तुमची प्रगती बघून फार छान वाटलं, business करणे सोप्पे नाही, पण मराठी माणूस business मधे प्रगती करतोय हे बघून खूप छान वाटलं, तसेच कोकणी माणूस पुढे गेलाच पाहिजे असाही मला वाटतं, अजून खूप प्रगती करा आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत, आता जरी तुम्ही हा villa रेंट वर घेतला असेल पण एकदिवशी तुमचा स्वतःचा सुद्धा होईल, खरंच खूप motivated आहे हे.... खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ..... 💐💐💐
खरंच खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, इथे बरच काही करता येईल, तुम्ही पण इथे प्राइवेट पार्टी (परमिशन घेऊन ) पण ओरग्नैज करा. जबरदस्त रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना. 🎉🎉
खूपच सुंदर माझं पालघरला वन बीएचके रूम आहे तो पर डे पेईंग गेस्ट ला पर डे देने आहे ग्रीन ऊड एबिएच सि लाआहे वन बीएचके पर डे ५००रूपये दहा जन राहु शकतो जेवणाचे चार्ज वेगळे आहे चूली वर जेवून बनवतात
प्रगत,प्रेरणा तुमची प्रगती पाहून खूप आनंद झाला.All the best !💐😘😘मी तुझ्या सुरेखा आत्तेची मैत्रिण ( पालव मैडम).मी नक्की येईन.आठवतय का लहान होतास तेव्हा आपल्या शाळेच्या पिकनीकला जॉईन व्हायचास.😘keep it up beta.Love you both.(आण्णा,वहिनी ना विचारलय सांग)👍
What will be the villa rates for overnight stay including the food charges for 25 people. What are your check-in and check out timings .How far it is from Karjat station ?
अरे दादा ,,,,,,,, कितीला रेंट वरती घेतली ,,,,,, कोणाची प्रॉपर्टी आहे ,,,,,,, कार्यवाही कशाप्रकारे केली ,,,,,,,,, याची प्रगत सर माहिती द्यावी ,,,,,,,,, आपण पटापट व्हिडीओ संपवता ,,,,,,, माहिती अर्धवट राहते ,,,,,,,, कर्जत गावे राज्यात 20 असतील ,,,,, कोणत्या जिल्ह्यात आहे ,,,,,, ?????
आपण ही जागा भाडेतत्त्वावर चालवायला घेतली आहे का,, विचारण्याचे एकच कारण की आपण एक व्यावसायिक आहात,,, कोकण वैगरे आपणासाठी एक धंदा आहे,, आपणास राग येईल माफ करा,,, पण मला कोकण जपायच आहे,,, कपाळाला लावलेली माती मला जपायची आहे,, कोकणात पैसा नसला तरी चालेल,,, पण कोकण विकुन विकास नको आहे,,, बंधु खूप बोलायला आहे,,, मला कोकण जे पहले होते तेच आपल्या चॅनेल मधुन बघायला आवडेल
तुमची प्रगती बघून फार छान वाटलं, business करणे सोप्पे नाही, पण मराठी माणूस business मधे प्रगती करतोय हे बघून खूप छान वाटलं, तसेच कोकणी माणूस पुढे गेलाच पाहिजे असाही मला वाटतं, अजून खूप प्रगती करा आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत, आता जरी तुम्ही हा villa रेंट वर घेतला असेल पण एकदिवशी तुमचा स्वतःचा सुद्धा होईल, खरंच खूप motivated आहे हे....
खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ..... 💐💐💐
Abhinandan
Dhanywad🙏🏻
खरंच खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, इथे बरच काही करता येईल, तुम्ही पण इथे प्राइवेट पार्टी (परमिशन घेऊन ) पण ओरग्नैज करा. जबरदस्त रिस्पॉन्स भेटेल तुम्हाला. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना. 🎉🎉
प्रेरणा प्रगत ची प्रगती खूपच चांगल्याप्रकारे होत आहे एक नंबर
खूप छान अभिनंदन तुमचे अभिमान वाटतोय एका मराठी माणसाने व्यवसाय सुरू केल्या चे आम्ही नक्की येऊ 👌👌👏👏
तुमच्या नवीन प्रकल्पाला आमच्या शुभेच्छा...तुमची अशीच प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना...
खूप खूप छान आहे धन्यवाद प्रगत प्रेरणा
Good Property..! Just suggestion to pan camera slowly. Its too fast for eyes and discomfort.
कौतुकास्पद प्रगती.आता जास्त धावपळ न करता जिवनाचा आनंद घ्या.
Chan aahe bangla. Saglya Windows including bathroom windows LA net lavlele aahet Ka? It is essential when it is situated in nature.
अभिनंदन...!
खूप सुंदर प्रॉपर्टी आहे,तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
ज़बरदस्त प्रगती प्रगतची..दिस काढुन घे रे..१२-५ चाक ज़ोरदार गार्हाणा घाल..पुढील निरंतर प्रगतीसाठी शुभेच्छा..!!
Congratulations Property Brober ata Family suddha vadhaun Gharache Nandanvan kara🎉❤
Really superb property.. 🎉❤
खूपच सुंदर माझं पालघरला वन बीएचके रूम आहे तो पर डे पेईंग गेस्ट ला पर डे देने आहे ग्रीन ऊड एबिएच सि लाआहे वन बीएचके पर डे ५००रूपये दहा जन राहु शकतो जेवणाचे चार्ज वेगळे आहे चूली वर जेवून बनवतात
प्रगतजी प्रेरणा आगे बढो धन्यवाद
अभिनंदन मस्त भावा.❤❤ किती एकर मध्ये आहे हा bunglow
Khup chaan...Proud of you both ❤
खूप छान प्रॉपर्टी रेंट किती आहे काय समजेल का??
अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा
वा प्रगत मस्तच
प्रगत,प्रेरणा तुमची प्रगती पाहून खूप आनंद झाला.All the best !💐😘😘मी तुझ्या सुरेखा आत्तेची मैत्रिण ( पालव मैडम).मी नक्की येईन.आठवतय का लहान होतास तेव्हा आपल्या शाळेच्या पिकनीकला जॉईन व्हायचास.😘keep it up beta.Love you both.(आण्णा,वहिनी ना विचारलय सांग)👍
🙏🙏🙏
Congratulations...pragat for ths achievement...feeling happy...n in cmg year U will also Own such kind of property.
Congratulations to Both of you 🎊👍
Aamhala yayala aawadel. Wish U all the Best.
Khoop chaan villa.
Jevnache Kasey ahe....tumchi provide karnar ka?
all the pragat , kepp growing and keep posting
Congratulations Loke parivar sundar villa . Amazing video 👌👍👏👏👏👏
छान फारच छान,
नवी मुंबई, छाया रिसॉर्ट, पुष्पक नगर पनवेल जवळ, MANGHAR श्री स्वामी समर्थ मठ, बेस्ट रिसॉर्ट ❤
खूपच छान बंगलो आहे...
What will be the villa rates for overnight stay including the food charges for 25 people. What are your check-in and check out timings .How far it is from Karjat station ?
What will be the charges for stay
प्रगत दादा हार्दिक अभिनंदन 👍👍
Jaga ghetli mhnje... Itke paise ahet ka you yube madhye???
Property tr changlich ahe... 👍
Paisa bharpurr aahe vatttaattaa tujhyakade????
Khup chan 🎉
Excellent 👍👍 👌 👌
Fakta 2 oli tuzya saath dada
Kon hotas tu kai zaalaas tu
Aare dada kiti PRAGAT kelas tu
Congrats to you all
Konala idea ahe ka kitila ghetla asel ha villa vikat ??
Congratulations🎉🎉🎉🎉🎉
Shooting साठी मिळेल का
अभिनंदन
खुपच सुंदर बंगलो.।
I think you are taking management's
वाव सुंदर प्रॉपर्टी
Dada kay Charge aahe book karaycha tar??
Kadhayacha Ahe ka ?
Tari kiti kimat ahe farmhouse chi dada😊
Abhinandan
Is Destination wedding possible? I mean affordable?
Offcourse
Wel don
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Congratulations both of you.
Congratulations pragat
Congratulations 🎉
Mast property
Please provide Location on google map
Ani pragati kara
Sir daru allowed hein
Future काय
अभिनंदन 🎉
Cost for 6 people
👍
Kay cost aahe?
Dada property chi price kiti ahe?
Rent किती आहे
अरे दादा ,,,,,,,, कितीला रेंट वरती घेतली ,,,,,, कोणाची प्रॉपर्टी आहे ,,,,,,, कार्यवाही कशाप्रकारे केली ,,,,,,,,, याची प्रगत सर माहिती द्यावी ,,,,,,,,, आपण पटापट व्हिडीओ संपवता ,,,,,,, माहिती अर्धवट राहते ,,,,,,,, कर्जत गावे राज्यात 20 असतील ,,,,, कोणत्या जिल्ह्यात आहे ,,,,,, ?????
Nakki yenar
Vikat ghetla ki rent ne?
Rent var ghetlay
tyani spasht sangital ahe
9:32 la video check Kara
Ample amount
Kiti jaga ghetoy eth tith kuth kuth jaga aahet
Lease varti villa ghetoy....purchase nahe kela tyani
Mazi ti jaga
Rent var ghetlay
tyani spasht sangital ahe
9:32 la video check Kara
😁😁😁😁😁😁
ते बेबी पूल davtay. तूम्हाला कधी होणार बेबी.का नुसतच प्रॉपर्टी घेत बसता.
3rd comment
आपण ही जागा भाडेतत्त्वावर चालवायला घेतली आहे का,, विचारण्याचे एकच कारण की आपण एक व्यावसायिक आहात,,, कोकण वैगरे आपणासाठी एक धंदा आहे,, आपणास राग येईल माफ करा,,, पण मला कोकण जपायच आहे,,, कपाळाला लावलेली माती मला जपायची आहे,, कोकणात पैसा नसला तरी चालेल,,, पण कोकण विकुन विकास नको आहे,,, बंधु खूप बोलायला आहे,,, मला कोकण जे पहले होते तेच आपल्या चॅनेल मधुन बघायला आवडेल
दादा तू स्वतःचा घेतलास का की rent वर
Rent vr asnar mostly
Purna video bagha ki sagle samzel
Bap re kuthun aanle achanak evdhe paise😳
ED😂
Rent var ghetlay
tyani spasht sangital ahe
9:32 la video check Kara
बंगला घेतला म्हणजे विकत घेतला का तुम्ही ???
Congratulations Property Brober ata Family suddha vadhaun Gharache Nandanvan kara🎉❤
Congratulations 🎉❤
Congratulations both of u
Congratulations🎉🎉
अभिनंदन 🎉
Congratulations🎉🥳👏
छान व्हिडिओ. छान villa. 👌🏼👍🏼😊❤
अभिनंदन. प्रगत आणि प्रणिता.🎉
Sorry प्रेरणा चुकून प्रणिता लिहले.
Congratulations 💐💐