खुप मित्रांनी मला कमेंट केल्या की गेट रिपोर्ट बटन वर क्लिक होत नाही... मित्रानो क्लिक होता आहे फक्त तुम्ही क्लिक केल्यावर थोडा वेळ थांबा... लगेच pdf फाईल डाऊनलोड होते...त्यामुळे क्लिक केल्यावर थोडा वेळ थांबा...🙏
शौचालय अनुदान विषयीं तक्रार करायची असेल तर कोणात्या विभागाकडे करावी याविषयी अधिक माहिती सागावी व सदर व्यक्तीचे नाव रिजेक्ट केले असेल तर ते नाव कोणत्या कारणाने याविषयी अधिक माहिती सागावी सर
आर दादा, घरपट्टी व पाणीपट्टी न भरल्यास गावातील विकास कसा थांबतो या वर एक चांगला व्हिडिओ बनकी,हे काय लोकांना भडकवण्याचा काम करतोय भाऊ,आणि हं हेबी साग की दादा आयोगाच्या निधी मध्ये कीती प्रकारच्या स्वरुपाची कामे करावी लागतात त्याचे प्रमाण सांगितले नाही,अभ्यास करून व्हिडिओ बनवत जाय दादा
नमस्कार, सर, पासबुक pdf स्वरूपात डाउनलोड होत आहे परंतु त्या पासबुक वर नमूद असलेला रेकार्ड समजत नाही उदाहरणार्थ,ग्रामपंचायत ला प्राप्त निधी,खर्च झालेला निधी,कोनाच्या नावाने बिल काढले,त्याचा दिनांक इत्यादी,थोडा अजून स्पस्ट आणी zoom करून विडिओ बनवा,विनंती करतो
सर्व प्रथम कमेंट केल्या बद्दल धन्यवाद या सर्व प्रश्ना साठी आपण egramswaraj हे ॲप इंस्टॉल करा त्यावरती आपल्याला सर्व डिटेल मध्ये दिसेल.. खूप सोपे आहे जर तरी पण नाही समजले तर या व्हिडिओ च्या description मध्ये Telegram ग्रुप ची लिंक आहे त्यावर जॉईन होऊन मला आपली अडचण विचारू शकता ॲप लिंक play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified
बहुतेक ग्रामपंचायती शासनाच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायतीला मिळणारा 60 ते 70 टक्के निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च करते पथदिवे व रस्ते या प्राथमिक गोष्टींची सर्वांनाच गरज असते परंतु तसे न करता गावात एका बाजूला अंधार व एका बाजूला उजेड एका बाजूला रस्ते व दुसऱ्या बाजूला खड्डे असे विरोधाभासाचे चित्र उभे राहिलेले आहे तेव्हा ज्या प्रभागामध्ये ग्रामपंचायत सोयीसुविधा देत नाहीत तेथील जनतेने पूर्ण घरपट्टी व पाणीपट्टी न भरता अर्धीच भरली पाहिजे.
माझ्या गावामध्ये निवडणुकीवर बहिष्कार आहे सरपंच कोणी नाही फक्त ग्रामसेवाक सर्व काही सांभाळतो तर त्याच्याकडून पूर्ण हिशोब कसा घेता येईल गावातील तरुण सर्व एकत्र आहेत पण आम्हाला या गोष्टीचा नॉलेज नाही थोडा मार्गदर्शन करा कोणी तरी कॉन्टॅक्ट नंबर द्या मी कॉल कारेन मला माहिती द्या plz
खुप मित्रांनी मला कमेंट केल्या की गेट रिपोर्ट बटन वर क्लिक होत नाही... मित्रानो क्लिक होता आहे फक्त तुम्ही क्लिक केल्यावर थोडा वेळ थांबा... लगेच pdf फाईल डाऊनलोड होते...त्यामुळे क्लिक केल्यावर थोडा वेळ थांबा...🙏
बरे होईल अशी माहिती मिळाली तर खरी माहिती समोर येईल व बोगस थांबून विकास होईल
सुंदर व योग्य माहितीपूर्ण. छान उपक्रम. Keep it up.
सर आपण खूप छान माहिती देता माहिती पासून आम्ही पण ग्रामसेवकास घाम फोडण्याची ताकद देता
पण सर ग्राम.. जि. प.कडून जे योजना यतात त्या विषई माहिती कळवा
जिल्हा परिषद कडून येणारी यजनाची माहिती कशी पाहावी हो प्लीज गाईड करा
Vdad mahiti khup chan dili
छान माहिती देता सर
Mast bhau chan mahiti
Thank You
Receipt and pement ase 2 option ahet. Pement mode madhe cash amount and bank amount ase 2 option ahet .sillak rakkam konati aste.
