समजावू किती मी तुला रे सावळ्या | samajavu kiti mi tula re savalya | कल्पेश जाधव | kalpesh jadhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 сер 2020
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    ________________________________________________________
    topic cover :-
    समजावू किती मी तुला रे सावळ्या
    समजावू किती मी तुला रे सावल्या
    समजावू किती या कान्हाला
    समजावू किती मी तुला रे सावळ्या गवळण
    समजावू किती मी तुला रे सावळ्या गौळण
    समजावू किती मी तुला रे सावळ्या भजन
    samajavu kiti mi tula re savalya
    samjau kiti me tula re savlya
    samjhavu kiti mi tula ra savlya
    samajavu kiti mi tula re savalya gavalan
    samajavu kiti mi tula re savalya bhajan
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

КОМЕНТАРІ • 73

  • @shankuntalamalwale8183
    @shankuntalamalwale8183 2 роки тому +1

    खूप च छान माऊली 🙏🙏🙏👍

  • @rameshmore7979
    @rameshmore7979 3 роки тому +4

    Khup sundar chal va avaj ,apratim gavalan

  • @vw3711
    @vw3711 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद मावली🙏🙏 किती सुंदर, गवळण चाल आवाज 👌👍😘

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 роки тому +5

    गौळण खूप सुंदर आवाज खूप छान धन्यवाद सर

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 роки тому +3

    खूप सुंदर माऊली. अनंत चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

  • @sureshmore7506
    @sureshmore7506 3 роки тому +3

    माऊली अनंत चतुर्दशीच्य तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 роки тому +2

    मस्तच कल्पेशजी. धन्यवाद देवा.

  • @ganeshtathurkar9606
    @ganeshtathurkar9606 3 роки тому +2

    अनंत चतुर्दशी च्या शुभेच्या सुंदर राग 🙏👌

  • @ushaumbarkar6656
    @ushaumbarkar6656 3 роки тому +3

    झक्कास.सुंदर

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 10 місяців тому

    Chhan, tumche noteshan Ani swar atishay chhan asatat.

  • @vaishalipotdat2380
    @vaishalipotdat2380 3 роки тому +3

    सर छान गवळन मला आवडली 👌👌👌

  • @vishalbhuvad1548
    @vishalbhuvad1548 2 роки тому +2

    Nice

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 5 місяців тому

    खुप सुंदर आहे सर गायण छान आहे

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 3 роки тому +2

    अनंत चतुर्थीच्या रदय एक शुभेच्छा

  • @VanitaHajare-oh5hz
    @VanitaHajare-oh5hz Рік тому

    Khup Chan cal aani gavlan aahe

  • @rakhamajikapre4809
    @rakhamajikapre4809 3 роки тому +3

    खुप खुप छान

  • @bhauraokale6903
    @bhauraokale6903 3 роки тому +2

    अति सुंदर प्रस्तुति सर🙏🙏🌹🌹

  • @gumphakhedkar1159
    @gumphakhedkar1159 3 роки тому +3

    खूप अप्रतिम चाल सुंदर 🙏🙏

  • @sanchitagilbile4431
    @sanchitagilbile4431 Рік тому

    Khupach sundar

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 роки тому +3

    खुप सुंदर आहे सर तुम्हाला किती किती धन्यवाद आणि किती किती शुभेच्छा दिल्या तरी मला समजत नाही कि आपण आपल्या ला धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहे त्या ही कमी पडत आहे सर. आणि सर महत्त्वाचे कारण म्हणजे एक पुस्तक पण किती तरी प्रयत्न केले तरी असे पुस्तक कोणी देऊ शकत नाही qr scan ber सर्व काही पाहिजे ते पा हता येते ,सर
    तुम्ही खुप खुप ग्रेट आहात .

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 3 роки тому +3

    🙏 सर, अनंत चतूर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. सुंदर गवळण सादर केली 🙏

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 роки тому +2

    अनंत्त चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर सुंदर अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद

  • @nathpatil6984
    @nathpatil6984 3 роки тому +3

    राम कृष्ण हारी सर खूप छान माझ्या आवडची आहे ही गैवळण आसेच आनखी हिडेव बनवत जा धन्यवाद

  • @rudragaming0777
    @rudragaming0777 3 роки тому +3

    छान

  • @rajendrabhongpatil4586
    @rajendrabhongpatil4586 3 роки тому +2

    खूप छान दादा

  • @manjirideshpande8972
    @manjirideshpande8972 3 роки тому +3

    खूप सुंदर गवळण
    आलापाचे नोटेशन दिले तर
    दुधमे शक्कर
    धन्यवाद

  • @meenachapule6706
    @meenachapule6706 3 роки тому +3

    Sundar 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @parthloneofficial6220
    @parthloneofficial6220 3 роки тому +3

