Rajendra Raut on Manoj Jarange : मराठा आमदार पाडून दिलीप सोपलला निवडून आणणार का? जरांगेंना सवाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 Місяць тому +351

    सोपल आमदार चालेल पण राजा राऊत सारखा स्वतच्याच मराठा समाजाच्या ताटात माती कालवणारा नको

  • @anay2018
    @anay2018 Місяць тому +19

    मी जातीने लिंगायत आहे
    मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सारखे व्यक्ती प्रत्येक समाजात पाहिजे जेणेकरून
    समाजामधील सर्व सामान्य मानुस पण समाधानी राहील
    जरांगे पाटील यांना माझा सलाम
    राऊत साहेब आता विधानसभा ला पडण्याची भीती वाटते म्हणून जात आठवते का ?

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Місяць тому +327

    आम्ही गोरगरीब जातीवंत मराठे फक्त फक्त मनोज दादा जरंगे-पाटील सोबत जिंदाबाद जिंदाबाद जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 Місяць тому +63

    मराठा कडवा असावा पण जातीला गद्दार नसावा, एक मराठा लाख मराठा 🚩

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Місяць тому +83

    आता बघा कशी भाषा नरम झाली😂😂

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Місяць тому +73

    नौटंकी उतरली आता काळवंडला चेहरा देखील उतरला फडणवीस साहेबांचा चेहरा❤❤❤❤❤

  • @TigertigerZindahai
    @TigertigerZindahai Місяць тому +188

    मुळातच तू मराठा आहेस का याचा आम्हला संशय होता , आज तो क्लिअर झाला की तू मराठा नाही , तू आज तुझा स्वाभिमान अनाजि पंतांचा पायीं गहाण ठेवलास आहे ....

  • @surajbedkute2789
    @surajbedkute2789 Місяць тому +75

    राजा पडणार हे फिक्स झाल आता

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 Місяць тому +36

    जय शिवराय, बार्शी मध्ये मराठ्यांच्या विरोध बोलणारा आमदार चालणार नाही हे शंभर टक्के खरे आहे.

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 Місяць тому +71

    मी बार्शीकर आहे
    तू मराठ्यांना खूप त्रास दिला आहे आमच्या गावातल्या लोकांना

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 Місяць тому +63

    आम्ही जारंगे पाटील यांच्या सोबत.....

  • @BajrangUghade
    @BajrangUghade Місяць тому +15

    मी स्वतः खास राजाभाऊचा माणूस आहे पण आता नाही चुकीला माफी नाही

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому +575

    सोपल आमदार चालतील...पण तुझ्यासरखा खंडीच्यावरणात मुतनारा नको.....

    • @Namdevkedar007
      @Namdevkedar007 Місяць тому +9

      😂😂

    • @shubhams2693
      @shubhams2693 Місяць тому +9

      Brobr

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Місяць тому +5

      या bhadvyala padach

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Місяць тому

      या राऊतांच्या gandit खुटी घातलीच पाहिजे.

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Місяць тому +18

      आमदारकी जाणार आहे तर लगेच सुतासारखे मऊ झाला.

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 Місяць тому +17

    आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं.लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे.

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Місяць тому +357

    मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Місяць тому +8

      Gap Makda ky tutari nivdun daychi ahe ky

    • @Don-x9b
      @Don-x9b Місяць тому

      ​@@yogeshmore3972
      निवडून दिल्यावर तुझी का दुखते फडणवीसची आयटम तुझी आई आहे का तुझं नुकसान व्हायला....😂😂😂

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Місяць тому +6

      ​@@yogeshmore3972 majurde Maratha ase boltat. Garajwant nahi

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 Місяць тому +2

      @@user-om6xx3uj6d ha na jarange mule vat lavli ahe sagli amha marathanchi

    • @jitinmane4158
      @jitinmane4158 Місяць тому +3

      एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩

  • @NB-di9hf
    @NB-di9hf Місяць тому +118

    मी स्वतः राजा राऊत चा मतदार आहे परंतु यावेळेस राजा राऊतला मतदान करणार नाही पाडणार म्हणजे पाडणार

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation Місяць тому +15

    सभेला तुम्हाला कोणाला आणायची गरज नाही पैसा खर्च करू नका तुम्ही...जरांगेच्या सभेला लोक स्व खर्चाने जातात

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 Місяць тому +105

    याला पाडा म्हणजे पाडा आपलेच काही किडे आहेत त्याच्या मुळे आपला समाज मागे आहे.... एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @AnilDarade-bh8je
      @AnilDarade-bh8je Місяць тому

      अर्धवटराव ....... जरा अभ्यास करा !

