Bhagyashree Limaye on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- Bhagyashree Limaye on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Location Courtesy:
Phulawa's School of Dance & Gymnastics
Contact: 9821971748
Gift Courtesy:
1. Starini Creations by Tarini
Contact: +91 97735 41087
2. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
3. Hiranya Ayurveda by Dr. Pallavi
Contact: 8104392377
4.Artistika by Neha Munje
Contact: +91 9923048245
5. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
6. Gharkool Pariwar Sanstha
Vidya Phadkay: 9860552324
हुशार, Human Level, Great, भाग्यश्री, भाग्यवंत!!! कांदेपोहे खूपच रुचकर, Brilliant! Great Job! salute सलाम! वरच्या Levelची मुलाखत, सुसंस्कृत!!! हार्दिक शुभेच्छा भाग्यश्री, मनःपूर्वक अभिनंदन!!!
Happy to see "Ladachi Boss" on your show. I liked her acting in Boss Majhi....the concept was so good which focused on importance of "Family".
Thanks Sulekha Tai for bringing on your show..i am touched to know her journey... would have loved to see her with her three Cat's 😻
Thanks 🙏🏼😊🙏🏼
My pleasure
खूप लाघवी आहे भाग्यश्री..
अतिशय balanced, संयमी, शिकण्याची इच्छा असणारी, हुशार मुलगी आहे..खूप मोठी हो भाग्यश्री..
असा आशीर्वाद देते तुला...
सुलेखा ताई,
पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा..
🙏
भाग्यश्री खूपच गोड अभिनेत्री आहे. अतिशय सुंदर मुलाखत झाली. तुमचे खूप खूप आभार सुलेखा ताई।
खूपच छान आणि वेगवेगळे भाग्यश्रीचे अनुभव ऐकून मुलाखत रंगत गेली .बोलणं पण खूप गोड आहे भाग्यश्रीचे .दोन्ही सिरियलमधे पाहिले आहे .वेगळ्या धाटणीचे रोलही तेवढेच लोकप्रिय आहेत. अभिनयही चांगला करते .प्रत्यक्षातही very kind person
सुलेखाताई प्रत्येक शनिवारची आतुरतेने वाट पाहत असतो .येणारा पाहुणा कलाकार आणि तुमचं व्यक्तिमत्त्व बघणं हेही सुखद असतं आमच्यासाठी. धन्यवाद !!
Bhagyashree is a lovely and talented actress. Thank you Sulekha for one of the best interviews
thanks
Bhagyashree is so Humble and soft spoken girl,she is so cute ❤️❤️
After a long gap.....it's a very fresh and Young Generation on ever fresh show DIL KE KAREEB....Quite Eager to watch it..
Nice interview. Good to know about Bhagyashree. Talented girl 👍
She is so grounded 🤗👍👍👍
Sulekhatai again thanks for today's interview,new generation actors when come with values that's really feel good,Bhagyashri u r so good in bha di pa series playing pur pune girl,u r so cute 😍
Kande Pohe !!!! Bhagyashree Limaye is future star for sure 👍
Sulekha, enjoyed another nice interview. Bringing a fresh young face is always refreshing. I admire the fact that most Marathi actors/actresses come from humble background with good samskaars and education. The young generation has a good head on their shoulder. Mantra is Be grounded and Dream Big. I yearn for good quality (great story and content) Marathi movie and be proud of it. Navratri is ongoing, hence my namaskar and pranaam to women power.
नमस्कार आणि धन्यवाद
एवढा भारी,सुंदर,सहज segment आहे सुलेखा mam ha....plz पुढे असाच चालू ठेवा...मराठी industry मध्ये भाग्यश्री सारख्या अजूनही एका पेक्षा एक उत्तम अभिनेत्री आहेत...so plz don't ever stop making this blissful show.
may god bless u both...n more power to u🤗🤗🤗
खूप छान मुलाखत घेतली.
