एसआयटी चौकशी जाहीर झाली आणि जरांगेंनी माफी मागून टाकली | AbaMalkar | Lakshyavedh | Manojjarange

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 680

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 10 місяців тому +135

    जरांगे पाटील यांनी आतापर्यंत झालेला कार्यक्रम, व सभा यावर झालेला खर्चा चा जाहीर करावे, जनतेला कळले पाहिजे

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 10 місяців тому +267

    संपूर्ण चौकशी व्हायलाच हवी . कारण सत्य बाहेर यावे हि श्रींची ईच्छा आहे .

    • @NeelaG-o7i
      @NeelaG-o7i 10 місяців тому +19

      Mafi magun upyog nahi

    • @pradnya1228
      @pradnya1228 10 місяців тому

      Jyanu hya aandolant sarkari malmattetch nuksan kele, tyanchy kadun sarkarne nuksan bharpai vasul karvi ani samjat tedh pasrvanrya lokana shiksha whavi. Mhanje dusrysnchi doki bhadvun swathi poli bhajnare dusryachya madat karat nahit, hi janiva yana hoail.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 10 місяців тому +248

    फक्त माफी मागून चालणार नाही. ही चौकशी झालीच पाहिजे पूर्ण होश मध्ये हा माणूस बोललेला आहे 😊

    • @vijayhatiskar8160
      @vijayhatiskar8160 10 місяців тому +2

      😮

    • @nanamane7246
      @nanamane7246 10 місяців тому

      Kay chukich bollay to

    • @nanamane7246
      @nanamane7246 10 місяців тому

      Kahi ghanta honar nahi tyach

    • @dnyaneshwarwagh2225
      @dnyaneshwarwagh2225 10 місяців тому

      मनोहर भिडे, शरद पोंक्षे, चितळे, राणे ह्यांची हि करा जरा चौकशी, इकडे तुमच्या कानात मळ असावा किंवा काही कारणामुळे तोंड उघडत नसावी तुमची ...

    • @udhavgiri
      @udhavgiri 10 місяців тому +10

      चौकशी सुरू झाल्यावर आंदोलनातून कमावलेला माल पण जप्त होईल असं दिसतंय. 😂 ज्यांच्या हाती माल सांभाळायला दिला ते सगेसोयरे पण चोरावर मोर झाले तर‌ नवल नाही...😂😂

  • @ppsiddhaye
    @ppsiddhaye 10 місяців тому +102

    जरांगे सारख्याना योगींची treatment दिली पाहिजे. गृहमंत्र्यानी या गोष्टींची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 10 місяців тому +182

    याला करामती च्या तुतारी बाबा चा आशिर्वाद होता

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 10 місяців тому +217

    ज्या तरूणांवर गुन्हे दाखल होतील त्याची जबाबदारी हा घेणार आहे का.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 10 місяців тому +7

      72 S T फोडल्या जाळल्या त्याचे काय

    • @rupeshg.3327
      @rupeshg.3327 10 місяців тому +3

      सगळे बाराच्या भावात गेलेत.. आयुष्य बरबाद

    • @santoshhabib2726
      @santoshhabib2726 10 місяців тому

      Zarang haaa कुत्रं 😂😂😂😂आहे

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 10 місяців тому +251

    शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर शिव्या दिल्या आम्ही कधीच माफ करणार नाही

    • @balasahebkorekar4356
      @balasahebkorekar4356 10 місяців тому

      थुकायचं आणि चाटतो म्हणायचं. एस् टी चौकशी शिवाय सत्य बाहेर येणार नाही.

  • @dattatraypande7703
    @dattatraypande7703 10 місяців тому +11

    हो अगदी बरोबर आहे SIT चौकशी झालीच पाहिजे, काय आहे ते जनते समोर आलेच पाहिजे 👍👍👍

    • @Aba12342
      @Aba12342 26 днів тому +1

      जरांगे ची,काळी, माया, बाहेर,काढलीच, पाहीले, मराठ्यांचे,फार,मोठे,नूसकान,केले

    • @Aba12342
      @Aba12342 26 днів тому

      याला,चालता,बोलता, यायला, नको

    • @Aba12342
      @Aba12342 26 днів тому

      जरांगे ला,जाळा,पुरा,पण, मराठी मुलांना,माप,करावे

  • @RameshRathod-iq4mq
    @RameshRathod-iq4mq 10 місяців тому +75

    आता राजकारण करा माफी कस्याला मागतो जो मानुष महाराष्ट्र च्या चांगल्या नेत्याला शिव्या देतो त्या आनपड जरांगेला शिक्षा झालीच पाहीजे

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 10 місяців тому +39

    माफी मागून देवेंद्र भाऊंची व समाजाची इभ्रत भरून येणार नाही व आता माफी कशाला त्यावेळी विचार करायला हवा होता, सगळ्यांची sit चौकशी करा म्हणजे बोलण्याची किंमत कळेल,चूक असेल तरच माफी मागतो व या चुकीला माफी नकोच योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे पुन्हा असा आगाऊ पणा करणार नाही. सुरेख विश्लेषण

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 10 місяців тому +233

    माफी मागून गेलेली इज्जत येत नाही ,त्या सरपंचाची ही S I T व्हायला हवी.

