तापोळा 😍 उन्हाळ्यासाठी महाराष्ट्रातील जबरदस्त पर्यटन ठिकाण ❤️ | Tapola
Вставка
- Опубліковано 22 кві 2024
- Tapola, Mini Kashmir. Best tourist place for monsoon
Tapola Google Map Link : maps.app.goo.gl/edkiUQc9a9AYZ...
Contact no. of Palvi Agro Tourism - 94233 37004, 95943 57833
🏡 Palvi Agro Tourism - 9423337004, 9594357833
Boating - Mr. Sanjay 9422761860
Jetski Ride - Mr. Ajay 9404414679
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music used in this Video is from Shubhasur Creations.
Use code 'CHETAN10' for 10% discount for one-time purchase for using music track royalty-freely forever from following website :
shubhasurcreations.com/music-...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our Social Media presence :
Instagram - chetanmahin...
Facebook - mahindrakar....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Promotion / Collaboration / Sponsorship, please DM to Instagram.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our popular videos on UA-cam :
Nivati Bandar beach: • Nivati Beach 🥰 | निवती...
Shilimb Village: • मावळातले निसर्गाच्या क...
Malshej Ghat: • महाराष्ट्रातील स्वर्ग,...
Anjarle: • कोकणातला जबरदस्त सुंदर...
Pankhol Juva: • उन्हातही गारवा देणारे ...
Devbag Tarkarli Malvan: • देवबाग, तारकर्ली | माल...
Hampi: • Hampi | हंपी | प्रत्ये...
Pawankhind: • चला पाहूया प्रत्यक्ष प...
Sindhudurga fort: • सिंधुदुर्ग किल्ला | स्...
Velas Turtle Festival: • कासव महोत्सव | Turtle ...
Ramdara Temple Pune: • पुण्याजवळील एकदिवसीय स...
Bhuleshwar Temple: • Bhuleshwar Temple | भु...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
© All of the content in this video is made by the creator Chetan Mahindrakar.
Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos
should be used without prior permission.
Amazing video!!
Just found this channel. Background music, shooting angles, editing ❤
Video is informational and fun to watch.
Great reactions by the family members as well.
Keep exploring such places. It's really pleasing to watch.
Thank you Vishwadeep ji for your such an inspiring comment 😊🙏
3mb
Chan.vatale
तुम्ही इतकी इथंभुत माहिती देता कि,मनात कुठलीही शंका राहत नाही.. तुमच्या वर विश्वास ठेवून अचानक प्लॅन करू शकतो.. तुमचे चॅनल खूप ग्रो करणार आहे... खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद. तुमच्या अशा प्रतिक्रियांमुळे अजून प्रेरणा मिळते. 😊🙏
खुप सुंदर पर्यटन स्थळ
1987,
ते आतापर्यंत आम्ही उभयता साधारण 68 वेळा महाबळेश्वर येथे 2 ते 3 दिवस वेग वेगळ्या ऋतूमध्ये भेट दिली व तापोळा येथे सकाळी लवकर भेट देऊन निसर्गाचा अदभुत अनुभव घेता आला.
Dron ची दृश्ये खुप आनंद देऊन जातात.
पुढील व्हिडिओ ची वाट पहात आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी परिपूर्ण आहे. पुन्हा प्रचिती आली. विडियो खूप आवडला. नमूद माहिती एका नवख्या कुटुबाला तापोळा भेटीसाठी पूरक वाटली. चित्रीकरण सुंदर आणि विषयानुरूप केले आहे . निवेदन उत्तम आहे. महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसाय फुलावा अशी कामना आहे . आमच्या पर्यटन यादीत तापोळ्याची नोंद झाली आहे.
आभारी आहोत.
खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
आमचाही ह्याच दृष्टीने प्रयत्न आहे की महाराष्ट्रात पर्यटन वाढावे आणि स्थानिक लोकांना त्यामाध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा.
आपके पास भैया का नंबर है क्या
@@isharma12
[Name] Tukaram Dhanawade Palvi Agro Tourism Tapola
[Mobile] 9423337004
येणाऱ्या खर्चा सह संपूर्ण अनुभव सांगणे खूपच उपयोगी आहे.
धन्यवाद
🙏🙏
Days ?
Exps ?
फारच सुंदर, आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत, असे वाटले. धन्यवाद सर.
वा, मस्तच. धन्यवाद 😊🙏
चेतन साहेब, तापोळ्याची माहिती सुंदरपणे दाखवलीत, सांगितलीत आता आम्हाला सुद्धा जायची तीव्र इच्छा झाली आहे धन्यवाद!
