डोळ्यात पाणी येईल • वृद्धाश्रमातील आई च शेवटच पत्र • ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे • मराठी कीर्तन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 452

  • @shailajajoshi3213
    @shailajajoshi3213 Рік тому +326

    नमस्कार महाराज तुम्ही आईबद्दल मांडलेले विचारऐकुनडोळे भरुन आले .आजच्या पिढीने ऐकण्याची जास्त गरज आहे.आईचे मनोगत खरच बरोबर आहे

    • @dagaduakhade3150
      @dagaduakhade3150 Рік тому +44

      गावोगाव असंख्य

    • @mac14041
      @mac14041 Рік тому +16

      E

    • @hanumanthkhalate2962
      @hanumanthkhalate2962 Рік тому +10

      @@mac14041=«

    • @kamalwahane8801
      @kamalwahane8801 Рік тому +2

      U

    • @vaijayantikhoche7462
      @vaijayantikhoche7462 Рік тому +6

      मस्त च आहे हे किर्तन घेण्यासारखे आहे हे आता च्या पिढीने यांचा फोन घ्यावा

  • @gopalpore2635
    @gopalpore2635 3 місяці тому +2

    🙏🙏 माऊली छान प्रवचन हृदयाला भिडले यातून एकच निष्कर्ष निघतो स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

  • @ajitkadam1119
    @ajitkadam1119 Рік тому +24

    वंदन महाराज, आई च्या अनेक रूप तुमच्या प्रवचनातून समजली, तुमच प्रवचन संपू नये असे वाटत होते, पण ते प्रवचन कायम ऐकत राहावे त्या साठी save करुन ठेवत आहे, अप्रतीम असे प्रवचन झाले आहे

    • @xtreamgamer4778
      @xtreamgamer4778 Рік тому

      खुपच भावस्पर्श प्रवचन!!🙏

  • @vidyashekatkar6737
    @vidyashekatkar6737 Рік тому +20

    आईबद्दल खूपच छान सांगितले आईच्या आठवणीने मन भरून आले

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 Рік тому +25

    आई वडिलांची तेरवी दहावे मोठी साजरी केल्यापेक्षा जिवंत पणी त्यांची मरे पर्यत चांगली सेवा करा त्याच्यात ईश्वर आहे

  • @madhavmijgule9664
    @madhavmijgule9664 Рік тому +8

    लेकुराचे हित जाणे।।
    जाणे माऊलीचे चित्त।।
    ऐसी कळवळ्याची जाती।।
    करी लाभाविण प्रिती।।

  • @ramchapale4113
    @ramchapale4113 Рік тому +1

    Khup khup chan ahe speech . aai hi aai aste . Jyachi jawal aai vadil ahet te khup bhagywan ahet.

  • @sangitabagal8345
    @sangitabagal8345 Рік тому +4

    खूप छान डोळ्यातले पाणीच थांबले नाही😖😖

  • @swatiafre7862
    @swatiafre7862 Рік тому +35

    प्रणाम गुरुजी, तुमचे शेवटचे वाक्य मनाला फार भावले. आई वडिल असतात तो पर्यंतच मुलींना माहेर असते. आमची आई वारली आणि आमचे माहेर पण संपले महाराज. 😭