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 10 місяців тому +18

      व्हायला हवी

    • @rajendrawaghmare436
      @rajendrawaghmare436 10 місяців тому +21

      ​सत्य बाहेर यायलाच हवं आणि दोषींवर अत्यंत कडक कारवाई झाली पाहिजे त्यात हयगय नकोच

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 10 місяців тому

      त्या 'हलकट सरपंचाची' चौकशीही न करता त्याला पोलिसांकडून थर्ड डिग्री द्यावी !
      त्याची दोनचार हाडे तुटली की येईल त्याचे डोके ठिकाण्यावर.

    • @udhavgiri
      @udhavgiri 10 місяців тому +12

      फक्त घोषणेनीच फाटली, 😂 आत गेल्यावर पोपटासारखा खरं बोलेल...! पडद्यामागील कलाकारांची नावे पण पटापट बोलून मोकळा होईल.😂 जरांगेला आंदोलन नकोसं झालं असेल, मिळालेल्या खोक्यांचं संरक्षण कसं करायचं याबद्दल चिंता वाटत असेल.😂 असो, जेसी करणी वैसी भरणी...🙏

    • @anurathanurathgiri7029
      @anurathanurathgiri7029 10 місяців тому +3

      जाऊद्या आती उत्साहित होऊन सरपंच बोलला परंतु त्याच्या सारक्या लहानविचार करणारी मराठा समाज नाही

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 10 місяців тому +105

    आंदोलन हिंसक होण्यासाठी कोण कोण जबाबदार आहे त्यासाठी SIT नेमली आहे

  • @vijayshreekulkarni7812
    @vijayshreekulkarni7812 10 місяців тому +137

    देवेन्द्रजिच्या सारखा नेता आपल्याला मिळाला आहे हे आपलं भाग्य आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 місяців тому

      द्वेष, आकसमुळे कळले तरी वळले नाही त्यामुळेच डोक्यात शिरत नाही

    • @tushartupe3006
      @tushartupe3006 10 місяців тому +2

      Gujrati gulam

    • @marotihate2546
      @marotihate2546 10 місяців тому +2

      Khatarnak Rajkarni ,Modi/Shaha/Dill cha gulam,Rajkaran sadawale,

    • @ngpatil17
      @ngpatil17 10 місяців тому

      ​@@tushartupe3006 आपल्याला म्हणजे तो त्यानं म्हणतोय, चॅनेल कोण चालवतोय ते बघा.

    • @kailaskasar9697
      @kailaskasar9697 10 місяців тому

      😂😂भाड्या देवेंद्र

  • @kumarthakur9724
    @kumarthakur9724 10 місяців тому +110

    गुण्यागोविंदाने गावा गावात नांदत असणार्या सर्व समाजाला सुरुंग लावून दिला....

    • @shubhangikulkarni8993
      @shubhangikulkarni8993 10 місяців тому +4

      याच गोष्टीचे वाईट वाटते,😔

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 місяців тому

      तुम्ही देशात विविध धर्मात.

    • @shubhangikulkarni8993
      @shubhangikulkarni8993 10 місяців тому

      हेच, सर्वसामान्य लोक, एकमेकांना, दोष देत आहेत, हे अजूनही लोकांना समजून घेणे कठीण होतेय. आपण एकमेकांना का बोलतो हे पण लोकांना कळेना.😔

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 10 місяців тому +127

    सरकार संपत्तीचे जे नुकसान झाले ती भरपाई आंदोलन करणारे यांच्या कडून नुकसान भरपाई वसूल करावी

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 10 місяців тому +14

      कोट्यावधीची फुले, जेसीबी वर खर्च करणारे नक्कीच भरपाई करू शकतील

    • @udhavgiri
      @udhavgiri 10 місяців тому +6

      अति तिथे माती... उपरवाले के लाठी में आवाज नहीं, होता...😂

    • @avinashchaudhari1878
      @avinashchaudhari1878 10 місяців тому

      Sarkari Sampatti vytirikta Je Lok ani police Jakhami Zale tynche Compensation, Jemrut Zale tyneche Compansesion

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 10 місяців тому +101

    छोडना मत ....मौका बारबार नही मीलता!

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 10 місяців тому +104

    आंदोलनाची जरांगेची चौकशी कारा. माज उतरावा.

