Rajan Tamhane on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 23 вер 2022
- Rajan Tamhane on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift courtesy:
1. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
2. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
3. Nayapan by Vanashree Pande
Contact: +91 7710004992
/ nayapancreations
chat.whatsapp.com/Ht3KxafeQNN...
nayapan_creatio...
4. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
5. Gharkool Pariwar Sanstha
Vidya Phadkay: 9860552324
दिलीप प्रभावळकर यांना ही बोलवा.त्यांचे पुस्तके आणि नाटक खूप छान आहेत.त्या बद्दल ऐकायला आवडेल.
नक्कीच
Bapre... किती हसले मी...मस्त , धमाल किस्से सांगितले राजन सरांनी 😀😀
Sulekha...such a wonderful interview... ठाण्यातल्या क्लिनिक ला visit dili Asti pan tyani nav nahi sangital 😊
Khup khup thanks Sulekha 👍🏻
खूप खूप पोट धरून हसवलात...😊🙏 लहानपापासूनच ह्या देखण्या, बुद्धिमान कलाकाराला पाहतोय... ते आठवणी सांगत असताना त्या त्या वयातला तो सगळा प्रवास आठवत होता... धन्यवाद ... आणि खुप खूप शुभेच्छा..!!🌹
👌👌👌🙏🙏🙏
All these senior actors are so well studied. So much to learn from them
नक्की बघायला आवडेल... ताई खूप छान दिसतेस..👌👌👍👍राजन भिसे यांची मुलाखत बघायलाही आवडेल..
सुलेखाताई तुम्हाला एक विनंती करायची आहे.की तुम्ही मनोरंजन क्षेत्रातील लोकांना बोलावत आहातच पण जरा अध्यात्मिक लोकांना पण बोलवाना कारण खरंच आज त्याची खूप गरज आहे.मनोरंजन हवंच मी नाही म्हणत नाही.पण जास्त आवश्यकता आहे मनःशांतीची तरी बघा जमलं तर एवढे देशकार्य करता आले तर.
कीर्तनकार रोहिणीताई परांजपे,रवींद्र पाठक ,संध्याताई,मधुव्ंतीताई,,मकरंदबुवा रामदासी,असे अनेक उच्च शिक्षित,(इंजिनिअर ,पीएचडी,सी ए)आहेत शिवाय उत्तम,रसाळ,आजच्या युगात जसे आवश्यक आहे अशा गोष्टी सांगून कीर्तन करणारी लोक आहेत.त्यांना तुम्ही बोलवावं अशी माझी विनंती आहे.
खुप छान मुलाखत झाली
खरोखरच असला कार्य होईलच पाहिजे।
What a versatile personality..... Enjoyed watching. Very nice interview 👍
Thanks for watching
फार मस्त, मजा आली एकेक धमाल किस्से ऐकून...धन्यवाद सुलेखा ताई👍👌
आभार
खूप खूप धन्यवाद. राजन ताम्हाणे यांच्या दिलखुलास गप्पा ऐकून मज्जा आली. प्रत्येक एपिसोड अधिकाधिक रंगतदार होत आहे. आम्ही अगदी आतुरतेने दिल के करीब च्या नव नवीन एपिसोड ची वाट पाहत असतो.
धन्यवाद
Thank you! Seeing him after ages!
मुलाखत खूप छान झाली. मनमोकळा स्वभाव आहे सरांचा! काम पहिले आहे अनेकदा पण पहिल्यांदाच त्यांना ऐकले. छान वाटले. thanks ताई.
Favooourite one ❤️
खूप छान, दिलखुलास आणि मनमोकळी मुलाखत!!
Khup dhammal aali. Khup hasale aaj. Mastach hota episode. Very inspirational personality rajan sir.