रानडे
धन्यवाद. आता एखादा पाऊस पडला की जाऊन या, आता पाणी खूप खाली गेले असणार.
मस्तंच... ठिकाण आहे... धन्यवाद चेतन भाऊ..❤
धन्यवाद नंदकिशोर जी 😊🙏
एकदम छान आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाली तुमच्या या व्हिडिओचा आम्हाला या ट्रिप साठी खूप फायदा होईल 🥰 धन्यवाद दादा
धन्यवाद 😊🙏
मस्तच!नविन ठिकाण कळलं आणि नेहमीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने चेतन जी, तुमची वर्णन करण्याची पद्धत अप्रतिम!
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूपच सुंदर ठिकाण, माहिती सांगण्याची पद्धत देखिल खूप छान, हे चॅनेल प्रथमच पाहिले पण खूप आवडले. अश्याच नवनवीन ठिकाणांची माहिती देत रहा. धन्यवाद.
नक्कीच. धन्यवाद 😊🙏
KHUP SUNDAR AAHE TAPOLA PLACE
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम आहे. घरी बसल्या बसल्या भ्रमंती करून आल्याचा अनुभव. बघितल्यावर जाण्याची तिव्र ईच्छा झाली. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
धन्यवाद योगेश जी 😊❤️
You both are made for each other, Rocking Couple 😍😍
Thank you very much 😊🙏
Khup sundar mahiti dili
धन्यवाद 😊🙏
खरच खूप छान आहे तापोळा
नक्की बघू
धन्यवाद 😊🙏
चेतन जबरदस्त सुंदर होलिस्टिक ॲप्रोच ने तयार केलेलीतुमची ही सफर मी नक्की करणार खूप धन्यवाद अभिनंदन आणि खुप शुभेच्छा
😊 खूप खूप धन्यवाद 🙏
खूप खूप छान, धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
🙏सर,बढीया काश्मिर तर पाहिले हे मिनी काश्मिर आज व्हिडीओत पाहिलेक्षणभर तेथेच आहोत असा भास झाला खूपच छान मार्गदर्शन केले परिवारा सह नक्कीच भेट देणार धन्यवाद!❤🙏👌👍💐🌷🌷😊 🙋♀️
धन्यवाद. आत्ता धरणाचे पाणी कमी झाले आहे त्यामुळे boating बंद आहे. आता पाऊस झाल्यावर description मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करून जावा.
खूप छान व्हिडिओ.... ड्रोन कॅमेरा चे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले..... गाव माझे ❤ कोयनामाई
धन्यवाद 😊🙏
Khup chan
Khoopach sunder mahiti.👌👌👍 19:30 👍 Tks🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
चेतन मस्तच साधारण 40 वर्षांपूर्वी तापोळ्याला गेलो होतो परत जाणे घडले नाही पालवी ॲग्रो टुरिझम मस्त लोकेशन आहे कास पठार बामणोली इथे वारंवार जाणे होते त्यामुळे ब्रवी मेश्वर ला गेलो होतो पावसाळ्यात छान वाटते धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद काका. महाराष्ट्रातला तुमचा अनुभव खरंच खूप चौफेर आहे. 🙏🙏
khup chan mahiti milali
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम वाटलेच नक्कीच आम्ही भेटी साठी जाणार आहोत,, भाऊ,, व्हीडिओ फारच चांगला वाटला,,, असेच विविध पर्यटन स्थळे आम्हाला तुमच्या व्हीडिओ मध्ये पाहायला मिळतील हीच अपेक्षा आहे 💐💐🙏🙏👌👌धन्यवाद,, भाऊ,,,
खूप खूप धन्यवाद दादा 🙏
आपल्या चॅनेल वर असेच बरेच पर्यटन ठिकाणांचे व्हिडिओज आहेत. नक्की पहा.
मस्तच आहे आम्ही लग्नाच्या वाढदिवशी गेलतो खुपच छान आहे बघायला❤❤❤❤❤❤🎉
🙏🙏
खुप छान, नवीन पर्यटन स्थळाची माहिती मिळाली, धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
सुंदरच सादरीकरण .माहीती पण छान दिलीत.धन्यवाद .
🙏🙏
Nice pics and information.