    • @chhayabahekar739
      @chhayabahekar739 Рік тому

      Agdi.brobr.aahe.maharaj.aamhi.aai.baba.gele.an.maher.snple

    • @varshuly
      @varshuly Рік тому

      खरच आहे माझी आई , वडील गिल....माझी माहेर सपल...कोण कोनच नसत

    • @deepalibhagwat2292
      @deepalibhagwat2292 Рік тому +1

      🌹🙏🙏🌹

    • @deepalibhagwat2292
      @deepalibhagwat2292 Рік тому

      🌹🙏🙏🌹Jay jay Aram krushn Hari 👍👌🙏🙏

    • @shashikantkunkulol7691
      @shashikantkunkulol7691 Рік тому

      ​@@deepalibhagwat2292 up no hu hu hu

  • @manishathange3110
    @manishathange3110 7 місяців тому +5

    ‌💐💐🙏🙏 खुप छान महाराज, पण लेकरांना लाज नाही वाटत आपण काय करत आहे, आपण आपल्या आईबाबांशी कसे वागत आहोत, आईबाबांना सुख द्या, त्यांना कशात समाधान आहे ते पहा , काळजी घ्या, देवाची सेवा समजूनच सेवा करा,देव पण पाहत आहे आपण काय करतो , आईबाबांना अंतर देऊ नका, ‌🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitimahale1785
    @sunitimahale1785 Рік тому

    🙏🙏🙏

  • @rekhabagul9625
    @rekhabagul9625 Рік тому +4

    महाराज तुम्ही छान पद्धतीने डोळ्यासमोर पूर्ण घटना घडत आहे अश्या रीतीने सांगितले, आणि डोळ्यात गंगा यमुना वाहायला लागल्यात 🙏🙏

  • @deepakdeshpande7050
    @deepakdeshpande7050 Рік тому

    🙏🙏🙏

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Рік тому +3

    आई-वडील हेच खरे दैवत..

  • @jagrutibhanji1190
    @jagrutibhanji1190 Рік тому +1

    खूप छान माझ्याही. डोळ्यात पाणी आलेआज ही सांगते हे कीर्तन आयकुन आई विशी. आधार वाटतो

  • @sanjaywalavale6793
    @sanjaywalavale6793 Рік тому +10

    आई हिच परमेश्वर सेवा 💜💜☝

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 3 місяці тому +5

    खूप सुंदर कीर्तन, धन्यवाद महाराज 🙏🏻🙏🏻

  • @prabhuambhoresinger4543
    @prabhuambhoresinger4543 Рік тому

    chhan

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Рік тому +1

    छान आहे नमस्कार माऊली

  • @vasantchandgude8550
    @vasantchandgude8550 Рік тому +1

    जीवन हे दर्दभरी कहानी आहे. अतर्क्य आहे.but now-a-days it is reality.

  • @purnimawadatkar8585
    @purnimawadatkar8585 Рік тому +1

    Bhauk karnare. Kirtan dhanya ho maharaj

  • @ritp03
    @ritp03 Рік тому +31

    डोळ्यात पाणी नाही च येईल असं ठरवून सुध्दा मी डोळ्यांत आसवं येऊन मी चक्क रडलो,, आई आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असून सुद्धा आज तिची ही अवस्था पाहून ऐकून कोणाचे डोळे नाही पाणावले तर त्याला माणुस तरी म्हणता येईल का,,,,,

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 Рік тому +1

    महाराज कीर्तन छान... अतिरणजित कथा.ऐकायला पण.. ऐकणारे शहाणे.... सर्व ...

  • @sumansonavale374
    @sumansonavale374 Рік тому +8

    नमस्कार महाराज माझे आई वडील जीवंत होते तेव्हा माझ्याच्या जेवढे करता आले तेवढी मी सेवा केली परंतू हल्लीच्या पीढीला संस्कार केले तरी त्याच्या वागण्या फरक पडतो पैसा जवळ आला की नात्यां किंमत रहात नाही आई वडील आहेत तोपर्यंतच माहेर रडायचे नाही असे ठरवले पण जमले हल्लीच्या अशा कीर्तनाची गरज आहे धन्यवाद

  • @meenatamhane8636
    @meenatamhane8636 Рік тому

    खुप सुंदर आई सारखे दैवत नाही

  • @hanifshaikh7322
    @hanifshaikh7322 3 місяці тому +9

    अप्रतिम प्रवचन महाराज. आई नसल्याचं दु:ख आई गेल्यावरच कळतं. ज्यांची आई जीवंत आहे त्या सर्वांना त्यांची सेवा प्रेमाने करण्याची सुबुद्धी देव देवो, हीच प्रार्थना.

