Sir विहिर बांधकामाचे paise online kase पाहायचे अधिकारी सांगत आहेत कि तुमची file FTO zhali ३ महिने zhale अजूनही paise आलेले नाही Account la please सांगा मला
महोदय, माझे क्षेत्र 10-12km दुर दुसऱ्या गावात आहे, ग्रामसेवक महोदय बोलत आहेत की त्याच गावाचे जॉब कार्ड लागेल अन्यथा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही, काही कारणास्तव मी माझे गाव नाही बदलू शकत, कृपया मा्गदर्शन करावे. मी online form भरला आहे, स्थिती प्रलंबित दाखवत आहे ग्रामसेवक वरती
Sir शासन तुमच्या दारी हा उपक्रम शासन चालवते पण खरतर हा उपक्रमत तुम्ही चालवता खरच सर तुमचे आभार❤
खूप महनत घेऊन व्हिडीओ बनवता सर आपण. आम्ही सर्व शेतकरी आपले खूप आभारी आहोत 😊🙏.
सर आम्ही ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचीच वाट बघत होतो..... Most imp video 🙏🙏
सर
अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद सर❤❤
1 नंबर माहीती दिली आहे, सर्वात अगोदर तुमची माहीती येते सर
बेस्ट सर तुम्ही खरंच शेतकऱ्याची खूप मदत करतात
❤❤ शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातम्या आपण देतात त्याबद्दल धन्यवाद सर❤❤
खूप छान सर मी याचीच वाट बघत होतो धन्यवाद
धन्यवाद सर
मी केलेल्या विनंती ला आपण व्हिडीओ बनवला🙏
याचीच वाट पाहत होतो धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर आता कोणाला विहीर मंजूर करण्यासाठी पैसे द्यावे लागणार का माहिती दया
Sir विहीर महा egs मध्ये मंजूर होते का किती दिवसांत
He ek changla nirnay ghenyat ala....
Thank you sir .....mahiti Dilya baddal....
सिंचन विहीरीसाठी क्षेत्राची अट आहे का?
हलो सर.
आम्ही राहतो दुसऱ्या गावा कडे. आणि शेत आहे दुसऱ्या गावा मध्ये
Happy diwali saheb khup mast video astat tumche
Tumhal Ani tumchya parivarala dipavalichya khup khup subheccha 🎉🎉🎉
Sharma ji sati dusra taluka la aahe Ani job call dusre taluka cha aahe kasa karayecha
Sir vadilanchya navavar job card ahe tar mulala arj karta yeu shakto ka
सर मी ऑनलाईन अर्ज केला आहे आत्ता ग्राम पंचायत मध्ये द्यावे लागते का सर
खूप छान माहिती,यामुळे भ्रष्टाचाराला थोडा फार आळा बसेल
Open sathi kay निवडायचं
Aap vr 1 year zala aplay kel ahe ajun paryant bdo pralambit nh zal tya sathi kay krav
सर मजुरांचे जॉब कार्ड किती जनाचे अपलोड करायचे
Sir गाई गोठा विषयी माहिती हवी 🙏🙏🙏
Sir Amha CSC valyanna apli khup madat hote❤
खुप छान माहिती❤❤❤❤
JAY SHIVRAY SIR, LAST PAGE LA SUBMIT KELYAVAR OTP YETOY PAN OTP TAKNYASATHI PAGE OPEN HOT NAHIY
Sir obc sathi konta Marathi pravarg aahe form var 🙏🙏
Seti dusrya talukyat asli tar kasa kraycha
ठिबक सिंचना विषयी माहिती देण्यात यावी
Khoopchan mahiti sir dili.. धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर मनरेगा जाॅब कार्ड कसे बनवावे
दादा शेत् शिवार वेगळं आहे व ग्रामपंचायत वेगळी तर कस करायचं
अर्ज सादर होतोय पण डॉक्युमेंट अपलोड नाही होत हे
Sir mazy vidilancya navavar jamin nahi pan 7/12 vars nav aahe tar aamhala ya yojn echa lab geta yenka
Maz shet dusarya gavat ahe tar tar karav sir ???
खुप खुप धन्यवाद सर 🙏
Sir me kusum solar cha from bhrla aah pan OTP Nay yeet upay sanga.
Nagar parishad hadditil shetkaryani kuthe aarj karaycha saheb
सर वाशिम मधील मालेगाव आणि कारंजा या तालुक्याची नावे नाहीत त्या अँप मध्ये
मी राहतो ती ग्रामपंचायत वेगळी आहे आणि शेतजमीन वेगळ्या ग्रामपंचायत हदी मध्ये आहे तर अश्या वेळेस काय करावे
सर माहिती खुप चांगली आहे. विहिर साठी शासन पैंसे देते का?
Bor asel tar vihri Sathi arz kartayel ka?
Raigad district yeto pan karjat taluka yet nahi
7/12 उताऱ्यावर सामूहिक विहिरी चा 33,% हिस्सा आहे . तर नवीन विहिरी साठी अर्ज करू शकतो का?
Sir gram panchayat la ठराव घ्या लागते आणि तो gram Panchayat marfat panchyat समितीला सादर करावे लागते
सर माझा जिल्हा रत्नागिरी आहे तालुका खेड आहे पण aap मध्ये खेड तालुका दाखवत नाही तर तक्रार कुठे करायची
He Yojna vihir durusti sathi pn aahe ka ?
सर mahadbt protal वरती डॉक्युमेंट अपलोड होत नाही अयशस्वी दाखवतात माहिती मिळवु शकेल का सर
Sir computer 🖥️ var bharata yeil ka form
7/12kiti kb cha photo lagto sr
Sr 12 no option madhi Kay bharayche ahe
सर फार मोठा Problem solve झाला आहे ...आता विहीर मंजुरीसाठी लाच देण्याची गरज नाही..