    • @filmykatta4233
      @filmykatta4233 Місяць тому

      @@AnilDarade-bh8je पूर्णत्व राव तुमचा अभ्यास आहे ना सांगा मला मग तुमचं ज्ञान

  • @Sudhir.shinde
    @Sudhir.shinde Місяць тому +9

    दिलीप सोपल एक ग्रेट व्यक्तीमत्व आहे त्यांना एकदा संधी मिळायला हवी

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому +253

    राऊतसाहेब....आंतरावलीत लाठीचार्जचा आदेश कोणाचा होता ,हे तुमच्या जन्मदात्यांना स्मरुण सांगा....

    • @GkGamingDaily
      @GkGamingDaily Місяць тому

      हे कोणताच बीजेपी चा कुत्रं सांगणार नाही कारण ते फडणवीस ची xx चालतात

    • @GkGamingDaily
      @GkGamingDaily Місяць тому

      कारण तो सांगणार नाही तो फडणवीस चा चाटू आहे

    • @damankatre6127
      @damankatre6127 Місяць тому +4

      मराठीत पोलीसांवर दगडफेक आगोदर केली गेली कि लाठीमार आगोदर ?
      दगडफेकीची तयारी अगोदरपासूनच कशी होती? महिला पुढे कशा आल्या पाटील कुणीकडे सरकले हे सर्व ओबीसी समाजाला व आंदोलक व लाभार्थी सोडून सर्वांना माहीत आहे
      शपथ राहू दे ,
      खरं

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 Місяць тому

      ​@@damankatre6127तुझ्या आईच्या दाण्याला गेलते का पोलिस एवढं पोलीस घेऊन तिथे बंदूक घेऊन ह****** स***** तुझ्या आईला गोळ्या लागल्यावर कसं झालं असतं
      भेंचोत साल्या

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Місяць тому

      जरागे बेवडा दगडफेक करायला सांगितले होते मनुन लाठीमार करावा लागला

  • @aaryastuti5805
    @aaryastuti5805 Місяць тому +3

    पैसे खर्च करण्याची गरज नाही जरांगे दादांच्या सभेला जणता खंबीर आहे

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 Місяць тому +226

    तू 100% पडणार म्हणजे पडणार

    • @kuldipsatpute2587
      @kuldipsatpute2587 Місяць тому +3

      उघड उघड तुतारी 😂😂

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Місяць тому +9

    राऊत नी हे बोलण टाळायला पाहेजे होते
    फडणवीस चे एकूण बोलत आहे

  • @vikramkawade6952
    @vikramkawade6952 Місяць тому +48

    जो पर्यत खंडोजी खोपडे पाडत नाही तोपर्यत मराठा भल होनार नाही एक मराठा लाख मराठा

  • @saxirannavara5211
    @saxirannavara5211 Місяць тому +9

    एक प्रामाणिक व्यक्तिमत्व जरागेपाटील

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Місяць тому +118

    पाटील घेतील तिचं बार्शीकर... नेता नेमणार 💯💯💯💯🙏🙏🙏

  • @hemchandraahire2184
    @hemchandraahire2184 Місяць тому +2

    छत्रपतींना सुद्धा अशाच मराठ्यांनी विरोध केला होता. परंतु रयत छत्रपतींकडेच होती.... तसेच आता सुद्धा जनता मनोज दादांच्या मागेच आहे.

  • @sharaddahihande9441
    @sharaddahihande9441 Місяць тому +63

    आम्ही बार्शीकर सदैव निस्वार्थ योद्धा मनोज दादान सोबतच.....

  • @gpssarkar2160
    @gpssarkar2160 Місяць тому +6

    मराठ्यांचा आमदार असा नसतो

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Місяць тому +479

    या बीजेपीच्या आमदाराची काल 90 मारून बोलत होता. आता उतरली वाटते??

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 Місяць тому +29

      आमदारकी जाणार या कल्पनेन आज पार गार झाला गडी काल तर लय जोशात होते की

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Місяць тому +15

      झुंडशाही पुढे राऊत ला नमते घ्यावे लागले असे चित्र आहे.

