मस्त दिलखुलास मुलाखत… रोखठोक मतं मांडणं, आहे मी असा आहे… आत एक बाहेर एक काही नाही… म्हणूनच जास्त भावली. गौतमनं सिनेसृष्टीतल्या राजकारणाबद्दल सांगितलं, तसाच अनुभव मला आपल्या नाट्यसृष्टीतही आला होता. मी लिहिलेलं नवीन संगीत नाटक जेव्हा मी स्वत:च प्रोड्यूस केलं, तेव्हा नाट्यसृष्टीतील प्रस्थापितांकडून असाच अडवणुकीचा अनुभव आला… गौतमचं म्हणणं तंतोतंत पटलं.. खूप छान व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद… गौतमची आई सई परांजपे आणि वडील अरूण जोगळेकर या दोन्ही नावांचा स्पष्ट उल्लेख व्हायला हवा होता, असं मला खूप वाटलं.
जबरदस्त सर आपल्या कौशल्या ला सलाम करत एक विनंती करते की तुम्ही काम बंद करू नका अजून 50 वर्ष आहेत तुमच्याकडे आणि ही खूपच आहेत आपल्या समाजातल्या लोकांना काही अजून चंगले देण्यासाठी हे तुम्ही करणारच अशा जिद्दीने काम करणारा कलाकार साठी हे अवघड नाही आणि जी लोक छान काम करतात त्यांना च अडचणी तोंड द्यावे लागते तर तुम्ही नव्याने काम सुरू करणार ही अपेक्षा नसून खात्री आहे तर आपल्या कारकीर्द ला नमन करत खूपच पुढील वाटचालिस शुभेच्छा
नेहमीप्रमाणेच छान मुलाखत !!एका वलयांकित कुटुंबातील व्यक्तिमत्वाशी ओळख झाली... सुलेखाताई आज तुमची एक खासियत लक्षात आली की मुलाखत संपते तेव्हा तुम्ही आणि आलेले पाहुणे आमच्या अजून दिल के करीब येता😊 🙏
खुपचं छान, प्रामाणिक मते मांडणारा कलाकार.. प्रहार मध्ये खुपचं सुंदर अभिनय केला.... भन्नाट झाली मुलाखत.. सुलेखा तुझे खूप खूप आभार.. दिल के करीब मुळे या कलाकारांचं आयुष्य जवळून ऐकायला मिळतं 👌👌👍👍
परत एकदा विशेष कौतुक.गौतम दादा बद्दल आम्हाला लहानपणापासून कुतूहल होतंच आज त्याला ऐकून त्याच्या प्रेमात पडलो. किती पारदर्शक स्वभाव, सरळ थेट मनाला भिडणारा.आता चित्रपटात दादा तू काम करच. तुला अनेक शुभेच्छा.
फारच छान सुलेखा. गौतम जवळपास माझ्याच वयाचा असल्याने it was great listening to him and realise what a simple humble man he is. त्याच्या आई वडील दोघांवरही माझे प्रचंड प्रेम आहे 70s/80s पासुन. असेच सुंदर काम करीत रहा. All the best and God bless.
निखळ स्वभावाची , खराखुरी , दिलखुलास व्यक्ती . निर्भिडपणे स्वतःचे आणि अनुभवातील लोकांचे गुण दोष परखडपणे मांडलेत , ही पारदर्शकता आवडली . धन्यवाद आणि शुभेच्छा .
खुप अप्रतिम मुलाखत!👌👌 गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार सिनेमातील हा माधुरी दीक्षित समोर तितक्याच ताकदीने उभा राहणारा कलाकार कोण हे जाणून घ्यायचे होते. आज कळले. धन्यवाद सुलेखाताई अशा एका कलंदर माणसाची ओळख करून दिल्याबद्दल!!👍
खूप सुंदर मुलाखत..गौतम जोगळेकर, जितकं straight forward व्यक्तिमत्त्व तितकंच हळवं मन बोलताना समजत होतं.गौतम जोगळेकर आणि तुम्हांला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️
As usual awesome interview. I am a big fan from asa sasar surekh Bai. Pls Gautam sir, do it acting. U r best actor. We would love to watch in serials ..
U r great person..and honest person.... सिनेमा क्षेत्रात पॉलिटिक्स खुप असते ... खरे आहे...but तुम्ही सगळ्यांना पुरून उरले पाहिजे.... तुमच्या सारखे great film maker marathi मधे असलेच पाहिजे... पकपक पकाक सारख्या दर्जाची फिल्मस अजून करावी ही विनंती sir तुम्हाला....u r great actor also..
Lovely and lively interview Sulekha.... thank you very much for such a wonderful presentation.... Gautam....may God bless you and fulfill all your dreams.....you are really a true and wonderful person...
Very good Interview conducted by Sister Sulekha Mam of my Favourite Actor-Gautam Joglekar sirji. 'Prahaar' - Blockbuster movie.Pls aplayakde Making of the movie asli tar pls Upload karavi, it's my Humble request.
