कोकणातील रतांब्याच्या फळापासुन बनवलेले कोकम बटर "मुठीयाल"| traditional method of making Kokum Butter

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज या व्हीडीओ मध्ये आपण पाहणार आहोत ते रतांब्याच्या फळापासुन आगळ, कोकम आणि त्यापेक्षा महत्त्वाचे कोकम बटर कश्या प्रकारे बनवले जाते. या आधि आपल्या युट्युब चॅनलवर कोकम विषयीचे व्हीडीओ आपण बघत आलो पण या कोकमापासुन आपण व्यवसाय निर्मीती कशी करु शकतो हि माहिती पहिल्यांदाच घेत आहोत, हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    श्री सुधीर सावंत
    वरवडे, फणसवाडी
    कणकवली, सिंधुदूर्ग
    ९४२१०४२०७९
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

КОМЕНТАРІ • 142

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 3 роки тому +8

    औषधी गुणधर्म असलेल्या रतांब्याची उपयुक्त माहिती मिळाली. विशेषतः कोकम बटर (मुटयाल) बनविण्याच्या प्रक्रियेची माहिती पहिल्यांदा मिळाली. खुप छान व माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍

  • @anantpadave7535
    @anantpadave7535 3 роки тому +6

    खूपच छान दादा आपलो सिंधुदुर्ग खुप पुढे जाऊदेत जगात आपलो नाव होउदे
    Love from pendur (malvan katta)

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 2 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 роки тому +2

    Lucky tu nehmi vegli changli mahiti samor aanat asatos .. he khup chaan aahe .. ani he kaka je karat aahet te gr8 aahe ...simply incredible

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 роки тому +2

    खूप मस्त vlog 🤗👌 कोकम बद्दल सरांनी दिलेली माहिती, कोकम उत्पादन, सिम्पली देवगड, खूप मस्त 👌👍🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому

    हा व्हिडीओ माझ्या पोयरे गावातील आहे हे बघुन खुप आनंद झाला. तसेच मुठयाल ची प्रक्रिया खुप वेळ घेणारी आहे. हे समजले धन्यवाद

  • @Vaishnavighag20
    @Vaishnavighag20 6 місяців тому +1

    खूप छान माहिती 👍
    खूप छान प्रश्न विचारले गेले व त्याचे उत्तरही खूप छान 👌🏻
    Nice video ❤👍

  • @Guesswhooo780
    @Guesswhooo780 3 роки тому +3

    Few things observed:
    You are good leader
    You are Vocal for local
    Aani je kaam chalu aahe tya madhe sthanik lokani sandhi kashi milel (tya madhe shetkari,kaam karnarya kaku) ya kade tu laksha dila...
    Simply fantastic

  • @sameepparab
    @sameepparab 3 роки тому +3

    मस्त लक्की दादा..... चांगली माहिती दिलस....... आणि....... तुझ्या युट्यूब चॅयनलच्या माध्यमातून जगा......मुलखा सामोर मांडलस.......👏👏👏

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Рік тому +1

    Khup Chan mahiti aahe .market madhye changlekokam milat nahi. Khadi gramoudyog stal madhun MI aagl kokam gheun able.aata bare Zale tumchyakdun jarur magven.

    • @abhisheksd_007
      @abhisheksd_007 Рік тому

      Orginial all Kokan products if you want to purchase reply here we have our own cocount tress in farm weere we relive oil from the machine no chemical added 100% pure, also we have orginal kokam sarbat, Agal connect us if u want to puchase

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 роки тому +2

    Upyukt video v subject also for develop.🙋‍♂️✌👌👍

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Рік тому

    खूप छान माहिती. याची जनजागृती कोकणात व्हायला हवी. लोकांना प्रोत्साहन मिळायला हवे....

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +2

    👍👍👍❤️🙏 छान वाटली व्हिडियो

  • @chandrashekharkocharekar3889
    @chandrashekharkocharekar3889 3 роки тому +1

    अप्रतिम .

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Рік тому

    व्हिडिओ खूप माहितीपूर्ण. खूप छान सादरीकरण.

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 роки тому +3

    Very nice.. Infomative video...

