दादा मला ही गवळण खुप आवडते तुम्ही नोटेशन दिल मी खुप खुप आभारी आहे माझ्या खुप मणासारख झाल पण माझ्या हार्मोनियम चि पट्टी वाजायला लागली की कुटे गुतुन डबल आवज कुणीकडे निघतो त्यामुळे मी खुप परेशान झाले अस कशामुळे होतय ते मला प प्लिज सागा🙏🙏🙏🙏🙏🙏
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज कल्पेश जाधव तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन आपण जो हरमोनिम वाजवता तो कोणत्या कंपनीचा आहे व त्यावर मराठी अभग गवळण भावगीते व हिंदी गाणी म्हणता येतात का व त्याची किंमत किती आहे हे सांगणे
खुप सुंदर माऊली आवाज व गवळण
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🚩🙏🏻 पाटील
मस्तच गौळण गायली माऊली धन्यवाद
अतिशय उत्तम सुंदर आणि सुरेख संगम आहे मला हि चाल खुप आवडते.तुम्हाला प्रणाम जय हरी
खूब सुंदर गार्डन मी 11 ग्रेटली हरे कृष्णा
खुपच सुंदर गवळन 👍🏼🙏🏻👌👌👌
खूप खूप सुंदर आवाज माऊली👌👌👌
खूप छान चाल दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माउली
खुप सुंदर गायन महाराज 👌👌👆👍
राम कृष्ण हरी🙏🙏 खूप सुंदर गायन महाराज
खूप चांगला आवाज आहे जय जय राम कृष्ण
खरच खुपच छान मी तुमचे अभंग आणि गवळणी पाहते पण कमेट कधी केलीच नाही खुपच छान
राधेश्याम राधे कृष्ण जय हो जय हो
Khup bhari sir
खूप छान गवळण 🎉🎉
Khup sundar avaj ani chal dada ❤❤
Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khuch chaan gayla thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹
खूपच सुंदर रामकृष्ण हरी
😊😊
सुंदर गवळण 🙏🙏🙏
खुप छान गाता तुम्ही वा माउली मस्त
सर खुपच. छान माहिती देतात धन्यवाद
वा ...खूप सुंदर गौळण आहे अतिशय सुरेख गोड गायली सर तुमचा आवाज खूप गोड धन्यवाद नमस्कार सर 🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐👌👌👌🚩🚩🚩
"शश्रनशंः
Very fine voice
वा खुप छान सरजी
राम कृष्ण हरी माऊली
🚩🚩👏 गोपाल कृष्ण
दादा मला ही गवळण खुप आवडते तुम्ही नोटेशन दिल मी खुप खुप आभारी आहे माझ्या खुप मणासारख झाल पण माझ्या हार्मोनियम चि पट्टी वाजायला लागली की कुटे गुतुन डबल आवज कुणीकडे निघतो त्यामुळे मी खुप परेशान झाले अस कशामुळे होतय ते मला प प्लिज सागा🙏🙏🙏🙏🙏🙏
लीहुन टाका माऊली। छान आहे
खूब भालो
छान गुरुवजी बर्याच दिवस ब्रेक घेतला होता
बर वाटले 🙏🙏🙏🙏
मावली 🙏🙏🌹🌹 किती सुंदर एकशें बडकर एक आशा गवळणी अतिशय गोड अवाज खूप च👍👍 धन्यवाद मावली💐💐
खुप सुंदर धन्यवाद
जय श्री कृष्णा 🙏🏻
Sir mi पण hrmoniym शिकत आहे आणि mi तुमची शिष्य आहे सर tumi je notshan deta tech फॉलो करते सर मी
आता सुरुवात आहे सर माजी मला पण येईल ka सर लवकर वाजवता
धन्यवाद माऊली
थाटांचा सराव जास्तीत जास्त करून घ्या
@@kalpeshjadhav1986 धन्यवाद 🙏🏻
अतिशय सुंदर
खुप छान अप्रतिम आवाज
खुप छान ❤❤
खूप छान गवळण
❤
Thanks Khun Chan
खूप छान आहे गवळण
Khup chan aavaj aahe agdi sutsutit uchhar mi pnn nehami bhajnat gate hi gavlan🙂
खूप छान माऊली🙏👍
Kup chaan.aahe sir Nice to very well 👍
नमस्कार सर किती गोड गायली गवळण ,👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐🌹🌹
🎉🎉🎉🎉🙏🙏🌺🌺🌺🌺🌺👌💫💫
खूप सुंदरगौळण.सुंदर..आवाज.