भाग्यश्री खूप छान आवडती कलाकार
पुढील कार्यक्रम, नाटक करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
कांदे पोहे खूप छान असते. भाग्यश्री नवी पिढीची, छोट्या शहरातून महानगरात आणि कला क्षेत्रात स्थिरावत आहे, खूप कौतुक वाटते. नवीन जनरेशन चे विचार घेऊन येणारी आहे, तिचे बोलणे ऐकतना सुलेखाताई ते तुमच्या डोळ्यात बघताना जास्त मजा आली .!! भाग्यश्री यांच्या मेहनतीला खूप यश मिळत राहावे ही मनापासून इच्छा..!!
धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत , भाग्यश्री लिमये very nice ॲक्टरेस 👌👌 ,thnx , सुलेखा 👍🙏
खूपच छान भाग्यश्री..मस्त 👌👌
खूप छान मुलाखत ! भाग्यश्री जशी आहे असं वाटलं होतं त्यापेक्षाही ती outstanding आहे असं कळलं ...as a person ! तिचं काम (दीर्घकाळ) बघायला आवडेल ! Love you Bhagyashree .
खुप्पच मस्त बोलतेस भाग्यश्री , आणि हो तू अनुराधा लिमये ताई ची मुलगी म्हणूनच आम्ही ही मुलाखात बघितली आहे , फार गोड आहेस तू , मस्तच
Khup chhan interview. Mala Bhaghyshree agadi 1st serial.pasunch avdate. Far chhan Kam karte. She is so talented and she have much more potential. She should get that director who can bring out her potential by giving her nice role in the project. I am sure she will definitely perform best in that. Many many good wishes and tons of love to Bhaghyshree. 😘😘😘❤️
भाग्यश्री मला खुप च आवडते... Thank you surekha tai
Nice to know her. I didn't know her name earlier, had watched her on BhaDiPa kande pohe only. Now a bigger fan of her after knowing that she is a CatHuman too !
Bhagyashree is the sweetest person, Love you ❤️❤️
भाग्यश्री ची मुलाखत खूपच आवडली आणि तिचं प्राणी मात्रावरिल प्रेम पाहून खरंच गहिवरून आलं
खुप अप्रतिम मुलाखत. खरंच ही नुसती मुलाखत नव्हती तर सोलापूर शहराविषयी आपुलकी होती अभिमान ! होता. खुप छान 👌👌👌💐💐💐
छान , भाग्यश्री खूप शुभेच्छा तुला नवीन projects साठी.
सुलेखा जी मस्तच. छान, घरगुती, सहज सुंदर
भाग्यश्रीने मांजरांबद्दलउच्चारलेलला धगुर्डी हा शब्द खूप आवडला। पूर्वी त्रास देणाऱ्या छोट्या मुलांबद्दल हा शब्द आया वापरत असत। त्याची आठवण झाली। धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत झाली. एका नव्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. उत्तम 👌👏
She is so true and honest for everything....कसलाही अभिनिवेश नाही बोलण्यात
खूप छान मुलाखत दिल के करीब अशी झाली हसतमुखानं खुप छान सुलेखा ताई धन्यवाद.
Lots of love for all yours caties😘😘❤
Kitti chan video hotat yaar...bhageyshree tai ne kitti mast bollay sagla
खूप सुंदर मुलाखत होती. इतक्या लहान वयातही बोलण्यात खूप समजूतदारपणा आहे. ❤️❤️👌👌
वाह ...... खूप आवडली मुलाखत , 👌👌👌👌. कांदे पोहे म्हणजे अगदी मेजवानीच आहे , मस्त मज्जा येते पाहायला . भाग्यश्री चे विचार खूप आवडले . सुलेखा ताई Evergreen , 👌👌👌👌
thanks
Wow! What a treat! I am her fan.