    • @yeyeanime1
      @yeyeanime1 Місяць тому +2

      😂😂😂 raut aahe zandhu aani tujya aala tyachya pudhe namte ghawe lagte​@@Sudarshan109

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Місяць тому

      दिलीप गाडीतली मस्ती उतरली का.

    • @siddheshwarkothimbire6194
      @siddheshwarkothimbire6194 Місяць тому +3

      आत्ता फाटली वाटत तुकडे करणार😅

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Місяць тому +4

    धरसोड करालगटागळयाखाणार,फीतुर,मारले जाणार, आपण मराठा समाजा,रोश अंगावर घेउ नका ❤❤❤ एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे सिन्नर तालुक्यातील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g Місяць тому +111

    सोपल बरा पण राऊत फितुर ला पाडा

    • @vishalmore343
      @vishalmore343 Місяць тому

      राऊत चूक किचा अरोल तर

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 Місяць тому +7

    राऊत, घरी बसायची तयारी ठेव, तुझ्यात दम असेल तर फडणवीसला सगेसोयरे अध्यादेश लागू करायला सांग, दुसरा फाफट पसारा बोलू नको, तुझ्याच्याने होते का नाही तेवढं बोल

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 Місяць тому +117

    याची उतरली का फाटली हे काय कळायलं मार्ग नाही

  • @ab.s.patil96
    @ab.s.patil96 Місяць тому +222

    सोपल भलेही ओबीसी नेता असेल पण त्याने जाहीर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे आता ओबीसी सोपलच आमदार होणार 👍👍👍

    • @babanraut6190
      @babanraut6190 Місяць тому +8

      Exctly right

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Місяць тому +23

      ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा देणारा कोणत्या जातीचा असला तरी मराठा समाजाने त्याला मतदान करावे

    • @Kattar_303_0
      @Kattar_303_0 Місяць тому

      सोपल जरी ओबीसी असेल तरीही मराठा त्यांना मतदान करेल पण. फितुराला नाही
      गद्दाराला क्षमा नाही

    • @mohanghodake9003
      @mohanghodake9003 Місяць тому +8

      अगदी बरोबर

    • @dattashinde1156
      @dattashinde1156 Місяць тому +7

      बरोबर आहे सोपल साहेब

  • @prithvirajpatil1134
    @prithvirajpatil1134 Місяць тому +4

    आपल्यासारखे सर्व फितूर आमदारांमुळे मराठा समाजाला अंगावर घेण्याची ताकद सर्व पक्षांमध्ये आलेली आहे.

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 Місяць тому +67

    मी मराठा नाही पण जरांगे पाटील मराठा सर्वसामान्यांना त्यांच्या एकतेची खरी ताकद कळवून दिली.

    • @dhananjayghule5753
      @dhananjayghule5753 Місяць тому +1

      मराठा नाहीतर कुणबी

  • @Onlybhimsen
    @Onlybhimsen Місяць тому +5

    हा 5 वर्षात असा बिझनेस करतो की 1000 एकर जमीन 5 वर्षात कमावतो आहे,तर तू राजाभाऊ आरक्षण नको देऊ तू कोणता बिझिनेस केला ते सांग जेणे करून आम्ही पण 5 वर्षात 1000 एकर जमीन कमाऊ,त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही.अणि हो तुझ्यासारखा आमदार नकोच ,तुला आम्ही पडणारच

  • @krisatd4815
    @krisatd4815 Місяць тому +155

    दुसरे मराठा नेते नाहीत काय मतदार संघात ,का तूच एकटा आहेस

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 Місяць тому

      नवरा आहे का तुझ्या माय चा

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Місяць тому +3

    आता मराठा आमदार जर आरक्षण देणे दूर पण मराठाच समाजाचा विरोध करत असतील तर समाजाला पण दुसरा पर्याय नाही. तुम्ही कस आणाजी पंथाच्याच साथ देऊन राहिले आता समाजाला तुम्ही पर्याय ठेवला नाही आरक्षण दया तुम्हाला निवडून आणतो 💯🚩🚩

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 Місяць тому +56

    उतरला का माज 😂😂😂😂

  • @ramshinde526
    @ramshinde526 Місяць тому +4

    राऊत साहेब मराठा आरक्षणावर आपले व आपल्या पक्षाचे स्पष्ट मत सांगावे

  • @BDpatil7324
    @BDpatil7324 Місяць тому +153

    सभेला 50 लाख देतो बोलतोय किती भ्रष्टाचार केला असल यांनी

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Місяць тому +4

      karkhana ahe dhande ahe..