सगळ्यात जास्त आवडलेला कार्यक्रम
धन्यवाद
मस्त मस्त....👌👌
Khup chan!! Majja aali. Thank you dear Sulekha😀❤
खूप छान, मुलाखत, सरांची मुलाखत आधी कधी ऐकली नाही, त्यामुळे खूप उत्सुकता होती, धन्यवाद सुलेखा जी 👌😘🙏
आभार
यांच्या नंतर दुसरे handsome राजन,राजन भिसे यांचाही interview होऊ द्या
Yes please
I'm eagerly waiting
ok
तुषार दळवीना बोलवा..
Ho Amchya generation che ..Handsome Heros..Pradeep Patwardhan rahun गेले 😔😔😔
हा व्हिडिओ खूपच छान वाटला . तसे सगळेच व्हिडिओ छान आणी वेगळेच असतात .सुलेखा , जिते रहो . व्हिडिओ बनाते रहो
फारच मस्त मुलाखत!
धम्माल किस्से, मजा आली
Enjoyed a lot👍
राजन सर माझे आवडते कलाकार आहेत. दिल के करिब मुळे खूप चांगल्या व्यक्ती ना ऐकायला मिळत हे आमचं सौभाग्य😊
आभार
Mast.. majja padi gayi.
छान झाली मुलाखत .ज्येष्ठ कलाकारांचे अनुभव नवीन पिढीने पण ऐकावेत असेच असतात ..तुमचेआणि तुमच्या टीमचे वेगवेगळ्या कलाकारांना आमच्यापुढे सादर केल्याबद्दल खूप धन्यवाद
आभार
खूपच छान झाली मुलाखत . माणूस म्हणून ते खूपच मस्त वाटले . त्यांचा स्वभाव पण खुप आवडला
खूप छान...खरच मजा आली खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभार
धन्यवाद
This was one of the funniest episode of Dil Ke Kareeb. Rajan sir was at its natural best in the interview, never knew this side of his. Sulekha Tai - I think you have laughed out loud in this episode ..... Enjoyed it !!!
Looking forward to the next one as always - can we have someone from current lot for a change Kedar Shinde sir, Bharat Jadhav sir, Sanjay Narvekar sir, Ankush Choudhary sir ...... Just to have blend of youth and experience.
U both have pleasant personalty 👍
stay bless.
ठिपक्यांची रांगोळी आणि अजुनही बरसात आहे... ह्यातील त्यांचा सहजसुंदर अभिनय.. लाजवाब....Have A Happy,Healthy And Blissful Life Ahead..!!🧡
Enjoyed a lot...
Glad you enjoyed
Too good Sulekha tai. please invite Neelam Shirke/ Amita Khopkar
ok
Khup chan kisse, maza aali.
Thank you Rajan dada, Sulekha n your team.
Our pleasure
खूपच सुंदर मुलाखत सौ गिरीजा काटदरे पेंढारकर यांची मुलाखत पहायला आवडेल
ok
नेहमीप्रमाणे बहारदार मुलाखत 👌👌👏👏
Nice to know about behind the camera personality .
खुप सुरेख मुलाखात तुमच्या दिलकेकरीब मुळे आम्हाला सुप जणान विषयी छान माहीती मिळाली खरच ,अप्रतिम मुलाखात.
उत्तम!
Excellent....🙋♂️🙋♂️🙋♂️
Sunder gappa, great Artist 👍
मस्त चांगले नट आणि चांगले माणूस म्हणून आणि सर्वात महत्वाचे विनोदी सुद्धा आहेत खूप छान पोट धरून हसलो आम्ही धन्यवाद
Wah mast , majedar interview. You both enjoyed it so did we 👌👌👍👍❤️
अगदीच.....
दिलखुलास मुलाखत. एकदम दिल खुश झाले. मस्त राजन जी.
खुपच छान झाली मुलाखत राजन सरांचे किस्सेही मस्त खूप हसवले
Tai ....Khupppch interesting and entertaining mulakhat ...khup awdli ...tq so much...
मस्त झाली मुलाखत. त्यांनी छान मजेदार किस्से सांगितले त्यामुळे उत्तम करमणूक झाली.