    • @dnyaneshwarwagh2225
      @dnyaneshwarwagh2225 10 місяців тому

      मनोहर भिडे, शरद पोंक्षे, चितळे, राणे ह्यांची हि करा जरा चौकशी, इकडे तुमच्या कानात मळ असावा किंवा काही कारणामुळे तोंड उघडत नसावी तुमची ...

  • @shacool-courseranegotiatio5707
    @shacool-courseranegotiatio5707 10 місяців тому +222

    ज्या सरपंचांनी ब्राम्हण नष्ट करण्याची भाषा केली त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली?

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 10 місяців тому +13

      Ninety मिळेल अशी अपेक्षा होती

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 10 місяців тому +21

      हो नक्कीच झाली पाहिजे

    • @Vrfnr
      @Vrfnr 10 місяців тому +14

      त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

    • @tulshirambewnale6032
      @tulshirambewnale6032 10 місяців тому +12

      3 minutes madhe brhamaan khalas karto mhnnaraya teya haramkhorachi kasun chokasi jahali pahije hi Lokshaahi aahe,, babasahebani aamhala samvidhan dile aahe te sarv aamche prshn sodvnesathi aahe

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 10 місяців тому

      काहीही गरज नाही. ब्राम्हण पेक्षा मराठा समाजाला फसवले भडकवले म्हणून कारवाई केली पाहिजे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 10 місяців тому +138

    संडास ला जातोय अस सांगून पोटभर जेवण करून येतात

    • @meeraprabhune4067
      @meeraprabhune4067 10 місяців тому +18

      नाहीतर शिव्या द्यायला तोंडात इतकी energy येते कुठून?

    • @lordkrishna4327
      @lordkrishna4327 10 місяців тому +3

      😂

    • @jyotimane5937
      @jyotimane5937 10 місяців тому +10

      उपोषणाला बसलेल्यांना 🚽 जावे लागते?🤔

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 10 місяців тому +100

    Jarange ha गावातील पारावर संध्याकाळी गांजा ओढणी करून काहीही उद्योग n करणारा वाटतो.

    • @lordkrishna4327
      @lordkrishna4327 10 місяців тому +4

      😂

    • @seemaadgaonkar8687
      @seemaadgaonkar8687 10 місяців тому

      हेच सत्यही आहे. जरांगे गुंड आहे.त्याला विकत घेऊन शरद पवार हेच असे कृत्य करू शकतात.हे जनता आता समजून घेईल आणि त्यांची दडपशाही मोडून तोडून काढतील.

    • @bhausokolape9106
      @bhausokolape9106 10 місяців тому

      Ganjadya vatoy ha

  • @a.s.617
    @a.s.617 10 місяців тому +251

    मी स्वतः मराठा समाजातील आहे.पण ह्यांचा मराठा आरक्षणातील फोलपणा मला सोलापूर पासूनच कळायला लागला.नंतर आता मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार हे ह्यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झाले.आंदोलन भरकटवले आणि फक्त फडणवीस,ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.मनातून उतरला हा माणूस खरच १९४८ ला गांधी वधा नंतर महाराष्ट्रातील निष्पाप ब्राह्मण कुटूंबावर हल्ले करण्यात आले त्याच प्रकारे ३मिनीटात ब्राह्मण वंश मिटवण्याची भाषा करणारे ह्यांच्या माणसिकतेचा अंदाज येतो.हिंदू समाजाला आपापसात लढवायचे हा हेतू दिसून येतो.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 10 місяців тому +17

      Kharach ahe

    • @tsc2708
      @tsc2708 10 місяців тому +10

      Right

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 10 місяців тому

      100%बरोबर आहे. मी 96कुळी मराठा आहे आणि आरक्षण मिळाले पाहिजे ही अपेक्षा आहे पण हा जरांगे कुत्रा निघाला
      ज्या पध्दतीने बोलू लागला ते उकसविण्याचे काम होते.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 місяців тому +2

      जातीय राजकारण फडणवीस ने सुरू केले.

    • @laxmanpatil4624
      @laxmanpatil4624 10 місяців тому

      Maratha no kay pahoon hya idiot la neta kela? Hyala dhoonganavar lat maroon hakalayala hava

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 10 місяців тому +47

    ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात अशा घटना घडतात त्या मागचे सुत्रधार कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्राला माहीती आहे 1993 चे स्फोट आठवा

    • @kishorjadhav1894
      @kishorjadhav1894 10 місяців тому

      1993 साली जी होरा कमिटी बनविण्यात आली.ती सर्वांनाच कळू द्या.किंवा जाहीर करणार तर त्याच्या .....,.....घाम निघेण .