धन्यवाद....यांच्याविषयी कदाचित् आणखी जाणून घेता येईल, आपल्या FB page वर instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
उत्तम....कुठेही बडेजाव नाही,अभिनय नाही.मागच्या आठवड्यातली मुलाखत म्हणजे एक performance होता पूर्णवेळ.English मध्ये over the top म्हणतात तसा.त्याच्या उलट कालचा.सच्चा आणि प्रांजळ.एक नंबर....
सुलेखा ,गौतम जोगळेकर यांची मुलाखत खूप आवडली.मला एक आवडत तुझ ,तू समोरच्याला मुक्त पणे बोलू देतेस.आम्हाला अमोल पालेकर सारख्या दिग्गज लोकांच्या मुलाखती बघायला आवडतील.एक गोष्ट सांगायची आहे ,माझ्यापेक्षा तू खूप लहान असल्यामुळे मी तुला अरे तुरे करते.आणि अहो जाहो पेक्षा अरे ,अग ,म्हटल की जास्ती जवळच वाटत
सुंदर मुलाखत असं वाटत होतं की आपल्याच दिवाणखान्यात बसून गप्पा चालल्यात गौतम जोगळेकर इतकं मनापासून आणि खरं बोलत होते की कुठेही बेगडीपणा जाणवला नाही मी आत्तापर्यंत पाहिलेल्या अनेक dil ke kareeb episodes मधल्या genuine आणि लक्षात राहिलेल्या मुलाखती म्हणजे Nishigandha Wad ,Sampada Joglekar आणि आता Gautam Joglekar Thank you Sulekha
Wonderful and very very frank interview ! Loved it with bottom of my heart!! गौतम हे एक सडेतोड व स्पष्टवक्ती व्यक्तीमत्व आहे.अत्यंत मोठ्या वक्तीमत्वाचा वारसा लाभुनही स्वःताचा स्वतंत्र ठसा व व्यक्तीमत्व निर्माण केले आहे. All the very best to both of you 👍
प्राणीप्रेम यांच्या कुटुंबातच आहे.. मी खुप उत्सुक होते त्याबद्दल ऐकायला.. कारण सई परांजपेंच्या movies मध्ये एकातरी गुबगुबीत मांजराची entry असायचीच ( Alfred Hitchcock सारखी अगदी नकळत) व शकुंतला परांजपे ते विनी हे सर्व मार्जार प्रिय हे सर्व माहीत होते.. गौतमजींबद्दल त्यांचे प्राणीप्रेम त्यांच्याच तोंडून ऐकले...खुपच छान वाटले ( मी ही मार्जार प्रेमी व प्राणीप्रेमी आहे ) मुलाखत मनमोकळी व छान !!
अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्त्व. स्पष्टपणा ही एकच महत्वाची गोष्ट होती ह्या मुलाखतीची. आपण जसे आहोत तसेच व्यक्त होणं आणि स्वतः केलेल्या कामाचं आत्मविश्वास असणं म्हणजे काय हे गौतम सरानी छान मांडलं. सुलेखा ताई माझ्यासाठी ही मुलाखत was या surprise @Sulekha Tai थँक्स to entire team once again.
मुलाखत खूप आवडली गौतमजीचे प्रहार आणि पक पक पकाक अविस्मरणीय गौतमीजीं मुळे अरुण जोगळेकर आणि विनी परांजपे या दोघांबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. दूरदर्शन आणि नाटक ह्या मधले दोघे आठवले अरुण जोगळेकरांचं भारती आचरेकर यांच्याबरोबर ती वेळच तशी होती हे नाटक आणि विनीचं सुधा करमरकर यांच्याबरोबरच माझा खेळ मांडू दे आजही आठवतात दोघांनाही विसरता येत नाही सुलेखाताई एका मस्त व्यक्तिमतवाशी भेट घडवल्याबद्दल खूप मनःपूर्वक आभार सुंदर मुलाखत
गौतम जी नी त्यांचे कला विश्वातील अनुभव सडेतोड पणे मांडले त्यामुळे मुलाखतीला सच्चेपणा प्राप्त झाला. 👍👍👍👍 गौतम जी आणि दिल के करीब च्या टीम ला मनापासून शुभेच्छा!! 💐
Khupach sundar mulakhat. Far maja aali mulakhat baghatana. Atishay manapasun bolle Gautam sir. Ani Sulekha tai as usual tu khup chhan disatyes. Versatile personality. Mala ek gosht awadali ki opportunities yet gelya tas tyanni swat:la tyapudhe samor nel. Kuthalyach sachyat adkun rahil nait. Farach chhan watal. As jagan ani te enjoy karan far kami lokancha nashibat asat. Very happy to get to know him through this show. Nice! Loved it. 👍
खरचं ना कलाकार हा ही एक माणुस असतो त्याला मन भावना,राग द्वेष,प्रेम ह्या भावना असतात असु शकतात हेच आम्ही विसरतो , खुप खुप सच्चा माणुस,अशी माणसं च एकमेकांचे मित्र असतात असु शकतात होना नाना पाटेकर यांचा ऊकदा घ्याच हो इंटरव्ह्यू बघु तरी सच्चा माणुस,आपल्या सर्वांच्या म्हणजे all of सगळ्यांच्या आवडीचा हिरो ,अफाट पाठांतर आणि हे सगळे त्याचे दिल के करीब आणि तुम्ही आमच्या दिल के करीब thanku so much sulekhaji
Same here... I am in Montreal... far away from my family... but Dil ke Kareeb keeps me happy, excited and lot more... Every Sat, I make a point that I see episode and learn the hardship behind each actor.. which motivates me in my current work..😊👍
नेहमीप्रमाणे अप्रतिम मुलाखत गौतम जोगळेकर यांची ....मस्त गप्पा.. छान वाटले त्यांचा बिनधास्त स्वभाव ..विचार ऐकून. धन्यवाद 🙏आता अर्चना जोगळेकर यांना ही बोलवा प्लीज😃✌
Khup chaan interview ahe ha.... Thank you for bringing up so many beautiful and talented Marathi people .. Aaj Gautamjinich ullekh kelelya Amol Palekar sirancha interview ghya na please.. aikayla khup khup aavdel...
