Shaikh Hasina : Bangladesh मधील राजकीय अनागोंदीचा Cotton, Onion आणि भाजीपाला Exportला बसणार झटका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe 2 місяці тому +45

    भारत सरकारच आयात निर्यात धोरण धरसोडीच असल्याने शेतकरी नेहमीच तोट्यात व कर्जबाजारी असतो.
    कोणतही सरकार आल तरी शेतकरी हिताचे धोरण घेत नाही...

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 2 місяці тому +13

    या देशात शेतकरी कायम कर्जबाजारी राहणार आहे हे लिहून ठेवा😢😢

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 місяці тому +9

    का बर ,आता तिकडील लोक काय अरबस्तान ,अफगाणिस्तान ,पाकिस्तान ,चीन मधून अन्नधान्याची ,खाद्यतेल इत्यादी स्वस्तात विकत घेणार आहेत की मग उपवास करणार आहेत?
    तिकडे कोणतेही सरकार सत्तेत आले तरी फार काही मोठा फरक पडणार नाही हे नक्की.
    एक मात्र खरे आहे की सामरिक दृष्टीने चांगले झाले नाही ,होणार नाही.

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 2 місяці тому +6

    सोयाबीनच निर्यात धोरण बांगलादेशसी किती सक्षम आहे आज पर्यंत तर बांगलादेशसी संबंध चांगले असूनही सोयाबीन च्या भावात काही तेजी दिसली नाही मग आता काय घंटा फरक पडेल

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 місяці тому +13

    आता तर शेतीमाल हा निर्यात अभावी रडखडुन पडेल कारण काय तर राजकीय अडथळा बांगला देशाचा
    तसंही काही मोदी सरकार शेतकरी बांधवां चे हित जोपासत च नाही तो बाहेरील शेतकरी जास्त प्रमाणात खुष ठेवता कसे येईल याचा विचार करीत बसतो

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 2 місяці тому

      हो त्याच्या विदेशी जीजाजींना खुश ठेवतो सिजन मध्ये तीन लाख कापुस गठान आयात करुन सनातनी हिंदु शेतकरीचे नुकसान केले सिजन मध्ये कांदा निर्यात बंद करुन कांदा सडवला कांदा निर्यातीवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावून हिंदु सनातनी शेतकरीचे नुकसान केले

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 2 місяці тому

    नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 2 місяці тому

    सर हरबरा भावाबदल video घ्या की लवकर प्लिज

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 місяці тому

    नक्की
    योग्य वाटला

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 2 місяці тому +4

    काही घन्टा फरक पडत नाही
    हा भारताचा शेतकरी आहे
    त्याला खत फवारणी करू दे

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 місяці тому +5

    Sarkar chi ichha asel ter 40 % duty hatva Bangladesh chi niryrt dusarya deshankade valavta yeil. Bangladesh chya navakhali niryat band hou deu naka.

  • @sagaringavale5299
    @sagaringavale5299 2 місяці тому +2

    शेतमालाचे भाव कमी करण्यासाठी‌ फक्त यांना कारणे लागतात. बांगलादेशात हंगामी सरकार स्थापन झालेलं आहे सगळं सुरळीत होईल काही काळजी करू नका फक्त शेतीमालाला योग्य तो भाव द्या.

  • @totalgamingyt549
    @totalgamingyt549 2 місяці тому +5

    कान्दा, कापूस, दाळींब उत्पादक शेतकरी आणखी संकटात सापडनार

  • @gamingsupporting1153
    @gamingsupporting1153 2 місяці тому

    Jay bhagwan❤❤❤

  • @PrakashMungase-h9q
    @PrakashMungase-h9q 2 місяці тому

    खरी जळत तर केंद्र😂 सरकारच्या धोरणामुळेच बसते . निर्यातीसाठी चार देश पडलेत

  • @rajubhor9490
    @rajubhor9490 2 місяці тому

    काल 97गाडया निर्यात झाल्या कांदा

  • @vilasdeshmukh8357
    @vilasdeshmukh8357 2 місяці тому

    बांगला देशमधे होवो नाही तर कुठं ही होवो... जगात काहीही होवो ... मोदींचाच निषेध ! मोदींचा विरोध हाच आमचा अजेंडा !

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 місяці тому +1

    मनी नीरेयत कराची तेला झोपा घेतलय पन पीस घेतलं ये नी माहागाई वाडयल महनू नीरेती केली नाही मग आता झोपा

  • @shetkari6275
    @shetkari6275 2 місяці тому +1

    आता विदभातल्या संत्र्याच काय होणार😮😮

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 2 місяці тому +2

    झालं का कारण, त्या शिवाय शेतकरी कुठला मरतोय

  • @dnyaneshwarborude6828
    @dnyaneshwarborude6828 2 місяці тому

    हे सगळे नाटक कापूस 4 हजाांपर्यंत आणण्यासाठी आहेत

  • @vaibhavshinde4656
    @vaibhavshinde4656 2 місяці тому

    दुसरं काय तरी सांगत जावा. शेती सोडून तुमाला काय दिसत नाहीं. चायनल चालण्या साठी शेतकरी सोडून कोणता विषय नाहीं.2दिवसात सगळी माहिती तुमच्या कडे कशी आली. 🙏

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 місяці тому +8

    अरे धनु तू लवकरात लवकर लवासा मधील नुकताच झालेला हाहाकार अतिवृष्टीमुळे यावर व्हिडीओ बनव बघू.
    तेथील आदिवासी शेतकऱ्यांच्या मुलाखती घे .

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 місяці тому +4

    तुम्हाला फार चांगली झाली असेल कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नावाने ओरडायला तुम्हाला एक मुद्दा झाला

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 місяці тому

    Zaly radayla suruvat kahi dyache nahi nuste boblayche

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 2 місяці тому

    🇳🇪🇳🇪

  • @diliplohate702
    @diliplohate702 2 місяці тому

    Shhj

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 2 місяці тому

    तूर आयात करिता मार्ग बंद पडला

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 місяці тому

    Jag faar mothe aahe.

  • @Mukundtak
    @Mukundtak 2 місяці тому

    आता बोल मोदी ने केली😂😂😂

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 2 місяці тому

    Kande kara fakt😂

  • @amoldeshmukh8848
    @amoldeshmukh8848 2 місяці тому +1

    तू काय BJP चां कार्यकर्ता आहे काय बाबा

  • @vijaymane981
    @vijaymane981 2 місяці тому

    जरांगेच्या पाठीशी कोन आहे याचा सुगावा लागला पाहिजे नाहीतर महारष्ट्र चे बांगलादेश होऊ शकतो..

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 2 місяці тому +3

    Bagladesh ekmev desh naahi.

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 місяці тому

    नक्की
    योग्य वाटला

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 місяці тому

    नक्की
    योग्य वाटला