    • @rdornal6980
      @rdornal6980 10 місяців тому

      अजुन कोण असणार तोच महाराष्ट्राला आग लावणारे वाकड्या तोंडाचे नेते !

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 10 місяців тому +33

    खरच आहे देवेंद्र जी संयमी आहेत माराठीत एक म्हनं आहे सौ सोनारकी तो‌एक लओहरकी

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 10 місяців тому +92

    देवेंद्रजी ब्राह्मण आहेत पण ते काम करत असताना कधीच जातिवाद करत नाहीत काम तर देवेंद्रनीच करायचं आणि शिव्याही त्यांनाच द्यायच्या हा कृतघ्न पणा आहे.

    • @meeraprabhune4067
      @meeraprabhune4067 10 місяців тому

      ही माणसे हिंदू विरोधी आहेत. अन जाळपोळ, बेचिराख असे शब्द वापरून गरीब मराठा लोकांचे नाव खराब करतात अन त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले बिच्यारांचे.मराठा जमात अशी नाहीये. शूरवीर आहे. कष्टाळू आहे. प्रस्थापितांच्या मुळे हे भोग त्यांच्या वाट्याला आले. त्यांनी फडणवीस यांची साथ द्यावी. त्यांना पुढे नक्की फायदा होईल.

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 10 місяців тому +27

    चुनावी आंदोलन..फेल गेले जरंगे नी समाजाचे मोठे नुकसान केले आहे..समाज त्यांना माफ नाही करणार 🚩

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 10 місяців тому +111

    त्या जरंगेच्या मुलीची भाषा मोदी फडणवीस यांचा तसेच रेनेंचा एकेरी उल्लेख पेठवण्याची भाषा संपवन्याची भाषा ही पण कोणत्या सौस्काराची प्रवृत्ती आहे ही, कोण शिकवतय हे. कारण हे पाठांतर केल्यासारखं वाटतंय.... या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे.. 👍

    • @kishorjadhav1894
      @kishorjadhav1894 10 місяців тому +5

      जरंगे वाटत नाही.

    • @respectyourself2619
      @respectyourself2619 10 місяців тому +8

      हो त्या मुलीला विचारलं पाहिजे...

    • @govindfatik606
      @govindfatik606 10 місяців тому +12

      बाप तशी लेक , मसाला एक, खानदानी खालच्या दर्जाची

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 10 місяців тому +2

      Mushraff ला. साहेब म्हणतं का कोणी.

    • @dnyaneshwarwagh2225
      @dnyaneshwarwagh2225 10 місяців тому +1

      मनोहर भिडे, शरद पोंक्षे, चितळे, राणे ह्यांची हि करा जरा चौकशी, इकडे तुमच्या कानात मळ असावा किंवा काही कारणामुळे तोंड उघडत नसावी तुमची ...

  • @dattatraybamane2768
    @dattatraybamane2768 10 місяців тому +9

    हा आणि याची मुलगी सरकारला, मंत्र्यांना शिव्या दिल्यात याची SIT मार्फत चौकशी झालीच पाहिजे आणि याला शिक्षा झालीच पाहिजे.
    आंदोलना मागे हा वेगळच राजकारण करत होता.??
    यानेच आपल्या आंदोलनाची हवा काढून टाकलेली आहे. 🤔🤔🤔🤔

  • @vijaykale6757
    @vijaykale6757 10 місяців тому +6

    छान माहिती दिली. मन कस एकदम प्रसन्न झाले.
    जरांगेच्या बोलवत्या धन्याने हवेत त्याला सोडून दिला. आता त्याचा कपाळ मोक्षच.ब्राम्हानांचा वंश संपवतो. तेही तिन मिनिटांत. अशी धमकी देत त्याने दहशती कृत्य केले आहे.

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822 10 місяців тому +38

    पवार ह्याच्या पाठी असले तरी जरांगे काही दुधखुळा नाही.त्याला कडक शासन झाल पाहिजे.माफी मागून उपयोग नाही.आणी ती सुद्धा मग्रूर पणे माफी मागितली आहे.माझे शब्द मागे घेतो.म्हणजे हा कोण लागून गेला.पैसे घेऊन मराठा जमाजाची दिशाभूल केली आहे.मराठा समाज पण याला धडा शिकवेल.

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 10 місяців тому +55

    🙏 आबा माळकर नमस्कार 🙏 सुंदर अप्रतिम बातमी प्रसिद्ध करीत आहेत म्हणून धन्यवाद...
    🙏🚩बाप्पा ..ह्या माणसाला व कुटुंबातील सदस्यांना सद्बुद्धी द्या. बाप्पा महाराष्ट्रात जनता शांततेत व सुरक्षित राहील हाच आशिर्वाद द्या.!🙏

    • @dnyaneshwarwagh2225
      @dnyaneshwarwagh2225 10 місяців тому +1

      फडणवीस च्या चांगल्या सद्बुद्धि साठी प्राथना करा, महाराष्ट्र अशांत त्या माणसाने केलाय

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 10 місяців тому +2

      ​@@dnyaneshwarwagh2225काय आहे ते लवकरच बाहेर येईल काळजी नसावी..