Khoop chhan 👌
मस्तच झाला एपिसोड. मज्जाच आली. खूप रंगत गेला .रंगत रंगत रंगतच गेला. पान कसे रंगते तसा तशी यांची मुलाखत खूप रंगत गेली. आणि हो खूप हसली मी.
राजन ताम्हाणे सर....एकदम मस्तच,हसरी मुलाखत झाली... सुलेखा मॅम खुप सुंदर दिसताय तुम्ही 👌👌
Nice Interview 👌👌👍👍Thanks 🙏🙏
Most welcome
Awesome interview Sulekha....kisse aikaila khupach chaan watla....Rajan Sir...you are absolutely wonderful... God bless...
Best episode till date ...laughing till long time hahaha
खुप छान मुलाखत झाली
खूप अप्रतिम मुलाखत ऐकायला मिळाली खूप धन्यवाद सुलेखा तळवलकर आणि माननीय अभिनेते राजन ताम्हाणे
आभार
Khupach masta
This interview was a treat! What a jolly personality Rajan Tamhane.. majja ali..
Please invite ashok samel, tyanchyakadun kusum manohar lele chi background aikayla awdel.
Also please invite Vikram Gokhle, Tushar Dalvi
ok
बेस्ट 🙏👌❤
छान झाला interview.
Khup chaan interview
ताई, industry तल्या photographer, makeup man, dress / costume designer, choreographer अशा लोकांची पण मुलाखत घ्याना....
Yes . That will be Awesome
मी किती तरी वेळा त्यांना हे सुचवले आहे शिवाय असे कलावंत जे उत्तम काम करतात पण ज्यांना विशेष प्रसिद्धी मिळत नाही
Khup chan interview
A very very entertaining interview.
Mast mulakhat👌
खूप मजा आली खरच. बघायला काही कारणानी उशीर झाला त्यामुळे अभिप्राय ही उशीरा.
खूपच छान मुलाखत घेतली आहे धन्यवाद.
आभार
Too good. June jankar actors baghatana Khup maha ali
Very effective comments.
Khup maja aali tyani mast kisse sangitale tyachi ak serial hoti nishigandha wad sobat ti madhech gayab hote Teva pasun me olakhate tyana me shalet jayache Teva chan aahet Rajan dada
I watch your channel regularly... One of the most sensible, sweet, graceful anchor... The best part is you actually allow guests to open up n speak comfortably that's why we are also eager to watch... Keep it up... Wish you more and more success
thanks
Khoop Chan,sponteneously sangattat,mulakhtit,abhar
Amhala tumchyamule,
Samjtata hi mothi actor,director mandali khop abhar
अप्रतिम, अप्रतिम
A GEM
and....yet another hit by Sulekha ma'am....😃😃😃
मला आवडणारा व शांत दिसणारा हिरो, खरंच आज खूप किस्से ऐकायला मिळालेत.अशा मुलाखतीतून आत काय काय चालतंय ते ही कळतं.एकंदर मुलाखत छानच झाली.अभिनंदन राजन दादा 🌷🌷👍
धन्यवाद
मस्त झाली मुलाखत मजा आली ऐैकताना
Thanks sulekha such a handsome and best actor l am fan of hom
खूप छानच मुलाखत् छान प्रश्न व् उत्तर देखील छान अशा च नवं नवीन कलाकाराच्या मुलाखतीचा थाटमाट दाखवा हीच इच्छा नक्की पूर्ण करा
नक्कीच
वाह वाह ,खूपच छान मुलाखत ,किती उत्साही आहेत आणि किती गोष्टी एकदम सांभाळत आहेत ,खरच कौतुक आहे
हे लोक इतरांना नक्कीच स्फूर्ती देतील ,खूप छान मुलाखत
डॉक्टर मोहन आगाशे यांचे विचार ऐकायला आवडतील
खूप शुभेच्छा दिल के करीब 🙏🏻
बरं
Sulekhaji....mansokta hasle ya interview madhye...kissey aikat rahavese vattat hotey...surprise hota mazya sathi...dhamaal interview...thanks a lot ..😊👍
Khupach maja aali hi mulakhat baghtana.khup chan ani talented vyakti aahet Rajan Tamhae.