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 Місяць тому +2

      आणि म्हणे काय आहे राजकारणात इतका माल आला कुठून

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 Місяць тому

      ​@@avadhutmane9506कारखाना धंदे फक्त फडणीसाचे चाटल्या मुळे चालू😂😂
      रावता चे सगळे दोन नंबरचे धंदे सुरू आहे.इडीची कारवाई केली जाईल नाही टरबुजाचे चाटल्यावर 😂😂

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Місяць тому +6

    राऊत तुम्ही खरं दरेकर.लाड.खोत.शेलार या मराठा समाजातील व भुजबळ.या माळी समाजातील मुंढे.या वंजारी समाजातील गोपीचंद पडळकर.रमेश शेंडकर.या धनगर समाजातील मंडळीसारखे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायला नको होते तुम्ही निवडून ही याल परंतु समाजकारणात अहंकार वाईट असतो

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Місяць тому +103

    देवेंद्र जी चां बोलवता धनी मराठ्या ना मराठ्या वर घालतो हा कधीच मराठा होऊ शकत नाही

  • @BabuwadwaleBabuwadwale
    @BabuwadwaleBabuwadwale Місяць тому +6

    प्रत्येक खासदार आमदार यांच्या संपत्तीला मर्यादा आणा म्हणजे यांना कळेल आरक्षण म्हणजे काय आहे

  • @krishnajangle7895
    @krishnajangle7895 Місяць тому +50

    लाचार आवलाद राउताचि भामटा निच दरेदरी एक मराठा कोटि मराठा

  • @ashokpatil9395
    @ashokpatil9395 Місяць тому +3

    गरजवंत मराठा निवडून आणू.
    चुलीत गेले नेते
    चुलीत गेले पक्ष
    एकच लक्ष
    मराठा आरक्षण ओबीसी तूनच
    ३४० घटणे च्या कलमात आहेच.

  • @Rdx27dzcghkfdjjggddd
    @Rdx27dzcghkfdjjggddd Місяць тому +37

    Only Jarange Patil 🚩🚩🚩🚩

  • @pralhadpawar2585
    @pralhadpawar2585 Місяць тому +3

    मराठ्यांचा वाघ मनोज दादा जरांगे पाटील

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 Місяць тому +77

    राजु भाऊ तु काही पण बोलू नको आमच कस जरांगे पाटील म्हणतील तसं घरजवंत मराठ्यांचा लढा

  • @santoshkadam3508
    @santoshkadam3508 Місяць тому

    मला तर हा लहान मुलगा असल्यासारखा वाटतो.... 🚩🚩

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 Місяць тому +68

    पडणार यावेळी १००%💪💪🚩🚩🚩

  • @vandanashinde1371
    @vandanashinde1371 Місяць тому +36

    आता कशी फाटली टरा टरा खेल खतम ऊतरली वाटत

  • @vdttfdfg35789
    @vdttfdfg35789 Місяць тому +4

    तमाम महाराष्ट्र मधील जनतेनी समजून घेतलं पाहिजे की,स्वयंघोषित तथाकथित चिल्लर obc नेते म्हणतात की,obc-60%,sc व st -20%,मुस्लिम-15%,ब्राह्मणलिंगायत मारवाडी वाणी गुज्जर ई -5% एकूण 100%. मग राज्यात 36% असलेला मराठा समाज आरक्षण गेलं कुठं. याचं उत्तर 23 मार्च 1994 रोजीचा शासन निर्णय आहे. सन 1967 पासून 14% आरक्षण असताना 16% आरक्षण वाढवून दिलं. ते पण राज्य मागास वर्गाचा अहवाल न घेता याद्या तयार करून एका शासन निर्णयावर दिलं. इतक्या दिवस जनजागृती नव्हती आरक्षण महत्व लोंकाना नव्हतं म्हणून फुकट खाल्लं तुम्ही आत्ता सवय मोडत नाही.आरक्षण मध्ये धक्का आणि ताट हे शब्द आले कुठून? संपूर्ण विदर्भ ,खानदेश व काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज कुणबी-मराठा म्हणून obc मध्ये आहे. obc टक्केवारी 31% असून त्यात 11% पेक्षा जास्त कुणबी- मराठा समाज आहे. आणि हा छत्रपती चा महाराष्ट्र आहे उत्तरप्रदेश व बिहार नाही जास्त आरक्षण निघायला.माळी धनगर वंजारी सामाजिक मागास कसे ? ते तर गावगाडा मध्ये मराठा समाज सोबत राहतात कित्येक वर्षा पासून.त्यामुळे खोटी आकडेवारी देवून राजकीय पदं मिळवण्यासाठी सरकार वर दबाव टाकायचा बंद करा. नौटंकी संपली तुमची. मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे यांच्या मागण्या योग्यच आहेत.

