सरकारने कितिही चांगले नियम केले सामान्य लोकांसाठी,अन परवानग्या सोप्या केल्या तरिही प्रशासनात बसलेले सरकारी अधिकारी रुपी शुक्राचार्य सामान्य लोकांकडून पैसे लुबाडयचे नविन मार्ग शोधत राहणार.... आणी लोकांची पैसे वाटन्यातून काही सुटका होणार नाही...😢😢😢😢
अधिकारी नियम पाळत नाहीत .जमिन धारकांची ऊसाचा रस काढल्या सारखी पिळवणूक करतात .NA शिवाय बांधकाम परवानगी मिळत नाही मग बांधकाम परवानगी असल्यावर NA होईल .अस होऊच शकत नाही.
नमस्कार सर मी अडीच गुंठे जागा घेतली आहे ती जागा माझा नावावर करायची असेल तर काय प्रक्रिया आहे मी त्या जागेचे साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र केली आहे सध्या तरी गुंठेवारी बंद आहे त्यामुळे पुढे काय प्रोसेस करावी लागेल सांगाल
Society Mumbai Adi Niyem N A Collector RBI Education Lesson 10+2Economic Social Science Agreement Certificate Course True Copy Wadilo uparjit Property act
वर्ग 2 ही जमीन अ हस्तांतरण सत्ता प्रकारात मोडते मग नजराणा देऊन किंवा शासकीय शुल्क आकारून परवानगी कशी काय देता येऊ शकते ? ... या बाबत कृपया थोडी सखोल माहिती देऊ शकता का...
मराठी माणसे मराठी माणसालाच वेडे करून लुटतात सर्व यंत्रणा अतिशय नालायक हलकट आहे हरामखोर जनतेच्या जीवावरच ह्यांना पगार मिळतो. पण नोकरी मिळल्यावर मुजोर होतात. ह्यात लोकप्रतिनिधी हि corrupt आहेत ते हि धंदेवाईक असल्याने जनतेची लूट hote
श्रीकांत सर,
नेहमी प्रमाणे सखोल माहिती सुलभ पद्धतीने सादर केली.... खूप छान
सरकारने कितिही चांगले नियम केले सामान्य लोकांसाठी,अन परवानग्या सोप्या केल्या तरिही प्रशासनात बसलेले सरकारी अधिकारी रुपी शुक्राचार्य सामान्य लोकांकडून पैसे लुबाडयचे नविन मार्ग शोधत राहणार....
आणी लोकांची पैसे वाटन्यातून काही सुटका होणार नाही...😢😢😢😢
खूपच सुंदर माहिती ....असेच प्लॉट विक्री खरेदी पूर्ण प्रक्रिया यावर बनवा व्हिडिओ
खूप छान माहिती
Thank you ..
खुप छान सर
वर्ग 2 चे 1 मध्ये करण्यासाठी काय प्रकिया करावी लागते या विषयी व्हिडिओ बनवा सर
Teehsil vs collcter NA vr please video banva
Good 👍
धन्यवाद सर
Srikanth sir मृत्यूपत्राबाबत एक ह्विडीओ बनवा
अधिकारी नियम पाळत नाहीत .जमिन धारकांची ऊसाचा रस काढल्या सारखी पिळवणूक करतात .NA शिवाय बांधकाम परवानगी मिळत नाही मग बांधकाम परवानगी असल्यावर NA होईल .अस होऊच शकत नाही.
सर कारखानदारीसाठी म्हणजेच इंडस्ट्रिअल वापरासाठी हेच नियम असतील का??
Best
भोगवटादार वर्ग २ जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरण करण्याकरिता काय प्रक्रिया पार पाडावी लागते त्याविषयी माहिती देणारा विडिओ बनवा.
Contact no dya
श्रीकांत बंगाळे यांच्या गावाकडील गोष्ट हा कार्यक्रम मस्त
गुठेवारी बाबत माहिती बुलढाणा जिल्हा
मग एन् ए करायची पद्धती प्रोसेस कशी कुठे अर्ज करावयाचा हे स्पष्ट व्हिडिओ बनवा
गावाकडे गरजू लोकांना शेत जमीन NA न करता 1-2 गुंठा जागा कशी विकता येईल किंवा विकत घेता येईल यावर सुद्धा मार्गदर्शन करावे.