Thank you very much 😊🙏
Kharch mini Kashmir ahe raw ....Ani khar Kashmir bagych asl tr pavsaleyt khup bhari disat asl he ....😍😍😍😍❤️❤️❤️❤️
हो पावसाळ्यात तर स्वर्गच असतो
Kharch dada ..😍😍😍
खूप छान माहिती दिली महाराष्ट्रात असूनही आम्हाला माहिती नव्हती खूप खूप धन्यवाद महेंद्रकर फॅमिली
धन्यवाद 😊🙏
❤❤ खूप सुंदर माहिती दिलीत,
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर माहिती
धन्यवाद 😊🙏
खूप छान ठिकाण आहे, आम्ही नक्कीच जाऊ, माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏😊
धन्यवाद 🙏
खुप छान असा माहिती देणारा हा व्हिडिओ आहे छान ठिकाण आहे हे तापोळा
धन्यवाद 🙏🙏
Khup mast video ahay sagalay mahiti chan deli 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very nice and informative video. Keep up the good work.
Thank you very much 😊🙏
Very nice picnic spot and also comentry
Thank you very much 😊🙏
खूप छान video aahe
धन्यवाद कार्तिक 😊❤️
खूप छान माहिती दिली, फार सुंदर ठिकाण आहे.
धन्यवाद 🙏
Best information
धन्यवाद 😊🙏
तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्यामुळे पर्यटन करताना खूप फायदा होईल धन्यवाद सर
धन्यवाद 🙏🙏
अरे व्वा. खूप सुंदर picnic point आहे. तुम्ही माहिती पण छान दिलीत.
धन्यवाद 🙏
Very nice presentation & info shared ... thanx 👏👌🙏🏻💐🤩
Thank you 😊🙏
खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏
Khup chan
धन्यवाद 😊🙏🙏
Superb excellent, khupch sunder amazing
🙏🙏
खूप छान वाटले व्हिडीयो बघताना . छान माहिती दिलीत दादा खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती देऊन नवीन पर्यटन स्थळांची माहिती करून दिली . धन्यवाद
🙏🙏
Video खूप छान केला आहे.. धन्यवाद..
😊🙏🙏
VERY NICE INFORMATION THANKS 🎉🎉❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏
Chetan khup chan,apratim vdo..bhasha,sangit,photography,v deputy chief minister,Phadanvis sarkhe aawaj ....khup chan. Doijode bhavsar..dhanyawad..God bless u.
खूप खूप धन्यवाद. जय हिंगलाज 🙏🙏
खूप छान सर..😊😊
धन्यवाद गणेश 😊🙏❤️
Aaple video khup bhari astat.
खूप खूप धन्यवाद 😊🙏❤️
खूप छान व अगदी संक्षिप्त रुपात माहीत दिली ह्या साठी तुमचे आभार.
😊🙏🙏
Khup sundar mahiti dili 🎉🎉🎉❤
धन्यवाद 😊🙏
💐ॐ नमः शिवाय 💐👌खूपच छान तापोळा दर्शन. खूप खूप आभार आपले
धन्यवाद 😊🙏
सुंदर वर्णन केले आहे.
धन्यवाद.
🙏🙏
खुप सुंदर ठिकाण आहे मस्त च 👌👌
🙏🙏
Khupch bhari
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर आणि परिपूर्ण माहिती दिली आहे सर.आत्ताच आम्ही तापोळा ट्रीप केली परंतु एवढी माहिती नव्हती.असो पुढच्या वेळी नक्की परत जाताना याचा फायदा होईल.मनापासून धन्यवाद.
🙏🙏
खूप छान आहे
धन्यवाद 😊🙏
Khupach Fabulous. Very nicely explained
Thank you 😊🙏
खूप छान माहिती दिली सर ही सगळी माहिती ऐकून तापोळ्याला जावसं वाटतंय धन्यवाद सर पुन्हा एकदा धन्यवाद सर
धन्यवाद. या जाऊन तापोळ्याला 😊🙏
कदाचित सध्या उन खूप जास्त असेल. अशा वेळी दुपारी १२ ते ३ रिसॉर्ट मध्ये बाकीच्या activities करू शकता.