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 роки тому +1

    atishay mahitipurn vlog.....first time mala hya vlogdware kokum butter chi process baghayala milali...thanks bhai for this vlog....👍👍👌👌

  • @mayurrambade
    @mayurrambade 5 місяців тому +1

    खूपच सुंदर माहिती दादा

  • @sachinbhoir2315
    @sachinbhoir2315 3 роки тому +1

    Khup Chan👍👌Informative Log 💓

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 роки тому

    खूप छान माहितीपूर्वक व्हिडीओ लक्की दादा
    देव बरे करो 👍👍👌👌

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 роки тому +1

    मस्तच 👌👌👌👍👍👍👍 छान माहिती 👍👍👍👍👍👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet 3 роки тому +1

    ekdm mast informative video..

  • @ferfatkamaharstrachakonkan
    @ferfatkamaharstrachakonkan 3 роки тому +2

    खूप छान दादा 😍♥️
    Make in konkan ला support होईल त्यामुळे आपल्याच लोकांना रोजगार मिळेल 😍♥️

  • @omeeplayz
    @omeeplayz 2 роки тому +1

    Khup Chan mahiti dili dada.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 роки тому +1

    छान माहिती दिली 🙏🙏🙏👍👍👍

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 3 роки тому +1

    amazing khupach chan......

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 роки тому +2

    पहिले लाईक 👍👍👍

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 3 роки тому +2

    Great!! Thanx for making this video.

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 3 роки тому +1

    दादा, खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. फक्त एक सूचना करावीशी वाटली, अशा व्हिडिओ मधे माहिती देणाऱ्या व्यक्तिकडे एक माईक असेल तर त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येईल.

  • @rashmikhanolkar1786
    @rashmikhanolkar1786 3 роки тому +2

    Good one

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 роки тому

    नेहमी प्रमाणेच नाविन्यपूर्ण...👌👍

  • @nileshansurkar5018
    @nileshansurkar5018 Рік тому

    Khup Chan mahiti dili dada

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏

  • @nitinlingoji9392
    @nitinlingoji9392 3 роки тому

    Atishay sundar mahiti... Thank you

  • @kokani_mulgi25
    @kokani_mulgi25 3 роки тому +1

    Khup Chan 👌👍👌👌

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому

    मस्त माहिती मिळाली.

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 роки тому +6

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

  • @ssatam09
    @ssatam09 3 роки тому

    खूप सुंदर विडिओ लकी 👌👌
    Like केलं आहे..
    Excellent come back.... 👍👍
    आता असेच विडिओ आणि शेती related विडिओ टाकत जा.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 роки тому

    👌👌👌👍👍👍माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @npvlog9691
    @npvlog9691 3 роки тому

    खूप छान माहिती मिलाळी धन्यवाद

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 3 роки тому

    Khoop chhyan mahiti ani upkram dada

  • @MansiDiwale
    @MansiDiwale 3 роки тому

    छान व्हिडिओ 👌👌 खुप छान माहिती मिळाली कोकम बद्दल कोकमापासून किती पदार्थ तयार केले जातात . 👌👌👌👌