  • @ashoklabade4053
    @ashoklabade4053 Рік тому

    खूपसतयघटनासागतामहाराजआपणकोटीकोटीधनयवादआपणासअशोकलबडेपाटील म्हणूनम्हटलेजातेस्वामितिन्हिजगाचाआईविनाभिकारी

  • @shamalraut6424
    @shamalraut6424 Рік тому +1

    हल्ली मुल आईला मोलकरीण वडीलांना नोकर असे वागवता आणि हे त्यांच्या लक्षात ही येत नाही हे दुदैव्य कारण मुलगा सून नोकरी करत असतात

  • @smartrefrigeration4756
    @smartrefrigeration4756 Рік тому

    Ashya pravachnachi Aaj kalachi garaj Aahe. maharaj HaSAMAJ Aapla runi Aahe.

  • @minkishiwaghole6010
    @minkishiwaghole6010 Рік тому +7

    खरीच आहे मुलगा बायकोच्या तालावर नाचत

  • @sumansonavale374
    @sumansonavale374 Рік тому +3

    नमस्कार अगदी बरोबर आहे मी आई वडीलांची सेवा.जीवंत आहेत तोपर्यंत केली आई वडीलांच्या माघारी माहेर स्वार्थासाठी असते.केलेल्या कर्तव्याची जाणीव नसते धन्यवाद आपले मार्गदर्शन चालूपिढीने ऐकले पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 Рік тому

    आई सारखे दैवत साऱ्या जगता मध्ये नाही

  • @madhukarshembade1502
    @madhukarshembade1502 4 місяці тому +1

    Mulacha natawacha sansar sukhacha aanaddi vhava hich tirva ichha aai vadilanchi asate tamdhya attyanand aai vadilana hoto ANNYTHA TE DUKHI KASHTI ASATt sunene vichitra vaganuk bolun,kratidvare ,na bolata abol dharala mulala sunene tras dila tar sasara va sasu yachye dolyatun dukhashru yetatach

  • @satyavanchikte5868
    @satyavanchikte5868 5 місяців тому

    महाराज 🌹🌹वंदन
    वंदन
    शत कोटी वंदन महाराज मी जेव्हा आई वाडीला आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आज मी आहे
    महाराज केंव्हातरी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील महिलांना काय काय केले ते पण सांगा ना

  • @vishal15583
    @vishal15583 Рік тому +21

    महाराज प्रणाम तुमचे हृदयस्पर्शी कीर्तन ऐकून खूप रडायला आलं

  • @udaypagar8167
    @udaypagar8167 Рік тому +23

    महाराज शब्द देतो आई वडिलांची ७५ री साजरी करणार त्यासाठी आई वडीलांसोबत आपले आशिर्वाद असुद्या. धन्यवाद🙏💕🙏💕

    • @savitawagh6945
      @savitawagh6945 Рік тому +4

      👍👍🌹🌹

    • @sudarshanravankole3605
      @sudarshanravankole3605 4 місяці тому +2

      Mala call kara saheb

    • @kusumhedaoo172
      @kusumhedaoo172 2 місяці тому

      ​@@sudarshanravankole3605qq❤q q qqqqq❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤qq❤qqqqqqqqqqqqq❤ wa q❤q❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti5698 Рік тому +4

    अश्या किर्तन प्रवचन कारांची गरज आहे समाजाला....

  • @sureshsamel4549
    @sureshsamel4549 Рік тому +6

    डोळ्यातून अश्रू आले. 😥😥😥😥😥

  • @dattasorge
    @dattasorge 2 місяці тому

    आई वडाला जिवंत असताना सेवा करा मेल्याच्या नंतर ते रेल्वे करू नका मोठेपणा करू नका लोकांना दाखवू नका आई बापाची सेवा केला तर पुंडलिक होऊ शकता देव तुमच्या घरी येऊ

  • @nirmalavispute624
    @nirmalavispute624 Рік тому +3

    नमस्कार महाराज. किर्तनाच्या माध्यमातून आपणआईच अप्रतिम असे वर्णन केल ऐकून डोळ्याला धारा लागल्या.खरच आज ही काळाची गरज आहे. आपणास पुन्हा
    धन्यवाद .गजानन विसपुते, शहादा.