Khupch chan mulakhat Manapaun bolat ahe Bhagyashri means Amchi Sonu mazi bhachi ahe ti khup pragati hou de Tuzi love you Sonu
@@vandanakolhatkar685 ❤️
खूप दिवांपासून भाग्यश्री ची मुलाखत ऐकाची होती.. Thank you सुलेखा... खूप hardworking आणि serious person आहे भाग्यश्री.. :-)
Always welcome
khup chhan gappa with Bhagyashri she is brilliant great wll educated down to earth actress thanks Sulekha
खूपच छान मुलाखत
मी अजून पण भग्याश्री ला लिमये बाई यांची मुलगी म्हणून च ओळखतो आणि तेच लक्षात येते.
आम्हाला अभिमान आहे सोलापूर चे नाव झाले.
आमची पहिली भगवंत सोसायटी ची १ ते ४ ची अख्खी पिढी लिमये बाई यांनी घडवली होती.
लिमये बाई अतिशय शिस्तप्रिय आणि कडक होत्या त्यामुळे सोलापूर मधील विजापूर रोड वरच्या नु म वी वर एडमिशन घ्यायला धडपडत होते.
अरेवा छान वाटले लिमये बाईंबद्दल वाचुन🤗👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Nice to know this about her mother ❤️
भाग्यश्री you r great I love u very much अशीच साधीसरळ रहा तुझी बाॅस माझी खुप आवडली
Unexpected but loved it ❤️
छान
भाग्यश्रीचे वयाच्या मानाने तिचे विचार खुप संयमी,समजदार आहेत. कांदे पोहे तर खुप छान. मुलाखत छान झाली .कधी संपली समजले नाहीच.
पुढील वाटचालीस भाग्यश्री तुला शुभेच्छा.
Aaj kalale ki she is completely selfmade with no godfather whomsoever in this industry. Khoop creditable ahe he
Very nice thoughts of Limaye madam
Khup Sunder Mulakath...Mala her khup avdte Bhagyshree Limye
फारच सुंदर मुलाखत 👌👌
Ohhh wow 💜💜💜
Bhagyashree is a great human being
खूप गोड गोड मुलाखत.
I am a huge fan of भाग्यश्री. खूप भारी acting करते. कांदे पोहे मध्ये भारी दिसतेस. All the best for your future career
छान मदत झाली मुलाखत .भाग्यश्री छान आणि खरी आहे.
अतिशय छान झाली मुलाखत! भाग्यश्रीचा अभिनय तर उत्तम आहेच, तिचं मराठीवरील प्रभुत्व मला जास्त भावतं. नुकतीच 'बॉस माझी लाडाची' मालिका 'सोनी लीव' अँपवर पाहिली. अप्रतिम काम केलंय सर्वांनी.
मस्त झाली मुलाखत कांदेपोहे भारी आहे त्यात भाग्यश्री आमच्या सोलापूर ची आहे अभिमान वाटतो
Solaparkar mhun khup proud vatate amhala tujhe. Hope you will achieve all your dreams. And as usual khup sundar interview, Tai.
Sucha great interview nice
Dill ke karib always Rock,best
Keep it up
माझी अत्यंत आवडती अभिनेत्री...☺️
खूप साधी आणि गोड मुलगी आहे... खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद 🙏
आभार
Sulekha, very nice interview with Bhagyashree. I like all kinds of things that are very active and attractive.
thanks
भाग्यश्री लिमये म्हटलं की घाडगे एंड सून ची अमृता आठवते फार छान काम केलय ह्यात त्यांनी आणि मालिका पण छान होती
सुकन्या मोने आणि भाग्यश्री लिमये ची chemistry मस्तच होती
गोड भाग्यश्रीची गोड गोड मुलाखत 😘👌
छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सुलेखा, मी दिल के क रीब हा कार्यक्रम न चुकता बघते,छान मुलाखत घेतेस,तुला खूप खूप शुभेच्छा!
Khup jast chan ghetat mulakhat 🙂
Please interview Bhyagyashrre Patwardhan
खूप छान झाला कार्यक्रम. भाग्यश्री खूपच गोड मुलगी आहे. निगर्वी वाटते. काम तर छानच करते. धन्यवाद सुलेखा.
Waw mastch .....Thank you sulekha mam
Khup bhaari
खूप छान झाली मुलाखत.