    • @anandvakil6147
      @anandvakil6147 10 місяців тому

      ​@@dnyaneshwarwagh2225लाज वाटत नाही का बोलायला

    • @dnyaneshwarwagh2225
      @dnyaneshwarwagh2225 10 місяців тому

      @@anandvakil6147 करणाऱ्याला लाज नाही करताना मला सांगताना काय वाटावी महाशय, लोकांचे पक्ष चोरायला प्रोत्साहन दिले, भ्रस्ट लोकांना सुरक्षित जागा दिल्या, धनगर, मराठा, शेतकरी, निष्ठावान भाजप व संघाचे कार्यकर्ते त्रस्त आहे ह्या माणसामुळे, मी हि भाजप ला मानणारा होतो पण काँग्रेस युक्त भाजप केलं देवा भाऊ ने, सांगा तात्या तुम्ही मी काय चुकीचं बोललो...

  • @sudheer091
    @sudheer091 10 місяців тому +87

    आता त्याची फाटली आहे. खूप हवेत उडत होता. त्याला हे माहित नाही हवेत उडवणारे अनेक असतात पण खाली पडताना सावरायला कुणीच येत नाही. सो कॉल्ड जाणता राजाने ज्यांना हवेत उडवले त्यांचा कपाळमोक्षच झाला. याचेही तेच होणार आहे

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 10 місяців тому +9

      अगदी १०१%बरोबर आहे....कायदा कायदयाचे काम करनार पण धुरंधर ऊजेडात येणार नाही..जरांगेचा बळी जाणार..पवारांनी असे हजारो बळी घेतले पण.....

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 10 місяців тому +22

    इम्पोर्टेट गाड़ी त फिरनारा।। गरीब जंरागे।। जय महाराष्ट्र।।

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 10 місяців тому +2

      या बावळटावर पन्नास जेशीपी मधुन फुले उधळली फुलांचा अपमान केला.😂

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 10 місяців тому +12

    सगळं सत्य उघड व्हायलाच हवे...

  • @Abhijeetdhage3619
    @Abhijeetdhage3619 10 місяців тому +102

    आता जे सरकारी संपत्ती नुकसान करतील यांच्यावर राष्ट्रद्रोह गुन्हे दाखल करून कायम

  • @balasahebgunjal1188
    @balasahebgunjal1188 10 місяців тому +120

    पवार जेव्हा एखादी गोष्टीला नकार दिला की ते १०० टक्के असतात हा इतिहास आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 10 місяців тому +3

    आबाराव, आपले विचार आणि विश्लेषण आवडले, देवेंद्रजी अत्यंत संयमी, सज्जन, सुसंस्कृत व सहनशील व्यक्ती आहेत.ते स्वतःच्या मान, सन्मानाला हापापलेले नाहीत,पण त्या बद्दल आपण दक्षता घ्यावी हे योग्य आहे.धन्यवाद.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 10 місяців тому +25

    आबा, सर्व आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जरांगेला भेटायला गेले आणि याच्या अंगात भुत संचारले.स्वताला सर्वोपरी समजू लागला.मराठा एवढ्या संख्येने आशेने मागे उभा राहीला आणि जरांगे मोदीपेक्षा मोठा समजू लागला. मराठा लोक ब्राम्हण संपविण्याची गोष्ट करू लागले.शिक्षा व्हायला पाहिजे.

    • @narendrajadhav1224
      @narendrajadhav1224 10 місяців тому

      सर्वच मराठी लोक नाही.. हे कोणी तरी पढवलेले उपटसुंभे ओवेसी सारख भकाय लागलेत..

  • @RajendraGawali-me5ln
    @RajendraGawali-me5ln 10 місяців тому +2

    बरोबर आहे

  • @SureshChavan-nh2tz
    @SureshChavan-nh2tz 10 місяців тому +15

    जरंगे यांना. अजिबात सहानुभूती दाखवू नका. त्यांचं अंदोलन मराठ्या साठी नव्हते. फक्त्त एक राजकीय भाग. आहे.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 10 місяців тому +75

    आशिष शेलार साहेबांनी कोणती गोळी दिली काय माहीत बहुतेक डॉक्टरांकडून दिली असेल कंपौंदर कडून नाही.