खूप वर्षांनी गौतम याला मनसोक्त गप्पा मारताना पाहिले. मी पुण्यातला असल्याने शकुंतलाबाई यांना अनेक मांजरांबरोबर त्यांच्या बंगल्यात पाहिल्याचे आठवले. गौतम याचा स्वभाव बराचसा ' परांजपे ' घरण्यातला आहे असे जाणवले. खूप मोकळा, फटकळ आणि मनापासून वागणारा गौतम खूप भावाला !! अनेक वर्षात मी कोणतीच मालिका न पाहिल्याने गौतम चे काम अजुन तरी बघता आलेले नाही. त्याचे प्राणी प्रेम बघता लवकरच जंगलात भटकण्याचे, चित्रांकन करण्याचे मोठ्ठे काम गौतम ला मिळू देत याच शुभेच्छा...!! एरवी पेक्षा तुमची ही मुलाखत खूप ' हटके ' होती याचा प्रत्यय सुलेखा तुम्हाला ही आला असेल ना ? मुलाखत सुरू असताना तुमचे डोळे हे सर्व ' बोलत ' होते ..
मोठ्या आई वडिलांची मुले होणे किती अवघड असते, गौतम जोगळेकर म्हणजे प्रहार सिनेमा, माधुरी दीक्षित बरोबर ची जोडी अजून लक्षात आहे, साधारण त्यांचाच वयाचा आसपास असलेल्या आम्हा मित्रांना त्या दोघांचे लग्न व्हावे असे वाटायचे!!पण प्रहार साठी त्यांनी मिलिटरी ट्रैनिंग घेतल्यानंतर personality पूर्ण बदलते हे 100% खरे आहे,चालणे, बोलणे, वागणे, सगळ काही शिस्तबध असते, गर्दीत फौजी उठून दिसतो, माझा भाचा मध्ये ती ऑफिसर quality पाहतोय, हे गौतमजी यांचे निरीक्षण अफलातून आहे, थोडक्यात पण स्पष्ट सांगितले, धन्यवाद गौतम जी, बाकी या मुलाखतीत औपचारिकता, खोटेपणा, प्रौढी असे काही न्हवते , प्रसिद्धी मिळो न मिळो, पण त्यांनी आजपर्यंत जगलेले आयुष्य व आता व्यतीत करत असलेले आयुष्य,खूप प्रामाणिक पणे सांगितले, धन्यवाद 🙏, बाकी सुलेखा जी छान बोलते केले गौतमजी ना, धन्यवाद 🙏
What a coincidence! मी दोन ते तीन दिवसांपूर्वी प्रहार सिनेमातले धडकन जरा रुक गयी है, हे गाणे माझ्या मुलाला ऐकवले आणि ते किती छान आहे हे सांगत होते, गौतम जोगळेकर तेव्हा आम्हाला खूप आवडला होता आणि आज त्यांचीच मुलाखत...क्या बात है! अतिशय सच्चा, परखड आणि हुशार व्यक्तिमत्व आज ऐकायला मिळाले....खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई 🙏
गौतमजींची मुलाखत फार छान वाटली, खुप मोकळेपणाने ते बोलत होते, त्यांचा अभिनयही अगदी नैसर्गिक असल्याने मला अजुनही त्यांना मालीकां मधून कींवा नाटकांतून बघायला आवडेल,ह्या मुलाखतीतून कुठेतरी मला एखाद्या निरागस मुलाचे दर्शन झाले,त्यांना खुप खुप शुभेच्छा,
Beautiful 👌... Such a smooth flow each interview has 👌...Wishlist - Waiting eagerly for Mukta Barve ♥♥♥.... Swwapnil Joshi , Umesh Kamat , Prajakta Mali, Spruha Joshi 😍
Chan, Tunhi ek ek diamonds nivdun tyanch mulakhat ghetay. When all of them talk about their past, they are taking us back in our memories. Nice and Thanks
मस्त दिलखुलास मुलाखत… रोखठोक मतं मांडणं, आहे मी असा आहे… आत एक बाहेर एक काही नाही… म्हणूनच जास्त भावली.