  • @vijayajagdale2381
    @vijayajagdale2381 2 місяці тому +2

    महाराज माझ्या मुलांनी अगदी तुम्ही सांगताय तशीच आत्ता माझी 65 पासष्टी साजरी केली आहे.मी धन्य आहे .मला अभिमान आहे माझ्या मुलांचा .

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 Рік тому +31

    सर्व काही असुन आई, वडिलांच्या हयात नसल्याने पोरका आहे मी. धन्य ते माता पिता.

  • @gjd7940
    @gjd7940 Рік тому +3

    Matru pitru devo bhav

  • @manishasawant975
    @manishasawant975 Рік тому +19

    महाराज खरंच अशीच अस्ते आई.. माझी दोनीही आजी पण अशीच होती. म्हणजे जनरेशन कोणतं पण असू आई बदलत नाही... खूप रडले महाराज दोन्ही आजीची खूप आठवन झाली... आणिमाझ्या आईला खूप जपणार

  • @ushapradhan8186
    @ushapradhan8186 5 місяців тому +3

    Dhanyavad!Aaj etakya divsani aae dadanchi aathavan jagi kelit

  • @BashaBasha-zw6fs
    @BashaBasha-zw6fs Рік тому

    Majh ayush majjya aaila Lago
    🙏🤲💯

  • @shantarammalunjkar69
    @shantarammalunjkar69 Рік тому +11

    खुपच हृदयंगम प्रसंग आई साठी सर्व काही करा रे सज्जनहो!

  • @mangakyedge96
    @mangakyedge96 Рік тому +1

    🙏🙏🌹🌹

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 Рік тому +15

    आई ज्याला कळली,त्यालाच कळलं तिच दु:ख.अन्यथा आपल्यासारखे शहाणे आपणच.
    कीर्तन ऐकून डोळे पाणावले.आईवडील आहेत,तोवर माहेरचं सुख,अन्यथा.....🙏🙏🌹

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 Рік тому +8

    अशा आईवडिलांना पैशाची नाही, प्रेमाची, व भक्कम आधाराची गरज असते.
    कारण कोणतेही आईवडिल मुलांसाठी काय करतात ते सांगत नाहीत. म्हणून मुले अंधारात रहातात, व कसेही वागतात. त्याला काही अपवादही असतात हं.
    खूपच दुःखदायक घटना.😭😭

    • @meenakurhe2776
      @meenakurhe2776 Рік тому

      महाराज खरच खूप छान आई बदलते प्रवचन मला खूप आवड ले डोळे भरून आले आजच्या काळात तरूण पिढीत ऐकुन बदल झालाच पा हिचे अशी देवा जवळ प्रार्थना करते

  • @roopalichavana6059
    @roopalichavana6059 Рік тому +10

    माझ्या भावाने जिवंत असताना वैभवासाठी माझ्या आईबाबांना बोलण्याची बंदी घातली आहे

    • @pranaymhatre7198
      @pranaymhatre7198 Рік тому

      तुझ्या भावाला चपलेने हान☺️

    • @varshuly
      @varshuly Рік тому +1

      As sagile करत असतात

  • @dattatraywaghmare4769
    @dattatraywaghmare4769 Рік тому

    🙏🙏

  • @prachimali7258
    @prachimali7258 Рік тому +10

    खुपच अप्रतिम प्रवचन महाराज 🌹🙏🏻🙏🏻🌹

  • @anilnale5915
    @anilnale5915 Рік тому +4

    आई ,आई असते. Miss you aai 😭😭😭

  • @meeraayare6982
    @meeraayare6982 6 місяців тому

    😢😢😢😢😢

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 Місяць тому +1

    खूपच सुंदर! आजच्या पिढीने नक्कीच ऐकून त्यातील घेण्यासारखे आहे. खूपच सुंदर कीर्तन!सर्वांनी नक्की ऐकावे.प्रणाम🙏🙏

