ही भीती बरी नव्हे | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Jalna | Antarwali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 468

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 4 години тому +146

    एकच नेता देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe 4 години тому +117

    आम्ही मराठे आम्ही शिंदे फडणवीस यांच्या सोबत.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 3 години тому +51

    आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणजे या अशा नाटकबाजीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही!

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 4 години тому +150

    शरद पवार आग 🔥 लावत आहे.

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 4 години тому +143

    अहो हे सर्व नाटक फक्त विधान सभा निवडणुकी पर्यंत आहे, मग याना कोणी ही विचारनार नाही

    • @rajivpatil607
      @rajivpatil607 4 години тому

      नाटक दंगे गोंधल भांडन ऐन वेलीं करण्यत साहेब मुरलेले , वक्र अस्त्र हेच. कय मानुस हा !!!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 години тому +4

      विचारुही नये!

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 2 години тому +2

      कोणी विचारा म्हणत नाही तुम्हाला

  • @samadhanm.navale9564
    @samadhanm.navale9564 3 години тому +54

    आमच्या तालुक्यातील आहे हा मंगेश साबळे... एक नंबरचा स्टंटबाज आणि ब्लॅकमेलर आहे.

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 3 години тому +40

    या हलकट ला पुन्हा पुन्हा दाखवणाऱ्या समस्त मराठी माध्यमांचा त्रिवार धिक्कार......

  • @Ritz1312
    @Ritz1312 4 години тому +91

    छत्रपतींच्या पायाशी बसून असली भाषा वापरून कधीच ध्येयप्राप्ती होणार नाही पाटील.. ताळ्यावर या अजून पण वेळ गेली नाही... आता जनतेला कळायला लागलंय.. जनता इतिहासजमा करेल विसरू नका..

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 години тому +1

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले

    • @Ritz1312
      @Ritz1312 3 години тому +18

      @@prashantdeshmukh6340 अरे मित्रा... मी भानावर आलोय तु पण भानावर येशील... छत्रपतींच्या पायाशी बसून अशी भाषा वापरणारा त्याला छत्रपतींचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही.. पण एक मराठा...छत्रपतींचा मराठा.. असं बोलणार नाही..

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 3 години тому

      ​@@prashantdeshmukh6340यावर कोन बोलणार ... बरोबर आहे खुर्ची... स्वतःसाठी समाजासाठी न्याय मिळत नाही तर हाकेनी नाकाबंदी केली ती काय होती इथेच का ...झेंडे का फाडला ... एखाद्याला वेसण असते तर काय फरक... हकेभी असाच म्हणाला होता एखाद्या चुकून एक चापट मरतो तर सहण करावी अस म्हणतो तसं एखादा वेसणी असेल रस्त्याने येताना थोडी घेतली असेल तर मरायचे कशाला

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 3 години тому

      ​@@prashantdeshmukh6340यावर कोन बोलणार ... बरोबर आहे खुर्ची... स्वतःसाठी समाजासाठी न्याय मिळत नाही तर हाकेनी नाकाबंदी केली ती काय होती इथेच का ...झेंडे का फाडला ... एखाद्याला वेसण असते तर काय फरक... हकेभी असाच म्हणाला होता एखाद्या चुकून एक चापट मरतो तर सहण करावी अस म्हणतो तसं एखादा वेसणी असेल रस्त्याने येताना थोडी घेतली असेल तर मरायचे कशाला

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 години тому

      ​@@prashantdeshmukh6340टोपे रात्री कशाला आला होता😂😂

  • @SRaj326
    @SRaj326 4 години тому +77

    हे म वी आ चे कार्यकर्ते अधिक दिसतात, गरीब मराठे यांचे आशाने नुकसान होईल,

  • @omsairam8251
    @omsairam8251 4 години тому +70

    आता मन्या ला कोणीही भाव देत नाही म्हणून नाटक फक्त विधानसभा झाल्यावर सर्व बंद होईल हे नक्की

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 3 години тому

      Yala kay Bolych Tychi Aakkl Nahi Kiti khalcya Bhashet Bolto Murkhha Manus Aahe

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 3 години тому +51

    हेच बारामती काका यांना अपेक्षित आहे... विरोधक

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 4 години тому +35

    विधानसभा निवडणुकी पुरता उपोशन नंतर कोनीही. विचारनार नाही ❤❤❤

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 4 години тому +41

    विधानसभा निवडणुका होई पर्यंत हे चालूच राहणार आहे तो पर्यंत सहन करावे.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 4 години тому +77

    अती होतंय!