  • @santoshdeshmukh780
    @santoshdeshmukh780 Місяць тому +105

    अहो आमदार साहेब तुम्हाला एवढी तरी अक्कल पाहिजे मागण्या ह्या सत्तेवर असणाऱ्या सरकारलाच मागितल्या जातात मग तुमच्या दम असेल तर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा समाजाला की आम्ही ओबीसी तून तुम्हाला आरक्षण देण्यास तयार आहोत मग समाज तुम्हाला डोक्यावर घेईल तुम्ही विरोधी पक्षाकडे बोट दाखवून तुमची जिम्मेदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहात समाज एवढा बुद्धू नाही त्यामुळे तुम्हाला जर खरंच समाजाची तळमळ असेल तर सांगा त्या फडणवीस ला की तुम्ही तुमचा निर्णय घ्या मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण द्या आहे का तुमच्यात हिंमत हिम्मतच नाही कारण तुम्हाला फक्त खुर्ची प्यारी आहे आणि जो माणूस आपल्या जीवाची बाजी लावून समाजासाठी लढत आहे फक्त त्या माणसाच्या विरोधात तुम्ही समाजाचे असून सुद्धा बोलतात हेच मराठा समाजाचे दुर्भाग्य आहे कारण तुम्ही त्यांच्या बाजूने बोलायला हवं पण तसं होत नाही तुम्ही तुमच्या नेत्याला बाप मानता पत्त्याच्या बाजूनेच बोलता मी आता समाजाला कळून चुकलं जर तुम्ही समाजाचे असून तसेच सत्तेत असून समाजासाठी काही करू शकत नाहीत तर मग तुम्हाला समाजाने मतदान कसे करावे त्यापेक्षा जर इतर समाजाचा कोणी समाजाच्या बाजूने बोलत असेल तर त्याला मतदान करायला काय हरकत आहे.

    • @babanraut6190
      @babanraut6190 Місяць тому +3

      Exctly right
      Excellent💯👍👍

    • @MaViaa06
      @MaViaa06 Місяць тому

      Ate chutya pan he sarkar gela tr arakshan milel ka 😂😂😂😂... are arakshan pahije tr dilai na .... obc madhn kas denar ... obc walyanna vichar na chalel ka ... fakt maratha samaj ch ahe ka ithe baki nai ka koni ... yedya evdha lihito tr akkal nai ka 😂😂😂😂... sarkar gel ki kalel ...ani jarange la evdhach pahije tr Muslim arakshan cha kashala kadhto madhech ... ek kai tri maag na ... bghu na nantr chya sarkar madhe kiti andolan karto 😂😂😂😂sagl Dhong ahe Sharad Pawar cha manus ... saglyanna kalt ...

    • @popatkeskar4559
      @popatkeskar4559 Місяць тому +4

      मागच्या 70 वर्षात झोपला होता का

    • @MCCCreator
      @MCCCreator Місяць тому +2

      एकदम बरोबर भाऊ

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Місяць тому

      ​@@popatkeskar4559बर आता द्याकी तुम्हाला जाग आणि चाड दोन्ही असेल तर

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 Місяць тому

    जो समाजाचा नाही होऊ शकत तो कुणाचाच होऊ शकत नाही

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 Місяць тому +124

    घाबरला रे 😂

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Місяць тому +4

      kon ny ghabrl jarange ugda pdyla lgly

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 Місяць тому

      @@avadhutmane9506 आरक्षण देमग

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu Місяць тому

      ​@@avadhutmane9506tumchi aukat nhi re bamnchya pora

    • @rajeshwerkunturwar5836
      @rajeshwerkunturwar5836 Місяць тому +1

      Jarange ha dusryala padapadi che Kam karoto tu kadhi vari yeu shakat nahi chamacya ahes tu jarange