गौतमनं सिनेसृष्टीतल्या राजकारणाबद्दल सांगितलं, तसाच अनुभव मला आपल्या नाट्यसृष्टीतही आला होता. मी लिहिलेलं नवीन संगीत नाटक जेव्हा मी स्वत:च प्रोड्यूस केलं, तेव्हा नाट्यसृष्टीतील प्रस्थापितांकडून असाच अडवणुकीचा अनुभव आला… गौतमचं म्हणणं तंतोतंत पटलं.. खूप छान व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद…
गौतमची आई सई परांजपे आणि वडील अरूण जोगळेकर या दोन्ही नावांचा स्पष्ट उल्लेख व्हायला हवा होता, असं मला खूप वाटलं.
हो। नवीन पिढीला माहिती पाहिजे।
जबरदस्त सर आपल्या कौशल्या ला सलाम करत एक विनंती करते की तुम्ही काम बंद करू नका अजून 50 वर्ष आहेत तुमच्याकडे आणि ही खूपच आहेत आपल्या समाजातल्या लोकांना काही अजून चंगले देण्यासाठी हे तुम्ही करणारच अशा जिद्दीने काम करणारा कलाकार साठी हे अवघड नाही आणि जी लोक छान काम करतात त्यांना च अडचणी तोंड द्यावे लागते तर तुम्ही नव्याने काम सुरू करणार ही अपेक्षा नसून खात्री आहे तर आपल्या कारकीर्द ला नमन करत खूपच पुढील वाटचालिस शुभेच्छा
नेहमीप्रमाणेच छान मुलाखत !!एका वलयांकित कुटुंबातील व्यक्तिमत्वाशी ओळख झाली... सुलेखाताई आज तुमची एक खासियत लक्षात आली की मुलाखत संपते तेव्हा तुम्ही आणि आलेले पाहुणे आमच्या अजून दिल के करीब येता😊 🙏
मस्त ...वेगळे व्यक्तिमत्त्व आणि खरा माणूस वाटला गौतम जोगळेकर . छान सुलेखा
धन्यवाद
खुपचं छान, प्रामाणिक मते मांडणारा कलाकार.. प्रहार मध्ये खुपचं सुंदर अभिनय केला.... भन्नाट झाली मुलाखत.. सुलेखा तुझे खूप खूप आभार.. दिल के करीब मुळे या कलाकारांचं आयुष्य जवळून ऐकायला मिळतं 👌👌👍👍
धन्यवाद
परत एकदा विशेष कौतुक.गौतम दादा बद्दल आम्हाला लहानपणापासून कुतूहल होतंच आज त्याला ऐकून त्याच्या प्रेमात पडलो.
किती पारदर्शक स्वभाव, सरळ थेट मनाला भिडणारा.आता चित्रपटात दादा तू काम करच.
तुला अनेक शुभेच्छा.
फारच छान सुलेखा. गौतम जवळपास माझ्याच वयाचा असल्याने it was great listening to him and realise what a simple humble man he is. त्याच्या आई वडील दोघांवरही माझे प्रचंड प्रेम आहे 70s/80s पासुन. असेच सुंदर काम करीत रहा. All the best and God bless.
निखळ स्वभावाची , खराखुरी , दिलखुलास व्यक्ती . निर्भिडपणे स्वतःचे आणि अनुभवातील लोकांचे गुण दोष परखडपणे मांडलेत , ही पारदर्शकता आवडली . धन्यवाद आणि शुभेच्छा .
खुप अप्रतिम मुलाखत!👌👌 गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार सिनेमातील हा माधुरी दीक्षित समोर तितक्याच ताकदीने उभा राहणारा कलाकार कोण हे जाणून घ्यायचे होते. आज कळले. धन्यवाद सुलेखाताई अशा एका कलंदर माणसाची ओळख करून दिल्याबद्दल!!👍
खूप सुंदर मुलाखत..गौतम जोगळेकर, जितकं straight forward व्यक्तिमत्त्व तितकंच
हळवं मन बोलताना समजत होतं.गौतम जोगळेकर आणि तुम्हांला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️
धन्यवाद
What a pleasant surprise. Gautam Joglekar.. finest multi-talented person. Crystal clear person...happy to see him. Thank you so much Sulekha ji.. 🌹
Very honest and straight forward personally . Thank you Sulekha ji for such interviews , it's a treat .
As usual awesome interview. I am a big fan from asa sasar surekh Bai. Pls Gautam sir, do it acting. U r best actor. We would love to watch in serials ..
U r great person..and honest person.... सिनेमा क्षेत्रात पॉलिटिक्स खुप असते ... खरे आहे...but तुम्ही सगळ्यांना पुरून उरले पाहिजे.... तुमच्या सारखे great film maker marathi मधे असलेच पाहिजे... पकपक पकाक सारख्या दर्जाची फिल्मस अजून करावी ही विनंती sir तुम्हाला....u r great actor also..
मनाने प्रामाणिक,बोलताना ;सत्य व परखड मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला ऐकून छान वाटले,धन्यवाद सुरेखा n team
Our pleasure
काय मस्त मुलाखत,अगदी खरा माणूस आहेत गौतम,आणि सुलेखा तुम्ही नेहमप्रमाणेच गोड.