  • @sangitarahudkar4370
    @sangitarahudkar4370 3 години тому +50

    जरांगे महाराष्ट्रतील लोकांना सुखाने जगू द्या पवार साहेब बंद करा हे आता कंटाळले लोक 😮

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 4 години тому +42

    जय श्रीराम महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबच होणार 🎉🎉🎉

  • @PgdgdhvCjdhf
    @PgdgdhvCjdhf 3 години тому +23

    महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आम्ही समर्थ आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 3 години тому +44

    असल्या सर्व आंदोलनाna आणि आंदोलन krtyana विनाकारण सतत सतत प्रसिद्धी देणारी मराठीतील मुख्य माध्यमे
    आणि हो विविध पक्षांचे पाळीव पत्रकार हे खरे हिंदू द्रोही आहेत हा माझा ठाम निष्कर्ष आहे.

  • @Mkjaihind
    @Mkjaihind 4 години тому +42

    आपण विनाकारण त्यांना जास्त किंमत देतोय... त्यांची एवढी लेव्हल नाहीय...

  • @theatjoshi
    @theatjoshi 3 години тому +33

    निवडणूक होई पर्यंत बारामतीच्या इशार्यावर हा चालु ठेवनार.

  • @ashokbenkar6336
    @ashokbenkar6336 3 години тому +45

    महाराजांच्या छत्रछायेखाली बसलं आणि आई वरून शिवा देतो हा कसला उपोषण करता 😡

    • @shivajikadam5809
      @shivajikadam5809 2 години тому

      Ha murkh ahe beakal wachata yeteu ka.kakancha kutra ahe

  • @nilkanthkulkarni5120
    @nilkanthkulkarni5120 3 години тому +36

    सुशील हे फक्त तू आणि तूच दाखवू शकतोस. U are great. ताटाखालचे किंबहुना पोटभरू पत्रकार हे फक्त साहेबांचेच हित पहातात. त्यांना समाजाचे काही देणे लागत नाही. सत्य पत्रकारिता काय असते याचे लाळघोट्यानी शिकावे.

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 2 години тому

      सूशील ने जरा हाकेची पण भाषा दाखवावी नाहीतर आम्ही याला चाटूकारिता म्हणणार😂😂😂

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 3 години тому +27

    जात पात बाजूला ठेवुन हिंदू धमासाठी लठा

  • @rajendra9259
    @rajendra9259 3 години тому +45

    शिकलेला पुकारलेला मराठा समाजाला आक्षरशाह जंरागे पाटील ची लाज वाटत आहे।

  • @manojgaikwad7332
    @manojgaikwad7332 4 години тому +60

    काकांच्या सांगण्यावरून

  • @shankarzol
    @shankarzol 4 години тому +98

    जरांगे नाटक विधानसभा संपेपर्यंतच. आहे
    पुढे. द. एन्ड

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 3 години тому +53

    छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसून भाषा वापरत आहेत याचा अर्थ फक्त माज आणि माज....

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 години тому +5

      आता मिडीयाला वाटत नाही का महाराजा चा अपमान झाला का

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 2 години тому +1

      मग माज काय फक्त रंगा बिल्ला न करायचा का😂😂😂

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 2 години тому

      Aho.yachi.Layki.kai.bolto.kasa.aavghad.aahe.Lavakarach.sampnar.aahe.diva.fadfadtoy

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 години тому

      @@ashokkhot7112 माणिकचंद जर्दा

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 4 години тому +38

    या आंदोलनाला कोण पाठिंबा देत आहे हे न समजण्याइतकी जनता बुद्धू नाही हे संबंधीतांनी लक्षात घ्यावे.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 години тому +17

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @dattatrayamundale3591
    @dattatrayamundale3591 4 години тому +113

    काल राष्ट्रवादीचे एक नेते रात्री १२ वाजता भेटून गेले, आज उपोषण मागे, काय कानमंत्र दिला, सर्व संशयास्पद. दिवसा न भेटता रात्री भेटतात, काय काळेबेरे आहे

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 години тому +12

      रात्री त्याच्या 12 वाजेला 😂😂😂

    • @gautambade1749
      @gautambade1749 4 години тому +13

      Rajesh tope

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 години тому +3

      राष्ट्रवादी तुतारी की घड्याळ?