    Khup Chan sir

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 роки тому +1

    खुप खुप सुंदर गौळन धन्यवाद खुप खुप आशीर्वाद

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 Рік тому

    अप्रतिम

  • @anantchavan280
    @anantchavan280 3 роки тому +6

    माऊली सर सुंदर आहे

  • @sunitabhandare254
    @sunitabhandare254 3 роки тому +2

    Sundar chal 👌👌🙏🙏

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde9070 3 роки тому +3

    Very very Nice sir,
    presentations & tonnes

  • @sandeepghadi2162
    @sandeepghadi2162 3 роки тому +3

    Jay shree Ram krishna Hari Mauli

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337 2 роки тому +3

    यातिकुळ गेले माझे हरपुनी या गवळणी चे नोटेशन द्या सर प्लीज जय हरी

  • @user-ru3eb5kl1s
    @user-ru3eb5kl1s 3 роки тому +1

    👌 सर खुपच छान🌹🌹🌹🙏

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 3 роки тому +1

    Khup chan mauli

  • @nileshthite101
    @nileshthite101 3 роки тому +2

    1no sir

  • @manjeryjadhav5201
    @manjeryjadhav5201 2 роки тому

    🙏👌👌👌

  • @ramdasfatangade4551
    @ramdasfatangade4551 3 роки тому +1

    सुंदर चाल आहे 👍👍👍

  • @ashoknangare3511
    @ashoknangare3511 3 роки тому +1

    खुपच छान सर

  • @damodarrongate9927
    @damodarrongate9927 3 роки тому +1

    Very nice SIR khup sundar

  • @ankushjagtap5177
    @ankushjagtap5177 3 роки тому +2

    सुमधूर

  • @shrikrishnarane8744
    @shrikrishnarane8744 3 роки тому +1

    भरपुर सूंदर

  • @rameshthakur5860
    @rameshthakur5860 3 роки тому

    खूप सुंदर नोटेशन दाखवलंय सर

  • @kalpanajoshi8372
    @kalpanajoshi8372 3 роки тому +3

    👍👍👍👍

  • @pawarmaheshkashinath4330
    @pawarmaheshkashinath4330 3 роки тому +2

    हारी हरी छान चालसर असेच जुळून राहा अमच्याशी🌹🌹

  • @vimalwaghmare6267
    @vimalwaghmare6267 2 роки тому +1

    मावली 👍👌💐🥰 अतिशय सुंदर अशा एकशे बडकर एक गवळणी कोणत्या घ्यावे असे झाले अवाज किती 🍬👌👌🌹

  • @sanjaybhosale8574
    @sanjaybhosale8574 2 роки тому +2

    Gavalaniche book tayar kelyas khup madat hoil navin harmonium shiknarys

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 3 роки тому

    खुप छान गवळण

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 3 роки тому

    सुंदर

  • @user-rw2ro3kg8u
    @user-rw2ro3kg8u 3 роки тому +2

    खुप छान मस्तच आहे सर गौळण

  • @funwithsandy667
    @funwithsandy667 Рік тому

    माऊली किती करशील वेड्या भरोसा भक्तिगीताचे नोटेशन video banva plz

  • @mohansawant2216
    @mohansawant2216 3 роки тому +2

    Yeshodhe gharakade chal gavalan ajit kadkade chal gavalan

  • @tukaramgurav7100
    @tukaramgurav7100 3 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @ramje7582
    @ramje7582 3 роки тому +1

    👌👌👌👌

  • @narayanbankar7635
    @narayanbankar7635 3 роки тому +2

    गोकुळात नंदा घरी क्रुष्ण वाढतो या गौळणीच नोटेशन पाठवा 👏👏🙏👏👏माऊली हि विनंती रामकृष्णहरि श्रुती बनकर मुठाड

  • @user-tv3tb8si8z
    @user-tv3tb8si8z 3 роки тому

    🙏🙏

  • @shubhamdolas378
    @shubhamdolas378 3 роки тому +2

    जय हरी विठ्ठल छान आहे

  • @prakashdesai2096
    @prakashdesai2096 3 роки тому

    आसावरी रागातील रचना अती सुंदर

  • @dadasabtonne8343
    @dadasabtonne8343 3 роки тому +3

    Detail notation please in subscription.

    • @manoharghosalkar4712
      @manoharghosalkar4712 3 роки тому +1

      वा छान आवाजात गवळण गायली आहे मस्त

  • @ganeshsable6745
    @ganeshsable6745 3 роки тому +3

    Nice