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 10 місяців тому +21

    चौकशी जाहीर झाली आणि जरांगेपटील याने माफी मागितली याचा अर्थ हातभार फाटली

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 10 місяців тому +5

    ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर समाजाच्या नेत्यांना लोकांना
    शिविगाळ केली आणि समाजात दुफळी निर्माण केली त्या बाबतीत सुध्दा चौकशी झाली पाहिजे

  • @pandurangmahajan3267
    @pandurangmahajan3267 10 місяців тому +16

    सटीक विषलेश केले तुम्ही.. धन्यवाद.जय महाराष्ट्र

  • @dipakdande213
    @dipakdande213 10 місяців тому +42

    सामान्य मराठी माणसाला असली विधाने कधीच आवडत नाहीत हे समाज मन आहे.

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 10 місяців тому +28

    काकांचा आणि उबाठा चा एकही खासदार 2024 निवडणुकीत निवडून येणार नाही 🚩

  • @sharadphatak1629
    @sharadphatak1629 10 місяців тому +10

    चौकशी आणि त्यातली सत्यता हे बाहेर येऊ दे खूप झाल .

  • @nehadeshmukh1947
    @nehadeshmukh1947 10 місяців тому +89

    पोटात अन्न नसल की फक्त ब्राम्हणांना शिव्या देता येतात का

    • @abhaydesle8705
      @abhaydesle8705 10 місяців тому +10

      मार्मिक भाष्य 🤣🤣🤣

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 10 місяців тому

      भडव्याच्या पोटात अन्न नव्हतं तर गु खायचा का असा त्याची पोरगी पण किती त्वेषाने भुकत होती ती पण उपोषणात होती का कुत्री

    • @shubhangikulkarni8993
      @shubhangikulkarni8993 10 місяців тому +5

      अगदी बरोबर, उपाशी असल्यामुळे नक्कीच तब्येतीवर परिणाम होणार त्रास होणार शेवटी माणूस आहे पण त्या स्थितीत एकाच जातीचा अपमान कसा काय,हे कोडे आहे. त्यांची तब्येत नीट असावी हे सगळ्यांनाच वाटते,

    • @nehadeshmukh1947
      @nehadeshmukh1947 10 місяців тому

      वाईट वाटल, एखादया अतिरेकी किंवा देशद्रोही माणसाला जस चिडून रागान बोलाव तस बोलतात वर समर्थन करतात
      ब्राम्हण लोकांना आपल्या जातीचा उपमुख्यमंत्री आहे म्हणून ना आधार ना सवलती कुणाच्या अध्यातमध्यात नसलेल्या वर्गाला तीन मिनिटात संपवण्याची भाषा बोलतात पण त्यांच्यावर कारवाई होत नाही

    • @nehadeshmukh1947
      @nehadeshmukh1947 10 місяців тому +2

      सरपंचावर कारवाई कधी करणार

  • @arungadge9944
    @arungadge9944 10 місяців тому +10

    व्होरा समितीचा अहवाल सार्वजनिक प्रसिद्ध करण्यात यावा. आजवर हा हा अहवाल सार्वजनिक प्रसिद्ध का करण्यात आला नाही याची सुद्धा चौकशी करण्यात यावी. हे सत्य बाहेर पडले तर सर्व काही उघडकीस येईल. मनोज जारांगे च्या आंदोलनास आर्थिक कोणी आर्थिक मदत केली याची सुद्धा चौकशी करण्यात यावी.

  • @prabhakarkulkarni-v1b
    @prabhakarkulkarni-v1b 10 місяців тому +33

    आरे माफी मागुन काय फायदा
    मुस्काटात एक दिली व नंतर माफी मागितली तर चालेल का

  • @manojgujrati3418
    @manojgujrati3418 10 місяців тому +40

    कार्यकर्ते सुध्दा दुसर्या समाजातील लोकांना जीवे माराण्याच्या धमक्या देत आहेत

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 10 місяців тому +2

      कुणी काहीही करू शकत नाही..

    • @atmaram_yt
      @atmaram_yt 10 місяців тому +3

      एका विचारांची लोक एकत्र येतात आणि सामाजिक वातावरण गढुळ करून टाकतात. त्यांच्यात माणुसकी हा धर्म नसतो.

  • @ramgavade542
    @ramgavade542 10 місяців тому +19

    कर्माचे फल भोगावेच लागतील जैसे कर्म केले तेचि भोगा आले

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 10 місяців тому +54

    चुकीला माफी नाही.