    • @ckpatekar
      @ckpatekar 3 години тому +7

      संयास्पद काय सत्त्यच आहे भाऊ .

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 3 години тому +5

      दादा तुतारीच्या इशाऱ्या वर तर आंदोलन चालू व बंद केले जाते. 🙏

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 4 години тому +33

    जरांगे पाटीलांन अशी भाषा वापरन योग्य नाही.मी पण सामान्य मराठा आहे.

  • @milindlele7458
    @milindlele7458 3 години тому +23

    मी आधीच म्हणालो होतो., हा बसतो, उठतो ., परत बसतो, उठतो., असे सहावेळा केले होते. आज सातव्यांदा ही तेच घडले.
    आणि बसतांना देवेंद्र ला शिविगाळ उडतांना देवेंद्र ला शिविगाळ. म्हणजे हा कायमच अर्धवट शिक्षण घेतले त्यालाही देवेंद्र च जवाबदार!? . हा परत बसणार ही खात्री बाळगा.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 4 години тому +68

    हे उपोषण आहे नंबर पाच.
    आधीची चार का मागे घेतली ? काकांनी त्यातली उर्जा वापरून घेतली लोकसभेसाठी.आता हे विधानसभेसाठी.

  • @vijayjadhav7475
    @vijayjadhav7475 3 години тому +17

    आणि तुमच्यासारखे थोर विचारवंत आमच्यासारख्या लोकांना सत्य परिस्थिती दाखवत असतात त्यामुळे तुमचे शतशः आभार

  • @mayrecipe4953
    @mayrecipe4953 4 години тому +29

    पंजाब मध्ये भिद्रवाला ले ला उभा केलं होत सेम महाराष्ट्रात जरांगे दुसरा भिंद्रावला उभा राहतोय

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 4 години тому +13

    ह्याची नाटक अशीच विधानसभा निवडणुका होईपर्यंत चालणार कारण जो भ्रष्टाचारी, देशद्रोही आहे त्यानं याला सुपारी दिलीय आणि हे सर्वांनाच ठाऊक आहे.

  • @badrinarayanadhao7372
    @badrinarayanadhao7372 3 години тому +33

    हा जराँगे दादागिरी करत आहे

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 4 години тому +30

    उपोषणा चे तीन अतिशय प्रमुख मुद्दे 1 गोरगरिबांचे लेकरु 2 छगन भुजबळ येवल्याचा 3 फडणवीस

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 години тому +1

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 2 години тому

      आमचे कोट्यवधी नोकऱ्या लागू द्या अस वाक्य असत

    • @dhanashreeupalekar4519
      @dhanashreeupalekar4519 2 години тому +1

      😂😂😂प्रमुख मुद्दे

  • @dilipbhalerao8443
    @dilipbhalerao8443 4 години тому +96

    फक्त राजकीय दृष्टीने प्रेरित झालेला आंदोलन

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 години тому +2

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले आहे

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 години тому

      ​@@prashantdeshmukh6340टोपे रात्री आला होता😂😂😂

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 3 години тому

      मग जरांगे या भडव्याला कोणी बसवले?​@@prashantdeshmukh6340

  • @VilasKadam-hj2gs
    @VilasKadam-hj2gs 4 години тому +106

    अगदी कट्टर मराठा विलास कदम तूमच्या सोबत आहे व राहील सुशिल जी

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 4 години тому +1

      हो ना हाके साहेब यांना लाडके गृहमंत्री यांनीच बसवले

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 години тому

      ज​@@prashantdeshmukh6340जरागेला कोणी बसवला😂😂

    • @shrirang68
      @shrirang68 2 години тому

      ​@@prashantdeshmukh6340 survat kakani keli ahe

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 години тому

      ​@@prashantdeshmukh6340देशमुख एवढी एकच कमेंट आहे काय?

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 години тому

      @@VilasKadam-hj2gs आरक्षण द्यायच टाकून काका इतकी वर्षे काय करत होता ? क्रिकेट,कबड्डी, कुस्ती या सगळ्या क्रीडांचा अध्यक्ष होण्यात वर्षे काढली .

