असा करा सामूहिक शेततळे अनुदान आँनलाईन अर्ज | Samuhik shettale yojana 2022
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- #PrabhuDevagr
असा करा सामूहिक शेततळे अनुदान आँनलाईन अर्ज
Samuhik shettale yojana 2022
Mahadbt farmer scheme वर अर्ज सुरू.
#शेततळे
#shettale
Samuhik shettale
सामूहिक शेततळे अनुदान योजना
• Video
वैयक्तिक शेततळे ऑनलाईन अर्ज
• वैयक्तिक शेततळे, शेततळ...
मागेल त्याला शेततळे योजना सुरू, मंत्रिमंडळ मंजुरी
www.prabhudeval...
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
Mukhyamantri Shashwat Krushi Sinchan Yojana
www.prabhudeva...
#magel_tyala_shettale
Join our channel :
/ @grshetiyojna
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ UA-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
धन्यवाद सर 🙏🙏
3 लाख सब्सक्राईब झाले बद्दल अभिनंदन
Khup chan dhannyawad
Thank you sir love from parbhani always
Nice work thank you sir
आता परत lottery कधी लागेल
Reaching 0.3M subscribers, hopefully wishing to reach 2M !!!!
🙏
जय शिवराय सर
Great
Sir mahiti dya na plz meliya dubiya tree badal
👍👍
सर... जुना id असेल तर त्यावर होत का
मी महाडीबीटी वर सामुदायिक शेततळे ऑनलाईन केलेले आहे पण लॉटरीमध्ये नाव येत आता सोडत कोणत्या महिन्यात होणार
Dr panjabrao deshmukh scholarship about hostel maintenance allowance 2020-2021 kdi milel
किमान किती शेतकरी लागतील आणि सख्खे चुलतं भाऊ ज्यांच रेशन कार्ड वेगळं वेगळं आहे ते दोघात सामूहिक शेततळे घेउ शकतील का?
Sir,arj kele aahe ajun kahi massage aalela Nahi, Lottery chi mahiti aali nahi.aapla margdarshan...
सर नविन विज कनेक्शन शेतीपपाचे भरलेले केव्हा मिळेल
सर सामुहिक शेत्त्तल्या साठी जळगाव जिल्हा ओपन साठी आहे का?
Ho
Sir mahdbt वर नोंदणी केलेल्यानी कसे register karave आमच्याकडे सर्वांनी mahadbt वर नोंदणी केलेली आहे.
जय शिवराय सर
Pm kisan cha 2022 ogsat hapta kadi milel
दादा काल च व्हिडिओ आला ना सबस्क्राईब नाहीत का आपण
Agodr 2016 madhe magel tyla shettale kele hote..ata eligible rahil ka.
Sir pocra madhe gaav aahe mg mahadbt var labh bhetel ka
Miliya dubiya tree information sir
Sir तुम्ही सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये अनुदान बद्दल बातमी आली होती त्याबद्दल माहिती असेल तर व्हिडिओ बनवा sir plz
Gatache nav nsel tr kay kraych
He paha ua-cam.com/video/eX0cEuNRNUg/v-deo.html
सामुदायिक शेततळे साठी अनौपचारिक गटा मधून गटाचा नोंदणी नंबर लागतो आहे सर ...आपल्या Video मधे तर नोंदणी नंबर लागले ला नाही आहे सर ...
सामुहिक शेततळ ऑनलाईन केले आहे लॉटरी कधी लागेल मला काम चालू करायचे आहे
Sir वयक्तिक शेततळे कधी येतील महा dbt lottery madhe??
पैसे जमा होण्याची प्रक्रिया कशी आहे सामूहिक शेततळ्यासाठी
सर मांझी जमीन जवड जवड आहे पन दोन गट आहे आणि दोन गांव लागत आहे जमत का
वैयक्तिक शेततळाचे अर्ज करण्यासाठी webside अपेक्षित
संपूर्ण गटातील सदस्य मिळून हा user Id बनविला जातो का
गटात किती शेतकरी पाहिजे
२ पेक्षा जास्त
2 असेल तर चालेल का
गट कसा स्थापन करावा याबद्दल सांगावे सर.....
He paha ua-cam.com/video/eX0cEuNRNUg/v-deo.html
सर मी एकटा पर्सनल स्वतःसाठी अर्ज करू शकतो का
Sir mala tumchya sobat contact varti bolaych aahe sir please
सोलापुर जिल्हा ला योजना लागू आहे का?
Sc St ला आहे
बाकी ओपन ला नवीन यादीत नाही बहुदा आपले कृषी सह्यक यांना चौकशी करा
सामुहिक शेतळे एका घरातले जमतेल का सर
नाही
सर बीड जिल्ह्यात आहे का
Ho
100×100 मिळेल का सर
सर 100% साठी कमीतकमी कीति साईज आहे
२४x२४
@@GrShetiYojna 🙏🙏
कमित कमि किती लोकांचा सदस्य गटा हवा???
२ पेक्षा जास्त
Pocra योजनेमध्ये नाही चालू होणार का सर सामूहिक शेततळे
Ho
त्याचा पण video बनवा सर
Aurangabad aahe ka
Ho
Meliya dubiya tree information sir