  • @vinayakshindikar4688
    @vinayakshindikar4688 10 місяців тому +19

    SIT चौकशी करण्यात यावी,सत्यता समजली पाहिजे,माफी मागणे ह्यांनी पूर्णत्याला न्यावी, जर हिम्मत असेल तर

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 10 місяців тому

      शिव्या त्याची पोर आणि तो टीव्ही वाल्यांच्या कॅमेऱ्या समोर देत होते तशी माफी पण कॅमेऱ्या समोरच मागायची गांडू कुठला

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 10 місяців тому +28

    आबासाहेब सुंदर विश्लेषण. 👍👌🙏

  • @ganeshkale6046
    @ganeshkale6046 10 місяців тому +14

    अगदी बरोबर साहेब

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 10 місяців тому +29

    शेपूट घातली

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 10 місяців тому +15

    त्याच्या दोन्ही मुलीही त्याच भाषेत बोलत होत्या.

  • @gajananabhang6511
    @gajananabhang6511 10 місяців тому +27

    चुकिला माफी नाहि जरांगे हा दुसरा केजरिवाल आहे

  • @dilipmohite2908
    @dilipmohite2908 10 місяців тому +2

    माळकर साहेब सादर प्रणाम. मराठे इ.स. सोळावे शतकापासून राजकारणाला जन्म घालुन राजकारण खेळत आलेला आहे. कोण-कोण मराठा आरक्षणाच्या मुळावर उठलेले आणि कोणी पोटतिडकीने आरक्षणाचा प्रश्न सोडवला हे सर्व मराठा समाज चांगलाच ओळखून आहे.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 10 місяців тому +18

    मालकाने तशी सुचना दिली असेल

  • @shriramlahoti6875
    @shriramlahoti6875 10 місяців тому +17

    सहा महीन्यत आंदोलना साठी करोड़ों रुपये खर्च केला , हे गरीब मराठे मुलाना धंदे कारायला दिले असते तर गरीबी हटली असती ना,काम नको आरक्षण पहिजे

    • @ravindrajadhav6200
      @ravindrajadhav6200 10 місяців тому +1

      खर्च इतका असेल तर खरोखरच हे मागासलेले आहेत का?

  • @taranathrege164
    @taranathrege164 10 місяців тому +2

    झालेलं नुकसान जरांगे कडून आणि त्याचा धनी ह्यांच्या कडून पैसा वसूल करा.

  • @vinayakbangal3635
    @vinayakbangal3635 10 місяців тому +3

    आता वेळ आली मन्याच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे नाहीतर आपल्या मराठी माणसाला डाग लागेल

  • @sudhirshinde415
    @sudhirshinde415 10 місяців тому +72

    अक्कलशून्य.......
    चांगलीच वाजवायला हवी.

  • @sanjaybiniwale5182
    @sanjaybiniwale5182 10 місяців тому +7

    एकदम बरोबर

  • @chhayasathe4677
    @chhayasathe4677 10 місяців тому +12

    आबा व्हिडिओ एकदमच सुंदर.फार त्रास होऊ देऊ नका तब्येतीची काळजी घ्या

  • @shashikantpathak7902
    @shashikantpathak7902 10 місяців тому +2

    जारंगे गावठी आहे, जो कोणी त्याचे भले करतो त्याला तो शिव्या देतो.

  • @Jocky008
    @Jocky008 10 місяців тому +26

    नाव शिवरायांचं घ्यायचं आणि वागणूक खाना सारखी करायची

  • @aniladeshpande6177
    @aniladeshpande6177 10 місяців тому +20

    आंदोलनासाठीचा पैसा कुणी पुरविला ?हा सर्व पैशाचा खेळ आहे

    • @ashokghule-dp8ne
      @ashokghule-dp8ne 10 місяців тому +1

      जरांगेना नाचवणा रा ,,पाठराखण करणाऱ्याची पण चौकशी,,आणि सजा झाली पाहिजे,,यांनी सामान्य जनतेला वेठीस धरले,, जनतेचे हाल झाले

  • @marutikamble7658
    @marutikamble7658 10 місяців тому +19

    जरांगे या माणसानी आता दिलगिरी व्यक्त केली ? जस म्हणायच चुकून खुन झाला माफी मागतो ? मग विरोधी पक्षांनी म्हणायच जाऊद्या कधीतरी मरणारच होता ? राऊत आणि जरांगे यांना शासन झालच पाहीजे नाहीतर कोणीही आभिव्यक्तिची आजादी म्हणेल = धन्यवाद

  • @ashokbhoir4329
    @ashokbhoir4329 10 місяців тому +2

    पंत प्रधानाना मुंबईत एवु देणार नाही असे हा म्हणतो तेव्हाच ह्याचे दिवस भरले

  • @DattuPawar-fr9oe
    @DattuPawar-fr9oe 10 місяців тому +2

    जरागे आता तुला मापी नाही आणि तुला मापी कृपया देऊ नये अशी विनंती आहे

  • @viveksawe
    @viveksawe 10 місяців тому +7

    चौकशी झालीच पाहिजे

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 10 місяців тому +5

    याला सोडू नये, पूर्ण ठेचून काढावे, काकाचीही चौकशी करा

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 10 місяців тому +2

    माफी मागून काही फायदा नाही जातीवाचक बोलणाऱ्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मुलांच्या परीक्षा चालू असताना त्यांना त्रास होईल असे कृत्य करणाऱ्यांची कसून चौकशी झाली पाहिजे.आणि सरकारने कठोर कार्यवाही केली पाहिजे.

