रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 1
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- 'सविता दामोदर परांजपे', 'अकस्मात', 'तू फक्त हो म्हण', 'प्रपोजल', 'क्वीन मेकर', 'तिन्हीसांज', 'वेलकम जिंदगी' अशी ४० होऊन अधिक दर्जेदार नाटकं रसिकांपुढे सादर करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजन ताम्हाणे गेली ३५ वर्षं रंगभूमीवर कार्यरत आहेत.
प्रत्येक संहितेचा वेळ देऊन, खोलात जाऊन सांगोपांग विचार करणे आणि मग एखाद्या निष्णात इंजिनियर सारखे नाटकाचे बारकाईने आणि झपाट्याने डिझाईन करणे हे राजन सरांचे वैशिष्ट्य आहे.
नाटकाच्या गोष्टीचा मतितार्थ, व्यक्तिरेखांचे अंतरंग, प्रत्येक प्रवेशातील ठळक क्षण, प्रकाश योजना, नेपथ्य ह्या सगळ्याचा परस्परसंबंध काय असतो; नटांकडून हवे ते काम काढून घेण्यासाठी दिग्दर्शकाने स्वतः कसे पारदर्शी असायला हवे; एकाच साच्यातली नाटकं पाहून बनलेल्या प्रेक्षकांच्या सवयी कशा बदलाव्यात अशा अनेक रोचक विषयांबद्दल सांगताहेत राजन सर, आजच्या भागात.
जबरदस्त..खूप talented, अभ्यासू, आणि प्रचंड बारकाईने अभ्यास, निरीक्षण करणारा...
त्यासाठी खूप मेहनत घेणारा ॲक्टर, डायरेक्टर..म्हणजे राजन ताम्हाणे..
Artificially काहीही न दाखवता वास्तव चित्र उभे करणारा व लेखकाने लिहिलेलं character प्रत्यक्ष नाटकात दाखवणारा, प्रेक्षकांचाही विचार करणारा, मनापासून काम करून सर्व नाटके कशी जास्तीत जास्त आवडतील असा विचार करणारा..
लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार..
श्री राजन ताम्हाणे यांना खूप खूप धन्यवाद नि त्यांच्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी मनापासून शुभेच्छा...
🙏🙏
अतिशय सुरेखरित्या राजन ताम्हाणेनी समजावून सांगितलय... खुप अभ्यासू आणि अत्यंत particular and methodical about his work
Aajchi mulakhat aikun Pradeep muley yanchi pn mulakhat aikavishi vatate ahe ...prachand thought process ahe ya mage 👌apratim
अप्रतिम मुलाखत.please 'प्रपोजल ' नाटक परत आणा रंगभूमी वर आणा
Kewadhi pleasant personality ahe hyanchi. Prayogsheel ani positive manus ahe. Kuthehi samajawar rosh nahi kuthehi rasikana kami lekhane nahi. Very very interesting person and personality.
परभुलकर तु बोलवतेस ते पटकन तयार होतात ती खरी रंगपंढरी
किती बारीक विचार करणारे ते विचारे म्हणून ते नाटक बसवतात
She is best anker, not Vikram Gokhle
मस्त आहे.
ह्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहतो आहोत...
रंग पंढरी chya सर्व टीम चे खूप आभार...या अशा अस्थिर नि कठीण परिस्थितीतही हा भाग शूट करून आम्हाला आनंद दिला..
मधुराणी चे तर खूप आभार..
🙏🙏
Wow Madhurani !! Excellent interview... really liked it..
Please take interview of actor Kishor Kadam.. wants to know his journey...he is also an fab actor, writer then damm good poet...
Khup khup shikayla milatay sir
Rajan Tamhane prasidhha director aani actor aahet,plus handsome personality aahe, pan tarihi mala vatat ki tyana pahije tevadhi sandhi milali nasavi.
Satish Pulekar yana aamatrit kara.
ho satish pulekaran baddal aikayala avadel
माझा आवडता कलाकार राजन ताम्हाणे यांची मुलाखत म्हणजे पर्वणीच ... खूप अभ्यासू व्यक्तीमत्व , सहज म्हणून दिग्दर्शन करायला सुरूवात केली आणि पुढे किती successful झाले ... खरंच great
मधुराणी तू लोकांना छान बोलतं करतेस 👌👍
पहिल्या वाक्यापासून मुलाखतीने जी पकड घेतली त्यातच या दिग्दर्शकाच्या व्यावसायिक यशाचे गमक दिसले....... अत्यंत सुंदर! शब्दातीत......
एक दम बरोबर योग्य शब्दात व्यक्त केले आपले मत .ते योग्यच आहेच.म्हणुन हया लोकांनी आत्मचरित्र लिहले पाहीजे .
राजन सर , प्रयोग शील मल्टी डायमेन्शनल .. किपप ..