खुप छान
Mazi aavdti gaulan aahe sir tumhi khup chan mhatli
कोणलाही ऐकावं वाटेल अस गोड आवाजात भजन म्हणता माऊली तुम्ही
❤❤
खूप सुंदर
Aaikayla khup Chan vatt😍
खुपच छान
Best💯
छान गुरुजी आवाज
👌
Khup
Chan
खूप छान ; गायन आहे ; अभिनंदन 💐💐
❤❤❤
Varey Good Sir
Madan Milke
😢
@@kamlapare118आहे हे😮
धन्यवाद, खुप जून gane yikvilya बद्दल _💐
Khup chan sir dhanyavaad.
खुपच सुंदर व मधुर आवाज
Chansir
Khu chan
Khupah chan ahe sar
Khup chan 👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice sir ji
सूंदर खुप छान आहे मला आवडले आहे सर गवळन अप्रतिम खुप छान आहे सर गायले गोड आवाज आहे
खूप सुंदर आवाज सर
Khup chhan awaz
🏡💐👌👌
खूप छान गुरूजी
Beautiful amazing
Kalpesh Very Nice
गौळण छान गायली आहे धन्यवाद विठ्ठल पांचाळ परभणी
👍👍🙏🌹
❤👌👌👌👌👌👌👌
मावली🙏🙏 आपले हरमुनीयम वर वाजवतात हे बघून भजन अगदी छान जमते परंतु आपले स्वाताहाचे जर आणि दुसऱ्यान कोनी म्हणटल तर कसे बसायला हवे हे थोडे मार्ग दर्शन 🙏🙏
000000000000000000000000000000
0000000000000000000000000⁰00⁰⁰
❤❤❤
गगगगगुगगगुगगचु😢चचगचचगगचगगगच खग 😢
❤❤ आठ आठ आठ आठ इसाक फळ खंड कट्टा पाठ इस गळ ठळक😊@@शालुवाघमारे
छान आवज व चाल आसाच आंभग म्हणावा
छान गौळण आहे ही ...माझी पण आवडती गौळण आहे ..👌
खूप छान वाटले आवाज छान आहे
😊😊
😊
Good pretty wonderful beautiful
जय हरी 🙏
Best
Khub Sundar aahe
Aavaj aahe mala vat ki aasach manav
Aapan God suramadhe gawdhan gata kupacha chhan
या चाळीचे Original गाणे कोणते आहे.....?
छान
नको नेऊ भगवान अक्रुरा हा अभंग गा
😅
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज कल्पेश जाधव तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन आपण जो हरमोनिम वाजवता तो कोणत्या कंपनीचा आहे व त्यावर मराठी अभग गवळण भावगीते व हिंदी गाणी म्हणता येतात का व त्याची किंमत किती आहे हे सांगणे
.
😊s
यू ट्यूब वरुन shikwinyacha कार्यक्रम प्रथमच पहात आहे लाइव पहिल्याचे समाधान मिळते आहे धन्यवाद
Gharat basun bor hotay
Best
सर तुमचा आवाज काय संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबर आहे तुम्हाला असेच लाइक मिळो व लोकांचे तुमच्या वरचं पेम असेच टिकून राहो
खुपच सुंदर
खुप सुंदर