स्वतः च्या अपयश झाकून न ठेवता ते बोलण हे म्हणजे खरंच कमांडो. 👍🏻सर 🙏
Lovely and lively interview Sulekha.... thank you very much for such a wonderful presentation.... Gautam....may God bless you and fulfill all your dreams.....you are really a true and wonderful person...
thanks
Really nice to know more about Gautamji! So much clarity in every aspect of life!
I always loved this handsome father as if I know him very well. Very true by heart.
Would like to see you act again and again.
Thank you Ma'am. Itkya chan mandala bolavlat. Honestly kahihi mahiti navt hyanchyabaddal. Once again thank you ma'am. Tumhi jadugar ahat. Samorcha manus ulgadat jato.
Very good Interview conducted by Sister Sulekha Mam of my Favourite Actor-Gautam Joglekar sirji.
'Prahaar' - Blockbuster movie.Pls aplayakde Making of the movie asli tar pls Upload karavi, it's my Humble request.
धन्यवाद....यांच्याविषयी कदाचित् आणखी जाणून घेता येईल, आपल्या FB page वर
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
किती स्पष्ट व्यकिंत्व. स्वतःच्या चुका प्रांजळपणे कबूल करयला फार मोठ जिगर लागत. खुपच सुंदर मुलाखत झाली. खुप गोष्टि ऐकून खुपच छान वाटलं. खुपच सुंदर.🙏🙏
Sagalyach mulakhati uttamottam ahet. Thank you team 'Dil le Kareeb'! Requesting for Neelam Shirke if possible.
Noted
उत्तम....कुठेही बडेजाव नाही,अभिनय नाही.मागच्या आठवड्यातली मुलाखत म्हणजे एक performance होता पूर्णवेळ.English मध्ये over the top म्हणतात तसा.त्याच्या उलट कालचा.सच्चा आणि प्रांजळ.एक नंबर....
तुमचं हे प्रांजळ मत वाचून खरच खूप छान वाटलं. धन्यवाद
बरोबर
सुलेखा ,गौतम जोगळेकर यांची मुलाखत खूप आवडली.मला एक आवडत तुझ ,तू समोरच्याला मुक्त पणे बोलू देतेस.आम्हाला अमोल पालेकर सारख्या दिग्गज लोकांच्या मुलाखती बघायला आवडतील.एक गोष्ट सांगायची आहे ,माझ्यापेक्षा तू खूप लहान असल्यामुळे मी तुला अरे तुरे करते.आणि अहो जाहो पेक्षा अरे ,अग ,म्हटल की जास्ती जवळच वाटत
कोणाची मुलाखत ? समीर चौघुले ?
सुंदर मुलाखत असं वाटत होतं की आपल्याच दिवाणखान्यात बसून गप्पा चालल्यात
गौतम जोगळेकर इतकं मनापासून आणि खरं बोलत होते की कुठेही बेगडीपणा जाणवला नाही
मी आत्तापर्यंत पाहिलेल्या अनेक dil ke kareeb episodes मधल्या genuine आणि लक्षात राहिलेल्या मुलाखती म्हणजे
Nishigandha Wad ,Sampada Joglekar आणि आता Gautam Joglekar
Thank you Sulekha
Khup chhan. Kiti spast vichar ahet Gautam yanche. All the best for your future projects 👍👍
किती छान मुलाखत !! प्रांजळ व्यक्तीमत्व !!
Keep up the great work Sulekha 👍
Thanks, and always keep watching दिल के करीब
मनापासून आवडली मुलाखत गौतम you are great and sulekha as usual you are fatabulous
तुझं दिसण तुझं बोलणं कमाल
Fantabulous *
What a wonderful, wonderful MAN , so vocal ! I just loved him !! You are going GREAT SULEKHA !!!
So nice of you, thanks, we need your support always.
छान झाली ही मुलाखत, सहज आणि प्रांजळ
मी नेहेमी बघते तुमचा हा कार्यक्रम
धन्यवाद
Wonderful and very very frank interview ! Loved it with bottom of my heart!! गौतम हे एक सडेतोड व स्पष्टवक्ती व्यक्तीमत्व आहे.अत्यंत मोठ्या वक्तीमत्वाचा वारसा लाभुनही स्वःताचा स्वतंत्र ठसा व व्यक्तीमत्व निर्माण केले आहे. All the very best to both of you 👍
thanks
प्राणीप्रेम यांच्या कुटुंबातच आहे.. मी खुप उत्सुक होते त्याबद्दल ऐकायला.. कारण सई परांजपेंच्या movies मध्ये एकातरी गुबगुबीत मांजराची entry असायचीच ( Alfred Hitchcock सारखी अगदी नकळत) व शकुंतला परांजपे ते विनी हे सर्व मार्जार प्रिय हे सर्व माहीत होते.. गौतमजींबद्दल त्यांचे प्राणीप्रेम त्यांच्याच तोंडून ऐकले...खुपच छान वाटले ( मी ही मार्जार प्रेमी व प्राणीप्रेमी आहे ) मुलाखत मनमोकळी व छान !!
