या सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा. अतिवृष्टी अनुदान चे फक्त गाजर दाखवले, काही शेतकऱ्यांना मिळाले नाही. आणि 75टक्के विमा दिला नसल्याने शासनाला खुर्ची खाली करावीच लागणार.
नमस्कार आपण वेळोवेळी परिपूर्ण माहिती देत आहात शेतकरी बांधवांना अपडेट करत असता मराठवाड्यातील इनामी जमिनी वर्ग 2चे 1करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला त्याचा जीआर निघाला का
2023 अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत तुरटी मध्ये नाव असून मी कागदपत्र देऊनही ग्रामसेवकांनी विके नंबर दिला नाही आणि सात महिन्यापासून वेबसाईट चालत नाही असं सांगत आहे वेबसाईट चालू झाल्यानंतर तुमचं काम होईल सतत असं सांग त्यासाठी काय करावे लागेल सर माझ्या गावातील सर्वसामान्य 80 शेतकरी आहेत
सर नमस्कार. माननीय आदरणीय देश्याचे पंतप्रधान श्री मोदी साहेब यांचा पोहरा देवी येथील दौरा रद्द झाला. त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्या मुळे जे अनुदान वितरीत करण्याचे ठरविले होते . त्या अनुदानाची तारीख पण पुढे ढकलण्यात येईल का सर . कृपया या वरती व्हिडीओ करून कळवा .ही विनंती
वर्षभर रोज एक जिल्हा काय लावलेत हे नाटक विमा कंपनी वेडी झाली आणि शेतकऱ्याला पण वेड केल काय लावले राव या कंपन्यांनी द्यायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकदाच द्यायचा विमा हंगाम फक्त दोनच असतात खरीप आणि रब्बी विमा पण दोनदाच वाटप करायचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी यामध्ये सकाळी एक जिल्हा व्हायलाय मंजुर आणि दुपारी एक जिल्हा आणि रात्री झोपताना एक जिल्हा मंजूर काय बाबा 😂😂😂😂😂😂😂😂
बुलढाणा जिल्हा पिक विमा खरीप व रब्बी 2023 चा एक्सेप्ट दाखवीत असून जमा झाला नाही त्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी
नक्की सांगा सर
सर लातूरचा पीकविमा कधी मिळनार आहे
सर लातूर जिल्हा वाटप होणार आहे का नाही
Nanded
अहिल्यानगर पण नाहीं आला सर
नांदेड मधे पण अजून 75% खरीप पिकविमा मिळाला नाही आम्ही तक्रार सुद्धा केले कृषी आहे कृषी अधिकाऱ्याकडे ?
चंद्रपूर जिल्हची माहिती दिल्या बदल धन्यवाद सर आजून पर्यत पिक मिडला नाही केलंम कॅल्यूलेत अस दाखवत आहे
चंद्रपूर चा पीक विमा कदी मिळेल मग 2023चा
Latur cha pan betnar ka
साहेब नांदेड पण आहे साहेब
सोलापूर अधिसूचनेतील तुर पीक विमा कधी मिळेल सर?
Claim calculate dakhwat aahe tar vima milnar ka
सर.लातूर जिल्ह्यातील. शेतकऱ्यांचा.पिक.विमा.कधी.भेटणार. धन्यवाद. 🎉🎉
नांदेड चा पण अजून आला नाही सर कधी येणार
या सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा. अतिवृष्टी अनुदान चे फक्त गाजर दाखवले, काही शेतकऱ्यांना मिळाले नाही. आणि 75टक्के विमा दिला नसल्याने शासनाला खुर्ची खाली करावीच लागणार.
Thank you sir 🙏🙏
Thank you Sir 😊 you gave us for information
जय शिवराय दिलासा दायक बातमी दिली भाऊ धन्यवाद जी
अहो दादा फक्त चंद्रपूर नाही सर्वच जील्या तील पीक विमा बाकी आहे २०२३
सर यवतमाळ ला अग्रीम विमा लागू होईल का?