7/12 var already tukada padaleli jamin vikat ghya. Tukada bandi che videos paha samjel.
@@realname6548 तुम्ही म्हणताय तस करता येत हे माहिती आहे मला. साहेब पण मला ज्या ठिकाणी घ्यायची आहे तिथे तसे तुकडे आधी पाडलेले नाहीत म्हणून विचारतोय.
🙏
Nice information
DO you need approval for Pump house shed construction on farm in Maharashtra?
Nice information 😊
raigad madey veglach niyam banvola aahi NA plot ploting karun nahi viku shakat jra yachaya vr video banva
Online fer far sathi kasa applya karaycha ya var ek video banva🙏
छान माहिती
सर, जर जमीन नगरपंचायत हद्दीतील येल्लो झोनमध्ये असेल तरी प्लॉटिंग करण्यासाठी NA ची आवशकता आहे का? कि गुंठेवारीपाडून प्लॉटिंग करू शकतो का?
Saheb तुम्चा number milel ka
भोगवटा २ madhe NA permission karnya sathi thodi माहिति हवि aahe
Sir bigar yene plot tukada hoto tyachi kharedi hot nahi mag hya nirnayacha fayda kay
लेआउट मधील ओपन स्पेस जागा ग्रामपंचायतीला कशा पद्धतीने ताब्यात घेता येईल याची माहिती पाहिजे
Na44 झाला असेल तर परत ओपन स्पेस दुरुस्ती करता येतो का?
Niyam kota hi annar lokonaa lutai chai kaam kartat
Apla deah bhari
नमस्कार सर मी अडीच गुंठे जागा घेतली आहे ती जागा माझा नावावर करायची असेल तर काय प्रक्रिया आहे मी त्या जागेचे साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र केली आहे सध्या तरी गुंठेवारी बंद आहे त्यामुळे पुढे काय प्रोसेस करावी लागेल सांगाल
आणि मी घेतलेली जागा अहमदनगर तालुका पारनेर मध्ये आहे
PMRDA officials are most currupt in Maharashtra
ग्रामपंचायत भोगवठदार मालकी हक्क कसा करायचा कोण करु शकतो
Society Mumbai Adi Niyem N A Collector
RBI Education Lesson 10+2Economic Social Science
Agreement Certificate Course True Copy Wadilo uparjit Property act
नगर परिषद मार्फत जमीन अकॄषक केली आहे, त्यावर घर बांधून पन दहा वर्षे झाली, तर त्या वर लोन होइल का
ग्रामीण भागतील लोकांनां कितपत फायदा होईल हे पाहावं लागेल. ४२ ब क ड आणि २०० मीटर चा नियम सर्वच ठिकाणी लागू होत नाही,परवानगी साठी खुप प्रोसेस आहे
Sir बँक लोण साठी na आवश्यक असते तिथे ह्याचा काही फायदा होईल का
तुम्हाला ह्यचे काही उत्तर भेटले आहे का?
प्लीज कॉमेंट करा
👍
वर्ग 2 ही जमीन अ हस्तांतरण सत्ता प्रकारात मोडते मग नजराणा देऊन किंवा शासकीय शुल्क आकारून परवानगी कशी काय देता येऊ शकते ? ... या बाबत कृपया थोडी सखोल माहिती देऊ शकता का...
तरी ही पटवारी एन ए मागतोच
Cantonment area samavista ahayka
GR fakt kagada var aahe, GR Tahsildar manat nahit. Ajunhi 200 MTR chi at manya nahi. Gava pasun 200 MTR chya aat asli tarihi NA karavi lagel mhntat
NA cha नावाखाली अधिकारी लोकांना खूप लुटत आहेत
मराठी माणसे मराठी माणसालाच वेडे करून लुटतात सर्व यंत्रणा अतिशय नालायक हलकट आहे हरामखोर जनतेच्या जीवावरच ह्यांना पगार मिळतो. पण नोकरी मिळल्यावर मुजोर होतात. ह्यात लोकप्रतिनिधी हि corrupt आहेत ते हि धंदेवाईक असल्याने जनतेची लूट hote
Mahatma Jyotiba foole karjmukti yojent rahilele shetkarana 50000 milave hi vinanti
काहीही करा दोन्ही खाती आडवणूक करून काम करत्यात
There is no governance in Maharashtra ,its a jungle Raj
O
Sir number share kara tumcha
Good 👍