खूपच खूपच आनंद झाला जोगळेकर साहेबांच्या अपत्याला भेटून ऐकून,सुरेख👌👍✌️
अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्त्व. स्पष्टपणा ही एकच महत्वाची गोष्ट होती ह्या मुलाखतीची. आपण जसे आहोत तसेच व्यक्त होणं आणि स्वतः केलेल्या कामाचं आत्मविश्वास असणं म्हणजे काय हे गौतम सरानी छान मांडलं. सुलेखा ताई माझ्यासाठी ही मुलाखत was या surprise @Sulekha Tai थँक्स to entire team once again.
Our pleasure
मुलाखत खूप आवडली
गौतमजीचे प्रहार आणि पक पक पकाक अविस्मरणीय
गौतमीजीं मुळे अरुण जोगळेकर आणि विनी परांजपे या दोघांबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. दूरदर्शन आणि नाटक ह्या मधले दोघे आठवले
अरुण जोगळेकरांचं भारती आचरेकर यांच्याबरोबर ती वेळच तशी होती हे नाटक आणि विनीचं सुधा करमरकर यांच्याबरोबरच माझा खेळ मांडू दे आजही आठवतात
दोघांनाही विसरता येत नाही
सुलेखाताई एका मस्त व्यक्तिमतवाशी भेट घडवल्याबद्दल खूप मनःपूर्वक आभार
सुंदर मुलाखत
धन्यवाद
गौतम जी नी त्यांचे कला विश्वातील अनुभव सडेतोड पणे मांडले त्यामुळे मुलाखतीला सच्चेपणा प्राप्त झाला. 👍👍👍👍
गौतम जी आणि दिल के करीब च्या टीम ला मनापासून शुभेच्छा!! 💐
आभार
Superb interview by Gautam...he talked too good...straight forward talk... enjoyed a lot
Glad you enjoyed it
खूप सुंदर मुलाखत! खूप आवडली !
Khupach sundar mulakhat. Far maja aali mulakhat baghatana. Atishay manapasun bolle Gautam sir. Ani Sulekha tai as usual tu khup chhan disatyes. Versatile personality. Mala ek gosht awadali ki opportunities yet gelya tas tyanni swat:la tyapudhe samor nel. Kuthalyach sachyat adkun rahil nait. Farach chhan watal. As jagan ani te enjoy karan far kami lokancha nashibat asat. Very happy to get to know him through this show. Nice! Loved it. 👍
Thanks
खरचं ना कलाकार हा ही एक माणुस असतो त्याला मन भावना,राग द्वेष,प्रेम ह्या भावना असतात असु शकतात हेच आम्ही विसरतो ,
खुप खुप सच्चा माणुस,अशी माणसं च एकमेकांचे मित्र असतात असु शकतात होना
नाना पाटेकर यांचा ऊकदा घ्याच हो इंटरव्ह्यू बघु तरी सच्चा माणुस,आपल्या सर्वांच्या म्हणजे all of सगळ्यांच्या आवडीचा हिरो ,अफाट पाठांतर आणि हे सगळे त्याचे दिल के करीब
आणि तुम्ही आमच्या दिल के करीब thanku so much sulekhaji
My pleasure
Arre,kya baat 😊
Nice personality and a Gr8 legacy 👍👏
Thankyouuu Sulekha 🎉
My pleasure 😊
Mast mulakhat zali. Gautam Joglekar ji wonderful person. Chan vatla tyanche vichar aiktana. Thank you Sulekhaji
My pleasure
रॅंग्लर परांजपेच्या नातवाच्या मुलाला बघुन आनंद वाटला.
पणतू आहे. नातू नाही
गौतम सरांना पाहून त्यांच्या वडिलांचीपण आठवण ताजी झा ली.खुपच छान मुलाखत.सुलेखा म्याडमला धन्यवाद 👌🎊🌟🌟🌟🌟🌟👍🙏
आभार
Every saturday morning here in the US my happy weekend begins with your show, my favorite. Thank you.
Same here... I am in Montreal... far away from my family... but Dil ke Kareeb keeps me happy, excited and lot more...
Every Sat, I make a point that I see episode and learn the hardship behind each actor.. which motivates me in my current work..😊👍
Wow, thank you too
Gautam Jogalekarankade baghoon Arun Jogalekaranchi aathawan jhali...Tyanche "Sakhhe Shejari" Natak Sudha aathawale! Manapasoon Dhanywaad, Sulekha Tai ani Sampoorna"Dil Ke Kareeb" Team che!!!