😂
Great sir
सर ह्या ॲप मधे जिल्हा दाखवतो पण तालुके अपूर्ण आहे त्यामधे माझ्या तालुक्याचे नाव नाही(जिल्हा यवतमाळ तालुका कळंब)
सर माझ गाव अटल भूजल योजनेत येत असून मला विहिरी साठी अर्ज करता येईल का.
Sir kiti divsat yachi online approval bhette .
BDO la paise dile ki lagech
@@krishnaandhale7148 kay rate chalu ahe
Grampanchayt sarpanch sahi v gramsevk sahi v tharav. Avshak ahe ka?
ऑनलाइन तालुका जिल्हा येत नाही काय करायचे
विहिरी चा अर्ज डिलीट केल्यानंतर आपल्याला दुसरा अर्थ करता येतो का
Village safe zone madhye nasel tar.... Manjur hoil ka
Sir amch shet marathvadyat ahe amhi rahivashi vidarbh madhle ahot
Amhi kuthla address takayacha
Ratnagiri madhe khed taluka nahi aahe
जय शिवराय sir....
Sir forest dharak arj karu shaktata ka
देवा सर, आईच्या नावांवरती 0.38 गुंठे क्षेत्र आहे तर विहीरीसाठी पात्र असेल का please reply me!
जय शिवराय
सर गाव दुसरे व शेती दुसर्या गावात असेल तर गाव कोणत टाकायचे .
Sar nagar panchayt la vihir anudan yojana aahe ka.
धारन क्षेत्र एन्ट्री म्हणजे काय टाकावे सर.
Sir 2 hecter पेक्षाया जास्त जमीन असली तर अर्ज करता येईल का
Online arj kela aahe gram sevak bolte aaplya kde nhi. Mla baki kahi mahit nhi ky karave
खुप खुप आभार सर
Sir,he anudan la subsidy pan ahe kay / paratfed Kashi rahil,Ani job card he dusrya gavatil majrurache chalel kay
5.08 acre jamin ahe bharta yeyil ka
जॉबकार्ड फोटो अपलोड केल्यावर पुन्हा प्रयत्न करा असं का दाखवतं?
जुनी विहीर खचली ते बांधण्यासाठी हा अर्ज करता येतो का
Agodar vihir asavi lagte ka
सर माझं राहणार बीड जिल्हा चा आहे व माझी शेती जालना जिल्हा मध्ये आहे तर मला विहिरी साठी अर्ज करता येईल काय
सर 8 आ वरील जमीन 0.2700 आहे पण हे टाकल्यावर फॉर्म सबमिट होत नाही
Hya ch bil kon kadte aani bdio la paise deyache ka.
सर दोंन विहिरितिल अंतराचि काहि अट आहे का कारन मला सांगण्यात आले कि 500मिटर अंतर पाहिजे
Form भरला जात आहे ओटीपी पण येत आहे पण ओटीपी टाकायला पुढील प्रोसेस होत नाही ओटीपी टाकायला जागाच येत नाही सर
Thank you so much... 🙏
समाईक क्षेत्रावर अर्ज करता येईल का
मानरेग जॉब कार्ड कुठं मिळेल / कसे काढायचे ?
सर दोन गावांमध्ये जमीन आहे एक गावात मानुर०.४० सलग आहे दुसऱ्या गावात बडेवाडी०.८०आहे पण०.४० सलग नाही ग्रामपंचायत एकच आहे काय कराव. उत्तर द्या प्लीज
Sir विहिर बांधकामाचे paise online kase पाहायचे अधिकारी सांगत आहेत कि तुमची file FTO zhali ३ महिने zhale अजूनही paise आलेले नाही Account la please सांगा मला
सर तुमचा नंबर पाठवा प्लीज.
माझे 2.16 हेक्टर जमीन क्षेत्र आहे तरी चालेल का. कृपया मार्गदर्शन करावे
OTP yet nahi ani phuna login kela ki data exists error yete
सर जमिनीची अट आहे का
सर मला विहीर मंजूर झाली आहे. ऑनलाईन ला नाव आल आहे. पण work status New आस आहे. तर ते approved कधी होईल पुढील प्रक्रिया काय आहे. Reply द्या plz.
Hiii brother kava kela hota
Sir majya kade job kard nahi ahe
सर EGS app वरती मी अर्ज टाकला ग्रामपंचायत त्याला पुढे पठवत नाही काय करावे
उत्तर द्यावी लागतील
1 महिना झाला अजुन ग्रामसेवक प्रलंबित दाखवत आहे.काय करावे?
Good information
महोदय, माझे क्षेत्र 10-12km दुर दुसऱ्या गावात आहे, ग्रामसेवक महोदय बोलत आहेत की त्याच गावाचे जॉब कार्ड लागेल अन्यथा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही, काही कारणास्तव मी माझे गाव नाही बदलू शकत, कृपया मा्गदर्शन करावे. मी online form भरला आहे, स्थिती प्रलंबित दाखवत आहे ग्रामसेवक वरती
सर आता आचारसंहिता चालू आहे तर आता online अर्ज करू शकतो का आचारसंहितेचा काहि अडसर?
सर माझ्या उताऱ्यावर पहिली सामायिक विहीर आहे.पण तिला पाणी नाही.नवीन विहरी साठी अर्ज करता येईल का..प्लिज रिप्लाय❤
सर,7/12वर अगोदर विहिरीची नोंद आ हे. तर मला नविन अर्ज करायला चालेल.का? Please reply me sir