आणि अण्णा हजारेंनी साथ सोडली...(Anna Hajare) | Raju Parulekar | EP 4 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2019
  • आण्णा हजारेंच्या चळवळीचे डिजिटल मिडिया वरचा चेहरा म्हणून प्रसिद्ध झालेले राजू परुळेकर अण्णांच्या आतल्या गोटातील निकटवर्तीय म्हणून प्रसिद्ध झाले, पण अशी काही कारणे त्या दोघांच्या वैचारिक मतभेदाला कारणीभूत ठरली ज्यामुळे अचानक राजू परुळेकर अण्णांपासून दूर झाले. त्याबद्धल सांगत आहेत राजू परुळेकर.
    EP 3 - • शरद पवार Compulsive li...
    EP 5 - • शरद जोशी आणि शेतकरी | ...

КОМЕНТАРІ • 89

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Рік тому +5

    सत्य समोर आनल।
    Salute to you राजू भाऊ

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 11 місяців тому +16

    Now Anna has no issues with people’s issues. Manipur, adani, China, PM cares fund etc..

    • @anjlinfernandez7949
      @anjlinfernandez7949 9 місяців тому +4

      Now he has gone under put the strip of Z-security & all best perks, over his eyes. Now he does not see any curruption. Is responsible for the present burning condition of nation. The suffering citizens are cursing. Will burn in hell fire for eternity.

  • @borkardhananjay23
    @borkardhananjay23 2 роки тому +38

    अन्नाचे आंदोलन, बीजेपी ची एंट्री आणि देशाचे L लागले.

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 3 роки тому +46

    मुळात अण्णा हेच मुळी bjp चे असल्यासारखे वागतात.

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 10 місяців тому +2

    anna hazare baddal satya samor anlyabaddal thanks

  • @ateshtupe8184
    @ateshtupe8184 2 роки тому +13

    Anna hach khara dhongi manus aahe.

  • @prakashsunilwaval
    @prakashsunilwaval 2 роки тому +4

    Very Nice interview

  • @ajaymishra8060
    @ajaymishra8060 2 роки тому +2

    🙏🙏

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 2 роки тому +2

    Anna na na

  • @chandrashekhar-jr7dw
    @chandrashekhar-jr7dw 5 років тому +20

    किती आत्मप्रौढी जाणवते या मुलाखतीतून

  • @PrathPremium
    @PrathPremium 4 роки тому +3

    Hi kay subtitles yetayt ???????

  • @sudhirpalekar3296
    @sudhirpalekar3296 8 місяців тому +1

    अन्नाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत हे जनतेला फार 5:09 उशिरा कळले

  • @rachanabrid180
    @rachanabrid180 2 роки тому +3

    Then why Anna had given that letter to Raju. ? If he was not willing to publish it then why ?

  • @rohitadhatrao6877
    @rohitadhatrao6877 5 років тому +3

    when she asked, do you feel bad for being such simple to raju....... this is like asking sachin pilgaonkar ..."tumhi itke saadhe kase ""...........facepalm

  • @UltimateCricketFanOfficial
    @UltimateCricketFanOfficial 3 місяці тому

    Mukta madam tumhi nagpur chya ahat ka.

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 роки тому +7

    Raju should have read his all history i e why Suresh Jain moved Court of Law for Anna s corruption activities?

  • @manudhane15
    @manudhane15 4 роки тому +18

    Anna a corrupt man

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 2 роки тому

    Kdk

  • @kparag01
    @kparag01 5 років тому +14

    My favourite mulakhatkar Raju parulekar ...he could had reached to heights of Raj Sardesai but ...

  • @snehalningadale9119
    @snehalningadale9119 2 роки тому +4

    Hajare nana deshmukhcha karyakarta aahe RSS cha hastak aahe

  • @pradeepmodak5915
    @pradeepmodak5915 11 місяців тому

    मी तुमचा हा पहीला व्हिडीओ बघितला. पूर्वी तुम्हाला वाचत होतो.मला वाटत, तुम्ही रेडीओ सारखे आहात, तुमचं स्टेशन तुम्ही ठरवूच शकत नाही. लोकच ठरवतात की, रेडीओतून काय ऐकायचं ?

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 роки тому +8

    मी मी मी माझे माझे माझे मी मी मी मी केले ...माझे माझे .....!! मला मला ....! राजू कृपा करुन हे धंदे बंद करा....!! Fabricated मुलाखत .....!! स्वत: च स्वत:ला अभिषेक करताय ....??

    • @yuvrajpatil2812
      @yuvrajpatil2812 10 місяців тому

      आपल्याला अभिप्रेत असलेले आणि त्यांनी केलेले ह्यात काहीच फरक नाही का?

  • @WeThePeopleOf-INDIA
    @WeThePeopleOf-INDIA 2 роки тому +4

    Yancha Kejriwal var ka evdha raag aahe...Aaj tyani Delhi cha jo kayapalat kela he koni pahilela nahi ka...

    • @gunghuge
      @gunghuge 2 роки тому

      माणसांना ब्लॅक अँड व्हाइट मध्ये कसे बघू शकता तुम्ही? केजरीवाल यांनी अमुक अमुक काम चांगलं केलं, किंवा दिल्ली चा कायापालट केला म्हणून त्यांचे इतर कुकर्म धुतले जाणार आहेत का?
      अण्णा केंद्रित आंदोलन होऊन नंतर अण्णा चा उपयोग करून केजरीवाल यांनी सत्ता स्थापन केली की नाही? अण्णा आणि अन्नाच्या लोकपाल आंदोलन ला डावलले गेले की नाही?