Another excellent episode of "Dil ke kareeb". He is such a honest and Straightforward person.
thanks
Another honest,frank and down to earth person. Can say self made.Thanks.
true, thank you too
Wow great Actor.....mast kam kartat he Khup serial madhe tyanche kam pahile....Best luck Sir
दिलखुलास, बिनधास्त गौतम जोगळेकरांना भेटून खूप छान वाटले. दरवेळेप्रमाणे सुंदर मुलाखत 🙏🙏 सुलेखा ताई धन्यवाद 🙏🙏
आभार
such a nice interview & nice person & u ( sulekha tai ) took very nice interview
सुलेखा जी खूप खूप शुभेच्छा
गौतम जी चे पाली ला जे स्टुडिओ आहे त्या बद्दल माहिती मिळेल का pls
Visit करतात येईल का
नेहमीप्रमाणे अप्रतिम मुलाखत गौतम जोगळेकर यांची ....मस्त गप्पा.. छान वाटले त्यांचा बिनधास्त स्वभाव ..विचार ऐकून. धन्यवाद 🙏आता अर्चना जोगळेकर यांना ही बोलवा प्लीज😃✌
नक्की, धन्यवाद
खूप खूप सुंदर झाली मुलाखत .गौतमजी ग्रेट....
@sulekhatalwalkar .... Omg he was literally forgotten.... Thank you ❤ for searching gems. Looking forward for yet another endearing guppa.
खूपच प्रतिभावान कलाकार अतिशय प्रगल्भ विचार , मुलाखत एकदम झकास, भाषेवर उत्तम प्रभु्त्व
मस्त मस्त प्रत्येक वेळी प्रत्येक मुलाखत पहिल्या मुलाखती पेक्षा जास्त दर्जेदार आस्ते. धन्यवाद सुलेखा तळवलकर.
आभार
Excellent interview. you took the interview in such way that gautam joglekar Showcased his entire journey as an artist in a very beautiful way. 👍👍
Glad you liked it!
Just Awesome !! No other word !!
Mast mast tai .nice episode ..TU pan chan disate
धन्यवाद
💏 धडकन जरा रुक ग ई है💏 ...हे गीत आणि हलके फुलके लोभस असे नृत्य कोण विसरू शकेल. (प्रहार)
Areeee!!! Sulekhaji kya baat hai !!!! I remembered him from Prahaar ❤️
Thank you so much !! खूप छान गप्पा ऐकायला मिळतील
आवडेल अशी अपेक्षा
Khup chhan interview
सुलेखा मैडम, तुमचा प्रत्येक एपिसोड हा मागच्या एपिसोडवर कडीच असतो, you have been constantly raising the bar 💖💖💖
धन्यवाद, नक्की बघा
*Best interview of gautam joglekar*
मस्त... Manly ... personality...Frank... honest to the core. सुलेखा...सुंदरा मनामध्ये भरली....u too are very good!
Thanks
अमोल पालेकर,सई परांजपे, निलेश साबळे ...wish list
फार छान मुलाखत, he is generally outspoken and genuine person
Wonderful and so straight forward person
Khup chaan interview ahe ha.... Thank you for bringing up so many beautiful and talented Marathi people .. Aaj Gautamjinich ullekh kelelya Amol Palekar sirancha interview ghya na please.. aikayla khup khup aavdel...
ok
खूप वर्षांनी गौतम याला मनसोक्त गप्पा मारताना पाहिले. मी पुण्यातला असल्याने शकुंतलाबाई यांना अनेक मांजरांबरोबर त्यांच्या बंगल्यात पाहिल्याचे आठवले. गौतम याचा स्वभाव बराचसा ' परांजपे ' घरण्यातला आहे असे जाणवले. खूप मोकळा, फटकळ आणि मनापासून वागणारा गौतम खूप भावाला !! अनेक वर्षात मी कोणतीच मालिका न पाहिल्याने गौतम चे काम अजुन तरी बघता आलेले नाही. त्याचे प्राणी प्रेम बघता लवकरच जंगलात भटकण्याचे, चित्रांकन करण्याचे मोठ्ठे काम गौतम ला मिळू देत याच शुभेच्छा...!! एरवी पेक्षा तुमची ही मुलाखत खूप ' हटके ' होती याचा प्रत्यय सुलेखा तुम्हाला ही आला असेल ना ? मुलाखत सुरू असताना तुमचे डोळे हे सर्व ' बोलत ' होते ..
प्रत्येक मुलाखत काहीतरी वेगळं शिकवून जाते, तसाच हा ही अनुभव वेगळा होता. धन्यवाद
जसं झाड़ आपल्या कळीला खुलवतो आणि त्या कळीला सुंदर फूल बनवतो तसच ,सुलेखा ताई तू ईथे येनारया प्रत्येक कलाकराला खुलवाता❤️❤️
धन्यवाद
कलाकारांना मुक्तपणे व्यक्त करायला आपण योग्य पणे संधी देऊन मुलाखत रंगते धन्यवाद सुलेखा जी
मोठ्या आई वडिलांची मुले होणे किती अवघड असते, गौतम जोगळेकर म्हणजे प्रहार सिनेमा, माधुरी दीक्षित बरोबर ची जोडी अजून लक्षात आहे, साधारण त्यांचाच वयाचा आसपास असलेल्या आम्हा मित्रांना त्या दोघांचे लग्न व्हावे असे वाटायचे!!पण प्रहार साठी त्यांनी मिलिटरी ट्रैनिंग घेतल्यानंतर personality पूर्ण बदलते हे 100% खरे आहे,चालणे, बोलणे, वागणे, सगळ काही शिस्तबध असते, गर्दीत फौजी उठून दिसतो, माझा भाचा मध्ये ती ऑफिसर quality पाहतोय, हे गौतमजी यांचे निरीक्षण अफलातून आहे, थोडक्यात पण स्पष्ट सांगितले, धन्यवाद गौतम जी, बाकी या मुलाखतीत औपचारिकता, खोटेपणा, प्रौढी असे काही न्हवते , प्रसिद्धी मिळो न मिळो, पण त्यांनी आजपर्यंत जगलेले आयुष्य व आता व्यतीत करत असलेले आयुष्य,खूप प्रामाणिक पणे सांगितले, धन्यवाद 🙏, बाकी सुलेखा जी छान बोलते केले गौतमजी ना, धन्यवाद 🙏
धन्यवाद
What a coincidence! मी दोन ते तीन दिवसांपूर्वी प्रहार सिनेमातले धडकन जरा रुक गयी है, हे गाणे माझ्या मुलाला ऐकवले आणि ते किती छान आहे हे सांगत होते, गौतम जोगळेकर तेव्हा आम्हाला खूप आवडला होता आणि आज त्यांचीच मुलाखत...क्या बात है!