Loving all your episodes
भाग्यश्रीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सुलेखा धन्यवाद.
आभार
Best episode 🔥🔥❤️
Excellent episode
Can we have Shilpa Tulasakar mam on the show ...plzzzzz....
sure
सुलेखा खूपच छान इंटरव्ह्यू घेतात.
खुप मस्त , मुलाखत..👌👌 भाग्यश्री तु ग्रेट आहेस. 👍🙏
Pranyanna evdha prem dila.... Mhanun chhan chhan goshti ghadun aalya tumchya aayushyat.... All the best
Fine actress of younger generation. Thanks Sulekha
सुलेखा ताई खूप छान झाला हा एपिसोड नेहमी प्रमाणे, आणि भाग्यश्री माझी ही खूप आवडती आहे, "कांदेपोहे"ही मी बघते मस्त असतात प्रत्येक भाग,खूप मस्त, तुम्हा दोघींची सिरीयल बघायला आवडेल ,नक्की एकत्र काम करा,
Bhagyashree tu mala khup avdtes aani tu khup sunder kam kel aahes Boss mazhi ladachi madhe aani tuzhe kande pohe tar lajawab
सुलेखा ताई तुम्ही या एपिसोड मध्ये भाग्यश्री ला बोललात खूप खूप आभारी आणि तिच्या व तुमच्या गप्पा इतक्या down to earth वाटल्या की दोघी मैत्रिणी आहेत असे वाटले... हेच तुमच्या शो चे गमक आहे...दोन बेस्टॲक्टरची मुलाखत आहे असे वाटतच नाही. आज तुमचा सेट v त्याची लाईट सेटिंग खूपच छान वाटली... thanks tumchya ya show sahi .
Very nice interview
I'm always enjoying ur interview 👌👌👌👌👌
thanks
Khup sunder gbu both of u
so nice of you, thanks
What a talented girl
Bhagyashree intelligent, smart actress
All the best to her & Sulekha
भाग्यश्री छानच बोलली.सुरुवात मातृभाषे बद्दल बोललीस बरे वाटले,पण नंतर मात्र इंग्रजीची पेरणी सुरु झाली.असो एकंदर मुलाखत आवडली,दोघींचही अभिनंदन
Khoop Chan👍
खूप सुंदर नेहमी प्रमाणे अप्रतिम मुलाखत घेतली
Wowww...Bosss ❤️❤️
खूप छान माझी आवडती अभिनेत्री
बाॅस माझी लाडाची-का बंद झाली ते जरूर विचारा.
Hi about you most of the thing I know she is very good and down to earth
Khup Chan Interview 🐈 specially jevha tumhi Bhagyashree la khup miss kartay Ani assa interview baghayla milna mhanje khupach Chan vatla 😊 Dhanyawad 🙏🏕️
Chan jhala Interview ❤️
धन्यवाद
खूप sweet आहे भाग्यश्री 😘
Sulekha tai khup chhan mulakhat gheta Bageshree khup chhan aahes tu)
Khup goad bhagyashree limaye.
i LOVE THIS PROGRAMME AND SHARE IT MOST OF THE TIME WISHING TO SHARE IT WITH MY FRIENDS. MANY A TIMES IT TURNS INSPIRATIONAL.
सुलेखा खूप छान मुलाखत,भाग्यश्री एकदम genuine genuine genuine बोलली आणि आहे सुध्दा.कुठलाहीअभिनीवेश नाही.
Khup Chan kam karte. Mala avadte ti serial Boss mazi.... Sulekhaji mulakhat khulvat jatat tya mule maja yete. Khup Shubhechha
मुलाखात खुपच अप्रतिम
नक्कीच आवडेल भाग्यश्री ची मुलांखत ऐकायला आणि नेहमीप्रमाणे च मुलाखत रंगतदार होईल
प्रत्येक वाक्यात दोन चार इंग्लिश शब्द बोलतेय.कितीहि मराठी मराठी केलं तरी इंग्लिशचे महत्व खूप आहे.छान झाली मुलाखत.