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 2 роки тому

      शुभांगीताई काय काय कायापालट केला.त्याची एक सूची द्या ना मला.म्हणजे मी येत्या निवडणुकीत आप पार्टीचा प्रचार करेन.

  • @snehalningadale9119
    @snehalningadale9119 2 роки тому +4

    Andolnacha bjpla Labh vahav are hajarela vatat hot

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 роки тому +4

    स्वतःला बुद्धिमान किंवा राजा हरिश्चंद्राचे अवतार समजून ही गोष्ट परुळेकरांनी सांगण्याचा फसवा प्रयत्न केला आहे.
    तरीही ठीक आहे.

  • @bhaskarchandane1093
    @bhaskarchandane1093 9 місяців тому

    माझा एक प्रश्न? अण्णा नं ज्यावेळी जळगावत जैन विरोधात गाडीभर पुरावे घेऊन गेले होते.तेथे पुराव्याची स्कार्पीऊ गाडी चोरी झाली हे खरे आहे का? अन् जर खरे असेल तर एवढ्या मोठ्या माणसाची गाडी पोलिस शोधू शकले नाही.हे पटते का?

  • @nareshshingote8081
    @nareshshingote8081 10 місяців тому

    Source believe me bro

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 4 місяці тому

    अण्णा हजारे हे ९५ वर्षांचे आहेत तेव्हा आता निखिल वागळे किंवा विश्वंभर चौधरी यांनी स्वतः आमरण उपोषणाला बसले पाहिजे. आम्ही त्यांना हिमालय पर्वताएवढा प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात नैतिक पाठिंबा देवू तसेच लंच ते डिनर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देवू. अण्णा मंदिरात रहातात. निखिल वागळे हे आरसे महालात रहातात. निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी हे देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या बरोबर डिबेट करायला टरकतात. स्वतः उपोषण आंदोलन करत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी संघटना पक्ष काढत नाहीत. शिवसेनेकडून मार खाऊन आता आमदारकी साठी शिवसेनेत आले

  • @nareshshingote8081
    @nareshshingote8081 10 місяців тому

    He loka sudharnar nahit 😅😂

  • @sumitshinde6475
    @sumitshinde6475 4 роки тому +3

    Modi sathi gap kay .pais gheta ky zala bolte ka nhi

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 роки тому +5

    अण्णा हजारे भाजप समर्थक

  • @snehalningadale9119
    @snehalningadale9119 2 роки тому +3

    Are hajare tuzya sarkha RSS cha dastak aahe

  • @SohamSangeet
    @SohamSangeet 4 роки тому +1

    Kejriwal ne gurucha vapar kela...
    Aso aika 'guru ha sant kulicha raja'
    ua-cam.com/video/oJ229SSbdsM/v-deo.html

    • @madhusawant6879
      @madhusawant6879 2 роки тому

      हजारे हरामी माणूस आहे

  • @snehalningadale9119
    @snehalningadale9119 2 роки тому +2

    Are hajare tuzya sarkha RSS cha hastak aahe

  • @machindrasawant3969
    @machindrasawant3969 5 років тому

    Tumhich khare janle ananla

  • @parikshitzodge
    @parikshitzodge 2 роки тому +3

    हा खोटं बोलतो असं वाटतं कारण प्रत्येक मुलाखती मध्ये मी,मी मी मला यांनी सांगितलं यांचा त्यांचा माझावर विश्वास फेकत असतो

  • @nikhilp264
    @nikhilp264 2 роки тому +1

    राजु तु वाय भो . चा . आहेस

  • @nareshsharma3972
    @nareshsharma3972 11 місяців тому

    Yes this Raju parulekar who even speaks rubbish about veer savarkar.

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade 9 місяців тому

      In reality, Rubbish = truth.

    • @prathamesharage
      @prathamesharage 7 місяців тому

      Maafiveer savarkar ...even prabodhankar thackrey said the same ..is he rubbish too?

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 2 роки тому +4

    Anna has poor self knowledge and more of an idealism.

  • @satishogale3891
    @satishogale3891 2 роки тому +1

    भुजबळांच्या फॉर्म हाऊस विषयी पण बोला

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 2 роки тому

      विषय हिंदु चा, बोलतो मुसलमान च. तुम्ही ला हेच शिकवले वाटत. जी चर्चा करायची त्याबद्दल बोल.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 2 роки тому

      मग बीजेपी च्या आशीयाना विषयी चर्चा कर, पहिल्या 5 वर्षात 7 स्टार बीजेपी के कार्यालय

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 2 роки тому

      मग बीजेपी च्या आशीयाना विषयी चर्चा कर, पहिल्या 5 वर्षात 7 स्टार बीजेपी के कार्यालय

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 10 місяців тому

      ​@@rajendrashinde1533converted

  • @NeeleshKulkarni
    @NeeleshKulkarni 2 роки тому +9

    परुळेकरांनी कदाचीत ब्रह्मदेवाची निर्मिती केली असावी असे त्यांच्या मुलाखती वरून जाणवते..

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 2 роки тому +4

      सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची संगत नको रे बप्पा एक म्हण आहे

    • @NeeleshKulkarni
      @NeeleshKulkarni 2 роки тому +2

      @@rajendrashinde1533 छान आहे की म्हण.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 2 роки тому +3

      @@NeeleshKulkarni बरोबर कमळ म्हणल कि आल, सगळे. कोण नाही ओळखत या जगात तुम्हाला शोधुन ही सापडणार नाही.

    • @NeeleshKulkarni
      @NeeleshKulkarni 2 роки тому

      @@rajendrashinde1533 कसले कमळ.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 2 роки тому +4

      @@NeeleshKulkarni ईतके भोळे, काय