Welcome रंग पंढरी! After a long break! Missed you as usual........ 🎉
Khup chhaan.....aikat rahave ase vatle....very interesting
संचालिका ठीक आहे परंतु जो हुंकार दिला जातो तो खटकतो
Thanks for your feedback
मस्त.. दुसरा भाग लवकर प्रसारित करा
राजन ताम्हाणेंचा स्वतःचा आवाज खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. खर्जातला आहे आणि त्याला खूप resonance आहे. He can modulate his voice easily.
Dear rang pandhari team... Please invite Naseeruddin Shah to this program. Madhurani deserves his audience! I know he is non marathi but this platform needs him!!!
खूप खूप छान!!!
हे आख्खं चॅनेल खरंच 'पंढरी' आहे!! 😊😊
राजेंद्र जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. 🙏
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
बापरे.....प्रचंड thought process.....किती भाग्यवान ते कलाकार ज्यांना असे दिग्दर्शक लाभले. खूप छान मुलाखत घेतलीत मधुराणी तुम्ही.
छान मुलाखत!!
आपण casting बद्दल प्रश्न विचारला हे फार चांगले झाले. नाटकात तर casting ला अनन्यसाधारण महत्व आहेच. अमेरीकेत तर सी. एस. ए. ( Casting Society of America ) ही स्वतंत्र संस्था आहे जी तेथील चित्रपटांसाठी Casting करते. आपल्याकडे चित्रपटात एवढी खबरदारी घेतली जात नाही. असो.
Amazing!! His work style is far better, than intelligent software engineer!!
मधुराणी तु मुलाखत खुप छान घेतली रंग पंढरीच्या सर्व टिमचे खुप आभार.
मुलाखत छान झाली...आसावरी जोशी यांची मुलाखत बघायला आवडेल.. keep it up 💐
Apratim!!what observations what imaginations!!best
किती अभ्यासपूर्ण बोलणं ..अप्रतिम
Atishay abhaysu v bolnyaat ekdam jarab, bhashevar prabhutva ase hev natya digdarshak parat n hone v ajunhi tumhi ekhadi chaan kalakruti aamha rasikana dya.
Khupach chhan interview. praposal natak jitaka bhavala hota titakich tya nataka varchi charcha bhavali.he natak parat pahayachi khup ichha ahe
I have to pleasure to watch rajan tahmane sir interview.
पुन्हा पुन्हा बघायला आवडतं 😊
इतकी उत्तम मराठी बोली आता फार ऐकायला मिळणार नाही.
Please Atul Kulkarni yana bolva
खूपच सुंदर, दुसरा भाग केंव्हा दाखवणार
As a non Marathi me sangte ki destiny pudhe Kahi nahi
Konalahi blame na karta, accurate guidance
Savita damodar paranjape ❤️❤️❤️
Are ha tar aapla Babi...chawl naavachi vachal vasti?
Please Madhurani mam Pradeep Mulay siranchi mulakhat ghya....youtube var sudha fakt ek documentary nahi mhanta yenar pan kahisa tasa aahe..jyat vinay apte sir, shafaat khan sir, vijay kenkare sir etc.tyanchya baddal bolat aahet...aani ek hindi seminar aahe..jyat pradeep sir aani vijay kenkare sir hindit bolat aahet...hya vyatarikt kahi nahi...
Agadi vinay apte siranchya direction pasun tey agadi advait dadarkar siranparyant shekdo natkancha, directors cha, lights cha, writers cha anubhav aaplyala gheta yeil....apratim hoil mulakhat..please ghaavi.
Thanks for your suggestion.
Brilliant !!❤️
छानच मुलाखत. राजन सर खूप छान
Thank you Ranga Pandhari!
फारच छान मुलाखात 👌
कमाल...
Chhan
अत्यंत अभ्यासू दिग्दर्शक .राजन सर प्रपोजल नाटक please पुन्हा आणा रंगभूमीवर..नाटकाची process किती बारीकसारीक गोष्टींची सांगड आसते हे आज कळले.माधूराणी तुझे खूप आभार
मधू
अल्पना जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 🙏
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Aani ek suchana ki sarv digdarshak anubhavi kalakaar ghetat. Navin tayaar kase hotil? Tar navin mandlina gheun tumhi natak basvave. Mala aaply taalmit abhinay karayla aavdel. Mi ek houshi kalakaar aahe. Madhuraani tu hi lakshaat thev.
श्वेता जी, तुमचा प्रश्न खूप रास्त आहे. धन्यवाद.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Very interesting श्वेता देवधर!
हौशी कलाकार म्हणून केलेलं तुमचं कुठलं नाटक आहे का You Tube वर?
Detailing Ani abhyasaachi paraakaashthaa 👏🏻👏🏻👏🏻