  • @nitink1828
    @nitink1828 4 години тому +21

    यापूर्वी कार जाळणारे व एक कार व मोटार सायकल ला 🔥 आग लावली हे देखील विचार केला पाहिजे सर छान विश्लेषण नमस्कार 🙏🌹🚩

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 3 години тому +10

    जरंग्या फेब्रुवारीत कुठे पडलेला दिसेल गटारात दिसणार पण नाही

  • @pravinnikam4655
    @pravinnikam4655 3 години тому +16

    फक्त निवडणूक होईपर्यंत, नंतर कोण जरांगे?😂

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 3 години тому +13

    हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर बसुन घान बोलतो ,याची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर बसायची 🙏

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 4 години тому +24

    खेळण्याला चावी जास्त दिली की,खेळणं जास्तच खेळतं!!मराठा 50 वर्षात कधी झोपला होता,तो नेहमीच जागा होता,,दुर्दैवाने तेंव्हा ही नि आज ही मराठा समाज चुकीच्या माणसाच्या नादी लागत आहे,,,

    • @seema2695
      @seema2695 3 години тому +1

      फक्त साडेतीन जिल्ह्यातील कुणबी मराठे याच्या नादी लागले आहेत कोकणातील खानदानी मराठ्यांनी सुरवातीपासून कुणबी होण्यास नकार दिला आहे.

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 3 години тому

      ​@@seema2695कोकणातील मराठे मळ्यातील पैदायीश नाहीत

  • @vinodsoyam257
    @vinodsoyam257 4 години тому +39

    एक बाई बाजूला आहे आणि झ्याट संगतों आणि समोर चे त्यावर छक्के टाली वाजव त्यात

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 4 години тому +14

    हे sagalya मराठी लोकांचे मत नाही

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 4 години тому +24

    हा jarangya मेल्याशिवाय सगळे मिटत नाही.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 години тому

      लवकर 😂😂😂

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 2 години тому

      पहिले वाकड्या गेला पाहिजे नष्ट बुद्धीचा जातिवादी चा सत्ता मिळवण्यासाठी बोक्या नरका ते जागा भेटणार नाही

  • @आम्हीनगरकर-श2ड
    @आम्हीनगरकर-श2ड 4 години тому +12

    शंभर टक्के बरोबर

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 3 години тому +12

    भाऊ बरोबर बोलत आहे निवडनुका सपल्यावर यांना कोणी हुगणार नाही

  • @sandeepvadgaon
    @sandeepvadgaon 4 години тому +19

    1) मालकाची भाषा अशी तर चेले कसे असतील याची कल्पना येते
    2) आमची लोक, आमची लोक म्हणजे नेमके काय आणि बाकीचे तुमचे नाहीत का. ज्ञानेश्वर महाराजांनी जेंव्हा रेड्या मुखी वेद म्हणवीला तेंव्हा त्याचे वाक्य - "एकच आत्मा अनेक रूपांनी नटला आहे..." याचा अर्थ सर्व एकच आहे कुठेही भेद नाही इतका उदात्त विचार आहे याच्या मागे... हिंदू संस्कृती मध्ये जर इतका उदात्त विचार असेल तर मग आता आपले लोक, आपले लोक असे म्हणुन अराजक माजवण्यात
    काहीच अर्थ रहात नाही.
    जय श्रीराम! जय हिंद!

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 3 години тому +13

    अकलेच दिवाळ निघालेल हे जरांगे व ही डोळ्यावर झापड असलेली तरणी पिढी सतत ते ब्लॅंकेट व उगाचच स्वताला मोठ करुन घेणे पैसा मिळवण बस जरा निवडणुकीच्या मैदानात ये न बाताड्या मग दिवसाही काजवे डोळ्यासमोर दिसतीलय😡😒

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 4 години тому +4

    १० % आरक्षण देऊन त्याचे फायदे मिळवून देऊन हे आंदोलन कोणासाठी चालविले जात आहे, त्याचा पर्दाफाश झाला आहे!

  • @gautambade1749
    @gautambade1749 4 години тому +33

    8 दिवस उपोषण केलेला माणूस येवढे जोरात बोलतो. Kuchh to गडबड हैं दया. रात्री 90 टाकायची आणि संडास मध्ये जेवण कार्याचे

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 години тому +13

    Jitki Dada Giri ,Dehshat karal Titka Maratha Samaj Dur Janar.

  • @uday3256
    @uday3256 4 години тому +13

    नमस्कार सुशीलजी

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 3 години тому +23

    आरे 9 दिवस झाले तरी हा एव्हढ्या जोरात बोलतो हा खरच उपाशी पोटी आहे का

    • @jagdishsawant9841
      @jagdishsawant9841 2 години тому

      ब्लँकेट खाली झोपून चरत असेल, त्या शिवाय एवढ्या जोरात कसा बोलेल.