परभणी
सर पीक विमा क्लेम कॅल्क्युलेटर असं दाखवत आहे तर मिळणार का सर
सोलापूर जिल्ह्याचे कधी मिळेल
जय शिवराय सर
Hingoli ji rabbi nahi ala kadhi milanar sanga
नमस्कार आपण वेळोवेळी परिपूर्ण माहिती देत आहात शेतकरी बांधवांना अपडेट करत असता
मराठवाड्यातील इनामी जमिनी वर्ग 2चे 1करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला त्याचा जीआर निघाला का
जय शिवराय
सोलापूर
या सरकारला प्रतिक्रिया देऊ फक्त 50 दिवस थांबा सर .
सर कदी मिळणार मग चंद्रपूर चा 2023 पीक विमा
बुलढाणा मध्ये पण रब्बी चा बाकी आहे
संभाजीनगर कन्नड़ तालूका मिलें का
Pickvima rabbi accoted dhkhwate pan bank made zama zala nhai
sir buldhanyat sudha nahi milala
Nanded madhe pan vatap pralambit aahe.
जय शिवराय 🚩🚩🚩
नमस्कार सर माझा हरभरा व ज्वारीचा विमा क्लेम करून देखील कंपनीने पाठवलेला नाही तो येईल का
सर मि कायम तुम्हाला विचार हाय की कपाशी चे पिकविमा कधी मिळणार
Hingoli sanga
नाशिकचा पण बाकी आहे 75% पीक विमा वाटप चा 2023 चा जरा लक्ष द्या जास्त सरकार जरा चोर सरकार असल्यामुळे जरा लक्ष द्यावे लागेल
😢 धाराशिव जिल्ह्यामध्ये आजुन 75/मीळाला नाही त्याच्या बदल माहिती द्यावी
सर पीक विमा स्टेटस मंजूर रक्कम दाखवत आहे आणि Clem calculated अस दाखवत आहे नांदेड जिल्हा.
Sir ahilyanagar ch kadhi yenar
नाशिक जिल्हा कधी भेटणार?
Nashik jilhyachi update dya sir
यलोमोझाक पिकाचा विमा भेटणार का हिंगोली जिल्ह्य़ातील सर्
सांगली जिल्हा सुद्धा खरीप 2023 पीक विम्याची रक्कम बाकी आहे
परभणी जिल्हा
मलकापूर बुलढाणा पूर्ण बाकी आहे
Jay shiwray dada🙏aamcha jilhsathi good news aahe🎉🎉🎉🎉
Nanded kadhi
Amravati jila kadhi Milanar..
भुमिअभिलेख साठी उदाहरनार्थ व्याप्य न
नाशिक जिल्हा आहे का
यवतमाळ जिल्ह्यातील रब्बी पीक विमा मिळाले नाही
Nanded,cha,sanga
मागेल त्याला सोलरचे अर्ज मध्ये काही गावाचे गट नं टाकल्यावर शेतकरी चे नाव येत नाही काय करावे
वाशीम जिल्हा रब्बी हारबरा मिळेल का 2023
असे निर्देश लय वेळा देउन झाले पालुपोचा समजतात निर्देशला
बीडचा 2023 चा खरीप पिक विमा कधी मिळणार
नाशिक जिल्हा कधी साहेब
नांदेड 75%
अकोला जिल्हा क्लेम चा विमा 2023 चा मिळणार काय
Jay shivaray sir,,
Pocra केव्हा चालू होणार आहे
Nanded chya palak matri sahebani, shetkaryachya hita sathi ashi baithak gheun, pikvima vatap lavkar honyasathi help karavi.