  • @purushottamvartak2685
    @purushottamvartak2685 10 місяців тому +3

    भाऊंचे पुस्तक मिळाले. धन्यवाद.

  • @BhalchandraKavishwar
    @BhalchandraKavishwar 10 місяців тому +9

    Sarpanchala धडा शिकवण्यासाठी प्रय tna करावे

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 10 місяців тому +5

    चौकशी झाली पाहिजे म्हणजे कस कोणी करणार नाही

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 10 місяців тому +1

    आबा माळकरजी, तुमच्या मार्फत मा फडणवीस साहेब यांना विनंती आहे की,त्यांनी आता या प्रकरणाचा काय तो फैसला करुन टाकावा, आता माघार नाही. जय श्रीराम, वंदे मातरम्. 👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @RupeshLonwade-vd9xe
    @RupeshLonwade-vd9xe 10 місяців тому +5

    Yes sir you are right ❤❤❤

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 26 днів тому

    आपकी बात सच है🎉🎉

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 10 місяців тому +5

    Mast Vivechan Aana God Bless You ❤❤❤

  • @Nation_first1
    @Nation_first1 10 місяців тому +27

    माफी मागताना जर तर नको .

  • @satishdhage7039
    @satishdhage7039 10 місяців тому

    अतिशय प्रबोधक विश्लेषण 👍👍👍👌

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 10 місяців тому +28

    करावे तसे भरावे.

  • @dilipsalunke7406
    @dilipsalunke7406 10 місяців тому +27

    शिव्या देऊन सन्मान करायच्या ऐवजी शिव्या देऊन प्रश्न सुटत नसतात

  • @shashikantrane3772
    @shashikantrane3772 10 місяців тому

    याचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेला कळलं पाहिजे

  • @viragpundlik8515
    @viragpundlik8515 10 місяців тому +18

    विनाशकाले विपरीत बुद्धी.

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 10 місяців тому +7

    Clear vishleshan

  • @aparna7489
    @aparna7489 10 місяців тому +14

    काल जय महाराष्ट्र वर हॉस्पीटल मधे जरांगेला भेटलेले टोपे दाखवत होते.

  • @shribaji536
    @shribaji536 10 місяців тому +3

    लोकांच्या bhavanik पाठींबा घेऊन आपल्याला काय पाहिजे ते करता येईल असे वाटत असाव....

  • @vishnuthakre1500
    @vishnuthakre1500 10 місяців тому +1

    खरच चौकशी झाली पाहिजे खर्या मराठाचीनुकलसान होईलच

  • @rameshoak2410
    @rameshoak2410 10 місяців тому +3

    अशी चौकशी खरोखरी होईल का हीच शंका आहे

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 10 місяців тому +1

    जरांगे हा पक्का " मोरचूद काकां " चा चेला आहे, हे नक्कीच दिसत आहे.....भिमा कोरेगाव प्रकरणात चौकशी झाली तेंव्हा या मोरचूद काकां नी अशीच पलटी मारुन स्वतः ला वाचवले होते.
    मात्र इथे जरांगे संपला आहे. काका मात्र, अजुन तरी सेफ आहेत, असेच दिसते.

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 10 місяців тому

    देवेंद्र जी धन्यवाद 🙏

  • @jawaharmahadeo5603
    @jawaharmahadeo5603 10 місяців тому

    फारच सुंदर माहिती दिलीत त्या बद्दल आभारी आहे.

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 10 місяців тому +2

    फारच, नंगानाच, केला,काही,लोकांनी, कायद्या,पेक्शा, कुनीही,मोठ,नाही,

  • @fearlesswarriors3155
    @fearlesswarriors3155 10 місяців тому +1

    SIT is the answers to all Questions. Wait n see.जैसी करणी वैसी भरणी. जो बोएगा वही पायेगा, पोलखोल होनेवाली है.😮😢

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 10 місяців тому

    योगिजीची गरज आहे

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 10 місяців тому +4

    अस्सल मालवणी म्हणी व्हिडीयोची उत्सुकता वाढवितात. तुमचे अभ्यासू राजकीय विश्लेषण सुंदर असते. तुमचे सर्व विडियो आम्ही बघतव. भाऊ..सुशील..प्रभाकर आणि आबा ही चौकट अति उत्तम जमली आसा. लय भारी करून टाकता एकएकाची...😀👍👍