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz Місяць тому

      Bhau 32 varsh sangharsh ahe patlancha tya lathi charge mul Tyanna prasidhi milali ......goli bar pan zala .....tuzi aai tithe Asti na mag kalal asat

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 Місяць тому

    कशाला मराठ्यांच्या आडव येताय, सपोर्ट करता येत नसेल तर कमीत कमी विरोध तर करु नका,,एकच नेता मनोज दादा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Місяць тому +73

    जो पदासाठी समाजाच्या विरोधात जाईल त्याला घरी जावेच लागेल अन काल तर लय जोशात होते

  • @societymitra
    @societymitra Місяць тому +45

    मराठा बांधव यांना एकच विनंती आहे ...
    हा मराठा मतदान घेऊन तुमच्या मतावर मोठा झाला ...
    याच राजा राऊत ने अख्खी बार्शी लुटली अख्खा तालुका लुटला...त्यामुळे आत्ता ना सोपल ना राजा राऊत ..आत्ता नवीन आमदार निवडून द्या ...

  • @satishdeshmukh7059
    @satishdeshmukh7059 Місяць тому +5

    आम्ही ओबीसी राजेंद्र राउत साहेब सोबत आहेत

  • @kailasbare5548
    @kailasbare5548 Місяць тому +46

    आत्ता मात्र मराठा समाजाने खरोखरच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या पाठीशी उभे ठाम पणे राहिले पाहिजे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx Місяць тому

    समाजाला मदत करणारा जर इतर समजाचा असला तरी चालेल...पण तुमच्यासारखे समाजाचे असून समाजावर भुंकणारे नकोत...,🙏

  • @Fgffhjhfrgghhh
    @Fgffhjhfrgghhh Місяць тому +23

    Only Manoj jarange patil ❤❤❤

  • @avinashchavan7531
    @avinashchavan7531 Місяць тому +16

    We support Jarange Patil ❤❤

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Місяць тому

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला त्या बद्दल काही बोलला नाही आणि पाटील यांच्या विरोधात बोलून वाटलं प्रशिद्दी मिळेल पण साहेब तुमचा घाता होणार त्या आधी तुम्ही जाहीर माफी मागावी

  • @navnathfartale9339
    @navnathfartale9339 Місяць тому +24

    तुझ्या पेक्षा सोपल साहेब 100% चांगले

  • @JayantSuryawanshi-e8g
    @JayantSuryawanshi-e8g Місяць тому

    जो गोर गरीब समाजाच्या जिवावर मोठा बनला आणि त्यांच्या च जीववर उठला अशा कृतघ्न माणूस या पृथ्वीतलावर वरच नको

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 Місяць тому +18

    तालुका पाटलाची ची साथ 🙏🏻🙏🏻

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm Місяць тому +26

    Only jarange patil 🚩

  • @nikilranaware6582
    @nikilranaware6582 Місяць тому

    राजेंद्र राऊत 3076 मतांनी विजयी झाले होते.तुझ यंदा अवघड

  • @DeepaliGade-hv8yr
    @DeepaliGade-hv8yr Місяць тому +19

    पाटील चिडत नाही, तुम्ही ठिकाणार नाही.....

  • @umeshjadhav282
    @umeshjadhav282 Місяць тому

    100% पडणार

  • @sanjaykale8714
    @sanjaykale8714 Місяць тому +25

    मनोज दादा विरुद्ध भूमिका घेउन आपण खूप मोठी चूक केली.आपले सरकार आहे द्यायला लावा आरक्षण.

  • @सुदामढाकणे
    @सुदामढाकणे Місяць тому

    राजकारणात हजारोकोटी रुपये कमावता येतात त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 Місяць тому +27

    मराठा आमदार तोही मराठा आरक्षणासाठी लढाणारा आणणार.