  • @rajendramandavkar8825
    @rajendramandavkar8825 4 години тому +20

    अती होतय

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 4 години тому +32

    आता पुढचे आमरण उपोषण केंव्हा? आता पर्यंत किती आमरण उपोषणे झाली? हे उपोषण म्हणजे एक विनोद झाला आहे.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 години тому +6

      घाबरला आता मी मारतोय की काय? मग शरद पवारांकडून मेसेज आला असेल उपोषण स्थगित कर. जाणून बुजून त्रास देणार् याला हिशोब चुकते करायला लागणार आहे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 години тому +5

      आमरण म्हणतो आणि सोडून देतो

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 3 години тому +1

      ​@@vidyapatil2023Tumhi kharch maratha ahe ka to garib Marathi lokansathi ladto tumhi virodh karta

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 3 години тому

      ​@@medhatambat7258ky ghabrla bjp cha dna obc ahe as fadnvis bolale nhi ka bjp la Maratha lokani vote nhi kel ka

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 години тому

      ​@@shubhamjogdand4933न थकता फडणवीस ना अपशब्द वापरणे हेच मुख्य उद्देश्य वाटत आहे जरंगे च.
      तुम्ही बघा ना, जेव्हा जेव्हा जरांगे बोलतात्वतेंव्हा तेव्हा एकत्र फडणवीस किंवा बामण हेच तोंडात असतय त्यांच्या.

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 3 години тому +9

    म्हणे पुरोगामी महाराष्ट्र•• अभिमान की फाजील घमेण्ड

  • @ajaysathe8100
    @ajaysathe8100 4 години тому +9

    सर समाज मोठा आहे की ती प्रकारचे लोक आहे लाखात मराठे आहे

  • @KedarKulkarni-k4c
    @KedarKulkarni-k4c 4 години тому +13

    Khup jativad pasrat aahe Maharashtra madhe

  • @ashokpatil1418
    @ashokpatil1418 4 години тому +15

    शरद पवारांचा माणूस आहे. मराठा बंधूना हे चालते का हे त्यांनी ठरवावे

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 години тому +3

    सुशिल सर मी एक मराठा आहे तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे पण आम्हाला आमच्या समाज्याल्या देवेंद्र फडणवीस साहेबच न्याय देतील

  • @rajushendge8992
    @rajushendge8992 3 години тому +9

    फक्त आमचे देवा भाऊ

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 4 години тому +10

    कुळकर्णी साहेब त्या करमुसे केस मध्ये आव्हाड अटकेत तरी गेला का हो 😂😂😂😂

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 2 години тому +5

    आपल्या कडे हुकूमशाही पाहिजे होती
    लोकशाही मुळे असं होते शिव्या कशाला म्हणतात हे चांगले लोकं एकू शकत नाही मानसिक त्रास होतो

  • @satishdesai9663
    @satishdesai9663 3 години тому +7

    तो कसला परिपक्व नेता.

  • @milindmishal8821
    @milindmishal8821 4 години тому +9

    नमस्कार 🙏sushilji🙏

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 3 години тому +3

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 4 години тому +67

    अरे सारख सारख काय देवेंद्र देवेंद्र ?
    इतकी वर्षे इतर मुख्यमंत्री काय शेत लावत होते ?

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 3 години тому +1

      ऊपटत होत का? 😂😂😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 години тому

      @@rajangurjar2183 तुमचा का जळफळाट होतोय?

  • @SayajiSatam
    @SayajiSatam 4 години тому +4

    Kulkarni saheb aple Satya vichar bolata Jay Bharat

  • @ashoksawant5791
    @ashoksawant5791 3 години тому +5

    असे अन्नाडी लोकं नेतृत्व करतात आणि त्यांना अनेक साथ देतात तेव्हां मी मराठा असल्याचा मला पश्चाताप होतो.

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 2 години тому +3

    Im Maratha but always with real reporters like Sushilji. 🙏

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 години тому +12

    खरं सांगायचं तर जरांगे यांनी स्व परिक्षण करावे आणि स्वत: लाच विचारावे की आपण जी मागणी करतोय ती खरंच योग्य आहे ती खरंच सत्यात येणार आहे का.....?? किती जाती द्वेष पसरवताहेत हे जरांगे....?? कशासाठी ....?? आपले काका पवार अजून किती वाट लावणार आहेत या महाराष्ट्राची....??