75% चंद्रपुर जिल्हा अजून विमा वाटप झाला नाही
रब्बी गहु विमा जालना कधी मिळणार आहे मंजूर आहे
पाहिलं view
मी gattazed ऑफिसर आहे regular viewer ❤😅
लातूर मध्ये रेनापुर तालुका 2023 पिक विमा कधी मिळेल सर
Ahmedpur taluka kadhi milel
Sir Nashik 2023 kharip kahi apdate
2023 अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत तुरटी मध्ये नाव असून मी कागदपत्र देऊनही ग्रामसेवकांनी विके नंबर दिला नाही आणि सात महिन्यापासून वेबसाईट चालत नाही असं सांगत आहे वेबसाईट चालू झाल्यानंतर तुमचं काम होईल सतत असं सांग त्यासाठी काय करावे लागेल सर माझ्या गावातील सर्वसामान्य 80 शेतकरी आहेत
साहेब जय शिवराय
आपल्या धाराशिव जिल्ह्याचे काय मला तर 21,22,23 एकही वर्षी एकाही हंगामाचा एक रुपया ही मिळाला नाही
पात्र नसाल
Bhokardan district jalana kadai milanar te sangta ka
सर या सरकार वर विश्वास च राहिला नाही आतां
नादेड जिल्हा कधि यतोय पिक विमा
नगर जिल्ह्याचा खरीप 2023 उर्वरित कधी भेटेल काही अपडेट आहे का
Aala
@@RushikeshDhumal-fz5ih कधी आला तालुका कोणता आमचा क्लेम क्यालकुलेट आहे पण आजुन आला नाही नेवासा तालुका
दादा हिंगोली जिल्ह्याचा रब्बीचा सांगाव 2023 पोस्ट हार्वेस्ट चा
आपला हिंगोली जि, मंजुर आहे पन मिळना रबी 2023
सर नमस्कार. माननीय आदरणीय देश्याचे पंतप्रधान श्री मोदी साहेब यांचा पोहरा देवी येथील दौरा रद्द झाला. त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्या मुळे जे अनुदान वितरीत करण्याचे ठरविले होते . त्या अनुदानाची तारीख पण पुढे ढकलण्यात येईल का सर . कृपया या वरती व्हिडीओ करून कळवा .ही विनंती
बीड जिल्हा ची माहिती द्या ना सर2023.75%पीक विमा
याच्या कोणत्या माहिती खर नाही होत भावा
हे बस आपल्या चॅनेल वरून धंदा करत आहे रोज काहीही छोटी माहिती असणार आणि लोकांना भूल टाकणार
Hingoli mala nahi mila la pick vima 2023
काही नाही भाऊ हे सरकार निवळ शेतकरयाला निवळ वेडयात काढत आहे हे सरकार काहीच देनार नाही निवळ तारीक पे तारीक चालु आहे
Tractor chi lotry kadhi nighel
अकोला जिल्हा 75% पीक विमा कधी मिळणार
सोलापूर जिल्हा 2023 75%℅ पिके विमा?
नांदेड जिल्ह्याचा खरीप विमा 2023 कधी भेटणार
अकोला जिला 75 टंके अजुन
चंद्रपूर जिल्ह्यात अजून 75% पिक विमा जमा झाला नाही
Chandrapur pahila video saheb
बाकिच जिल्हा नाही देयाच का
अहिल्या नगरचा पिक विमा अजून बराच भाग पिक विमा वाटप बाकी आहे
Akola nahi kay
2023 चा बुलढाणा जिल्ह्याचे विम्याचे पैशाचे काय झाले
वर्षभर रोज एक जिल्हा काय लावलेत हे नाटक विमा कंपनी वेडी झाली आणि शेतकऱ्याला पण वेड केल काय लावले राव या कंपन्यांनी द्यायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकदाच द्यायचा विमा हंगाम फक्त दोनच असतात खरीप आणि रब्बी विमा पण दोनदाच वाटप करायचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी यामध्ये सकाळी एक जिल्हा व्हायलाय मंजुर आणि दुपारी एक जिल्हा आणि रात्री झोपताना एक जिल्हा मंजूर काय बाबा 😂😂😂😂😂😂😂😂
Kdhi honar bhau jma
निर्देश देऊन सुद्धा पिक विमा वाटप होत नाही
Nanded Jila kharif 2023 pk Bima calculate Dakhavat ahe Matra khatyat jama zala Nahin
परभणी रब्बी 2023 सरसकट आलेला नाही.
A.nager
Wardha cha kahi aahe ka nahi
लातूर जिल्हा खरीप 2023 चा काहीच पिक विमा आला नाही