु मित्रांना सुध्दा inspired करतोस हे बघून खूप छान वाटले आणि यातच तुजे यश आहे ़

  • @ganeshshinde9299
    @ganeshshinde9299 3 роки тому +6

    वकील साहेबांचा बोलणं का कट केला.. होऊदे मोठा व्हिडिओ... आम्हाला ऐकायला बर वाटत. काय अंड्या... परत अस झाला तर व्हिडिओ अर्धाच बघेल आणि बंद करेल 😂😂.. बाकी मस्त होता व्हिडिओ... अशीच प्रगती कर... 🙏👍