खुप छान
Nice 👍👍
Gret sir
Thank You
best information
बरोबर
अहो दादा ग्रामपंचायत मधील एकूण उत्पन्नामधून खर्च होणाऱ्या दिव्यांग साठीच्या निधी साठी एखादा व्हिडिओ बनवा
शौचालय अनुदान विषयीं तक्रार करायची असेल तर कोणात्या विभागाकडे करावी याविषयी अधिक माहिती सागावी व सदर व्यक्तीचे नाव रिजेक्ट केले असेल तर ते नाव कोणत्या कारणाने याविषयी अधिक माहिती सागावी सर
Grampanchyayat ne kiti kharch kela kiti silak rahile te kas baghayach sir
ग्रेट सर
Thanks 👍
Capcha hot nahi
Good information
Thanks
खुप छान माहीती
Thank You
मला sceam wise reports cash Book कशी पाहायची ते सांगा
Bank acount magat ahe n rao
Sir mahiti open nahi hot aahe kay karav lagel
Capcha ghet.nahi
Sar get reports hot nahi
सर ग्रामपंचायत ने कोणाच्या नावावर किती चेक काढलं आहे एकंदरीत ग्रामपंचायत च्या खात्याचा स्टेटमेंट कस पाहायचा माहिती असेल तर कळवा प्लिज
RTI ACT नुसार या विषयावर आपण माहितीचा अधिकार चा फ्रॉम दाखल करा.. व माहिती घ्या..
@@HelpInMarathi sir rti dvare mahiti det nahi he lok 25000 dand bhartat pn mahiti det nahi
@@kunalrathod1796 सर या बाबत जरा सविस्तर स्पष्ट मत मांडा
Konachya naave kiticha cheq kadla he kalale pahije
Jai shivray
Jay shivray
सर माझ्या गावातील ग्राम...मधील पेमेंट काढल आणि काम केलं नाही तस मी ग्रामसेवककास विचारलं त्यांनी तर तुम्ही अर्ज दया मी त्या बदल माहिती देतो
नक्की माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज द्या त्यांना
super
मी ओपन केला आहे पण येथील रीपोर्ट माहीती पुर्णपणे खरी असते का❓
Great
Thanks
Thank u sir ❤
भाऊ तुम्ही सागितलं ते सगळ होते पण शेवटी क्यापचा टाकल्यावर ओपन नाही होत बाकी सगळ बरोबर आहे शेवटी नेटच काम नाही करत
पेस सोडू नका लेटर मध्ये
Dada khede gawat lokana khup fhsavtat lok . Pese khup khatat .khup chakra marvya lagtat milalech gharkul tat madhle lok khup pese magtat .
Get reports var gelyavar passbook yet ny
भाऊ येथे कोणत्या बँकेचे पासबुक आहे हे कळत नाही, त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक दुसरे खाते पासबुक दाखवतात वेळ मारून नेतात, कृपया बँक दर्शवा धन्यवाद।
Captcha option आहे तिथं काय टाकायचं नक्की
Captcha ch fill kara
Kontya account LA nidhi padla aahe te Kasa pahyach aahe
Video punaa pathava
Pass book open nay hot
माहिती खूप छान आहे .अन चांगल्या प्रकारे सांगितली आहे आपण.
पण आपले गणित मात्र चुकीची झाली आहे . Totle nidhi आहे 8 लाख62 हजार 943 रुपये 59 पैसे
😊 Thank You...
याच्यात सरपंच ग्रामसेवकाला घाम येण्याचे काय कारण आहे उगाच काही तरी कशाला लिहता सर्व ऑनलाईन आहे
App download kara
👍
Sir garmpnnchyat bajat kasa bagaych
Sir Divyangana Grampanchayat karun Nidhi Bhette Te kasa Kay Aste Yachavar Video Banva Please
open hot nahi
माझे गाव इथे त नाही
Nice
Thanku sir
आर दादा, घरपट्टी व पाणीपट्टी न भरल्यास गावातील विकास कसा थांबतो या वर एक चांगला व्हिडिओ बनकी,हे काय लोकांना भडकवण्याचा काम करतोय भाऊ,आणि हं हेबी साग की दादा आयोगाच्या निधी मध्ये कीती प्रकारच्या स्वरुपाची कामे करावी लागतात त्याचे प्रमाण सांगितले नाही,अभ्यास करून व्हिडिओ बनवत जाय दादा
Sir month hi change kela book open hot Nahi .
Ha video paha ua-cam.com/video/HgoniIdPoks/v-deo.html
Captcha right nahi ye mhantay ti
Pn MI barobar taktoy......
मी ग्रामसेवक यांना विचारल होत तर ते बोले अस काय निधी येत नाही
त्यांना विचारा हे कसे काय दाखवत आहे ....