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 2 години тому

      स्वपरिक्षण करायला स्वतःचा मेंदू लागतो वाकड्याकडे गहाण टाकला आहे याच्याकडून काय अपेक्षा करणार

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 4 години тому +3

    नमस्कार कुलकर्णी साहेब

  • @vaishwikvaidnyeybhagavat2528
    @vaishwikvaidnyeybhagavat2528 2 години тому +2

    सर्वात महत्त्वाचे जवळच एक महिला बसलेली आहे शब्द कसे वापरायचे याचे भान असायला हवे,सुशिलजी विवेक हिन गोष्टी आहेत 🙏🏻

  • @suryakantgulve5755
    @suryakantgulve5755 2 години тому +3

    Devendra ji is next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 3 години тому +1

    विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पुन्हा एकवेळ उपोषणाचा तमाशा करणार

  • @anilbam3168
    @anilbam3168 2 години тому +1

    सरकारने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता नुकसान करणार्यांना कडक शासन द्यायलाच हवे.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 3 години тому +4

    आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे...

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 3 години тому +12

    या लोकांना काही कामधंदा नाही का? यांची नाटकं बंद करायला हवीत. यांना खरच आरक्षण हवं आहे का

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 4 години тому +3

    बोलनच इचित्र हाय बुवा 😂
    सडेतोड माणूस ❤

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 4 години тому +11

    भाषा उर्मट नुसती..अती तिथ माती होणार .

  • @VishnuSalekar
    @VishnuSalekar 2 години тому +2

    Right Vishletion

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 3 години тому +2

    मनोहर शेलार लई भारी खूप चांगली कं मेंट

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 4 години тому +7

    Namskar sushil sir

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 4 години тому +3

    अदृश्य शक्ति

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 3 години тому +5

    गृह विभाग काहीच कारवाई कशी करत नाही, हे तर अराजक तयार करण्या साठी उत्तेजीत करण्या सारखं आहे, आज govt ऑफिस मध्ये जावून असा प्रकार करणे कितपत योग्य आहे, आंदोलन शांततेत जरूर करावं, शेवटी हे राज्य देश आपलं आहे , आपणच अराजकते कडे जावू देवू नये

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 3 години тому +4

    बिग बॉस सिजन सहा मध्ये मनोज जरांगे पाटील याना पाठवा नक्कीच जिंकतील

  • @deepakpuntambekar4241
    @deepakpuntambekar4241 2 години тому +1

    तिथे एक स्री बसलिय ती सुशिक्षित वाटते गप्प बसुन ऐकते आहे.खरच आनंद आहे

  • @Anil2518
    @Anil2518 3 години тому +4

    महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂😂😂

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 3 години тому +4

    मला आश्चर्य वाटते ते काय तरी बरळतेय आणि लोक cheer करतायेत, देवा वाचव रे

  • @anandj8145
    @anandj8145 3 години тому +3

    ह्यांच्या नादी लागणाऱ्या आणि टाळ्या शिट्ट्या वाजवणाऱ्याची कीव येते.

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 3 години тому +5

    मला वाटते आंदोलने कशी हँडल करायचे ते इंदिरा गांधी च्या कडून bjp ने शिकावे, या माणसाची इतकी हिंमत होण्या आधी तिने गायब करून टाकले aste

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 години тому +1

      काँग्रेस कडून ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.

  • @gangadharpise531
    @gangadharpise531 3 години тому +2

    अति होतय

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 2 години тому +1

    बारामती वाल्यांना हेच अपेक्षित आहे.

  • @latasalunke359
    @latasalunke359 2 години тому +1

    सुशिलजी तुमचा प्रत्येक व्हीडीओ पहाते हे तुमचं भाष्यं खेदाचे आहे. परिस्थिती खरचं भयानक आहे.परंतू तुम्ही तुमचे मत म्हणणं मांडत रहा, तुमचे ते प्रामाणिक काम तुम्ही करत आहात .सुशिलजी शुभेच्छा तुमच्या कार्याला.तुम्ही सतत अभिनंदनास पात्र आहात.

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 2 години тому +1

    जारांगेना मराठी माणूस आणी मराठा मध्ये फरक काय आहे त्यांना कळत नाही मराठी माणूस म्हणून आम्ही आमच्या हक्का साठी लढावे सगळ्या सकल हिंदू बांधव आपल्या बांधव आहे।

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 4 години тому +5

    Ha Jarange Dusra Datta Samant Aahe.