  • @akshaybhavsar8531
    @akshaybhavsar8531 3 роки тому +1

    Khup chan dada love from sangli ❤️

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому

    Khup Sundar Mahiti 👌👍🙏

  • @karishmakulkarni1083
    @karishmakulkarni1083 3 роки тому

    दादा खूप मस्त माहिती मिळाली 👌👌👍👍💐💐

  • @somanathpote123
    @somanathpote123 2 роки тому

    New titan business opportunity 🌷

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 роки тому

    खूप छान विडिओ 👍👍

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 3 роки тому

    Khup chhan mahit dili thanks malvani life dev bare karo

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 Рік тому

    खुप छान

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 роки тому

    लकी दादा तथा पिट समप्रास यास अभिवादन...!! 🙏
    👍✌️❤️ रतांबा फळापासून बनविलेले कोकम बटर
    छान माहितीपूर्ण चित्रफीत तथापि कोकणातील रतंबा रानफळाचे महत्व छान पटवून दिले आहे असेच आवर्जून म्हणणे भाग आहे.
    ❤️मातीचा सुगंध आणि वाऱ्याची मंजुळ शीळ अश्या मंगलमय आणि आनंदी वातावरणात मालवणी लाईफ या दर्जेदार चॅनेल चे अप्रतिम नितांत सुंदर चित्रफिती चे आगमन होते त्यावेळी अथांग आणि विस्तीर्ण वसलेल्या यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर फक्त आणि फक्त रेवांडी मालवण गावातील निसर्ग सौंदर्य अक्षरशः खुलून येते असेच म्हणावे लागते .
    ❤️वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास जगत विख्यात जादुई लेग स्पिनर दादा प्रभावी गोलंदाज शेन वॉर्न यांची अप्रतिम गुगली आणि प्रतिस्पर्धी संघ अवाक झाल्यासारखा...आणि इथेही रेवनडी मालवण गावातील सुप्रसिद्ध चित्रफीत कार श्री लकी दादा तथा पिट सँप्रास यांची बहुचर्चित अनोखी दर्जेदार चित्रफीत मोठ्या दिमाखात यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर प्रदर्शित..आणि अक्षरशः सर्वत्र स्तब्धता..निरव शांतता..सर्वजण अजरामर संस्मरणीय कलाकृती किंबहुना
    माहितीपूर्ण अश्या कलात्मकतेचा आविष्कार पाहण्यात मंत्रमुग्ध झाले.. 👍
    ✌️अरे मालवणी लाईफ चॅनेल चे प्रदीर्घ vblogging प्रवासातील अनेक दर्जेदार माहितीपूर्ण नावीन्यपूर्ण चित्रफिती...यांनी यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिज अक्षरशः व्यापून गेले आहे म्हणूनच तर दर्शक संख्या कितीही
    असू देत...सर्वकालीन विजेता चॅम्पियन चॅनेल ❤️✌️मालवणी लाईफ...आणि अर्थातच अभ्यासू अष्टपैलू चॅम्पियन चित्रफीत कार आपल्या सर्वांचा लाडका लकी दादा तथा पिट सांप्रास ✌️❤️😭
    असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

  • @nikitajadhav7461
    @nikitajadhav7461 2 роки тому +1

    Mastch👍👍

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 3 роки тому

    खुप छान माहिती दिली

  • @umeshwarik8947
    @umeshwarik8947 3 роки тому

    Lucky dada khup changala video aahe

  • @laxmikantparkar4053
    @laxmikantparkar4053 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ बनविला आहे. त्यामुळे कोकमाच्या विविध उत्पादनाची माहिती मिळाली. धन्यवाद.
    पण कोकमला मिळणारा दर हा फारच कमी आहे. मला तुझ्या बागेतले २ किलो रातांबे दे २५ रु. प्रती किलोने मी मालवण तालुक्यातील विरण बाजारात येईन तेंव्हा.

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 3 роки тому

    Nice i informative video

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому

    chhan mahiti bandhu.....

  • @nikhilkadam5335
    @nikhilkadam5335 3 роки тому

    खुप खुप छान माहिती दादा 👌🏼👌🏼

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 роки тому

    Wah

  • @rupeshnaiquegauncar7768
    @rupeshnaiquegauncar7768 3 роки тому +1

    Great work 👍👍👍

  • @Travellifejourneys
    @Travellifejourneys 3 роки тому

    Keep interesting process aahe. ha product online sale karta aala tar tyacha ajun business hoil.

  • @sukhajinaik6142
    @sukhajinaik6142 3 роки тому

    khup chaan mahite dada.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 роки тому

    Khup chaan video dada

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 роки тому

    मस्त

  • @Tjmgamgjmgpjmtmgjw
    @Tjmgamgjmgpjmtmgjw 3 роки тому

    Very informative,

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 роки тому

    लकी दादा 👌👌👌

  • @prashantsawant2449
    @prashantsawant2449 3 роки тому

    Ek number bhava

  • @santoshyerudkar9749
    @santoshyerudkar9749 3 роки тому

    छान दादा

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 3 роки тому

    All the best for you

  • @ApekshaKanhurkar-uq1dl
    @ApekshaKanhurkar-uq1dl 3 місяці тому

    अमेझिन

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 2 роки тому

    हा विडिओ खुप छान आहे,आमची लांज्याजवळील एका खेडेगावात तीन चार रातांब्याची झाडे आहेत,तर मला हे रातांबे घेऊन जाणारी कोणी माणसे असतील तर नक्की सांगा,

  • @sakharammestry203
    @sakharammestry203 2 роки тому +1

    Malaa kokamaaca Ghatha Aagul, Muthiya Meelel .tasech Kokam kilo kase.& Mumbait Mala pathau shakata ka. Prateki Dar (kimat) Mahiti sanga. Etar kaahi produc,,

