SCT वैदिक कांदा 🧅 SCT चा 100% वापर🔥 विक्रमी उत्पादनाची खात्री 😳 | Soil Charger Technology

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • आज आपण आलो आहोत दिपक जगदाळे यांच्या शेतामध्ये , ते मु.पो.बिदाल ता.माण जि.सातारा गावचे रहिवासी असून त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा पीक घेतले आहे.
    त्यांनी SCT (Soil Charger Technology) वापरून मिळालेला त्यांचा अनुभव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला आहे.
    SCT वैदिक शेतकरी:-
    दिपक जगदाळे
    मु.पो.बिदाल ता.माण जि.सातारा
    मो.नं.7057378288
    मार्गदर्शक:-
    स्वप्नील ओंबासे
    शिवकृपा शेतकरी सेवा केंद्र दहिवडी ता.माण जि. सातारा
    मो.नं.9637149724
    व्हिडिओ ला LIKE करून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना SHARE करा आणि असेच सातारा जिल्ह्यातील शेतकरी मित्रांचे Soil Charger Technology चा वापर करून मिळालेले अनुभव बघण्यासाठी आजचं चॅनल ला SUBSCRIBE करा🙏

КОМЕНТАРІ •