यासाठी यापडाउनलोड करावा लागतो का
Ho
बँक निवड होत नाही
सरपंच और ग्राम सेवक ग्राम सभा लेकर एक आधी दुकान बंद कर स कते है क्या
👍👍👍👍👍💐
कँस बुक मधील माहिती ईग्रामस्वराज वर दाखवते त्या तारखेला खर्च केला या तारखेला निधी काढला ती बरोबर असते का
Ganesh
हो बरोबर असते
Bank,,post office option येत आहे व पुढे काही येत नाही...काय करावं
Video पूर्ण पाहा
सर कशा साठी खरच केला ते कुठ दाकवतो
Ho dakhavte
नमस्कार,
सर, पासबुक pdf स्वरूपात डाउनलोड होत आहे परंतु त्या पासबुक वर नमूद असलेला रेकार्ड समजत नाही उदाहरणार्थ,ग्रामपंचायत ला प्राप्त निधी,खर्च झालेला निधी,कोनाच्या नावाने बिल काढले,त्याचा दिनांक इत्यादी,थोडा अजून स्पस्ट आणी zoom करून विडिओ बनवा,विनंती करतो
सर्व प्रथम कमेंट केल्या बद्दल धन्यवाद या सर्व प्रश्ना साठी आपण egramswaraj हे ॲप इंस्टॉल करा त्यावरती आपल्याला सर्व डिटेल मध्ये दिसेल..
खूप सोपे आहे जर तरी पण नाही समजले तर या व्हिडिओ च्या description मध्ये Telegram ग्रुप ची लिंक आहे त्यावर जॉईन होऊन मला आपली अडचण विचारू शकता ॲप लिंक play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified
गाव आल्या नंतर पास बुक येत नाही ना
Egramswaraj app varun try kara
Amchy gram panchyt ch book open hotnahi
Month change karun paha
sir Cantact n dya
सर यात cash चा 1 option आहे बघा,त्यात एकच ammount आहे,ते काय आहे सांगाल का pls
Cash
बहुतेक ग्रामपंचायती शासनाच्या सांगण्यानुसार ग्रामपंचायतीला मिळणारा 60 ते 70 टक्के निधी मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च करते पथदिवे व रस्ते या प्राथमिक गोष्टींची सर्वांनाच गरज असते परंतु तसे न करता गावात एका बाजूला अंधार व एका बाजूला उजेड एका बाजूला रस्ते व दुसऱ्या बाजूला खड्डे असे विरोधाभासाचे चित्र उभे राहिलेले आहे तेव्हा ज्या प्रभागामध्ये ग्रामपंचायत सोयीसुविधा देत नाहीत तेथील जनतेने पूर्ण घरपट्टी व पाणीपट्टी न भरता अर्धीच भरली पाहिजे.
होत नाही
Get report yet nahi sir
Tumhi chrome browser madhe try kara kiva month change karun try kara...
Ok
Sir waigoulta.manora dist.washim mahiti taka
👍👍👍👍👍👍👍💐💐💐
15 वित आयोगातून आलेली रकम कुठं पहावी कळलं नाही
जानेवारी 2021 निवडा मिळेल
👍👍
सर पासबुक वरील निधी दाखवलेला
खरा असतो ना शासन नियमानुसार
Ho
Thanks sir
सर मला दलित वस्ती च पास बुक काढायचं होत
आ ता मागील वर्षी c दाखवत नाही
Download kasa karayach
View Report var click kara sarv step follow karun
This is fail require
Dakhavat ahe
Account open hoina bhai
Link send kara na
Sir mahiti yat nahi ahe
सर बँक निवडता येत नाही ही
बँक निवड होत नही
Not site open. Bogas
Sadhya site la problem ahe nantar try kara please...
Are bhava te 413203 aahe
Ok
तुमचा आवाज मोठा काढा
Ok
हि माहिती खोटी आहे असे सांगितले जाते
काय करावे
Caotekat
सर ई ग्राम स्वराज वरील माहिती मान्य करत नाहीत चुकून आले असेल बोलतात
Kahich hot nhi bogas ahe as waate
Nay hot
Hote na
माझ्या गावामध्ये निवडणुकीवर बहिष्कार आहे सरपंच कोणी नाही फक्त ग्रामसेवाक सर्व काही सांभाळतो तर त्याच्याकडून पूर्ण हिशोब कसा घेता येईल
गावातील तरुण सर्व एकत्र आहेत पण आम्हाला या गोष्टीचा नॉलेज नाही थोडा मार्गदर्शन करा कोणी तरी कॉन्टॅक्ट नंबर द्या मी कॉल कारेन मला माहिती द्या plz
फक्त माहितीचा अधिकार अर्ज टाका ग्रामसेवक स्वतः तुमच्या कडे येईल
Fake आहे open होत नाही पासबुक.
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या हो प्लीज
छान माहिती दिली
Good information
Nice