Hiware Bazar Rich village of India.Total view of it.आदर्श गाव हिवरे बाजार. संपूर्ण चित्रण.Part - 2
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- आपण या व्हिडिओमध्ये भारतातील श्रीमंत खेडं हिवरे बाजार या गाव विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. हिवरे बाजार या गावातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व तेथील दवाखाने व इतर सरकारी कार्यालय प्रशस्त आहेत. या गावातील बहुतेक ग्रामस्थांचे उत्पन्न वार्षिक दहा लाखांच्यावर आहे. या गावाचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी या गावाचा संपूर्ण कायापालट केलेला आहे. #hiwarebazar #maharashtra #idealvillage #richvillage #rich #grampanchayat #gramin #sarpanch #gav #सरपंच #गांव
धन्यवाद पवार साहेब
खूप छान सर ..... 👍
Great villege
Great
Jayhind
My village
Your village is great village 👍
Are you a millionaire??
Hi
Hi rajthange sir mla tumchya phone number bethel ka
ग्रामपंचायत कर्मचारी याच्या शिवाय काही होऊ शकत नाही
खर आहे
पाटोदा गाव बघा
ua-cam.com/video/y3OUsQabJiA/v-deo.html
पाहिलं आहे 👆
पाटोदा गाव बघा
@@umeshmoholkar143 पाटोदा पण पाहले
@@umeshmoholkar143 ua-cam.com/video/y3OUsQabJiA/v-deo.html