अतिशय सच्चा, परखड आणि हुशार व्यक्तिमत्व आज ऐकायला मिळाले....खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई 🙏
आभार
Wah straightforward Titake Soft Hearten Khup Chan Vatale Gautam Joglekar 👌Thank u Sulekha Tai 🙏
My pleasure
@@SulekhaTalwalkarofficial 😄🙏
नाना पाटेकर, मधुरा वेलणकर यांची मुलाखत आवडेल 🙏🏻
ok
Great interview. Gaut bolat Astana agdi Arun joglekar bolat ahe asech vatle. Voice is soooo same. Khup chhan
Very much pleasantly surprised. Eagerly waiting to see this episode
please do watch
फार खरीखुरी मुलाखत... छान वाटली बघायला...
गौतमजींची मुलाखत फार छान वाटली, खुप मोकळेपणाने ते बोलत होते, त्यांचा अभिनयही अगदी नैसर्गिक असल्याने मला अजुनही त्यांना मालीकां मधून कींवा नाटकांतून बघायला आवडेल,ह्या मुलाखतीतून कुठेतरी मला एखाद्या निरागस मुलाचे दर्शन झाले,त्यांना खुप खुप शुभेच्छा,
आभार
Very nice interview! Gautam Jogalekar is a very interesting person!
An honest man's interview. Thank You, Sulekha Ji.
आभार
अतिशय सुंदर interview 👌👌👌
धन्यवाद
Sulekha I really wait for your Dil ke kareeb to see who is your next guest next weekend . Thank you with love ❤️
My pleasure
Great interview. श्री. अमोल पालेकर जी आणि श्री. नाना पाटेकरजी यांची मुलाखत बघायला आवडेल.
मस्तच हा एक शब्द निघेल 👍👍 मुलाखत बगुन 😜😜
Again What a Wonderful Interview!
thanks
मस्त दिलखुलास आणि मनमोकळी मुलाखत
Beautiful 👌... Such a smooth flow each interview has 👌...Wishlist - Waiting eagerly for Mukta Barve ♥♥♥.... Swwapnil Joshi , Umesh Kamat , Prajakta Mali, Spruha Joshi 😍
Noted
Mastach.....thanks Sulekha, tuzyamule ya sarva asaminchi javlun olakh zali. You're doing incredible job ! Suhas joshi mazya khup favourite actor ahet , tyanna aplya show madhe bolavata yeil ka?...please...
Exilant khup sunder jhala aajcha episode gautam kaka khup sunder bolale anubhav pn chagla khup ch anubhav pn apratim sulekha tai pn mast bolali gautam kaka kam pn mast kartat pratek episode asach houde always raha dil ke kareeb 👌👍🙏
Gautam ji tumachya swabhavala anusarun ch kel ka kam mazya navaryachi bayko madhe?
Chan, Tunhi ek ek diamonds nivdun tyanch mulakhat ghetay. When all of them talk about their past, they are taking us back in our memories.
Nice and Thanks
My pleasure
Khup maja aali mulakhat baghayla...watlach navta itki interesting hoil 😊😊👌👌👍👍
धन्यवाद
अप्रतिम. स्वत:चे वेगळे मार्ग निवडले हे गौतम जोगळेकरांनी उत्तम केलं.
Excellent interview .Down to earth both of you
Real person..no fake ..person...mst interview.👌
छान एक हलकी फुलकी मालिका आपण बनवावी गौतमजी.
AAHO GOUTAM SIR, AAMHALA TUMHI KHUP AAVDTA, VERY GREAT PERSONALITY, LOYAL AND INTELLEGENT MAN.
गौतम जोगळेकर. अत्यंत सुंदर, सच्चा, nispruha व्यक्तिमत्त्व. या जगात फार फार कमी लोक असे असतात .खूप सुंदर मुलाखत.
धन्यवाद
Absolutely fabulous interview 👌👌
ज्या कलाकारांविषयी जास्त माहिती नाही ते दिल के करिब मुळे माहिती होतात. Thank u.
आभार