सरजी आपन खरच खूप खूप छान 6:59 माहिती देता आपल्या सारखी व्यवस्थित माहिती कोनिही देत नाही आपल्या मुळेच आम्ही शेतकरी सुधारत आहोत औषधी आणायची असेल तर आगोदर आपला व्हिडिओ पाहतोत दुकानदार तर आता आमच्या तोंडाकडे पाहातय ते जे देईल ते बंद झाला ना साहेब कार्यक्रम पोटाला मारून पैसे घेऊन जायच आणि ते जे देईल ते घरी घेऊन यायच आपल्यामुळे बंद झाले आहे धन्यवाद साहेब
Are there any information about Aureofungin antibacterial antifungicide effective on pomegranate telya by Hindustan antibiotics ltd.if know please explain
Tumi dileli mahiti shetkaryana khup changlya prakare samjte asach maragdarshan karat raha sar
Ok
धन्यवाद सर
सरजी आपन खरच खूप खूप छान 6:59 माहिती देता आपल्या सारखी व्यवस्थित माहिती कोनिही देत नाही आपल्या मुळेच आम्ही शेतकरी सुधारत आहोत औषधी आणायची असेल तर आगोदर आपला व्हिडिओ पाहतोत दुकानदार तर आता आमच्या तोंडाकडे पाहातय ते जे देईल ते बंद झाला ना साहेब कार्यक्रम पोटाला मारून पैसे घेऊन जायच आणि ते जे देईल ते घरी घेऊन यायच आपल्यामुळे बंद झाले आहे धन्यवाद साहेब
खुप छान
सर बेल जोडी छान आहे 🙏🙏
Khup chan mahiti deta sir tumhi.. avadli apkyala..❤
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर😊😊
अप्रतिम,,, तुबिकॉनाझोल , या ची माहिती द्या
Khup chan mahiti sir...
एक नंबर माहिती दिली सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🎉🎉🎉
खुप सुंदर माहिती दिली सर आपन खुप खुप धन्यवाद😘💕😘💕😘💕😘💕😘💕
माहित छान होती Thank you
खूप छान माहिती दिली सर आपण .
बाविस्टीन हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे तुम्ही त्याला स्पर्शजन्य सांगत आहेत
Khup chan mahiti
सर छान माहिती दिली आपण ❤
खुप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
खूप खूप धन्यवाद सर
फारच छान माहिती thanks
Thanks
खुपच महत्वाची माहिती मिळाली साहेब तुमचे मनापासून धन्यवाद
वा वा मस्त व्हिडीओ
महत्वपूर्ण माहिती
खूप छान माहिती दिली
Excellent information about fungicide
वांग्यात फ्लोरिंग च्या कोणते बुरशीनाशक घेतलं पाहिजे. की जे इतर कीटकनाशक सोबत वापरू शकतो.
आपलं मार्गदर्शन मोलाचं असतं..🙏
Sir kitaknashak mix favaru shakto ka
जय शिवराय सर
धन्यवाद सर
छान माहिती
एकदम बरोबर सर खुप छान विश्लेषण 😊
Khup chan
Very good video
Thank you🙏💕
Sir mala tur favarychi aahe tr kont fungicide aata. Maru te sanga please
बटाट्याच्या बीज प्रक्रिया साठी कोणत वापरावं
Thanks🙏🙏 sirji
ड्रॅगन फ्रुट या बागेसाठी कोणते फंगीसाइड जास्त फायद्याचे असेल
ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस दोन्हीची कॉम्बिनेशन द्यावे
Mla haldisathi al robin dela ahe sir karapaya sathi
Mast
Haldi varil karpa sathi konte bursi nashak vaprave
Thank sar
सर आमच्या शेतात लव्हाळा खूप आहे काय उपाय असेल तर सांगा
Use sampra dhanuka spray
धानुका कंपनी चे क्षेप्रा हे लव्हाळा साठी एकदम भारी तणनाशक आहे संपूर्ण कंद जाळतात..
Kandyavar chalel ka??@@vinayakdeshmukh673
राजगुरा चे बी टाका लव्हाळा खतम करते.
फक्त आणि फक्त माय😢 मराठी
तूर उभाळली साठी काही उपाय सांगवा
Are there any information about Aureofungin antibacterial antifungicide effective on pomegranate telya by Hindustan antibiotics ltd.if know please explain
रोको बुरशीनाशक बद्दल माहिती सांगा सर
Good
Sayli juila pavsalyamadhye konte burshinashak vaprave
Jai shree ram🙏🙏🙏🙏
👌
आज आपण रिसोड ला भेटलो आहे , परंतु बोलणे झाले नाही.
माझं कापूस पाते गळझाल औषधे कोनत
हरबरा पिकावर मर रोगावर कोणते बुरशी नाशक मारावे
Sar .fipronil 15%.imida 5%.ani nim boli ark . Gayatri parfect Plus.ani UPL SAFF. Jamel Kay 😮
निंबोळी अर्क टाकू नका बाकीचे एकत्र चालतील
@@Dpatil.4912 kaun sar
सर माझा कांदा एक महिना झालेला आहे तरी कांद्याची शेंडे वाकडी होत आहेत
नीटीव व बुरशीनाशक 100 ग्रॅम ची किंमत किती आहे
नेटीओ
सर वाल पिक आहे झाड सुटुन जात आहे सर
माझ्या आंब्याला काळे डाग पडतात नंतर सारे पिकल्या आगोदर गळून जातात उपाय सांगा
Jivvanu culture soda
Mo 9922557796
कोबी सटवा आहे सर काय करावे
तुती च्या प्लॉट वर कोणत बुरशीनाशक मारणं योग्य आहे ?
कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगी साईड मारा
हरभरा फुलांना सुरुवात होत आहे आणि धुई पण येत आहे कोणते बुरशीनाशक वापरावे ???
Contact + systemic fungicide फवारावे
@@dattakankalmarketingकोणते बुरशीनाशक ग्यावे.
Fungicide as spelling ahe😅
आपला फोन नंबर का देत नाहीत ..
मुंग मर आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
खुप खुप धन्यवाद सर 🙏
खूप सुंदर माहिती दिलीत
धन्यवाद
छान सर