राजन खूप छान बोललास, मजा आली
खूप मस्त झाली मुलाखत.भन्नाट किस्से 😊😀
धन्यवाद
मस्त,मस्त,मस्त
काय दिलखुलास माणूस आहे
Khup majja aali😂
Khoop chaan interview.
Tumche saglech interview apratim astat.
Khoop chaan
धन्यवाद
Wow...waiting for this Interview...🙏👍
Mast👍
Thanks
खूप छान मुलाखत घेतली
मस्त 😂
राजन ताम्हाणे यांची मुलाखत ऐकणं हा फारच सुंदर अनुभव होता. नावांच्या विसरण्याचा एपिसोड धमाल होता. हरहुन्नरी , चतुरस्त्र कलाकार , अभिनेता ,तंत्रज्ञ अशा अनेक क्षेत्रांमधे सहज वावरणारे हे व्यक्तिमत्त्व कसं घडलं हे ऐकण्याची मज्जा अनुभवायला मिळाली. धन्यवाद सुलेखा.
आभार
खुपच सुंदर. त्याच्या बद्दल खुप छान माहिती किस्से कळले. पण त्यानी लग्न केल की नाही हे कळल नाही
खूप छान. यांना ऐकून माहीत आहे पण पहिल्यांदाच त्यांची मुलाखत baghithli
सुंदर गप्पा. अतूल तोडणकर ऐकायला नक्की आवडेल
राजन ताम्हाणे यांची रंग पंढरी ची मुलाखत पण अप्रतिम आहे!
Atishay sunder Mulakhat....
khup hasu aala..😀 ase chaan bolnare aani tyana bolta karnari manase havit..🤗
मुलाखत फारच सुंदर झाली त्या निमित्ताने कलाकार हा किती प्रगल्भ होत जातो ते समजतं आणि खरं सांगायचं तर ते खरंच किती खरं बोलतात हे पण समजलं ते गप्पा गोष्टीतून
राजन यांनी अगदी सहजपणे आपल्या उणीवा सुध्दा लपवून ठेवल्या नाहीत. आणि समोरच्या व्यक्तीला बोलतं कसं करायचं ह्याचं टेकनीक
तुम्हाला आहेच त्यामुळे मुलाखती सुंदर होतात.
आपल्या दोघांनाही खूप शुभेच्छा
जय हो
आणि मस्त सुलेखा जी.
नक्कीच आवडेल ह्या अनुभवी अभिनेत्याची मुलाखत ऐकायला
प्रत्येक मुलाखत खूप साऱ्या अनुभवांचा खजिना घेऊन येते हे आणि आम्हाला ही अनुभव समृध्द आणि प्रगल्भ करते
Thank you Team one's again
Always welcome
सुलेखा मस्त झाली मुलाखत...
काय! रंगतदार एपिसोड यार😅😂 खुप मजा आली
Excited.rajan tamhne siranchi mulakhat aikayla . Thank u for inviting ❤️
Sulekha you are looking fab. in green orange combo.
खूप छान मुलाखत मजेशीर. प्रसन्न मुखी राजन ताम्हाणेंचे नाटक सिनेमातील किस्से भन्नाट. ऐकताना खूप मज्जा आली. त्यावर तुझं खळखळून हसणं मस्त.
खरंच त्यांची बोटे खूप छान आहेत. “ सुरमई “
खूप आवडलं. माझा मुलगा नेहेमी असं करतो ( मुद्दाम गंमत म्हणून )
त्याने “ ताजन राम्हाणे “ म्हटलं असतं.
मी पण ४ थी पर्यंत छबिलदासची. पण आमची co-ed होती. प्लाझा जवळच्या टिळक ब्रिज च्या खाली.
ताम्हाणेंच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला आवडलं असतं.
बोलले आहेत ते आई-वडील-बहिणींबद्दल...हेच त्यांचं कुटुंब