मस्त
धन्यवाद 😊🙏
Thx for sharing
धन्यवाद 🙏🙏
पूर्णपणे आश्चर्यकारक ठिकाण! याला विनाकारण मिनी काश्मीर म्हटले जात नाही. त्या तलावावर नौकाविहाराचा अनुभव इतरांसारखा नाही! हा तलाव 3 प्रमुख नद्यांचा संगम आहे आणि एका बेटावरील एका छोट्या भूमिगत शिवमंदिराला भेट देणे हे मुख्य आकर्षण आहे, फक्त बोटीने प्रवेश करता येतो. छान अनुभव. सोमवार मॉर्निंग ब्लूजचा संपूर्ण नवीन अर्थ आहे.... आश्चर्यकारक निळा तलाव ! कॅरिबियनशी साम्य आहे.जवळच वासोटा किल्ला पण आहे.🚩🚗
धन्यवाद. खूप छान वर्णन केले तुम्ही तापोळ्याचे 😊🙏
😊😊😊😊😊😊🎉🎉😮😊😊😊😊😮😢😢😊😢😢🎉😢😅😢😊😢😅😮😢😢😢
खूपच माहितीपूर्ण.. नक्की जाणार
आप इं भैय्या का नंबर दे सकते हो क्या
👌👌
Nice information sir
Thank you 😊🙏
Useful information, Like 👍 😊
Keep sharing near Pune tourism locations 😊
Thanks 🙏
You will get some good tourist locations in this channel.
Thank you for all the details,,,very nice destination,,,a very family oriented trip,,, thank you for sharing,,, will visit this place
😊🙏🙏
आमचे गाव आहे हे 😊 तापोळा hotel jay bhavani majja papa nche ahe😊
👌👌👍
Khup bhari
Mob No please
Mi hote tapolyat maje mister deore guruji❤❤ z.p. school tapolamadhe 10 years kam kele
@@shreemahalaxmigruhaudyog7697 Description box मध्ये दिला आहे
Jai Maharashtra ❤
जय महाराष्ट्र ❤️
सुंदर दादा 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Mast Dada 👍
धन्यवाद 😊🙏
छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏🙏
Khup sundar dada ...❤️😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद समाधान 😊🙏❤️
Bhau tumhi itki Sunder mahiti aani vedio banavley ki lagech tithe javese vatle tumhala thanks aani tumche abhinandan 🌹👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏
खूपच मस्त !!! नक्की जाणार इथे...धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी❤
खूप खूप धन्यवाद श्रीकांत 😊🙏🙏
खूप सुंदर पुण्यापासून जवळ आहे that's good
👍🙏
Khup chan thikan aahe mast vidio aahe tyamule mahiti chan milali
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Khuch Sundar ahe
धन्यवाद 😊🙏
एकदम मस्त ठिकाण आहे आम्ही मागील वर्षी जाऊन आलो आहे
👏👏
👍👌🙏khop chan
धन्यवाद 😊🙏
khupach sundar. Thank you
🙏🙏
खुप छान👌 ईच्छा झाली जायची
🙏🙏
सुंदर 👌
धन्यवाद काका 😊🙏🙏
Thanks We will visit this place definitely
👍🙏🙏
खूप छान माहिती
धन्यवाद 😊🙏
अतिशय सुंदर माहिती VDO सह दाखविल्याबद्दल धन्यवाद .वासोटा किल्ला दर्शन VDO सह करा
धन्यवाद.
हो, नक्की करू.
खूपच सुंदर ठिकाण आहे मी अनुभवले आहे.
🙏🙏
खुपच छान 🌹उपयुक्त माहिती, लवकरच तापोळा ट्रिप करावी वाटतेय. 👍🏻
जरूर करा 😊🙏
Khup chan aani sundar mahiti sagitli... Mi 2022 madhe mahabaleswar firun aale pn ha spot evda chan aahe mahit nahi... Tumcha vdo pahun tapola janycha plan karnar nakki
धन्यवाद 😊🙏
खूप छान ठिकाणाची छान माहिती दिलीत.
धन्यवाद 😊🙏
खुप छान आहे हे ठिकाण धन्यवाद
🙏🙏
Nice
धन्यवाद 😊🙏
Kup chan
🙏🙏
खूप छान माहीती.. सांगण्याची पद्धत पण आवडली सर .आणि सर्व छान cover केलंय ,कसलीच शंका नाही 😊vlog बघायला खूप आवडल ...शुभेच्छा 💐💐
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@@ChetanMahindrakar एवढं सुंदर ठिकाण पहिल्यांदा पाहिलं 👌👌असेच छान छान vlogs येऊ देत 👍😊
@@sayalimayekar9242 हो , ह्या आधीचे Videos सुध्दा नक्की पहा.
फार छान आहे जागा
Well extraordinary information
Thank you 😊🙏
Khup chan 👍💐
धन्यवाद 🙏
खूप छान ठिकाण आहे
धन्यवाद 😊🙏