    • @abhisheksd_007
      @abhisheksd_007 Рік тому

      Mzykdee bhetnr hein sgle productss mumbai la deliver krto amhi

  • @vinayaksitap3563
    @vinayaksitap3563 3 роки тому

    खूप युनीक विडीयो बघायला मीळाळा

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 Рік тому

    किती मेहनत

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 роки тому

    कोकम बटर बद्द्ल विशेष व महत्व पूर्ण माहिती मिळाली आणि विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते पण आजच्या विडिओ मध्ये मुलाखत देत होते त्यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता त्या वर जरा लक्ष द्या धन्यवाद मी दापोली कर

  • @siddheshtambevlog4275
    @siddheshtambevlog4275 3 роки тому

    Nice one 👍

  • @pradeepbane4584
    @pradeepbane4584 3 роки тому

    Simply excellent. Hya varshi shetiche video yenar aahet ka.

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 3 роки тому

    Nice ✔️✔️✔️✔️

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 роки тому

    Kokani strowberry.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Рік тому

    ऊतम विडीओ पाहावयास मिळाला नमस्कार धन्यवाद

  • @adityashinde4505
    @adityashinde4505 3 роки тому +2

    ❤️❤️❤️😍😍

  • @paragnarvekar7508
    @paragnarvekar7508 3 роки тому +1

    👍

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Рік тому

    खुप छान माहिती दिली, धन्यवाद. आपला फोन क्रमांक आणि पत्ता सांगितला पाहिजे होता.

  • @adityashinde4505
    @adityashinde4505 3 роки тому +1

    🙏🙏🙏👌👌👌👌

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 10 днів тому

    पूर्ण वाढ झालेल्या झाडाला अंदाजे किती किलो रातांबे मिळू शकतात
    एक किलो मावा करण्यासाठी किती कोकामकीलो लागतात

  • @shaileshchavan5440
    @shaileshchavan5440 3 роки тому

    👌

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 роки тому +1

    Mi tuze sagle informative video baghitle ahet. Mala vatat Nahi ki Tu 1% prashna sodat asashil. U cover every aspect of product, production, costing, market and mainly a concept of co operation and co ordination and sense of belongingness between manufacturer and end user like us.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much 😊
      Means a lot

  • @amitmhatre6748
    @amitmhatre6748 3 роки тому

    लकी दादा माहिती खुप सुंदर सांगतोस पण जो माहिती सांगतो त्याचा आवाज कमी येतो तो आवाज मोठा येण्यासाठी काही तरी प्रयत्न कर 🙏

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 роки тому

    👍👍👍

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 3 роки тому

    Kokam batar yacha kay upyag hoto te pan saga

  • @sandeshgadam4429
    @sandeshgadam4429 2 роки тому

    Kokum kiti divas changle rahtat...plz reply....

  • @chetanpatil6924
    @chetanpatil6924 3 роки тому

    लकी भाई खरंच पुन्हा एकदा चंगला व्हिडीओ ..मस्त माहिती आहेच ..एक पुन्हा विनंती असेल की तुझ्याबरोबर समोरच्या व्यक्ती ला माईक देण्याचा प्रयत्न करा ...😊😊👍👍👌👌
    जागा भेटेल का तुझ्याकडे विकत 5 गुंठे असेल तर सांग भाव..
    देव बरे करो🙏🙏😍

  • @Naturesbeautyfloraandfauna
    @Naturesbeautyfloraandfauna Рік тому +1

    I want to purchase in bulk quantity what is the price

    • @abhisheksd_007
      @abhisheksd_007 Рік тому

      Orginial all Kokan products if you want to purchase reply here we have our own cocount tress in farm weere we relive oil from the machine no chemical added 100% pure, also we have orginal kokam sarbat, Agal connect us if u want to puchase

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 3 роки тому

    Pl make lipstick for jain and marwadi ladies

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 3 роки тому

    Pl use stainless steel utensils

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. Рік тому

    मागिल वर्षी रत्नागिरी येथून मी ५ किलो बटर २५०० रुपयात आणला

  • @kiranacharekar5133
    @kiranacharekar5133 3 роки тому

    मस्त छान आहे 👌👍

  • @nileshansurkar5018
    @nileshansurkar5018 Рік тому

    Dada ti machine kute betate kokan fodayachi te jara sanga aani tyachi price kay aahe te pan

  • @umeshkandalkar4089
    @umeshkandalkar4089 3 роки тому

    Dada halli notification yeta nahit

  • @pitambarpatil7110
    @pitambarpatil7110 3 роки тому +1

    𝐕𝐥𝐨𝐠 👌👍