  • @vikramphunde2048
    @vikramphunde2048 Місяць тому +1

    खूप छान कीर्तन वाटलं ऐकून आईची आठवण झाली
    🙏🙏🙏

  • @MansingChavan-w3s
    @MansingChavan-w3s Місяць тому +1

    माणसाचे मृत्यू नंतर दहाव्या दिवशी बिस्किटे,जिलेबी,बर्फी अशी खाद्य पदार्थ सांगतात प्रदर्शन करण्यात गर्व समजतात.

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 Рік тому +16

    मायबाप केवळ काशी |तेने न जावे तिर्थाशी||
    पुंढलिके काय केले |परब्रम्ह ऊभे ठेले||
    तैसा होय सावधान | हदयी धरी नारायण ||
    तुका म्हणे मायबापे| अवघे देवाचे स्वरूपे ||
    रामकृष्ण हरि माउली

  • @vasumatishukla2189
    @vasumatishukla2189 4 місяці тому

    Swami tini jagacha Aai vina bhikari.❤

  • @Rameshjankar370
    @Rameshjankar370 Рік тому +8

    खुप रडायला आलं,,,, 😭😭🙏छान समाजप्रबोधन,,,,,,

  • @vitthalvetoskar3208
    @vitthalvetoskar3208 Рік тому

    👌

  • @madhurikachare6404
    @madhurikachare6404 Рік тому +1

    👌😭

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Рік тому +12

    आई वडील पुन्हा नाहीच जांचे आहे त्यांनी नीट सांभाळा रे माझ्या भावांनो धन्यवाद महाराज

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 5 місяців тому +2

    आई अवघ्या बेचाळीस वर्षांची होती व मी वीस माहेर काय असतं हे अनुभवलच नाही, दैवजात दुःखे,😢

  • @PTwani
    @PTwani Рік тому +8

    आई आई च आसते.

  • @ashwinipardeshi8645
    @ashwinipardeshi8645 Рік тому +4

    खुप आई बदल प्रेमाची वर्णन सांगतले माझी आई प्रेमळ रूपाची होती आता तीस्वर्ग होऊन २२ वर्ष झाले

  • @hindilecturesfor10th29
    @hindilecturesfor10th29 Рік тому +16

    महाराज खुपचं छान आईचे वर्णन केले देव कोणी बघीतला देवाच्या रुपात आईच असते माझी आई गेली देवाच्या घरी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत तशी दिवाळी, दिवाळी वाटतच नाही महाराज,,,,,

  • @suvarnajadhav5275
    @suvarnajadhav5275 2 роки тому +29

    खरच महाराज खरच आईवडीलांनशिवाय ह्या जगात प्रेम करणारे कोणीही नाही 🙇‍♂️👐🙇‍♂️

  • @vidyakamboj508
    @vidyakamboj508 8 місяців тому

    Hallichi mule aaicha sahaj apman kartat.teva ti aai ratrabhar zopushakat nahi.
    Karan balasathi tine kititari ratri jagun kadhlelya astat.
    Atachi mule mothersday la status thevtat.pan tyana aaichi maya olawanahi.hech satya ahe..

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 Рік тому +3

    आई.शिवाय.हया.जगात.काहीच.नाई.आई.सर्व.
    कही.आहे.