  • @dhanajibhakare3129
    @dhanajibhakare3129 Місяць тому

    आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर पत्रकार परिषद एवढ्या आवेशाने घ्यायची गरज नाही एवढा तोरात बोलायची गरज नव्हती.... चिडून चिडून बोलत होता काल फडणवीसांनी खूप हवा भरलेली दिसते

  • @shekhar8164
    @shekhar8164 Місяць тому +19

    कंप्लीट घाबरलय 😂😂😂

  • @User-ce4zu
    @User-ce4zu Місяць тому +6

    मावीआ निवडून आल्यावर जरांगे यांचे काम संपते .. ते घरी बसतील 😂😂😂

    • @vishalsalunkhe2935
      @vishalsalunkhe2935 Місяць тому

      जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩 किती समोर येऊद्या त्यांना एकटा बास 🚩🚩🚩🚩
      1) SEBC आरक्षण कोणामुळे भेटले..?
      २) कुणबी नोदी कोणा मुळे भेटल्या...?
      ३) हैद्राबाद गॅझेट कोणामुळे लागु होत आहे..?
      ४) अधिकांश पदे निर्माण करून मराठा समाजातील १२५४ मुलांना सेवेत सामावून कोणी घ्यायला भाग पडले...?
      ५) जात प्रमाण पत्र validity सादर करायला मुदत वाढवून कोणी घतली...?
      ६) 57लाख कुणबी नोदी कोणामुळे सापडल्या आणि
      7 लाख प्रमाणपत्र वाटप कोण मुळे झाले...,?
      7) आणि कोणी म्हणतो ना EWS घालवलं तर तुझ्या माहिती साठी सांगतो त्या मध्ये सुधा अजून ६२ जातींचा समावेश होतो......

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 Місяць тому +49

    Raja tu ghari bas ata 😂

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Місяць тому +2

      te bghtil ki re barshi che lok..jarange manage zly he sglyna mhit zly

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 Місяць тому

      @@avadhutmane9506 तुझं बघ

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 Місяць тому

      ​@@avadhutmane9506गप गाबण्या😂😂 रावतांने केलेल्या 😮

  • @a.s.4774
    @a.s.4774 Місяць тому +2

    गोरगरिबाला निवडून द्या

  • @achyutshinde5735
    @achyutshinde5735 Місяць тому +10

    राऊत साहेब एवढि भिंती वाटत असेल तर तुम्ही सर्वांच्या अगोदर पाठिंबा दयाना

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo Місяць тому

    मनोज जरांगे पाटलांच्या सभेला स्वतः होऊन मराठा समाज लाखोच्यासंख्येने जमतो त्यासाठी तुझी गरज नाही

  • @Kute143
    @Kute143 Місяць тому +29

    Arkshan द्या ना मग BJP la फैदा होईल

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Місяць тому

    राऊत तू 20 दिवस उपोषण कर मग तुजी मागून हवा जाईल विरोध का करतो

  • @amardippatil3959
    @amardippatil3959 Місяць тому +23

    आम्हा गरीब मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नको राजा

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke Місяць тому

    Sopal साहेब ह्यांना निवडून आणू पण तुम्हाला कधीच नाही..

  • @makbulnigewan4946
    @makbulnigewan4946 Місяць тому +11

    निस्वार्थ लिडर जरांगे पाटील 👍

  • @lordyt0078
    @lordyt0078 Місяць тому +1

    राजाभाऊ तुम्ही बरोबर बोलत आहात.

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 Місяць тому +32

    काल तर छाती ठोकून बोलत होता😂😂😂😂

  • @Raj08208
    @Raj08208 Місяць тому

    तुम्ही समाजाचे नाही झाले तुम्ही काय आमदार होणार सोपल बर

  • @walke607
    @walke607 Місяць тому +44

    Fkt पाटील ❤

  • @santoshdhumal9098
    @santoshdhumal9098 Місяць тому

    या आमदाराला लाज वाटते का ज्या वेळेस बाकीच्या समाजाला ओबीसीत आरक्षण दीले त्यावेळेस कोणत्या विरोधी पक्षाचे लिहून घेतले

  • @bablufalke5014
    @bablufalke5014 Місяць тому +18

    पाटील म्हणतील तसं

  • @amitkale3894
    @amitkale3894 Місяць тому

    आमदार साहेब तुमचं संपलं अत्ता मराठा समाज माफ करणार नाही

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 Місяць тому +12

    तु पडणार च आहे रे राजा सोपलच येणार आहे

  • @sunilkagade9166
    @sunilkagade9166 Місяць тому

    जो जातीचा नाही तो कोणाचा नाही

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Місяць тому +13

    आरक्षण हे विरोधी पक्षाला नाही पाहिजे आरक्षण मराठा समाजाला पाहिजे आहे

  • @drmarotikhedekar353
    @drmarotikhedekar353 Місяць тому

    राऊत साहेब फडणवीस ची दलाली करायची सोडून द्या.