  • @surekhapattar41
    @surekhapattar41 Рік тому +5

    महाराज नमस्कार 🙏🙏🙏. आपण किर्तनास सुरूवात केलात तेव्हा ही सत्यकथा आहे असे म्हणालात ते एकदम खरं आहे. अगदी असेच असे काही नाही पण तरीही जवळपास अशाच सारख्या घटना आपल्या देशातील 90%घरात घडत आहेत ऐवढं मात्र खरं. जास्त काय लिहू? 😭😭😭

    • @amtesk6998
      @amtesk6998 Рік тому

      औंध य

    • @amtesk6998
      @amtesk6998 Рік тому

      ध Dit gaan na twee shsऔशननौननज्ञ‌आ्ववश़श झवलो औननन

  • @sinkarp.w.9798
    @sinkarp.w.9798 Рік тому +5

    खुपच छान किर्छन व सत्य घटना आहे

  • @ashadalal2927
    @ashadalal2927 Рік тому +11

    माऊली खूप छान सांगितलं आईच्या आठवणीत आठवण आली आईसारखे दैवत सारे जगतावर नाही

    • @prof.laxmanmore5065
      @prof.laxmanmore5065 Рік тому

      महाराज,आपले आई विषयीचे विचार खूप मौल्यवान आहे.मी ६८ वयाचा रिटायर्ड प्राध्यापक आहे.आई गेल्या वर्षी ९० व्या वर्षी वारली.खरोखरच माझी आई मी घरी येईपर्यंत वाट पाहत राहायची .जेवायची सुद्धा नाही.

  • @indiratayade7156
    @indiratayade7156 Рік тому +14

    कृष्णाने सांगितले आहे मनाला आवर घाला या सृष्टीत जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे चांगली कर्मे केल्यास मृत्यूही चांगल्या स्थितीत येइल शेवटी ईश्वरेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @srsolkar5496
    @srsolkar5496 Рік тому +7

    Mother always Mother. Any how mom is mom I love Mother. jaihind jaibharat .

  • @ittoopremdeo7023
    @ittoopremdeo7023 Рік тому +7

    अतिशय उत्तम आई बदल निरूपण झालेला आहे या ठिकाणी

  • @latabarde190
    @latabarde190 2 місяці тому +1

    खूपच सुंदर हृदयस्पर्शी कीर्तन. महाराज रडू आले हो 🙏🙏

  • @balirambhagat4662
    @balirambhagat4662 Рік тому +9

    धन्य ती माता माऊली अण धन्य तिची निस्वार्थ माया त्या माऊलीस कोटी कोटी प्रणाम

  • @madhavjagdambe631
    @madhavjagdambe631 Рік тому +1

    Nice...

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 Рік тому +1

    लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची

  • @chandrakantgurao6980
    @chandrakantgurao6980 Рік тому +3

    मातृ पितृ देवो भव.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kalavatikalantri5816
    @kalavatikalantri5816 Рік тому +12

    महाराज कोटी कोटी त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏 तुमचं हे आजचे कीर्तन अगदी आजच्या पिढीला शिकवण देण्यासारखे आहे मी आमच्या संपूर्ण कुटुंबाला ऐकवले व सर्वांनी ऐकले पण कारण आजची पिढी बघता माझी मुले सुना व नातू पण मला अजून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात ही सर्व परमेश्वराची व तुमचीच कृपा आहे ह्याबद्दल मला खूप आनंद झाला व स्वतःला नशीबवान समजते 🙏🙏🙏जय जय जय स्वामी समर्थ

    • @ananas4306
      @ananas4306 Рік тому +1

      अप्रतीम मनाला भावल

  • @kalpanapatil5391
    @kalpanapatil5391 Рік тому +43

    आई ज्याला कळली त्याला च कळते काहींना तर मेल्यावर पण नाही समजत तिचे प्रेम अन आई च आपल्या वर जीव ओवाळून टाकते पण आपण घाण वागणुकीने तिचा जीव घेतो😢

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 Рік тому +2

    Namaskar maharaj khup changai e सांगितलं aayi mauli baddal aaj vruddhshram ka वाढले कारण अशी निष्ठुर मुले जन्माला आली आहेत ज्यांना आई बाप फक्त शिकवून मोठे करण्यापुरते हवे असतात बाकी बायको आयुष्य सुधरवत असते पण ज्या आयी बापाने कष्टाने वाढवले त्यांची मानसिकता ओळखून वागुया बघा जगात तुमच्यासारखे सुखी कोणी नसेल

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 Рік тому +2

    Meri 70 years ki maa ko mere papa ki property ka lalach hai bas . Papa ki property hathya kar baithi hai .mei ne 30 saal din raat mehnat kar ke papa ki factory sambhali .maa hamesha bolti hai tera kuch nahi sab mera hai .mei bewi bache le kar 48 age mei kha jao

  • @SantuShinde-ru3je
    @SantuShinde-ru3je Рік тому

    De .m

  • @dr.bharatipardeshi7822
    @dr.bharatipardeshi7822 Рік тому +2

    आई आई असते पण सर्वांनाच ते कळते असे नाही.जबदरी आली की सर्व गोड कडू होते.
    पण काही मुलं जसा माझा बाळ आई वर जीवापाड प्रेम करणारा आहे

  • @sameerkawade4673
    @sameerkawade4673 Рік тому

    मला आई वडील नाहीं आणि ज्यांना आहे त्यांना किंमत नाही

  • @savitarajapurkar6714
    @savitarajapurkar6714 Рік тому +4

    अगदी सुंदर सांगितलय तुम्ही महाराज 🙏🙏आम्ही नशीबवान आहोत आई वडील सासु सासरे यांचा सहवास लाभला.🙏🙏

  • @dnyaneshpatil6240
    @dnyaneshpatil6240 Рік тому +6

    महाराज आपण आईबद्दल सांगितल खुप छान वाटल

    • @kiranmore9839
      @kiranmore9839 Рік тому

      Kup Shan ahajcha mulana Tashi graj ahahe

  • @tarathool4720
    @tarathool4720 Рік тому +2

    Akte rahne bre karn sun aali ki sasu nko astna karn suna bin dok astatna 💐💐💐

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +5

    आई आई मायेचा सागर आहे

  • @gangadharlute5114
    @gangadharlute5114 Рік тому +6

    आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार.

  • @ArunaJamdare20
    @ArunaJamdare20 Рік тому

    डोळ्यात पाणी आले महाराज #arunajamdare मराठी रेसिपी चॅनेल

  • @pravinjain3490
    @pravinjain3490 Рік тому

    Story Ley Dangerous Aahe Puri Story Nahi Aaikali Karan HIMMAT Navhoti 🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏😭🙏

  • @karabharikhaire1537
    @karabharikhaire1537 7 місяців тому +2

    वा वा! माऊली ! खरोखर महान विचार मंथन
    लाख मोलाचा अनमोल " दागिना " म्हणजे "आई " धन्यवाद !!

  • @sindhujagdale4469
    @sindhujagdale4469 Рік тому +10

    खरच महाराज आई सारख दैवत जगात कुठला दैवत नाही रामकृष्ण हरी

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 5 місяців тому +1

    🙏🙏

  • @kalpanashirsat6047
    @kalpanashirsat6047 Рік тому +29

    नमस्कार गणेश महाराज .......🙏मी कल्पना शीरसाट आपल्या या कीर्तनात आपने आई बद्दल चे जे विचार मांडलेत .....खुपच आवडले आणि पटले . आपल्या मित्राच्या आई ची कथा ऐकताना डोळ्यात पाणी आले खुपचं भावनिक झाले मी . विचार करायला लावणारे कीर्तन खुपचं छान ......😊🌹

    • @bhimraoshirsat4310
      @bhimraoshirsat4310 Рік тому +3

      मी भिमराव दामोदर शिरसाट ठाणे.

    • @mandamane4478
      @mandamane4478 Рік тому +1

      Khupach Chan sangitale